पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-३मे
जामखेड तालुक्यातील शुक्रवार दि. २८ रोजी मोहा गायकवाड वस्ती येथे रिपब्लिकन सेना शाखेचे उद्घाटन जिल्हाप्रमुख राजू भाऊ आढाव यांच्या शुभहस्ते तालुकाप्रमुख मंगेश घोडस्वार जिल्हा सरचिटणीस अशोक गायकवाड यांच्या उपस्थितीत जल्लोषाच्या वातावरणात उद्घाटन करण्यात आले. यावेळी
जिल्हा संघटक कुंदन तुपेरे, तालुका संघटक बाळासाहेब गायकवाड ,ग्रामपंचायत सदस्य पंडित गायकवाड, शाखा प्रमुख प्रदीप गायकवाड, शाखा उपप्रमुख संतोष गायकवाड, सचिव राजू गायकवाड, सहसचिव यशवंत गायकवाड, सुमित गायकवाड, महादेव गायकवाड, विनोद गायकवाड, साहिल गायकवाड, बंटी गायकवाड, विकास गायकवाड, सुमित गायकवाड, संदीप दादा गायकवाड, नंदू गायकवाड, सार्थक गायकवाड, किशोर गायकवाड, प्रवीण गायकवाड, नवनाथ गायकवाड, गुलाब गायकवाड, रमेश गायकवाड, उत्तम गायकवाड, आकाश गायकवाड, मयूर गायकवाड, कैलास गायकवाड, रमेश नवगिरे, रामभाऊ नवगिरे, विजू नवगिरे, विशाल हौसर, संजय ढवन, युवराज ढवन, प्रकाश मोरे, धोंडीबा गायकवाड, विष्णू गायकवाड, विनोद नवगिरे, सुनील नवगिरे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment