पोलीस वारंट न्युज नेटवर्क : १५ फेब्रुवारीजामखेड तालुक्यातील नान्नज रोडवर झिक्रि शिवारातील लोकसेवा मंगल कार्यालयाजवळ मोटारसायकल व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या धडकेत एक जणाचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघा...
जामखेड प्रतिनिधी : १० फेब्रुवारीजामखेड नगरपरिषद हद्दीत असलेल्या जमादारवाडी येथील युवराज बाळासाहेब आजबे या अविवाहित तरूण राहत्या घरातील अँगलला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या बाबत सविस्तर असे की, जा...
जामखेड प्रतिनिधी : ५ जानेवारी जामखेड शहरातील तपनेश्वर भागात राहणारी व नागपूर येथील मुळ रहिवासी असलेली व जामखेड येथील रत्नदीप मेडिकल कॉलेजला बी. एच. एम. एस. च्या तिसऱ्या वर्षात शिकत असलेल्या डिंपल पाटील या विद्यार्थ्यांनीने आत्महत्या केल...
धानोरा दिनांक : दि. २९ डिसेंबर नगर जामखेड रोडवरील धानोरा शिवारात झालेले अपघात जामखेड तालुक्यातील आनंदवाडी येथील रामदास मिसाळ (५४ वर्ष) हे जागीच ठार झाले आहेत. पुण्याकडून नांदेडकडे चाललेली पुणे-नांदेड ही शिवशाही बस क्रमां...
जामखेड प्रतिनिधी-२८ डिसेंबर जामखेड येथील योगेश राळेभात व राकेश राळेभात यांची राजकीय वाद तसेच पोस्टर फाडल्याच्या रागातून साडेचार वर्षापूर्वी गोळ्या घालून हत्या झाली होती. याबाबत आज दि. २८ रोजी जिल्हा सत्र न्यायालयात अंतिम निकाल देत याती...
जामखेड प्रतिनिधी : २८ नोव्हेंबर जामखेड तालुक्यातील बाळगव्हाण येथील मोटारसायकलस्वार गोविंदा भीमराव कराड (वय १८) याचा जागीच मृत्यू झाला आहे. जामखेड पासून ५ किलोमीटर अंतरावर खर्डा रस्त्यावर गोविंदा कराड हा झाडे झुडपात रस्त्याच्य...
जामखेड प्रतिनिधी : १५ नोव्हेंबर जामखेड तालुक्यातील तेलंगशी येथील जाधव वस्तीवर दिवसा ढवळ्या मोठी चोरी झाली असून अज्ञात चोरट्याकडून तब्बल २ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला असून फिर्यादी शहाजी बिभीषण जाधव यांचे फिर्यादीवरून अज्...
जामखेड प्रतिनिधी : २ नोव्हेंबर प्रसिद्ध व्यापारी महेंद्र बोरा यांचे अपघातात निधन झाले असून गाडीत आसलेल्या त्यांच्या पत्नी रेखा महेंद्र बोरा, वय (५२,) सुन जागृती भुषण बोरा (वय २८), नात लियाशा भुषण बोरा (वय ६) हे गंभीर जखमी झाले. जखमींव...
जामखेड प्रतिनिधी : २८ आॅक्टोबर जामखेड तालुक्यातील पिंपरखेड येथील शेतकरी आण्णासाहेब पाडुरंग शिंदे (वय ५३) यांचे घरात दिवसा ढवळ्या चोरी, सोन्या-चांदीच्या दागीन्यासह एकूण ६७, ५००रूपयांचा मुद्देमालावर चोरट्याने मारला डल्ला असून याबाबत जामखे...
जामखेड प्रतिनिधी : २७ आॅक्टोबर पुणे येथील एका कंपनीत कामाला असलेला जामखेड तालुक्यातील धनेगाव येथील तरूण आदेश किसन काळे (वय ३२) हा भाऊबीजीसाठी आपल्या गावाकडे येत असताना आष्टी तालुक्यातील चिंचपूर जवळ एका अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिल...
जामखेड प्रतिनिधी : २४ आॅक्टोबर जामखेड शहरालगत असलेल्या धोत्री शिवारात काँटन जिनीग मिलच्या गेटसमोर आज दि. २४ आॅक्टोबर रोजी सकाळी ८ वाजेच्या पुर्वी कुणीतरी अज्ञात इसमाने गणेश शिवाजी वारे (वय ३०) या तरूणाचा निर्घृण खून केल...
जामखेड प्रतिनिधी : १९ आॅक्टोबर जामखेड तालुक्यातील नान्नज येथील नंदादेवी हायस्कूल येथून चोभेवाडी येथील १५ वर्षीय अल्पवयीन मुलगा रोहन कल्याण कुमटकर याचे कोणीतरी अज्ञात इसमाने अपहरण केले असून मुलाचे वडील कल्याण नामदेव कुमटकर यांनी दिलेल्य...
अहमदनगर प्रतिनिधी २ ऑक्टोबरमहिलेचा विनयभंग केल्याचा खोटा गुन्हा दाखल करुन त्रास दिल्याने व हे प्रकरण मिटविण्यासाठी १० लाख रुपयांची मागणी केली.ते देण्यासाठी दबाव आणत असल्याने एका पोलीस काँस्टेबलने आपल्याकडील रायफलने स्वत:वर गोळी झाडून आत...
बीड प्रतिनिधी २ ऑक्टोबर बीड जिल्ह्य़ातील बहुचर्चित अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून खुन केल्याप्रकरणी आरोपी अशोक बाजीराव घाडगे यास दोषी ठरवून बीड जिल्हा न्यायाधीश सत्यवान डोके यांनी जन्मठेप, २० वर्षे सक्तमजुरी व २ हजार रुपये दंड व ...
जामखेड प्रतिनिधी : १९ सप्टेंबर नान्नजमध्ये बॉम्ब असल्याची अफवा पसरवणारा आरोपी दिनेश सुतार याच्या एलटी मार्ग मुंबई पोलिसानी मुसक्या आवळुन अटक केले लवकरच आरोपीला जामखेड पोलीस ताब्यात घेणार आहे. जामखेड तालुक्यातील नान्नज येथील बालाजी म...
जामखेड प्रतिनिधी : १९ सप्टेंबर जामखेड तालुक्यातील महारूळी येथून चोरी गेलेली मोटार हस्तगत करून चोरट्यांना अटक करण्यात जामखेड पोलीसांना यश आले आहे. याबाबत सविस्तर असे की, जामखेड तालुक्यातील महारूळी येथील शेतकरी अशोक दत्तु यवले यांच्या...
जामखेड प्रतिनिधी : १९ सप्टेंबर जामखेड तालुक्यातील नान्नज येथील बालाजी मेडिकलमध्ये ६ बॉम्ब ठेवले असल्याची खबर मुंबई येथील पोलीस कंट्रोलला मिळाली, तातडीने तपास यंत्रणांनी बॉम्बशोधक पथकासह नान्नज गाठले मात्र तपासाअंती ही अफवा असल्याचे...
जामखेड प्रतिनिधी : १५ सप्टेंबर जामखेड नगरपरिषद हद्दीतील जांबवाडी येथील अनेक दिवसांपासून बेपत्ता आसलेल्या तरुणाचा मृतदेह काल दि. १४ सप्टेंबर रोजी शेतातील झाडाला गळफास घेतलेला अवस्थेत आढळून आला आहे. या प्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला म...
पोलीस वारंट समाजातील प्रत्येक घटकांच्या घडामोडी, कला आणि साहित्य क्षेत्रातील उत्तुंग भरारी, खेळ आणि क्रीडा विश्वातील यशस्वी दौड, शिक्षण व शैक्षणिक वाटचाल, राजकारण आणि सामाजिक माहिती, गुन्हेगार आणि समाजातील विकृती, जनजागृती आणि जनसामान्यांच्या भावना आपल्या लेख, कथा, काव्य, गोष्टी, व बातम्यांच्या माध्यमातून समाजापुढे मांडत असते.