पोलीस वारंट न्यूज नेटवर्क -२०एप्रिल
सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले असून या पार्श्वभूमीवर पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल कर्जत तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून जिल्हाध्यक्ष राजेंद्र तात्या फाळके यांनी हकालपट्टी केली आहे. त्यांच्यावर पक्षाच्या विरोधी कारवाई केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment