भूम तालुक्यातील जेजला विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी लक्ष्मण गोलेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सोसायटी चेअरमन निवडीसाठी संचालक मंडळाची सहाय्यक निबंधक सय्यद यांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि.११) फेब्रुवारी २०२५ रोजी बैठक पार पडली. यावेळी संस्थेचे सर्व १२संचालक उपस्थित होते. यावेळी चेअरमन पदासाठी लक्ष्मण गोलेकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी शिवसेना आंबी गणप्रमुख सागर भोसले, सरपंच संजय शिंदे, जामखेड तालुका राष्ट्रवादी (शरद पवार गट) अध्यक्ष विजयसिंह गोलेकर, भूम बाजार समितीचे माजी सभापती बलभीम भसाड, भूम बाजार समितीचे उपसभापती जयसिंग गोपने, नंदू कुमार नाईकवाडी, कृषी उत्पन्न बाजार समिती भूमचे संचालक अंगद मुरूमकर, भाजपचे गणेश भोगील, शिवसेना सर्कल प्रमुख (उद्धव ठाकरे गट) विठ्ठल सुरवसे
यांच्यासह नवनिर्वाचित संचालक मंदा जीवन भोसले, प्रभावती रामभाऊ इंदलकर, प्रभाकर शहाजी भोसले, रोहिदास जगन्नाथ भोसले, साहेबराव दिगंबर भोसले, भारत दशरथ पवार, बन्सी यदा खर्डे, सावता तुकाराम शिंदे, महादेव आप्पा गटकळ, भारत सखाराम कसाब, गोकुळ परबती होगले यांच्यासह गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ उपस्थित होते. या निवडीनंतर सर्व कार्यकर्ते पदाधिकारी , ग्रामस्थ यांच्या वतीने नवनिर्वाचित चेअरमन गोलेकर यांचा सत्कार करण्यात आला.

No comments:
Post a Comment