पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/२४ जून
महाराष्ट्रातील अग्रगन्य वृत्तवाहीनी म्हणून परिचीत असलेल्या एन टी व्ही न्युज मराठी महाराष्ट्र या वृत्त वाहीनीच्या वतीने दरवर्षी वर्धापन दिनाचे औचीत्य साधत महाराष्ट्र राज्यातून वृत्त वाहीनीचे काम करणाऱ्या सर्व प्रतिनिधीच्या कामाचा लेखा जोखा घेत त्यांना पुरस्कार प्रदान केले जातात गतवर्षी हि वर्धापन दिनी असे पुरस्कार देऊन निष्ठावंत व कुशल काम करणाऱ्या पतिनिधीसाठी पुरस्कार वितरण होणार आहे त्यातच अहमद नगर जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करणारे आणि जामखेडचे जेष्ठ पत्रकार नंदु परदेशी यांची शौर्य पुरस्कारासाठी निवड झाली असून एन् टी व्ही न्युजच्या वर्धापन दिनी त्यांना अहमदनगर येथे पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे .
जामखेड तालुक्यातील नान्नज या गावचे रहिवाशी आणि दिलदार व समाजशील व्यक्तीमत्व म्हणून ओळख असलेले सर्व सामान्य कुटुबातील व्यक्ती म्हणून नंदु परदेशी यांची खरी ओळख आहे गेल्या पंचवीस वर्षापासुन आपल्या कणखर निर्भीड लेखनी आणि एन टी व्ही न्युज मराठी महाराष्ट्र या वृत्त वाहीनीच्या माध्यमातुन त्यांनी अनेक जनसामान्याच्या प्रश्ना बरोबरच सामाजिक राजकीय अध्यात्मीक वा या उपर अनेक विषया वर लिखाण करत आपल्या माध्यमातुन जन सामान्याच्या प्रश्नाला न्याय मिळवुन दिला आहे तसेच भ्रष्टाचार अथवा कायदा आणि सुव्यवस्था अबाधीत रहाण्या साठी नेहमी त्यांची लेखनी अग्र गन्य ठरली आहे तसेच अभ्यासु व मुद्देसुद लेखनी हा एक त्यांचा विशेष गुणधर्म आहे सर्वा प्रती आदर आणि महत्वाच्या समाज प्रश्नाविषयी नेहमी मनात जाण ठेवून केलेल्या कामाचे खरे चिज म्हणून त्यांना हा एन् टी व्ही न्युज वृत्त वाहीनीच्या माध्यमातून जो शौर्य पुरस्कार दिला जात आहे तो अगदी योग्यच असुन त्यांना मिळालेल्या या पुरस्कारा बद्दल सर्व राजकीय सामाजिक व शासकीय स्तरातुन त्यांचे अभिनंदन होत आहे आणि मी ही कोठारी प्रतिष्ठान जामखेड आणि सपुर्ण कोठारी परिवाराच्या वतीने त्यांचे आज कौतुक करून अभिनंदन करत आहे तसेच त्यांना त्यांच्या भावी वाट चालीस शुभेच्छा व्यक्त करत असल्याचे जामखेड येथील सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी पत्रकार नंदु परदेशी यांच्या सन्मान सोहळ्या प्रसगी स्पष्ट करत त्यांना मिळालेला पुरस्कार योग्यच असल्याचे सांगत एन टी व्ही न्युजचे सपादक इकबाल शेख व एन् टी व्ही न्युज परिवारांचे आभार व्यक्त करत त्यांना धन्यवाद दिले आहेत तर या सत्कार समारंभा वेळी वन विभागाचे वनरक्षक प्रविण उबाळे,रवी राठोड, संतोष सुराणा, कुंडलीक पाद्रे आदि उपस्थित होते
No comments:
Post a Comment