अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या लीगल हेड पॅनलवर जामखेड न्यायालयातील नामांकित ॲडव्होकेट प्रविण नवनाथ ससाणे व ॲडव्होकेट अजिनाथ जगन्नाथ जायभाय यांची निवड झाली आहे. जिल्ह्यातील न्यायालयीन कामकाज व कायदेशीर सल्ल्यासाठी जिल्ह्यातून विधिज्ञांचे अर्ज मागवण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी कायदेतज्ज्ञांच्या अनुभव व कार्यकौशल्याचा विचार करून ही निवड केली.
जामखेड तालुक्यातून झालेल्या या निवडीमुळे दोन्हीही विधिज्ञांचे सर्व स्तरातून स्वागत होत असून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. स्थानिक न्यायालयीन कामकाजातील त्यांचे योगदान उल्लेखनीय राहिल्याचेही या वेळी अधोरेखित करण्यात आले.
शनिवार, १३ सप्टेंबर, २०२५
Home
सामजिक बातम्या
जामखेडचे ॲड. प्रविण ससाणे व ॲड. अजिनाथ जायभाय यांची जिल्हा परिषदेच्या लीगल हेड पॅनलवर निवड
जामखेडचे ॲड. प्रविण ससाणे व ॲड. अजिनाथ जायभाय यांची जिल्हा परिषदेच्या लीगल हेड पॅनलवर निवड
Tags
# सामजिक बातम्या
About Unknown
सामजिक बातम्या
Labels
सामजिक बातम्या
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
श्वेता बापूसाहेब गायकवाड
संपादिका-सा.पोलीस वारंट
मो नंबर-९९७०५२९६९७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा