धनेगाव … खड्यात भजन म्हणत आंदोलन - police warrant kharda

police warrant kharda

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

🚨 पोलिस वॉरंट न्यूजवर आपले सहर्ष स्वागत आहे 🚨 ताज्या घडामोडी | स्थानिक व राष्ट्रीय बातम्या | शैक्षणिक माहिती | सामाजिक प्रश्न आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा... धन्यवाद 🙏

  • Home
  • शिक्षण
  • राजकीय
  • रक्तदान
  • ठळक बातम्या
  • जामखेड शहर
  • खर्डा शहर
  • कर्जत-जामखेड
  • आरोग्य

Breaking

शनिवार, २० जुलै, २०२४

Home सामाजिक बातम्या धनेगाव … खड्यात भजन म्हणत आंदोलन

धनेगाव … खड्यात भजन म्हणत आंदोलन

शनिवार, जुलै २०, २०२४ सामाजिक बातम्या,


पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/२० जुलै

जामखेड तालुक्यातील खर्डा हद्दीतील  धनेगाव येथे ग्रामस्थांनी धनेगाव सोनेगाव या मुख्य रस्त्या वरील खड्ड्यात खड्ड्याची पूजा करून खड्ड्यात बसून ह भ प पद्माकर काळे , ह भ प बबन भोसले व विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्ट धनेगावचे अध्यक्ष तथा माजी सरपंच भरत बप्पा काळे यांनी भजन करत खराब रस्त्याच्या निषेध नोंदवला.

      बुधवार रोजी आषाढी एकादशी निमित्त धाकटे पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धनेगाव येथील मंदिराचे दर्शन घेण्यासाठी मराठवाड्याचे प्रवेशद्वार व अहमदनगर जिल्ह्याचे शेवटचे टोक व तीन जिल्ह्याच्या सरहद्दीवर  असलेल्या प्रति पंढरपूर म्हणून धाकटी पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धनेगाव येथे आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी उसळली  होती. परंतु धनेगाव येथे येण्यासाठी सोनेगाव येथून तीन किलोमीटर पायी चालत गाड्या रस्त्याच्या कडेला लावून काही भाविकांना यावे लागले तर रस्त्याच्या कडेला असणाऱ्या मोठे मोठे खड्डे चिखल व अरुंद रस्त्यामुळे भाविकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. त्यामुळे या धाकटे पंढरीत पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातून येणाऱ्या भाविकांनी जामखेड तालुक्याला दोन लोकप्रतिनिधी असताना सुद्धा धनेगाव नगरीस विकासापासून वंचित राहावे लागत असल्याची खंत भक्त मंडळी व्यक्त करताना दिसून आले. वारकऱ्यांना चिखल तुडवत लांबच्या लांब रांगा लावून  मूलभूत सुविधांपासून दुर्लक्षित असणाऱ्या धनेगाव मध्ये जावे लागले. त्यातच ठेकेदार प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यानेच एकादशीच्या दिवशीच एका बाजूने रस्ता खोदून ठेवल्यामुळे अनेक भक्त या खड्ड्यात पडले तर  काहींच्या गाड्या साईड पट्ट्या खोदलेल्या खड्ड्यामध्ये गेल्याने अनेक समस्यांना भाविकांना सामोरे जावे लागले.
       धनेगाव येथे दळणवळणाचा मोठा प्रश्न ग्रामस्थांपुढे आहे .त्यातच एसटी बस सतत बंद, शाळकरी मुलांना बाहेर गावाला शिक्षणासाठी जाताना अडचणीचा सामना करावा लागतो, आजारी पेशंट ,गरोदर महिला, वृद्ध रुग्ण ,शेतीमाल दूध व्यवसायिक आधी दळणवळणाचे गैरसोय  होत असल्याने समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यातच भारत संचार निगमचे मोबाईल सेवा सतत बंद राहिल्यामुळे लोकांचा संपर्क तुटतो त्यातच अभ्यासक्रम करणारे विद्यार्थ्यांनाही मोबाईल च्या इंटरनेट बंदचा त्रास सहन करा लागतो. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मैदानावर पाऊस पडल्यानंतर चिखलाचे साम्राज्य पसरल्यामुळे मुलांना मैदानी खेळ खेळणे ही जिकरीचे झाले आहे. गावातीलच राहणाऱ्या आदिवासी पारधी समाजाला पाणी पिण्यासाठी एक किलोमीटरचा प्रवास करावा लागत आहे अशा विविध स्थानिक प्रश्नांसह ग्रामस्थांसह विठ्ठल मंदिरात दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना वाहने असून सुद्धा लांब वर पायी चिकल तुडत यावे लागले. एकेरी व  रस्ता असल्यामुळे वाहनधारकांची मोठी कसरत करावी लागत होते. त्यातच सोनेगाव च्या पुढे धनेगाव पर्यंत साईड पट्टे खोदल्यामुळे  सोनेगाव परिसरात  वाहने उभी करत  भाविकांना प्रति पंढरपूर  धनेगाव पर्यंत लहान मुलं , वृद्ध  वयस्कर व्यक्तीं, महिलांना चिखल तुडवत दर्शन घेण्यासाठी जाण्याची वेळ या प्रशासन व ठेकेदाराच्या दुर्लक्ष झाल्याने भाविकांनी संताप व्यक्त केला.
     यावेळी धनेगाव ग्रामस्थांनी माजी सरपंच तथा विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष भरत बप्पा काळे यांच्यासह ह भ प पद्माकर काळे, ह भ प बबन भोसले, दत्तात्रय काळे, बाळासाहेब काळे, संतोष काळे ,मनोज काळे, रघुनाथ सुरवसे, वैभव बाळासाहेब काळे, गणेश काळे, महेंद्र काळे, योगेश काळे, सुवर्णा जाधव, बाळासाहेब लंबे, बाळासाहेब साठे ,जयश्री जाधव, लक्ष्मण लव्हळे, हिरालाल देशमुख, दादा लंबे, बाळासाहेब लंबे, रणजीत चव्हाण आदी सह ग्रामस्थांनी रस्त्यावर खड्ड्यात भजन म्हणत खराब रस्त्याबद्दल ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्या ंचा निषेध करत भजन गाऊन निषेध नोंदवला.
Tags # सामाजिक बातम्या
  • Tweet
  • Share
  • Pin it
  • Comment
  • Whatsapp
Author Image

About Unknown

सामाजिक बातम्या
Posted at शनिवार, जुलै २०, २०२४
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा
Labels सामाजिक बातम्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)
श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

Blogger द्वारे प्रायोजित.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

Popular Posts

Popular Posts

Labels

  • अरणगाव (2)
  • अहमदनगर (8)
  • अहमदनगर बातम्या (1)
  • अहमदनगर पोलीस (1)
  • अहमदनगर पोलीस स्टेशन (2)
  • अहमदनगर शहर (3)
  • अहिल्यानगर पोलीस (1)
  • आरोग्य (1)
  • आहिल्यानगर पोलीस (2)
  • आहिल्यानगर पोलीस स्टेशन (1)
  • आहिल्यानगर बातम्या (1)
  • कर्जत (2)
  • कर्जत -जामखेड (1)
  • कर्जत पोलीस स्टेशन (1)
  • कर्जत-जामखेड (24)
  • केज पोलीस स्टेशन (1)
  • क्राईम (18)
  • क्राईम न्यूज (1)
  • क्राईम बातम्या (115)
  • खर्डा (1)
  • खर्डा ग्रामपंचायत (1)
  • खर्डा पोलीस स्टेशन (128)
  • खर्डा प्रतिनधी (1)
  • खर्डा शहर (331)
  • खर्डा शहर ठळक (1)
  • चोंडी (2)
  • चौंडी (1)
  • जवळा (1)
  • जातेगाव (2)
  • जामखेड (3)
  • जामखेड ठळक (2)
  • जामखेड पोलीस स्टेशन (176)
  • जामखेड शहर (175)
  • जामखेड शहर बातम्या (1)
  • जिल्हाधिकारी बातम्या (1)
  • ठळक बातम्या (429)
  • डोणगाव बातम्या (1)
  • तेलंगशी बातम्या (1)
  • थळक बातम्या (1)
  • दिघोळ बातम्या (1)
  • दुःखद बातम्या (11)
  • धानोरा ग्रामपंचायत (1)
  • नगर (1)
  • नगर पोलीस स्टेशन (1)
  • नायगाव (2)
  • नेवासा पोलीस स्टेशन (11)
  • नेवासा बातम्या (2)
  • नेवासा शहर (2)
  • पर्यावरण (1)
  • पोलीस स्टेशन (1)
  • बांधखडक (2)
  • बांधखडक बातम्या (2)
  • बातम्या (8)
  • बावी (2)
  • बाळगव्हाण (3)
  • बीड क्राईम बातम्या (1)
  • बीड पोलीस स्टेशन (5)
  • बीड शहर (2)
  • भूम बातम्या (1)
  • मिरजगाव पोलीस स्टेशन (2)
  • मोहरी बातम्या (1)
  • रक्तदान (1)
  • राजकीय (86)
  • राजकीय ठळक (6)
  • राजकीय ठळक बातम्या (1)
  • राजकीय बातम्या (362)
  • लोणी ग्रामपंचायत (1)
  • शहर ठळक बातम्या (3)
  • शालेय (5)
  • शालेय बातम्या (1)
  • शिर्डी पोलीस स्टेशन (2)
  • शिर्डी बातम्या (1)
  • शिक्षण (1)
  • शैक्षणिक (2)
  • शैक्षणिक बातम्या (45)
  • साकत (6)
  • साकत बातम्या (1)
  • सातेफळ (1)
  • सामजिक बातम्या (33)
  • सामाजिक (23)
  • सामाजिक ठळक (1)
  • सामाजिक बातम्या (104)
  • सोनेगाव (7)
  • सोलापूर ठळक बातम्या (1)
  • स्थानिक गुन्हे शाखा (33)
  • स्थानिक गुन्हे शाखा नगर (1)
  • स्थानीक गुन्हे शाखा (3)
  • हळगाव (2)
  • dysp संतोष खाड़े (1)
  • Vote (1)

पोलीस वारंट समाजातील प्रत्येक घटकांच्या घडामोडी, कला आणि साहित्य क्षेत्रातील उत्तुंग भरारी, खेळ आणि क्रीडा विश्वातील यशस्वी दौड, शिक्षण व शैक्षणिक वाटचाल, राजकारण आणि सामाजिक माहिती, गुन्हेगार आणि समाजातील विकृती, जनजागृती आणि जनसामान्यांच्या भावना आपल्या लेख, कथा, काव्य, गोष्टी, व बातम्यांच्या माध्यमातून समाजापुढे मांडत असते.

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

POLICE WARRANT ©2023 All rights reserved Developed By DIGITAL FLY KHARDA

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *