जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने सामाजिक सलोखा व राष्ट्रीय एकात्मता जोपासण्यासाठी इफ्तार पार्टी संपन्न, जामखेड तालुक्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आम्ही अहोरात्र परिश्रम घेत आहोत - पोलीस निरीक्षक महेश पाटील - police warrant kharda

police warrant kharda

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

🚨 पोलिस वॉरंट न्यूजवर आपले सहर्ष स्वागत आहे 🚨 ताज्या घडामोडी | स्थानिक व राष्ट्रीय बातम्या | शैक्षणिक माहिती | सामाजिक प्रश्न आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा... धन्यवाद 🙏

  • Home
  • शिक्षण
  • राजकीय
  • रक्तदान
  • ठळक बातम्या
  • जामखेड शहर
  • खर्डा शहर
  • कर्जत-जामखेड
  • आरोग्य

Breaking

शुक्रवार, २१ एप्रिल, २०२३

Home जामखेड पोलीस स्टेशन जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने सामाजिक सलोखा व राष्ट्रीय एकात्मता जोपासण्यासाठी इफ्तार पार्टी संपन्न, जामखेड तालुक्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आम्ही अहोरात्र परिश्रम घेत आहोत - पोलीस निरीक्षक महेश पाटील

जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने सामाजिक सलोखा व राष्ट्रीय एकात्मता जोपासण्यासाठी इफ्तार पार्टी संपन्न, जामखेड तालुक्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आम्ही अहोरात्र परिश्रम घेत आहोत - पोलीस निरीक्षक महेश पाटील

शुक्रवार, एप्रिल २१, २०२३ जामखेड पोलीस स्टेशन,

पोलीस वारंट न्युज नेटवर्क : २१ एप्रिल 
    आपल्या देशात सर्वच समाज गुण्यागोविंदाने व एकमेकांशी सहकार्य ठेवून आनंदाने राहात आहे. काही विघ्नसंतोषी लोक गैरसमज पसरवून सातत्याने यात फुट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. याकडे दुर्लक्ष केले पाहिजे.  समाजात वावरताना जी एकमेकांसोबत गुण्यागोविंदाने रहाण्याची शिकवण पैगंबरांनी दिली. त्याचे अनुकरण आयुष्यभर करावे. असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात यांनी व्यक्त केले.
     जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने पवित्र रमजान महिन्यानिमित्त दरवर्षीप्रमाणेपोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या संकल्पनेतून सामाजिक सलोखा व राष्ट्रीय एकात्मता जोपासण्यासाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
संपुर्ण महिना रोजा (उपास) ठेवून रोजेदारांकडून त्यागाचे जिवन जगण्याचा प्रयत्न केला जातो. या आनंदोत्सवात सहभागी होवून पोलीस स्टेशनच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष मधुकर राळेभात, भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद, हज कमिटीचे सदस्य सलीम बागवान, शहर काझी व मुस्लिम परिषदेचे नेते अजहर भाई काझी, वकील संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड. शमा हाजी कादर शेख, मौलाना खलील, राजू भाई खान, फरमान भाई नालबंद,  माजी ग्रामपंचायत सदस्य इस्माईल सय्यद, मुख्तार सय्यद (जनता टेलर), प्रा.लक्ष्मण ढेपे, जेष्ठ नेते शेरखान भाई, नगरसेवक शामीर सय्यद, नादीर हाजी, प्रहारचे शहर अध्यक्ष नय्युम सुभेदार, जाकीर शेख, उमर कुरेशी, सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब गायकवाड, जमीर सय्यद, डाँ कैलास हजारे, भाजपा शहर अध्यक्ष बिभीषण धनवडे, सरफराज पठाण, पत्रकार लियाकत शेख, शिवाजी इकडे, आबेद खान, नासीर  सय्यद, बिलाल शेख आदी मान्यवरांबरोबरच तालुक्यातील सर्व मौलाना, शांतता समिती सदस्य, मुस्लिम समाज सदस्य, मुस्लिम पंच कमिटी, विविध राजकीय पक्ष संघटनांचे पदाधिकारी, पत्रकार, सर्व पोलीस कर्मचारी, हिन्दु-मुस्लिम समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
  यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक महेश पाटील म्हणाले की, जामखेड तालुका हा राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने चांगला तालुका आहे. येथे हिंदू मुस्लीम बांधवांसह सर्व समाज घटक आनंदाने राहतात आहेत. हेच वातावरण आपल्याला कायमस्वरूपी टिकवून ठेवण्यासाठी मुस्लिम समाजातील सर्व घटकातील नागरीकांची गरज लागेल. तुम्ही सर्वांनी मिळून सहकार्य करावे. भविष्यात जामखेड मध्ये शांतता ठेवण्यासाठी जामखेड पोलीस सक्षम आहेत जामखेड तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आम्ही अहोरात्र परिश्रम घेत आहोत. या मध्ये राष्ट्रीय एकात्मतेचे उत्तम उदाहरण म्हणजे जामखेड करांनी वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. शमा हाजी कादर शेख यांची निवड केली असेही मनोगत पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. याबरोबरच त्यांनी उद्या असणाऱ्या रमजान ईद निमित्त सर्व मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या. 
 तसेच यावेळी मौलाना खलील यांनी सत्याच्या मार्गावर सतत चालत राहण्याचे आवाहन केले. इफ्तार पार्टीचे आयोजन केल्या बद्दल जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील व सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे समाजातर्फे अजहर काझी यांनी स्वागत केले. नगरसेवक शामीर सय्यद, कैलास हजारे, अजय काशिद, आदी मान्यवरांचीही यावेळी भाषणे झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बडे, पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती, पोलीस नाईक अविनाश ढेरे (गोपनीय शाखा), पोलीस नाईक अजय साठे,पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश जाधव,संग्राम जाधव , संदीप आजबे, संदीप राऊत ,विजयकुमार कोळी ,संजय लोखंडे ,अरुण पवार , सचिन सगर , सचिन पीरगळ,सचिन राठोड ,भगिरथ देशमाने ,मुक्तार कुरेशी ,नवनाथ शेकडे, प्रवीण पालवे , विष्णू म्हेत्रे, आजीनाथ जाधव, दिनेश गंगे सह सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी विषेश परीश्रम घेतले.
Tags # जामखेड पोलीस स्टेशन
  • Tweet
  • Share
  • Pin it
  • Comment
  • Whatsapp
Author Image

About Unknown

जामखेड पोलीस स्टेशन
Posted at शुक्रवार, एप्रिल २१, २०२३
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा
Labels जामखेड पोलीस स्टेशन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)
श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

Blogger द्वारे प्रायोजित.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

Popular Posts

  • ब्रेकिंग न्यूज: खर्डा येथील आत्महत्या प्रकरण उघडकीस; कर्जाच्या वसुलीसंदर्भातील तणावामुळे व्यक्तीने घेतला गळफास, दोघांना अटक, एक आरोपी फरार
    खर्डा प्रतिनिधी/८ सप्टेंबर २०२५ खर्डा (ता. जामखेड) येथे कर्ज दिलेल्या पैशांची परतफेड न करताच उलट धमक्या दिल्याचा त्रास सहन न...
  • गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सराईत गुन्हेगार बबलू गोलेकर तडीपार
    खर्डा प्रतिनिधी / २७ ऑगस्ट २०२५ गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य गोंधळ व कायदा सुव्यवस्थेचा भंग टाळण्यासाठ...
  • दोन चिमुकल्यांसह आईची विहिरीत उडी मारुन आत्महत्या; जामखेडमधील धक्कादायक घटना
    ( खर्डा प्रतिनिधी) :8 ऑगस्ट2025 जामखेड तालुक्यातील नायगाव येथे शुक्रवार सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली. रूपाली नाना उगले ...
  • ब्लॅकमेलिंगच्या त्रासातून फार्मसिस्ट तरुणीची धक्कादायक आत्महत्या, सुन्न करणारी सुसाईड नोट उघडकीस
    आहिल्यानगर प्रतिनधी/9सप्टेंबर2025 22 वर्षीय फार्मसिस्ट तरुणीने ब्लॅकमेलिंगच्या मानसिक तणावातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्...
  • कलाकेंद्र वादातून थेट तरुणावर धाडकन घातली गोळी; पुन्हामहाराष्ट्रात खळबळ!
    सोलापूर प्रतिनधी/12सप्टेंबर2025 सोलापूर जिल्ह्यात सलग दोन दिवसांत घडलेल्या धक्कादायक घटनांनी संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे. वै...
  • "खर्डा हद्दीतील मोहरी तलाव फुटण्याची भीती – नागरिकांनी सतर्कता बाळगावी"
    खर्डा प्रतिनधी/२२सप्टेंबर२०२५ जामखेड तालुक्यातील खर्डा हद्दीतील मोहरी तलाव फुटण्याची गंभीर शक्यता निर्माण झाली आहे. काल रात्री...
  • मोठी बातमी: अवैध वसुलीचा व्हिडीओ व्हायरल; शेंडी बायपासवर ट्रकचालकांकडून पैसे घेताना पोलीस निलंबित
    अहिल्यानगर (दि. ११ सप्टेंबर) –  आहिल्यानगरमधिल शेंडी बायपास परिसरात ट्रकचालकांकडून अवैधरित्या पैसे गोळा करणाऱ्या प्रकरणाचा व्ह...
  • धक्कादायक: “लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार;मुलगी झाल्यावर आरोपीचा जबाबदारीला नकार ; खर्डा शहर हादरले” आरोपीविरुद्ध पोलिसात गंभीर गुन्हा दाखल
    खर्डा प्रतिनिधी/१८ सप्टेंबर २०२५ अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील खर्डा परिसरात, लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीशी वारंवा...
  • पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती ? जामखेड तालुक्यात सासरच्या छळाला कंटाळून मुलांसह आईची आत्महत्याखर्डा पोलीस स्टेशनला ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
    खर्डा प्रतिनधी 9 ऑगस्ट – 2025 नायगाव (ता. जामखेड) येथे पती, सासरे, ननंद आणि नंदाविरुद्ध हुंडा मागणी व मानसिक छळाच्या आरोपावर...
  • जामखेड बसस्थानकाजवळ बेवारस मृतदेह सापडला, संजय कोठारी यांनी पोलिसांना दिली माहिती ,परिसरात खळबळ
    जामखेड प्रतिनधी/8सप्टेंबर2025 जामखेड येथील बसस्थानकावरील शेडमध्ये एका अंदाजे ७५ वर्षीय अज्ञात व्यक्तीला बेशुद्ध अवस्थेत पडलेले प...

Popular Posts

चाकूचा धाक दाखवून कामगाराची लूट; दोन सराईत लुटारूंना पोलिसांच्या बेड्या

समाजसेवेचा दीप उजळला — पै. सागर भाऊ टकले यांच्याकडून वॉर्ड क्र.11 मधील महिलांना दिवाळीनिमित्त किराणा किटचे वाटप,नगरसेवक असावा तर सागर भाऊ सारखा!” – दिवाळीत महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला , महिलांनी केलं आभार प्रदर्शन

लोणीचे आदर्श सरपंच रघुनाथ परकड आता पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात,राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त; भाजपातून साकत गणातून उमेदवारीसाठी इच्छुक

मोहरी तलाव दुरुस्तीवरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने; श्रेयवादाच्या वादानं रंगला खर्ड्यात कलगीतुरा!

दुध दरवाढीच्या शासन निर्णयात सुधारणा करा - आ. प्रा. राम शिंदे यांची विधानपरिषदेत मागणी

जामखेडमधील नऊ वर्षीय मुलीच्या मृत्यूचे विधानपरिषदेत पडसाद ! आ. प्रा राम शिंदे यांनी उपस्थित केला तारांकित प्रश्न !

प्रशासनाची कठोर कारवाई: जिवंत व्यक्तीला मृत दाखवणारा ग्रामसेवक सेवेतून निलंबित

जामखेड येथील विद्यार्थ्याच्या आत्महत्येने खळबळ: औंढा नागनाथमध्ये धक्कादायक घटना;गळफास घेऊन संपवलं आयुष्य

बीडच्या कारागृहात तूफान राडा, वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुलेला महादेव गीते, व अक्षय आठवले यांनी केली मारहाण

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गावातून अपहरण करून पनवेलला नेले, मुख्य आरोपी अटकेत! परिसरात खळबळ!

Labels

  • अरणगाव (2)
  • अहमदनगर (8)
  • अहमदनगर बातम्या (1)
  • अहमदनगर पोलीस (1)
  • अहमदनगर पोलीस स्टेशन (2)
  • अहमदनगर शहर (3)
  • अहिल्यानगर पोलीस (1)
  • आरोग्य (1)
  • आहिल्यानगर पोलीस (2)
  • आहिल्यानगर पोलीस स्टेशन (1)
  • आहिल्यानगर बातम्या (1)
  • कर्जत (2)
  • कर्जत -जामखेड (1)
  • कर्जत पोलीस स्टेशन (1)
  • कर्जत-जामखेड (24)
  • केज पोलीस स्टेशन (1)
  • क्राईम (18)
  • क्राईम न्यूज (1)
  • क्राईम बातम्या (115)
  • खर्डा (1)
  • खर्डा ग्रामपंचायत (1)
  • खर्डा पोलीस स्टेशन (128)
  • खर्डा प्रतिनधी (1)
  • खर्डा शहर (331)
  • खर्डा शहर ठळक (1)
  • चोंडी (2)
  • चौंडी (1)
  • जवळा (1)
  • जातेगाव (2)
  • जामखेड (3)
  • जामखेड ठळक (2)
  • जामखेड पोलीस स्टेशन (176)
  • जामखेड शहर (175)
  • जामखेड शहर बातम्या (1)
  • जिल्हाधिकारी बातम्या (1)
  • ठळक बातम्या (429)
  • डोणगाव बातम्या (1)
  • तेलंगशी बातम्या (1)
  • थळक बातम्या (1)
  • दिघोळ बातम्या (1)
  • दुःखद बातम्या (11)
  • धानोरा ग्रामपंचायत (1)
  • नगर (1)
  • नगर पोलीस स्टेशन (1)
  • नायगाव (2)
  • नेवासा पोलीस स्टेशन (11)
  • नेवासा बातम्या (2)
  • नेवासा शहर (2)
  • पर्यावरण (1)
  • पोलीस स्टेशन (1)
  • बांधखडक (2)
  • बांधखडक बातम्या (2)
  • बातम्या (8)
  • बावी (2)
  • बाळगव्हाण (3)
  • बीड क्राईम बातम्या (1)
  • बीड पोलीस स्टेशन (5)
  • बीड शहर (2)
  • भूम बातम्या (1)
  • मिरजगाव पोलीस स्टेशन (2)
  • मोहरी बातम्या (1)
  • रक्तदान (1)
  • राजकीय (86)
  • राजकीय ठळक (6)
  • राजकीय ठळक बातम्या (1)
  • राजकीय बातम्या (362)
  • लोणी ग्रामपंचायत (1)
  • शहर ठळक बातम्या (3)
  • शालेय (5)
  • शालेय बातम्या (1)
  • शिर्डी पोलीस स्टेशन (2)
  • शिर्डी बातम्या (1)
  • शिक्षण (1)
  • शैक्षणिक (2)
  • शैक्षणिक बातम्या (45)
  • साकत (6)
  • साकत बातम्या (1)
  • सातेफळ (1)
  • सामजिक बातम्या (33)
  • सामाजिक (23)
  • सामाजिक ठळक (1)
  • सामाजिक बातम्या (104)
  • सोनेगाव (7)
  • सोलापूर ठळक बातम्या (1)
  • स्थानिक गुन्हे शाखा (33)
  • स्थानिक गुन्हे शाखा नगर (1)
  • स्थानीक गुन्हे शाखा (3)
  • हळगाव (2)
  • dysp संतोष खाड़े (1)
  • Vote (1)

पोलीस वारंट समाजातील प्रत्येक घटकांच्या घडामोडी, कला आणि साहित्य क्षेत्रातील उत्तुंग भरारी, खेळ आणि क्रीडा विश्वातील यशस्वी दौड, शिक्षण व शैक्षणिक वाटचाल, राजकारण आणि सामाजिक माहिती, गुन्हेगार आणि समाजातील विकृती, जनजागृती आणि जनसामान्यांच्या भावना आपल्या लेख, कथा, काव्य, गोष्टी, व बातम्यांच्या माध्यमातून समाजापुढे मांडत असते.

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

POLICE WARRANT ©2023 All rights reserved Developed By DIGITAL FLY KHARDA

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *