जामखेड : डॉ. भास्कर मोरे विरूद्ध विद्यार्थीनीनेच केला विनयभंगाचा गुन्हा दाखल. शैक्षणिक क्षेत्रास काळीमा पुसण्याचे काम - police warrant kharda

police warrant kharda

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

🚨 पोलिस वॉरंट न्यूजवर आपले सहर्ष स्वागत आहे 🚨 ताज्या घडामोडी | स्थानिक व राष्ट्रीय बातम्या | शैक्षणिक माहिती | सामाजिक प्रश्न आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा... धन्यवाद 🙏

  • Home
  • शिक्षण
  • राजकीय
  • रक्तदान
  • ठळक बातम्या
  • जामखेड शहर
  • खर्डा शहर
  • कर्जत-जामखेड
  • आरोग्य

Breaking

शुक्रवार, ५ मे, २०२३

Home क्राईम बातम्या जामखेड : डॉ. भास्कर मोरे विरूद्ध विद्यार्थीनीनेच केला विनयभंगाचा गुन्हा दाखल. शैक्षणिक क्षेत्रास काळीमा पुसण्याचे काम

जामखेड : डॉ. भास्कर मोरे विरूद्ध विद्यार्थीनीनेच केला विनयभंगाचा गुन्हा दाखल. शैक्षणिक क्षेत्रास काळीमा पुसण्याचे काम

शुक्रवार, मे ०५, २०२३ क्राईम बातम्या,

पोलीस वारंट न्युज नेटवर्क : दि. ५ मे
     यातील आरोपीचे असलेले रत्नदीप मेडिकल कॉलेज येथे बी.फार्म.सी. प्रथम वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या पुणे जिल्ह्य़ातील १९ वर्षीय फिर्यादी पिडीता या रत्नदीप मेडीकल फौंन्डेशन ॲण्ड रिसर्च सेंटर रत्नापुर कॉलेज, रत्नापुर,ता.जामखेड, जि.अहमदनगर येथे बी.फार्म.सी.प्रथम वर्ग येथे शिक्षण घेत असताना  यातील आरोपी भास्करराव मोरे (पुर्ण नाव माहीत नाही) रा.जामखेड, ता.जामखेड याने फिर्यादीस वेळोवेळी तु खुप सुंदर दिसतेस असे म्हणुन तसेच त्याचे कॅबीनमध्ये बोलावून घेवून तु माझ्यासोबत रीलेशनशीपमध्ये रहा असे म्हणून फिर्यादीस ॲटेचेंबरमध्ये घेवून जाण्याचा प्रयत्न केला असता त्यास फिर्यादी यांनी विरोध केल्याने त्याने फिर्यादीचा डावा हात धरुन छाती दाबून, चुंबण घेण्याचा प्रयत्न करुन फिर्यादीला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले आहे. वगैरे मजकुरचे फिर्यादीवरुन डॉ. भास्करराव मोरे याच्या विरूद्ध गु.र.नं. व कलम 187/2023भादवि कलम 354, 354 (अ), 509 प्रमाणे विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व वरीष्ठांचे आदेशाने पोलीस उपनिरीक्षक अनिलराव भारती हे करत आहेत. 
      ही घटना रत्नदीप मेडीकल फौंन्डेशन ॲण्ड रिसर्च सेंटर रत्नापुर कॉलेज, दि. २१ फेब्रुवारी २०२३ पासून ते एप्रिल २०२३ दरम्यान वेळोवेळी घडली आहे.

रत्नदीप मेडीकल फौंन्डेशन ॲण्ड रिसर्च सेंटर रत्नापुर कॉलेज येथे यापुर्वी असे व इतर अनेक प्रकार घडलेले आहेत. पण आपले शैक्षणिक करिअर उध्वस्त होऊ नये म्हणून अनेक पिडीत विद्यार्थ्यी फिर्याद देण्यासाठी पुढे आले नाहीत. या प्रकाराने जामखेडच्या शैक्षणिक क्षेत्रास काळीमा पुसण्याचे काम केले आहे. 

चौकट... 

अश्या प्रकारे आणखी कोणाबाबत गैरप्रकार घडला असल्यास न घाबरता त्यांनी गुन्हे दाखल करण्यासाठी पुढे यावे. पोलीस विभागाकडून त्यांना योग्य न्याय देण्यात येईल  

श्री. महेश पाटील, 
पोलीस निरीक्षक जामखेड पोलीस स्टेशन
Tags # क्राईम बातम्या
  • Tweet
  • Share
  • Pin it
  • Comment
  • Whatsapp
Author Image

About Unknown

क्राईम बातम्या
Posted at शुक्रवार, मे ०५, २०२३
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा
Labels क्राईम बातम्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)
श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

Blogger द्वारे प्रायोजित.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

Popular Posts

Popular Posts

Labels

  • अरणगाव (2)
  • अहमदनगर (8)
  • अहमदनगर बातम्या (1)
  • अहमदनगर पोलीस (1)
  • अहमदनगर पोलीस स्टेशन (2)
  • अहमदनगर शहर (3)
  • अहिल्यानगर पोलीस (1)
  • आरोग्य (1)
  • आहिल्यानगर पोलीस (2)
  • आहिल्यानगर पोलीस स्टेशन (1)
  • आहिल्यानगर बातम्या (1)
  • कर्जत (2)
  • कर्जत -जामखेड (1)
  • कर्जत पोलीस स्टेशन (1)
  • कर्जत-जामखेड (24)
  • केज पोलीस स्टेशन (1)
  • क्राईम (18)
  • क्राईम न्यूज (1)
  • क्राईम बातम्या (115)
  • खर्डा (1)
  • खर्डा ग्रामपंचायत (1)
  • खर्डा पोलीस स्टेशन (128)
  • खर्डा प्रतिनधी (1)
  • खर्डा शहर (331)
  • खर्डा शहर ठळक (1)
  • चोंडी (2)
  • चौंडी (1)
  • जवळा (1)
  • जातेगाव (2)
  • जामखेड (3)
  • जामखेड ठळक (2)
  • जामखेड पोलीस स्टेशन (176)
  • जामखेड शहर (175)
  • जामखेड शहर बातम्या (1)
  • जिल्हाधिकारी बातम्या (1)
  • ठळक बातम्या (429)
  • डोणगाव बातम्या (1)
  • तेलंगशी बातम्या (1)
  • थळक बातम्या (1)
  • दिघोळ बातम्या (1)
  • दुःखद बातम्या (11)
  • धानोरा ग्रामपंचायत (1)
  • नगर (1)
  • नगर पोलीस स्टेशन (1)
  • नायगाव (2)
  • नेवासा पोलीस स्टेशन (11)
  • नेवासा बातम्या (2)
  • नेवासा शहर (2)
  • पर्यावरण (1)
  • पोलीस स्टेशन (1)
  • बांधखडक (2)
  • बांधखडक बातम्या (2)
  • बातम्या (8)
  • बावी (2)
  • बाळगव्हाण (3)
  • बीड क्राईम बातम्या (1)
  • बीड पोलीस स्टेशन (5)
  • बीड शहर (2)
  • भूम बातम्या (1)
  • मिरजगाव पोलीस स्टेशन (2)
  • मोहरी बातम्या (1)
  • रक्तदान (1)
  • राजकीय (86)
  • राजकीय ठळक (6)
  • राजकीय ठळक बातम्या (1)
  • राजकीय बातम्या (362)
  • लोणी ग्रामपंचायत (1)
  • शहर ठळक बातम्या (3)
  • शालेय (5)
  • शालेय बातम्या (1)
  • शिर्डी पोलीस स्टेशन (2)
  • शिर्डी बातम्या (1)
  • शिक्षण (1)
  • शैक्षणिक (2)
  • शैक्षणिक बातम्या (45)
  • साकत (6)
  • साकत बातम्या (1)
  • सातेफळ (1)
  • सामजिक बातम्या (33)
  • सामाजिक (23)
  • सामाजिक ठळक (1)
  • सामाजिक बातम्या (104)
  • सोनेगाव (7)
  • सोलापूर ठळक बातम्या (1)
  • स्थानिक गुन्हे शाखा (33)
  • स्थानिक गुन्हे शाखा नगर (1)
  • स्थानीक गुन्हे शाखा (3)
  • हळगाव (2)
  • dysp संतोष खाड़े (1)
  • Vote (1)

पोलीस वारंट समाजातील प्रत्येक घटकांच्या घडामोडी, कला आणि साहित्य क्षेत्रातील उत्तुंग भरारी, खेळ आणि क्रीडा विश्वातील यशस्वी दौड, शिक्षण व शैक्षणिक वाटचाल, राजकारण आणि सामाजिक माहिती, गुन्हेगार आणि समाजातील विकृती, जनजागृती आणि जनसामान्यांच्या भावना आपल्या लेख, कथा, काव्य, गोष्टी, व बातम्यांच्या माध्यमातून समाजापुढे मांडत असते.

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

POLICE WARRANT ©2023 All rights reserved Developed By DIGITAL FLY KHARDA

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *