इंग्लिश स्कूल खर्डा विद्यार्थांना करावा लागतो अनेक समस्यांचा सामना, सुधारणा न झाल्यास अंदोलन करण्याचा दिला इशारा - police warrant kharda

police warrant kharda

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

🚨 पोलिस वॉरंट न्यूजवर आपले सहर्ष स्वागत आहे 🚨 ताज्या घडामोडी | स्थानिक व राष्ट्रीय बातम्या | शैक्षणिक माहिती | सामाजिक प्रश्न आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा... धन्यवाद 🙏

  • Home
  • शिक्षण
  • राजकीय
  • रक्तदान
  • ठळक बातम्या
  • जामखेड शहर
  • खर्डा शहर
  • कर्जत-जामखेड
  • आरोग्य

Breaking

बुधवार, २६ जुलै, २०२३

Home खर्डा शहर इंग्लिश स्कूल खर्डा विद्यार्थांना करावा लागतो अनेक समस्यांचा सामना, सुधारणा न झाल्यास अंदोलन करण्याचा दिला इशारा

इंग्लिश स्कूल खर्डा विद्यार्थांना करावा लागतो अनेक समस्यांचा सामना, सुधारणा न झाल्यास अंदोलन करण्याचा दिला इशारा

बुधवार, जुलै २६, २०२३ खर्डा शहर,


पोलीस वारंट न्युज नेटवर्क : २६जुलै 

जामखेड तालुक्यातील खर्डा येथील खर्डा इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असून याकडे मुख्याध्यापक व संस्थेचे पुर्णपणे दुर्लक्ष असून यात तातडीने सुधारणा न केल्यास अंदोलन करण्यात येईल असा इशारा पालक व खर्डा येथील नागरिकांनी दिला आहे. या बाबत विद्यालयाचे मुख्याध्यापकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
विद्यालयात पालक मिटींग होत नाही. विद्यार्थ्यांना  बसण्यासाठी बँच नाहीत. आहेत त्यातील ही अनेक मोडलेल्या आहेत. वर्गखोल्यांमध्ये अस्वच्छता पसरलेली असते. विद्यार्थ्यांची मुतारी अतिशय अस्वच्छ आहे. पावसाळ्यात विद्यालयाच्या गेटपासून ते विद्यालयापर्यंत  मोठ्या प्रमाणात चिखल असतो.  विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाणी अतिशय अस्वच्छ येत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे
. विद्यार्थी संख्या मोठी असून शिक्षकांची संख्या त्या मानाने खुप कमी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. मुख्याध्यापक वेळेवर विद्यालयात हजर नसतात. खेळासाठी विशेष शिक्षक नाहीत. विद्यार्थ्यांना 
कुठल्याही प्रकारचे साहित्य  दिले जात नाही.
यासह अनेक समस्यांची पोलखोल करत खर्डा येथील पालक व तरूणांनी खर्डा इंग्लिश स्कूल प्रशासनाचा अनागोंदी कारभार समोर आणला असून यात तातडीने सुधारणा न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Tags # खर्डा शहर
  • Tweet
  • Share
  • Pin it
  • Comment
  • Whatsapp
Author Image

About Unknown

खर्डा शहर
Posted at बुधवार, जुलै २६, २०२३
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा
Labels खर्डा शहर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)
श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

Blogger द्वारे प्रायोजित.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

Popular Posts

Popular Posts

Labels

  • अरणगाव (2)
  • अहमदनगर (8)
  • अहमदनगर बातम्या (1)
  • अहमदनगर पोलीस (1)
  • अहमदनगर पोलीस स्टेशन (2)
  • अहमदनगर शहर (3)
  • अहिल्यानगर पोलीस (1)
  • आरोग्य (1)
  • आहिल्यानगर पोलीस (2)
  • आहिल्यानगर पोलीस स्टेशन (1)
  • आहिल्यानगर बातम्या (1)
  • कर्जत (2)
  • कर्जत -जामखेड (1)
  • कर्जत पोलीस स्टेशन (1)
  • कर्जत-जामखेड (24)
  • केज पोलीस स्टेशन (1)
  • क्राईम (18)
  • क्राईम न्यूज (1)
  • क्राईम बातम्या (115)
  • खर्डा (1)
  • खर्डा ग्रामपंचायत (1)
  • खर्डा पोलीस स्टेशन (128)
  • खर्डा प्रतिनधी (1)
  • खर्डा शहर (331)
  • खर्डा शहर ठळक (1)
  • चोंडी (2)
  • चौंडी (1)
  • जवळा (1)
  • जातेगाव (2)
  • जामखेड (3)
  • जामखेड ठळक (2)
  • जामखेड पोलीस स्टेशन (176)
  • जामखेड शहर (175)
  • जामखेड शहर बातम्या (1)
  • जिल्हाधिकारी बातम्या (1)
  • ठळक बातम्या (429)
  • डोणगाव बातम्या (1)
  • तेलंगशी बातम्या (1)
  • थळक बातम्या (1)
  • दिघोळ बातम्या (1)
  • दुःखद बातम्या (11)
  • धानोरा ग्रामपंचायत (1)
  • नगर (1)
  • नगर पोलीस स्टेशन (1)
  • नायगाव (2)
  • नेवासा पोलीस स्टेशन (11)
  • नेवासा बातम्या (2)
  • नेवासा शहर (2)
  • पर्यावरण (1)
  • पोलीस स्टेशन (1)
  • बांधखडक (2)
  • बांधखडक बातम्या (2)
  • बातम्या (8)
  • बावी (2)
  • बाळगव्हाण (3)
  • बीड क्राईम बातम्या (1)
  • बीड पोलीस स्टेशन (5)
  • बीड शहर (2)
  • भूम बातम्या (1)
  • मिरजगाव पोलीस स्टेशन (2)
  • मोहरी बातम्या (1)
  • रक्तदान (1)
  • राजकीय (86)
  • राजकीय ठळक (6)
  • राजकीय ठळक बातम्या (1)
  • राजकीय बातम्या (362)
  • लोणी ग्रामपंचायत (1)
  • शहर ठळक बातम्या (3)
  • शालेय (5)
  • शालेय बातम्या (1)
  • शिर्डी पोलीस स्टेशन (2)
  • शिर्डी बातम्या (1)
  • शिक्षण (1)
  • शैक्षणिक (2)
  • शैक्षणिक बातम्या (45)
  • साकत (6)
  • साकत बातम्या (1)
  • सातेफळ (1)
  • सामजिक बातम्या (33)
  • सामाजिक (23)
  • सामाजिक ठळक (1)
  • सामाजिक बातम्या (104)
  • सोनेगाव (7)
  • सोलापूर ठळक बातम्या (1)
  • स्थानिक गुन्हे शाखा (33)
  • स्थानिक गुन्हे शाखा नगर (1)
  • स्थानीक गुन्हे शाखा (3)
  • हळगाव (2)
  • dysp संतोष खाड़े (1)
  • Vote (1)

पोलीस वारंट समाजातील प्रत्येक घटकांच्या घडामोडी, कला आणि साहित्य क्षेत्रातील उत्तुंग भरारी, खेळ आणि क्रीडा विश्वातील यशस्वी दौड, शिक्षण व शैक्षणिक वाटचाल, राजकारण आणि सामाजिक माहिती, गुन्हेगार आणि समाजातील विकृती, जनजागृती आणि जनसामान्यांच्या भावना आपल्या लेख, कथा, काव्य, गोष्टी, व बातम्यांच्या माध्यमातून समाजापुढे मांडत असते.

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

POLICE WARRANT ©2023 All rights reserved Developed By DIGITAL FLY KHARDA

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *