जामखेडचे सुपुत्र असलेले रऊफ शेख यांना महाराष्ट्र पोलीस दलातील विशेष उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्यपाल कोशारी यांच्या हस्ते राष्ट्रपती पदक प्रदान - police warrant kharda

police warrant kharda

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

🚨 पोलिस वॉरंट न्यूजवर आपले सहर्ष स्वागत आहे 🚨 ताज्या घडामोडी | स्थानिक व राष्ट्रीय बातम्या | शैक्षणिक माहिती | सामाजिक प्रश्न आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा... धन्यवाद 🙏

  • Home
  • शिक्षण
  • राजकीय
  • रक्तदान
  • ठळक बातम्या
  • जामखेड शहर
  • खर्डा शहर
  • कर्जत-जामखेड
  • आरोग्य

Breaking

रविवार, १६ ऑक्टोबर, २०२२

Home जामखेड शहर ठळक बातम्या जामखेडचे सुपुत्र असलेले रऊफ शेख यांना महाराष्ट्र पोलीस दलातील विशेष उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्यपाल कोशारी यांच्या हस्ते राष्ट्रपती पदक प्रदान

जामखेडचे सुपुत्र असलेले रऊफ शेख यांना महाराष्ट्र पोलीस दलातील विशेष उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्यपाल कोशारी यांच्या हस्ते राष्ट्रपती पदक प्रदान

रविवार, ऑक्टोबर १६, २०२२ जामखेड शहर, ठळक बातम्या,



जामखेड प्रतिनिधी : १६ आॅक्टोबर 
    अहमदनगर येथे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात वाचक शाखेत कार्यरत असलेले जामखेडचे सुपुत्र पोलीस उपनिरिक्षक रऊफ शेख यांना राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्या हस्ते राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.
      गुरूवारी दि.१३ आॅक्टोबर रोजी मुंबई येथील राजभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित झालेल्या समारंभात पोलीस उपनिरिक्षक रऊफ शेख यांना राज्यपाल कोशारी यांच्या हस्ते सन्मानपुर्वक राष्ट्रपतीपदक प्रदान करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ, लाच लचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक  प्रभात कुमार, विशेष पोलीस महानिरिक्षक जयकुमार यांच्या उपस्थित होते.
  महाराष्ट्र पोलीस दलातील विशेष उल्लेखनीय कामगिरीबद्दल रऊफ शेख यांना १५ ऑगस्ट २०२० रोजी राष्ट्रपती पदक जाहिर झाले होते. मात्र कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतीपदक वितरण सोहळा घेण्यात आला नव्हता. गुरूवारी दि.१३ आॅक्टोबर रोजी मुंबई येथील राजभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित हा सोहळा संपन्न झाला.
पोलीस उपनिरीक्षक रऊफ शेख हे मुळचे जामखेडचे असून, त्यांचे प्राथमिक शिक्षण जामखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण नगर येथे तर महाविद्यालयीन शिक्षण श्रीरामपुर येथे झाले आहे. शेख यांनी आतापर्यंत अहमदनगर पोलीस मुख्यालय, श्रीरामपुर शहर व तालुका पोलीस स्टेशन , संगमनेर येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग याठिकाणी जबाबदारी सांभाळली आहे. 
या सन्माबद्दल शेख यांचे विविध सेवाभावी, सामाजिक संस्था तसेच मान्यवरांकडून त्यांच अभिनंदन होत आहे. 

घरातील चार जण पोलीस सेवेत.

पोलीस उपनिरीक्षक रऊफ शेख यांचे वडील (कै.) समद इस्माईल शेख हे अहमदनगर पोलीस दलामध्ये सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक पदावर होते. शेख यांना एकुण ४ भाऊ आहेत. यापैकी थोरले भाऊ (कै.) ताहेर समद शेख हे पुणे येथे गुन्हे अन्वेषण शाखेत पोलीस निरिक्षक पदावर होते. तर दुसरे भाऊ फारूख समद शेख हे सध्या मुंबई रेल्वेमध्ये सहाय्यक पोलीस निरिक्षक पदावर कार्यरत आहेत. रऊफ शेख यांचे अन्य दोन भाऊ मुस्ताक व जमील हे जामखेड येथे स्वत:च्या व्यावसायात कार्यरत आहेत.
Tags # जामखेड शहर # ठळक बातम्या
  • Tweet
  • Share
  • Pin it
  • Comment
  • Whatsapp
Author Image

About Unknown

ठळक बातम्या
Posted at रविवार, ऑक्टोबर १६, २०२२
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा
Labels जामखेड शहर, ठळक बातम्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)
श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

Blogger द्वारे प्रायोजित.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

Popular Posts

Popular Posts

Labels

  • अरणगाव (2)
  • अहमदनगर (8)
  • अहमदनगर बातम्या (1)
  • अहमदनगर पोलीस (1)
  • अहमदनगर पोलीस स्टेशन (2)
  • अहमदनगर शहर (3)
  • अहिल्यानगर पोलीस (1)
  • आरोग्य (1)
  • आहिल्यानगर पोलीस (2)
  • आहिल्यानगर पोलीस स्टेशन (1)
  • आहिल्यानगर बातम्या (1)
  • कर्जत (2)
  • कर्जत -जामखेड (1)
  • कर्जत पोलीस स्टेशन (1)
  • कर्जत-जामखेड (24)
  • केज पोलीस स्टेशन (1)
  • क्राईम (18)
  • क्राईम न्यूज (1)
  • क्राईम बातम्या (115)
  • खर्डा (1)
  • खर्डा ग्रामपंचायत (1)
  • खर्डा पोलीस स्टेशन (128)
  • खर्डा प्रतिनधी (1)
  • खर्डा शहर (331)
  • खर्डा शहर ठळक (1)
  • चोंडी (2)
  • चौंडी (1)
  • जवळा (1)
  • जातेगाव (2)
  • जामखेड (3)
  • जामखेड ठळक (2)
  • जामखेड पोलीस स्टेशन (176)
  • जामखेड शहर (175)
  • जामखेड शहर बातम्या (1)
  • जिल्हाधिकारी बातम्या (1)
  • ठळक बातम्या (429)
  • डोणगाव बातम्या (1)
  • तेलंगशी बातम्या (1)
  • थळक बातम्या (1)
  • दिघोळ बातम्या (1)
  • दुःखद बातम्या (11)
  • धानोरा ग्रामपंचायत (1)
  • नगर (1)
  • नगर पोलीस स्टेशन (1)
  • नायगाव (2)
  • नेवासा पोलीस स्टेशन (11)
  • नेवासा बातम्या (2)
  • नेवासा शहर (2)
  • पर्यावरण (1)
  • पोलीस स्टेशन (1)
  • बांधखडक (2)
  • बांधखडक बातम्या (2)
  • बातम्या (8)
  • बावी (2)
  • बाळगव्हाण (3)
  • बीड क्राईम बातम्या (1)
  • बीड पोलीस स्टेशन (5)
  • बीड शहर (2)
  • भूम बातम्या (1)
  • मिरजगाव पोलीस स्टेशन (2)
  • मोहरी बातम्या (1)
  • रक्तदान (1)
  • राजकीय (86)
  • राजकीय ठळक (6)
  • राजकीय ठळक बातम्या (1)
  • राजकीय बातम्या (362)
  • लोणी ग्रामपंचायत (1)
  • शहर ठळक बातम्या (3)
  • शालेय (5)
  • शालेय बातम्या (1)
  • शिर्डी पोलीस स्टेशन (2)
  • शिर्डी बातम्या (1)
  • शिक्षण (1)
  • शैक्षणिक (2)
  • शैक्षणिक बातम्या (45)
  • साकत (6)
  • साकत बातम्या (1)
  • सातेफळ (1)
  • सामजिक बातम्या (33)
  • सामाजिक (23)
  • सामाजिक ठळक (1)
  • सामाजिक बातम्या (104)
  • सोनेगाव (7)
  • सोलापूर ठळक बातम्या (1)
  • स्थानिक गुन्हे शाखा (33)
  • स्थानिक गुन्हे शाखा नगर (1)
  • स्थानीक गुन्हे शाखा (3)
  • हळगाव (2)
  • dysp संतोष खाड़े (1)
  • Vote (1)

पोलीस वारंट समाजातील प्रत्येक घटकांच्या घडामोडी, कला आणि साहित्य क्षेत्रातील उत्तुंग भरारी, खेळ आणि क्रीडा विश्वातील यशस्वी दौड, शिक्षण व शैक्षणिक वाटचाल, राजकारण आणि सामाजिक माहिती, गुन्हेगार आणि समाजातील विकृती, जनजागृती आणि जनसामान्यांच्या भावना आपल्या लेख, कथा, काव्य, गोष्टी, व बातम्यांच्या माध्यमातून समाजापुढे मांडत असते.

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

POLICE WARRANT ©2023 All rights reserved Developed By DIGITAL FLY KHARDA

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *