खर्डा प्रतिनिधी : ५ आॅक्टोबर
खर्डा येथील ग्रामपंचायत कार्यालय आधार केंद्राचे उद्घाटन करण्यात आले खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील व बालविकास प्रकल्प अधिकारी ज्योती राजेंद्र बेल्हेकर यांच्या शुभ हस्ते हे उद्घाटन संपन्न झाले
या आधार केंद्रात आधार नोंदणी, आधार लिंकिंग,
आधार नोंदणी स्थिती, आधार अपडेट, व सुधारणा अशी विविध कामे या आधार केंद्रात होणार आहेत. दि. ३/१०/२२ रोजी सकाळी ११ वाजता खर्डा येथे झालेल्या आधार केंद्र उद्घाटन सोहळ्याचे नियोजन देविदास घुगे व धनंजय सुरवसे यांनी केले होते.
यावेळी उपस्थितीत रासपा अध्यक्ष गणेश सुळ, राहुल कातोरे पाटील, सुरेश भोरे, धनंजय सुरवसे, सोनाजी सुरवसे, देविदास घुगे, विकास शिंदे, संदीप नेहरकर, अजय सुरवसे, पारस सुरवसे, विशाल निकम, विजय शिंदे ,अक्षय लोंढे, सुमित जमकावळे ,सूरज लोंढे ,सुहास मदने, रोहन चावणे, बालाजी मदने ,कशितिज सुरवसे, ओम सुरवसे, महेश भोसले, तेजस चावणे, राहुल विराज पाटील, कर्विज वणी, महेश बरे, ऋषिकेश नेहरकर,
खर्डा ग्रामस्थ व सर्व अंगणवाडी सेविका उपस्थित होते.
No comments:
Post a Comment