पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/29ऑगस्ट
जिल्ह्यामधील आरटीओ कार्यालय मध्ये वाहन चालकाचे प्रशिक्षण देणाऱ्या ड्रायव्हिंग स्कूलच्या नावाखाली मनमानी करणाऱ्यांना व्यक्तींवरती आरटीओ साहेब कधी लागणार लगाम आरटीओ कार्यालयतील अधिकारी डोळे का बंद करून बसले आहेत का? कधी होणार कारवाई? वाहन चालक प्रशिक्षण देणाऱ्या यांचे दहशत इतके आहे की अहमदनगर आरटीओ साहेब त्यांच्यावर कारवाई करत नाही असे उलट सुलट चर्चा अहमदनगर शहर मधील नागरिकांमध्ये सुरू आहे प्रशिक्षण देणाऱ्या 1. अ.नगर ड्रायव्हिंग स्कूल 2.साई ड्रायव्हिंग स्कूल 3. ज्ञानेश्वर ड्रायव्हिंग स्कूल 4. लक्ष्मी ड्रायव्हिंग स्कूल 5. गुरु ड्रायव्हिंग स्कूल 6.स्वामी समर्थ ड्रायव्हिंग स्कूल 7.सागर ड्रायव्हिंग तसेच ग्रामीण भागातले ड्रायव्हिंग स्कूल स्कूलच्या नावाखाली मनमानी कारभार सुरू आहे यांच्याकडे ड्रायव्हिंग स्कूल प्रशिक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या गाड्या ह्या पंधरा वर्षे होऊन सुद्धा यांच्यावर कारवाई होत नाही? या गाडीची फिटनेस संपलेला आहे पंधरा वर्षे झालेल्या गाड्यांचे मा.नितीन गडकरी साहेब परिवहन मंत्री साहेबांनी प्रदूषण मुक्त भारत अभियान सुरू केला असून यामध्ये पंधरा वर्षे झालेल्या गाड्यांना बंदी करण्यात आली आहे प्रदूषण मुक्त भारत अभिया सुरुवात मा. नितीन गडकरी परिवहन मंत्री यांनी केले आहे BS6 गाड्यांचे वापरण्यासाठी केंद्र शासनाकडून अंमलबजावणी होत आहे नागरिकांना आव्हान केले जात आहे असे असून देखील अहमदनगर जिल्ह्याच्या आरटीओ साहेब आपल्या कार्यालयातील अधिकारी बेजबाबदारीने वागणाऱ्या ड्रायव्हिंग स्कूल च्या मालकांना कायद्याचा धाक दाखवणार का ड्रायव्हिंग स्कूलचे परवाना रद्द करणार का? असे उलट सुलट चर्चा लोकांमध्ये सुरू आहेत हाच गुन्हा एखाद्या गोरगरिबाकडून केला तर शासनाकडून लगेच कारवाई होते गोरगरिबांसाठी कायदा वेगळा मनमानी करणाऱ्या ड्रायव्हिंग स्कूल वेगळा दिसून येत आहे ड्रायव्हिंग स्कूलच्या नावाखाली मनमानी करणाऱ्या यांच्या वरती साहेब कधी कारवाई होणार का सर्व ड्रायव्हिंग स्कूलकडे पंधरा वर्षे झालेल्या गाड्यांना झालेल्या आहेत पंधरा वर्षे झालेल्या हेवी ट्रक रिक्षा फोर व्हीलर गाड्यांचा ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण देण्यासाठी वापर केले जात आहे ड्रायव्हिंग स्कूल ची मालक मनमानी कारभाराला कधी लगाम लावणार आरटीओ साहेब वरिष्ठ कार्यालयाकडून आशा गाड्यांवरती कारवाई करण्याच्या आदेश झाले आहेत की पंधरा वर्षे झालेल्या गाड्या कारवाई करण्याच्या आदेश देण्यात आले होते वरिष्ठांच्या आदेशाचे पायमल्ली होत आहे अहमदनगर जिल्ह्याचे नव्याने हजर झालेले विनोद सागरे आरटीओ साहेब आपण कारवाई करावी लोकांची भावना व्यक्त होत आहे नागरिकांकडून कारवाईची मागणी होत
No comments:
Post a Comment