पोलीस वारंट न्यूज नेटवर्क -२३ ऑक्टोबर
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी खर्डा येथील चौंडेश्वरी गल्लीत मंडळाच्या वतीने मोठे कार्यक्रम घेण्यात येतात , दरवर्षीप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते सचिन सर गायवळ यांचे चौंडशवरी मंडळाला चांगले सहकार्य असते .तसेच काल याही वर्षी चौंडेशवरी येथे मोठ्या उत्साहात सचिन सर यांनी देवाची पूजा करून आरती केली , यावेळी मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .
यावेळी खर्ड्यातील यवूक मोठ्या संख्येने उपस्थित होते ,एक निस्वार्थ समाजसेवक कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे प्रा .सचिन सर गायवळ राजकारणाशिवाय समाजकारण, आणि समाजसेवा कशी करायची याचा आदर्शच प्रा सचिन गायवळ सरांनी समाज, राजकारणी आणि तरुणांपुढे घालुन दिलाय आणि त्यामुळेच प्रा सचिनसर गायवळ यांची लोकप्रियता खर्डा परीसर आणि जामखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर आहे,
कुठलाही राजकीय वारसा नसतानाही खर्डा परिसरातील सर्वसामान्य जनता प्रा सचिनसर गायवळ यांना आपल्या हक्काचा युवा नेताचं मानते, खर्डा परीसरात सर्वसामान्य, गोरगरीब जनतेची अडचण कुठलीही असो प्रा सचिनसर गायवळ नेहमीचं निस्वार्थ भावनेने मदतीस तत्पर हजर असतात म्हणुनचं प्रा सचिन सर गायवळ खर्डा परीसरतील युवकांचे प्रेरणास्रोत बनलेत .
No comments:
Post a Comment