मनीष सिसोदियांच्या हस्ते होणार मिरजगावच्या शाळेचं उद्घाटन, आमदार रोहित पवार यांनी घेतली मनीष सिसोदिया यांची भेट - police warrant kharda

police warrant kharda

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

🚨 पोलिस वॉरंट न्यूजवर आपले सहर्ष स्वागत आहे 🚨 ताज्या घडामोडी | स्थानिक व राष्ट्रीय बातम्या | शैक्षणिक माहिती | सामाजिक प्रश्न आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा... धन्यवाद 🙏

  • Home
  • शिक्षण
  • राजकीय
  • रक्तदान
  • ठळक बातम्या
  • जामखेड शहर
  • खर्डा शहर
  • कर्जत-जामखेड
  • आरोग्य

Breaking

शुक्रवार, ३० ऑगस्ट, २०२४

Home राजकीय बातम्या मनीष सिसोदियांच्या हस्ते होणार मिरजगावच्या शाळेचं उद्घाटन, आमदार रोहित पवार यांनी घेतली मनीष सिसोदिया यांची भेट

मनीष सिसोदियांच्या हस्ते होणार मिरजगावच्या शाळेचं उद्घाटन, आमदार रोहित पवार यांनी घेतली मनीष सिसोदिया यांची भेट

शुक्रवार, ऑगस्ट ३०, २०२४ राजकीय बातम्या,

पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/३०ऑगस्ट
 
दिल्लीतील सरकारी शाळांमध्ये अमूलाग्र बदल करणारे दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या हस्ते मिरजगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन होणार आहे. यासंदर्भात कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी दिल्लीत मनीष सिसोदिया यांची भेट घेऊन त्यांना शाळेच्या उद्घाटनाचे निमंत्रण दिले. 

दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार आल्यानंतर माजी उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिल्लीतील सर्व शाळांमध्ये अमूलाग्र बदल करून देशातील एकमेव असे अनोखे ‘रोल मॉडेल’ विकसित केले. सर्व सरकारी शाळांमध्ये खासगी शाळांप्रमाणे आवश्यक त्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या. सर्व शिक्षकांना आवश्यक ते प्रशिक्षण दिल्यामुळे सरकारी शाळांची गुणवत्ता वाढली. त्यामुळे श्रीमंतांची मुलेही या सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी रांगा लावत आहेत. शिक्षण, पाणी, वीज या क्षेत्रात केलेल्या सुधारणांमुळे दिल्लीत ‘आप’ सरकारची लोकप्रियता वाढल्याने गेल्यावर्षी केंद्र सरकारने मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात आली होती. नुकताच त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला असून आज कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी त्यांची भेट घेतली आणि मिरजगाव येथे बांधण्यात येत असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेचे उद्घाटन करण्याचे निमंत्रण दिले. 

आमदार रोहित पवार यांनीही त्यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघात शिक्षण क्षेत्रात भरीव असे काम केले आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल करण्यासाठी ३९९ शाळांना डिजिटल पॅनेल, शाळांना पुस्तके, क्रिडा साहित्य, विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, शिक्षकांना प्रशिक्षण, टॅब, संगणक दिले. शाळांमध्ये इतरही अनेक शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येत असून विद्यार्थ्यांना अवकाशाबाबत कुतूहल निर्माण व्हावे म्हणून फिरते तारांगण आणि टेलिस्कोपचीही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. अशा सुविधा असलेला कर्जत-जामखेड हा कदाचित राज्यातील एकमेव मतदारसंघ असावा. प्रामुख्याने सामान्य कुटुंबातील मुले-मुली ही जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येच शिक्षण घेत असल्याने जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येच आमदार रोहित पवार यांनी हे सर्व प्रयोग यशस्वीरित्या राबवले आहेत. मिरजगावमध्ये (ता. कर्जत) जिल्हा परिषदेची शाळा ही ब्रिटीशकालीन शाळा असून नुकतेच या शाळेला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. यापूर्व स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते या शाळेच्या विस्तारीत इमारतीचे उद्घाटन करण्यात आले आहे. आता याच शाळेसाठी आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून सीएसआर निधीतून तब्बल चार कोटी रुपये खर्चुन अद्ययावत आणि प्रशस्त अशी इमारत बांधण्यात येत आहे. यामध्ये वर्गखोल्या, प्रयोगशाळा, वाचनालय, संगणक प्रयोगशाळा, स्टाफ रूम आणि विद्याथी व विद्यार्थीनींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उभारण्यात येत आहे. या इमारतीचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. अशा प्रकारे सोयी-सुविधा असलेली अहिल्यानगर जिल्हा परिषदेची ही एकमेव शाळा असेल. याच शाळेचे उद्घाटन करण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी मनीष सिसोदिया यांची भेट घेऊन त्यांना निमंत्रण दिले.  
……….


कोट
‘‘दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री व शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया साहेब यांनी दिल्लीतील सरकारी शाळांचा कायापालट केला असून यापूर्वी मी या शाळांना भेट देऊन त्यांनी केलेल्या सुधारणांची पाहणी केली आहे. याच धर्तीवर मिरजगावमध्ये जिल्हा परिषदेच्या ब्रिटीशकालीन शाळेसाठी नवीन इमारत बांधली असून या इमारतीच्या उद्घाटनाचं निमंत्रण सिसोदिया साहेब यांना दिलं. याचा त्यांनी आनंदाने स्वीकार केला, त्यानुसार लवकरच उद्घाटनाची तारीखही जाहीर केली जाईल. तसंच सिसोदिया साहेब यांच्यावर राजकीय सूडातून अटकेची कारवाई केली होती. सुमारे दिड वर्षांनंतर ते जेलबाहेर आले असून यावेळी त्यांच्या तब्येतीचीही विचारपूस केली.’’ 

- रोहित पवार
(आमदार कर्जत-जामखेड)
Tags # राजकीय बातम्या
  • Tweet
  • Share
  • Pin it
  • Comment
  • Whatsapp
Author Image

About Unknown

राजकीय बातम्या
Posted at शुक्रवार, ऑगस्ट ३०, २०२४
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा
Labels राजकीय बातम्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)
श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

Blogger द्वारे प्रायोजित.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

Popular Posts

  • चाकूचा धाक दाखवून कामगाराची लूट; दोन सराईत लुटारूंना पोलिसांच्या बेड्या
    जामखेड प्रतिनिधी –21ऑक्टोबर चाकूचा धाक दाखवून एका कामगाराच्या फोनपे खात्यातून ८ हजार ५० रुपये हस्तांतरित करून त्याला लुटणाऱ्या...
  • लोणीचे आदर्श सरपंच रघुनाथ परकड आता पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात,राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त; भाजपातून साकत गणातून उमेदवारीसाठी इच्छुक
    जामखेड प्रतिनिधी/१९ ऑक्टोबर२०२५ जामखेड तालुक्यातील लोणी ग्रामपंचायतीचे युवा आणि विकासाभिमुख सरपंच रघुनाथ पंढरीनाथ परकड हे आगा...
  • मोहरी तलाव दुरुस्तीवरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने; श्रेयवादाच्या वादानं रंगला खर्ड्यात कलगीतुरा!
    जामखेड प्रतिनिधी/ 22ऑक्टोबर अतिवृष्टीमुळे गंभीररीत्या बाधित झालेल्या मोहरी लघु पाटबंधारे तलावाच्या दुरुस्तीला अखेर सुरुवात झा...
  • समाजसेवेचा दीप उजळला — पै. सागर भाऊ टकले यांच्याकडून वॉर्ड क्र.11 मधील महिलांना दिवाळीनिमित्त किराणा किटचे वाटप,नगरसेवक असावा तर सागर भाऊ सारखा!” – दिवाळीत महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला , महिलांनी केलं आभार प्रदर्शन
    जामखेड प्रतिनधी/२१ऑक्टोबर२०२५ जामखेड 11 नंबर वॉर्डमधील नगरपरिषद निवडणुकीचे इच्छुक उमेदवार सामाजिक कार्यकर्ते पै.सागर भाऊ टकले य...
  • खर्डा येथे पिकअपमध्ये कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
    खर्डा,प्रारतिनधी /17जून2025 जामखेड तालुक्यातील खर्डा येथील न्यु इंग्लिश स्कूलजवळ आज दिनांक 17 जून, 2025 रोजी दुपारी 1:10 वाजता आ...
  • “‘माझ्या तब्येतीपेक्षा गावाच्या पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा’ — भाजपा नेते रवींद्र सुरवसे यांच्या संवेदनशीलतेला सभापती राम शिंदेंचा तत्काळ प्रतिसाद,मोहरी तलाव दुरुस्तीचा मार्ग मोकळा; सभापती शिंदेंकडून जलसंपदा विभागाला तातडीचे आदेश
    खर्डा प्रतिनिधी / १६ ऑक्टोबर अतिवृष्टीमुळे भराव वाहून गेलेल्या मोहरी तलावाचा ज्वलंत प्रश्न आता मार्गी लागणार आहे. भाजपा नेते व ...
  • जामखेड तालुक्यातील १६ वर्षांच्या मुलीच्या बेपत्ता होण्याच्या प्रकरणाचा तपास; प्रेमीयुगुलीच्या आत्महत्येची घटना उघडकीस..पुण्यातील खडकवासला धरणाजवळ दोघांचे मृतदेह आढळले
    जामखेड प्रतिनधी/11जुलै2025 महादेव नगर, मांजरी येथील एका १६ वर्षीय मुलीच्या बेपत्ता होण्याच्या तक्रारीनंतर केलेल्या शोधात आज सक...
  • खर्डा येथील पारधी वस्ती नागरिकांची त्वरित सुविधा उपलब्धतेसाठी ग्रामपंचायतीला निवेदन नागरी सुविधा नाहीत तर आंदोलन करण्याचा इशारा – पारधी वस्तीचे रहिवासी
    खर्डा, १८ जून 2025 जामखेड तालुक्यातील खर्डा शहरातील वार्ड क्रमांक १ मधील पारधी वस्तीतील नागरिक आपल्या त्वरित नागरी सुविधांसाठी...
  • दि .18 जूनपर्यंत प्रधानमंत्री आवास योजना ऑनलाइन सर्वेमध्ये सहभाग घ्या ; बाजीराव गोपाळघरे यांचे जामखेड तालुक्यातील नागरिकांना आवाहन
    जामखेड प्रतिनधी/१५जून २०२५ जामखेड तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये, घरकुला पासून वंचित असलेल्या नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेस...
  • अहिल्यानगर-सोलापूर मार्गावर स्थानिकांना टोलमाफी आणि अंडरपास/ओव्हरपासच्या मागणीची केंद्राकडून दखल,आमदार रोहित पवार यांनी केली होती मागणी
    पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/१३सप्टेंबर अहिल्यानगर-करमाळा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या स्थानिकांना टोलमाफी आणि सुरक्षिततेच्या दृष्...

Popular Posts

खर्डा येथील पारधी वस्ती नागरिकांची त्वरित सुविधा उपलब्धतेसाठी ग्रामपंचायतीला निवेदन नागरी सुविधा नाहीत तर आंदोलन करण्याचा इशारा – पारधी वस्तीचे रहिवासी

खा. सुजय विखे यांच्या वाढदिवसानिमित्त अंध, दिव्यांग बांधवांसाठी सुरू करण्यात आलेल्या मोफत स्कूल व्हॅन सेवेचा शुभारंभ संपन्न

खर्डा शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती विविध उपक्रमांनी साजरी

खर्डा येथे पिकअपमध्ये कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

चाकूचा धाक दाखवून कामगाराची लूट; दोन सराईत लुटारूंना पोलिसांच्या बेड्या

खर्डा परिसरात अनोळखी वृद्ध महिलेचा मृतदेह आढळला– रहस्यमय घटनेचा तपास सुरू, परिसरात एकच खळबळ

आ. राम शिंदेंच्या मध्यस्थीला यश, चौंडीतील धनगर आंदोलन स्थगित

श्री शिवप्रतिष्ठान व खर्डा ग्रामस्थांच्या मागणीला यश ; किल्ल्याच्या सौंदर्यास बाधा ठरणारे जनसुविधा केंद्राचे होत असलेले काम थांबवुन इतरत्र ठिकणी सुरू होणार

खर्डा जि.प.प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेह संमेलनाची धामधुम,वार्षिक स्नेह संमेलनातून कलागुणांना मिळाली प्रगतीची वाटचाल

जामखेड: पाळीव जनावरे नागरिकांनी मोकाट सोडू नये अन्यथा नगरपरिषदेच्या वतीने कडक कारवाई करण्यात येणार - मुख्याधिकारी अजय साळवे

Labels

  • अरणगाव (2)
  • अहमदनगर (8)
  • अहमदनगर बातम्या (1)
  • अहमदनगर पोलीस (1)
  • अहमदनगर पोलीस स्टेशन (2)
  • अहमदनगर शहर (3)
  • अहिल्यानगर पोलीस (1)
  • आरोग्य (1)
  • आहिल्यानगर पोलीस (2)
  • आहिल्यानगर पोलीस स्टेशन (1)
  • आहिल्यानगर बातम्या (1)
  • कर्जत (2)
  • कर्जत -जामखेड (1)
  • कर्जत पोलीस स्टेशन (1)
  • कर्जत-जामखेड (24)
  • केज पोलीस स्टेशन (1)
  • क्राईम (18)
  • क्राईम न्यूज (1)
  • क्राईम बातम्या (115)
  • खर्डा (1)
  • खर्डा ग्रामपंचायत (1)
  • खर्डा पोलीस स्टेशन (128)
  • खर्डा प्रतिनधी (1)
  • खर्डा शहर (331)
  • खर्डा शहर ठळक (1)
  • चोंडी (2)
  • चौंडी (1)
  • जवळा (1)
  • जातेगाव (2)
  • जामखेड (3)
  • जामखेड ठळक (2)
  • जामखेड पोलीस स्टेशन (176)
  • जामखेड शहर (175)
  • जामखेड शहर बातम्या (1)
  • जिल्हाधिकारी बातम्या (1)
  • ठळक बातम्या (429)
  • डोणगाव बातम्या (1)
  • तेलंगशी बातम्या (1)
  • थळक बातम्या (1)
  • दिघोळ बातम्या (1)
  • दुःखद बातम्या (11)
  • धानोरा ग्रामपंचायत (1)
  • नगर (1)
  • नगर पोलीस स्टेशन (1)
  • नायगाव (2)
  • नेवासा पोलीस स्टेशन (11)
  • नेवासा बातम्या (2)
  • नेवासा शहर (2)
  • पर्यावरण (1)
  • पोलीस स्टेशन (1)
  • बांधखडक (2)
  • बांधखडक बातम्या (2)
  • बातम्या (8)
  • बावी (2)
  • बाळगव्हाण (3)
  • बीड क्राईम बातम्या (1)
  • बीड पोलीस स्टेशन (5)
  • बीड शहर (2)
  • भूम बातम्या (1)
  • मिरजगाव पोलीस स्टेशन (2)
  • मोहरी बातम्या (1)
  • रक्तदान (1)
  • राजकीय (86)
  • राजकीय ठळक (6)
  • राजकीय ठळक बातम्या (1)
  • राजकीय बातम्या (362)
  • लोणी ग्रामपंचायत (1)
  • शहर ठळक बातम्या (3)
  • शालेय (5)
  • शालेय बातम्या (1)
  • शिर्डी पोलीस स्टेशन (2)
  • शिर्डी बातम्या (1)
  • शिक्षण (1)
  • शैक्षणिक (2)
  • शैक्षणिक बातम्या (45)
  • साकत (6)
  • साकत बातम्या (1)
  • सातेफळ (1)
  • सामजिक बातम्या (33)
  • सामाजिक (23)
  • सामाजिक ठळक (1)
  • सामाजिक बातम्या (104)
  • सोनेगाव (7)
  • सोलापूर ठळक बातम्या (1)
  • स्थानिक गुन्हे शाखा (33)
  • स्थानिक गुन्हे शाखा नगर (1)
  • स्थानीक गुन्हे शाखा (3)
  • हळगाव (2)
  • dysp संतोष खाड़े (1)
  • Vote (1)

पोलीस वारंट समाजातील प्रत्येक घटकांच्या घडामोडी, कला आणि साहित्य क्षेत्रातील उत्तुंग भरारी, खेळ आणि क्रीडा विश्वातील यशस्वी दौड, शिक्षण व शैक्षणिक वाटचाल, राजकारण आणि सामाजिक माहिती, गुन्हेगार आणि समाजातील विकृती, जनजागृती आणि जनसामान्यांच्या भावना आपल्या लेख, कथा, काव्य, गोष्टी, व बातम्यांच्या माध्यमातून समाजापुढे मांडत असते.

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

POLICE WARRANT ©2023 All rights reserved Developed By DIGITAL FLY KHARDA

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *