खर्डा प्रतिनिधी : २६ जानेवारी
जामखेड तालुक्यातील खर्डा येथील पोलीस स्टेशन येथे आज दि २६ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकावून ध्वजारोहण करण्यात आले आहे.
खर्डा पोलीस स्टेशनच्या आवारात करण्यात आलेल्या या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी पोलीस नाईक जायभाय, पोलीस हेडकॉन्टेबल नागरगोजे, पोलीस काॅन्स्टेबल चखाले, बारवकर, सय्यद, शिंदे, आवारे, हंबर्डे, धनवडे, बडे, अबडे, बिराजदार, मस्के, खाडे, मिसाळ आदी कर्मचारी व पत्रकार उपस्थित होते
No comments:
Post a Comment