खर्डा प्रतिनिधी : २४ सप्टेंबर
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त खर्डा येथे आज दि. २४ सप्टेंबर रोजी "जल ही जिवन मंत्र" घेऊन जनजागृती रॅलीचे काढण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जामखेड तालुक्यातील विविध गावांमध्ये भाजपाच्या वतीने अनेक कार्यक्रम मोठय़ा प्रमाणावर राबवले जात आहेत. या अंतर्गतच आज दि. २४ रोजी तालुक्यातील सर्वात मोठे व महत्वाचे गाव असलेल्या खर्डा येथे भव्य जल ही जिवन मंत्र घेऊन जनजागृती रॅली काढण्यात आली. ही रॅली खर्डा बस स्थानकापासून ग्रामपंचायत कमिटी चौक, तांबोळी चौक - सराफ गल्ली- खर्डा मराठी शाळा
यावेळी भाजपा कर्जत-जामखेड विधानसभा प्रमुख रविंद्र सुरवसे, भा. ज. पा. उपाध्यक्ष वैजीनाथ पाटील, माजी उपसरपंच मदन गोलेकर, ग्रामपंचायत सदस्य मा. गणेश शिंदे, महेश दिंडोरे, राजु मोरे, डाॅ. सोपान गोपाळघरे, नानासाहेब गोपाळघरे, भाजपा युवा नेते बाजीराव गोपाळघरे, भाजपा युवा नेते बाळासाहेब गोपाळघरे, भास्कर गोपाळघरे, भागवत सुरवसे, गोटु कांबळे, राम भोसले, कांतीलाल डोके, एकनाथ गोपाळघरे, बापु होडशिळ, छोकरा चौधार, नामदेव गोपाळघरे, धनशिंग साळुंखे, मानिक कनेरकर, पोपट गोपाळघरे बाळु भोसले व भाजपा पदाधीकारी व शिक्षक वृंद विद्यार्थी व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment