कर्जत - जामखेड मतदारसंघासाठी ५ कोटींचा निधी मंजुर !आमदार प्रा.राम शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश, जनतेत आनंदाचे वातावरण - police warrant kharda

police warrant kharda

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

🚨 पोलिस वॉरंट न्यूजवर आपले सहर्ष स्वागत आहे 🚨 ताज्या घडामोडी | स्थानिक व राष्ट्रीय बातम्या | शैक्षणिक माहिती | सामाजिक प्रश्न आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा... धन्यवाद 🙏

  • Home
  • शिक्षण
  • राजकीय
  • रक्तदान
  • ठळक बातम्या
  • जामखेड शहर
  • खर्डा शहर
  • कर्जत-जामखेड
  • आरोग्य

Breaking

शनिवार, १० ऑगस्ट, २०२४

Home राजकीय बातम्या कर्जत - जामखेड मतदारसंघासाठी ५ कोटींचा निधी मंजुर !आमदार प्रा.राम शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश, जनतेत आनंदाचे वातावरण

कर्जत - जामखेड मतदारसंघासाठी ५ कोटींचा निधी मंजुर !आमदार प्रा.राम शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश, जनतेत आनंदाचे वातावरण

शनिवार, ऑगस्ट १०, २०२४ राजकीय बातम्या,




पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/१०ऑगस्ट

 मतदारसंघाच्या सर्वांगिण विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील असलेल्या आमदार प्रा राम शिंदे यांनी पुन्हा एकदा भरघोस निधी मंजुर करून आणण्यात यश मिळवले आहे. आमदार राम शिंदे यांनी सुचवलेल्या 51 कामांना 5 कोटी रूपयांचा निधी नगरविकास विभागाकडून मंजुर झाला आहे. हा निधी मंजुर झाल्यामुळे मतदारसंघातील जनतेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

कर्जत-जामखेड मतदारसंघातील जनतेपर्यंत विकासाची गंगा पोहचवण्यासाठी आमदार प्रा.राम शिंदे हे अहोरात्र कार्यरत आहेत. आमदारकी असो की मंत्रीपद या माध्यमांतून आमदार शिंदे यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातील विकास कामांसाठी करोडो रूपयांचा निधी खेचून आणत मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलवला आहे. शिंदे हे विधानपरिषदेचे आमदार झाल्यापासून पुन्हा एकदा मतदारसंघात विकास कामांचा धडाका सुरू झाला आहे. आमदार शिंदे यांनी मतदारसंघाच्या सर्वांगिण विकासासाठी मैदानात उतरत करोडो रूपयांचा निधी खेचून आणण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे मतदारसंघातील अनेक महत्वाचे प्रश्न मार्गी लागत आहेत. आता नगरविकास विभागाकडून त्यांनी मतदारसंघातील गावांतर्गत मुलभूत पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी 5 कोटी रूपयांचा निधी खेचून आणला आहे. नगर विभागाने याबाबतचा शासन निर्णय 8 ऑगस्ट 2024 रोजी जारी केला आहे. 

नगरविकास विभागाने आमदार प्रा.राम शिंदे यांच्या पाठपुराव्यातून जामखेड तालुक्यातील 22 तर कर्जत तालुक्यातील 29 कामांना लेखाशिर्ष 2515 1238 मंजुरी दिली आहे. यासाठी 5 कोटींचा निधी मंजुर झाला आहे. या निधीतून रस्ता क्राॅक्रीटीकरण, सभामंडप, तालीम, सिंगल फेज डिपी, सामाजिक सभागृह, वर्ग खोली बांधणे, शाळेसमोर क्राँक्रीटीकरण करणे, मंदिर परिसर सुशोभीकरण करणे, रस्ता खडीकरण, सार्वजनिक शौचालय व मुतारी बांधणे सह आदी कामे केली जाणार आहेत. गावांतर्गत मुलभूत पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी आमदार प्रा.राम शिंदे यांनी भरिव निधी मंजुर करून आणल्यामुळे मतदारसंघातील जनतेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

चौकट

"कर्जत-जामखेड मतदारसंघात गावांतर्गत मुलभूत पायाभूत सुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी माझा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. सदरची कामे मार्गी लागावीत याकरिता माझा सरकार दरबारी सातत्याने पाठपुरावा सुरू असतो. महायुती सरकारने मतदारसंघात 51 ठिकाणी पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या कामांसाठी 5 कोटींचा निधी मंजुर केला आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार,  ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व महायुती सरकारचे मनापासून आभार !"
- आमदार प्रा.राम शिंदे

*जामखेड तालुक्यातील मंजुर कामे खालील प्रमाणे*

अरणगाव येथे सामाजिक सभागृह बांधणे 25 लक्ष, रत्नापुर जि.प.शाळेच्या प्रांगणात काँक्रीटीकरण करणे 7 लक्ष, सरदवाडी येथील श्री राम मंदीर येथे काँक्रीटीकरण करणे 8 लक्ष, राजेवाडी येथील नागनाथ मंदीरासमोर सभामंडप बांधकाम करणे 10 लक्ष, कवडगाव येथील कवडगाव ते माळेवस्ती रस्ता सिमेट कॉक्रीटीकरण करणे 10 लक्ष, धानोरा - वंजारवाडी येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदीर परिसरात कॉक्रीटीकरण करणे 8 लक्ष, चोंडी येथील आनंदी आई दुध संघ ते जगदाळे वस्ती मुरमीकरण करणे 5 लक्ष, फक्राबाद येथील कुसडगाव रोड ते उबाळे वस्ती रस्ता मुरमीकरण करणे 10 लक्ष, खर्डा येथील कैकाडी जिरा ते स्मशानभुमी कडे जाणारा रस्ता कॉक्रीटीकरण करणे 10 लक्ष,भवरवाडी येथील  काळुबाई मंदीर सभामंडप 10 लक्ष, पिंपळगाव उंडा येथील चनप्पा महाराज मंदिरा शेजारी सभा मंडप बांधणे 15 लक्ष, बोर्ले येथील मारुती मंदीर परिसरात काँक्रीटीकरण करणे 10 लक्ष रूपये.

बाळगव्हाण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या ग्राऊंडमध्ये काँक्रिटीकरण करणे 5 लक्ष,तरडगाव - वंजारवाडी येथे नविन शाळा खोली - 1 10 लक्ष, वाकी येथील जि.प.प्रा.शाळा मैदानात काँक्रीटीकरण करणे 10 लक्ष, लोणी येथील परकड वस्ती येथे वस्ती अंतर्गत सिमेंट कॉक्रीटीकरण रस्ता 10 लक्ष, जायभायवाडी येथील जि.प.प्रा.शाळा जायभायवाडी वर्ग खोली 10 लक्ष,धामणगाव येथे गावाअंतर्गत रस्ता सिमेंट कॉक्रीटीकरण करणे 10 लक्ष, आनंदवाडी येथे जामखेड खर्डा रोड ते घुगे वस्ती रस्ता खडीकरण करणे 8 लक्ष, नाहुली येथे गाव अंतर्गत सिमेंट कॉक्रीटीकरण करने 10 लक्ष, तेलगंशी येथे गोसावी बाबा मठ सभामंडप 10 लक्ष, पाडळी येथे विठ्ठल-रुक्मिणी मंदीर सभामंडप 10 लक्ष रूपये. 

*कर्जत तालुक्यातील मंजुर कामे खालील प्रमाणे*

सुपेकरवाडी येथील बोराडे वस्ती सभामंडप बांधणे. 10 लक्ष दुरगाव येथे ग्रामपंचायत ते मराठी शाळा रस्ता सिमेंट कॉक्रीटीकरण करणे 8 लक्ष, धालवडी येथे पांडुरंग मंदिरासमोर कॉक्रीटीकरण करणे 8 लक्ष, बेलंवडी येथील मारुती मंदिरासमोर कॉक्रीटीकरण करणे 8 लक्ष, जळकेवाडी येथे ग्रामपंचायत कार्यालय ते मुळीक वस्ती रस्ता कॉक्रीटीकरण करणे 8 लक्ष, माही येथे जिल्हा परिषद शाळा कॉक्रीटीकरण करणे 8 लक्ष, सोनाळवाडी येथे जिल्हा परिषद शाळेसमोर कॉक्रीटीकरण करणे 8 लक्ष, काळेवाडी येथे रावकाळे वस्ती रस्ता सिमेंट कॉक्रीटीकरण करणे 8 लक्ष, मिरजगाव येथे  सार्वजनिक शौचालय व मुतारी बांधणे. 20 लक्ष रूपये.

बेर्डी येथे महादेव मंदिर समोर सभामंडप बांधणे. 10 लक्ष, करपडी येथे महादेव मंदिरासमोर कॉक्रीटीकरण करणे 9 लक्ष, खेड येथील गुप्तनाथ मंदिर परिसर सुशोभिकरण करणे 9 लक्ष, देशमुखवाडी येथील रवि दंडे वस्ती व्यायाम शाळा बांधणे. 10 लक्ष, चापडगाव येथील दत्त नगर 8 वी लाईन कॉक्रीटीकरणण करणे 9 लक्ष, चांदे बुद्रुक येथे महादेव मंदिरासमोर सभामंडप बांधणे 10 लक्ष,नागलवाडी येथील नागेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता कॉक्रीटीकरण करणे 8 लक्ष रूपये.

लोणी मसदपुर - हनुमान मंदिरा शेजारी सभामंडप 10 लक्ष, थेटेवाडी येथे तालीम बांधणे 10 लक्ष, भोसे येथील तलाठी कार्यालयासमोर रस्ता सिमेंट कॉक्रीटीकरण करणे 10 लक्ष, वायसेवाडी येथे खेड - राशीन रस्ता ते गावठाण मध्ये रस्ता सिमेंट कॉक्रीटीकरण करणे, आखोणी येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर सभामंडप बांधणे.(सायकर जाधव वस्ती) 10 लक्ष, मांदळी येथील भुजबळ, बचाटे वस्ती जालिंदरनाथ मंदिर सभामंडप बांधणे 10 लक्ष, सिद्धटेक येथील वडार वस्ती अंतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण करणे 8 लक्ष, ताजू येथे बरकाडे वस्ती श्रीराम मंदिर सभामंडप बांधणे 10 लक्ष, शिंदा येथे गणपती मंदीर आंब्याचा मळा शिंदा येथे सभामंडप बांधणे 10 लक्ष, माळंगी येथे पिटेकर वस्ती सभामंडप बांधणे 10 लक्ष, करमनवाडी येथील लांबोरे वस्ती येथे सिंगल फेज डि.पी बसविणे 5 लक्ष, गोयकरवाडी येथे तुळजाभवानी मंदिरा समोर सभामंडप बांधणे 10 लक्ष, वालवड  येथील कृष्णाप्पा मंदिरा समोर सभामंडप बांधणे 10 लक्ष रूपये.
Tags # राजकीय बातम्या
  • Tweet
  • Share
  • Pin it
  • Comment
  • Whatsapp
Author Image

About Unknown

राजकीय बातम्या
Posted at शनिवार, ऑगस्ट १०, २०२४
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा
Labels राजकीय बातम्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)
श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

Blogger द्वारे प्रायोजित.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

Popular Posts

  • जामखेड तालुक्यातील १६ वर्षांच्या मुलीच्या बेपत्ता होण्याच्या प्रकरणाचा तपास; प्रेमीयुगुलीच्या आत्महत्येची घटना उघडकीस..पुण्यातील खडकवासला धरणाजवळ दोघांचे मृतदेह आढळले
    जामखेड प्रतिनधी/11जुलै2025 महादेव नगर, मांजरी येथील एका १६ वर्षीय मुलीच्या बेपत्ता होण्याच्या तक्रारीनंतर केलेल्या शोधात आज सक...
  • घरगुती वादात रागाच्या भरात पतीवर त्रिशूल उगारला.. कडेवरील मुलाच्या डोक्यात लागला ; चिमुकल्या मुलाचा मृत्यू
    अहिल्यानगर प्रतिनधी/११ जुलै२०२५ घरगुती वादातून अवाच्य अपघाताची कहाणी महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्याच्या आंबेगाव पुनर्वसन ...
  • ब्रेकिंग न्यूज: खर्डा येथील आत्महत्या प्रकरण उघडकीस; कर्जाच्या वसुलीसंदर्भातील तणावामुळे व्यक्तीने घेतला गळफास, दोघांना अटक, एक आरोपी फरार
    खर्डा प्रतिनिधी/८ सप्टेंबर २०२५ खर्डा (ता. जामखेड) येथे कर्ज दिलेल्या पैशांची परतफेड न करताच उलट धमक्या दिल्याचा त्रास सहन न...
  • गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सराईत गुन्हेगार बबलू गोलेकर तडीपार
    खर्डा प्रतिनिधी / २७ ऑगस्ट २०२५ गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य गोंधळ व कायदा सुव्यवस्थेचा भंग टाळण्यासाठ...
  • दोन चिमुकल्यांसह आईची विहिरीत उडी मारुन आत्महत्या; जामखेडमधील धक्कादायक घटना
    ( खर्डा प्रतिनिधी) :8 ऑगस्ट2025 जामखेड तालुक्यातील नायगाव येथे शुक्रवार सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली. रूपाली नाना उगले ...
  • ब्लॅकमेलिंगच्या त्रासातून फार्मसिस्ट तरुणीची धक्कादायक आत्महत्या, सुन्न करणारी सुसाईड नोट उघडकीस
    आहिल्यानगर प्रतिनधी/9सप्टेंबर2025 22 वर्षीय फार्मसिस्ट तरुणीने ब्लॅकमेलिंगच्या मानसिक तणावातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्...
  • कलाकेंद्र वादातून थेट तरुणावर धाडकन घातली गोळी; पुन्हामहाराष्ट्रात खळबळ!
    सोलापूर प्रतिनधी/12सप्टेंबर2025 सोलापूर जिल्ह्यात सलग दोन दिवसांत घडलेल्या धक्कादायक घटनांनी संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे. वै...
  • "खर्डा हद्दीतील मोहरी तलाव फुटण्याची भीती – नागरिकांनी सतर्कता बाळगावी"
    खर्डा प्रतिनधी/२२सप्टेंबर२०२५ जामखेड तालुक्यातील खर्डा हद्दीतील मोहरी तलाव फुटण्याची गंभीर शक्यता निर्माण झाली आहे. काल रात्री...
  • तुझ्यामुळेच माझी बायको कलाकेंद्रावर जायला लागली" – सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच ठार
    जामखेड प्रतिनिधी/६जुलै२०२५ पंढरपूर तालुक्यातील करकंब येथे दि.४ जुलै रोजी दुपारी सुमारे सहा वाजताच्या सुमारास सावत्र दीराने सा...
  • जामखेड येथे स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने दरोडा टाकणारे 3 आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
    जामखेड प्रतिनधी/16 मे2025 जामखेड येथे स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीला मारहाण करून त्याच्याकडील मालमत्ता चोरण्य...

Popular Posts

चाकूचा धाक दाखवून कामगाराची लूट; दोन सराईत लुटारूंना पोलिसांच्या बेड्या

समाजसेवेचा दीप उजळला — पै. सागर भाऊ टकले यांच्याकडून वॉर्ड क्र.11 मधील महिलांना दिवाळीनिमित्त किराणा किटचे वाटप,नगरसेवक असावा तर सागर भाऊ सारखा!” – दिवाळीत महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला , महिलांनी केलं आभार प्रदर्शन

लोणीचे आदर्श सरपंच रघुनाथ परकड आता पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात,राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त; भाजपातून साकत गणातून उमेदवारीसाठी इच्छुक

मोहरी तलाव दुरुस्तीवरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने; श्रेयवादाच्या वादानं रंगला खर्ड्यात कलगीतुरा!

अत्यंत दु:खद! आदर्श शिक्षक व साहित्यिक गोकुळ गायकवाड यांच्या मुलाचा अपघाती मृत्यू

जेजला सोसायटीच्या चेअरमनपदी लक्ष्मण गोलेकर यांची बिनविरोध निवड, कार्यकर्ते, पदाधिकारी, ग्रामस्थ यांच्याकडून सत्कार

जामखेड रस्त्यावर भीषण अपघात; कुत्रे आडवे आल्याने जीप उलटली, तीन जण जखमी

पुण्याकडे जाणाऱ्या कुटुंबावर डोळ्यात मिरची पूड टाकून कोयत्याने हल्ला; महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लुटले

खर्डा परिसरात अनोळखी वृद्ध महिलेचा मृतदेह आढळला– रहस्यमय घटनेचा तपास सुरू, परिसरात एकच खळबळ

खर्ड्यातील मुस्लिम मदारी वसाहतीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सभापती प्रा.राम शिंदे यांनी घेतला पुढाकार,सोमवारी विधानभवनात बोलावली आढावा बैठक : दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार ?

Labels

  • अरणगाव (2)
  • अहमदनगर (8)
  • अहमदनगर बातम्या (1)
  • अहमदनगर पोलीस (1)
  • अहमदनगर पोलीस स्टेशन (2)
  • अहमदनगर शहर (3)
  • अहिल्यानगर पोलीस (1)
  • आरोग्य (1)
  • आहिल्यानगर पोलीस (2)
  • आहिल्यानगर पोलीस स्टेशन (1)
  • आहिल्यानगर बातम्या (1)
  • कर्जत (2)
  • कर्जत -जामखेड (1)
  • कर्जत पोलीस स्टेशन (1)
  • कर्जत-जामखेड (24)
  • केज पोलीस स्टेशन (1)
  • क्राईम (18)
  • क्राईम न्यूज (1)
  • क्राईम बातम्या (115)
  • खर्डा (1)
  • खर्डा ग्रामपंचायत (1)
  • खर्डा पोलीस स्टेशन (128)
  • खर्डा प्रतिनधी (1)
  • खर्डा शहर (331)
  • खर्डा शहर ठळक (1)
  • चोंडी (2)
  • चौंडी (1)
  • जवळा (1)
  • जातेगाव (2)
  • जामखेड (3)
  • जामखेड ठळक (2)
  • जामखेड पोलीस स्टेशन (176)
  • जामखेड शहर (175)
  • जामखेड शहर बातम्या (1)
  • जिल्हाधिकारी बातम्या (1)
  • ठळक बातम्या (429)
  • डोणगाव बातम्या (1)
  • तेलंगशी बातम्या (1)
  • थळक बातम्या (1)
  • दिघोळ बातम्या (1)
  • दुःखद बातम्या (11)
  • धानोरा ग्रामपंचायत (1)
  • नगर (1)
  • नगर पोलीस स्टेशन (1)
  • नायगाव (2)
  • नेवासा पोलीस स्टेशन (11)
  • नेवासा बातम्या (2)
  • नेवासा शहर (2)
  • पर्यावरण (1)
  • पोलीस स्टेशन (1)
  • बांधखडक (2)
  • बांधखडक बातम्या (2)
  • बातम्या (8)
  • बावी (2)
  • बाळगव्हाण (3)
  • बीड क्राईम बातम्या (1)
  • बीड पोलीस स्टेशन (5)
  • बीड शहर (2)
  • भूम बातम्या (1)
  • मिरजगाव पोलीस स्टेशन (2)
  • मोहरी बातम्या (1)
  • रक्तदान (1)
  • राजकीय (86)
  • राजकीय ठळक (6)
  • राजकीय ठळक बातम्या (1)
  • राजकीय बातम्या (362)
  • लोणी ग्रामपंचायत (1)
  • शहर ठळक बातम्या (3)
  • शालेय (5)
  • शालेय बातम्या (1)
  • शिर्डी पोलीस स्टेशन (2)
  • शिर्डी बातम्या (1)
  • शिक्षण (1)
  • शैक्षणिक (2)
  • शैक्षणिक बातम्या (45)
  • साकत (6)
  • साकत बातम्या (1)
  • सातेफळ (1)
  • सामजिक बातम्या (33)
  • सामाजिक (23)
  • सामाजिक ठळक (1)
  • सामाजिक बातम्या (104)
  • सोनेगाव (7)
  • सोलापूर ठळक बातम्या (1)
  • स्थानिक गुन्हे शाखा (33)
  • स्थानिक गुन्हे शाखा नगर (1)
  • स्थानीक गुन्हे शाखा (3)
  • हळगाव (2)
  • dysp संतोष खाड़े (1)
  • Vote (1)

पोलीस वारंट समाजातील प्रत्येक घटकांच्या घडामोडी, कला आणि साहित्य क्षेत्रातील उत्तुंग भरारी, खेळ आणि क्रीडा विश्वातील यशस्वी दौड, शिक्षण व शैक्षणिक वाटचाल, राजकारण आणि सामाजिक माहिती, गुन्हेगार आणि समाजातील विकृती, जनजागृती आणि जनसामान्यांच्या भावना आपल्या लेख, कथा, काव्य, गोष्टी, व बातम्यांच्या माध्यमातून समाजापुढे मांडत असते.

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

POLICE WARRANT ©2023 All rights reserved Developed By DIGITAL FLY KHARDA

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *