कर्जत प्रतिनिधी : ८ सप्टेंबर
जनावरांना होत असल्याले लंपी स्किन रोगाचा कर्जत जामखेड मतदारसंघात संभाव्य फैलाव रोखण्यासाठी आ. रोहित पवार यांच्या माध्यमातून लंपी स्किन रोगाबाबत मार्गदर्शन व १ लाख लसीच्या मोफत वितरण होणार आहे. कर्जत शहरातील श्रीराम मंगल कार्यालय येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून आज दि. ८ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमासाठी शेतकऱ्यांरी मोठ्या संख्येने उपस्थिती राहून आपल्या पशुधनाला होणाऱ्या संभाव्य लंपी स्किन रोगापासून वाचवावे असे आवाहन आ. रोहित पवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment