कर्जत शहरात मृत्युंजय ग्रुप व आमदार रोहितदादा पवार मित्र मंडळाच्या वतीने कर्जत जामखेडच्या एमआयडीसीच्या प्रतिकृतीचा भव्य आणि आकर्षक देखावा - police warrant kharda

police warrant kharda

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

🚨 पोलिस वॉरंट न्यूजवर आपले सहर्ष स्वागत आहे 🚨 ताज्या घडामोडी | स्थानिक व राष्ट्रीय बातम्या | शैक्षणिक माहिती | सामाजिक प्रश्न आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा... धन्यवाद 🙏

  • Home
  • शिक्षण
  • राजकीय
  • रक्तदान
  • ठळक बातम्या
  • जामखेड शहर
  • खर्डा शहर
  • कर्जत-जामखेड
  • आरोग्य

Breaking

सोमवार, २५ सप्टेंबर, २०२३

Home राजकीय बातम्या कर्जत शहरात मृत्युंजय ग्रुप व आमदार रोहितदादा पवार मित्र मंडळाच्या वतीने कर्जत जामखेडच्या एमआयडीसीच्या प्रतिकृतीचा भव्य आणि आकर्षक देखावा

कर्जत शहरात मृत्युंजय ग्रुप व आमदार रोहितदादा पवार मित्र मंडळाच्या वतीने कर्जत जामखेडच्या एमआयडीसीच्या प्रतिकृतीचा भव्य आणि आकर्षक देखावा

सोमवार, सप्टेंबर २५, २०२३ राजकीय बातम्या,

पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-२५सप्टेंबर

 कर्जत जामखेड मतदारसंघात औद्योगिक वसाहत व्हावी यासाठी आमदार रोहित पवार हे आमदार झाल्यापासूनच प्रयत्न करत होते. त्यातच यासाठी त्यांनी वेळोवेळी आवश्यक तो पाठपुरावा आणि विधिमंडळ आवारात उपोषण देखील केल्याचे सर्वश्रुत आहे. अशातच मंजूर असलेली पण राजकीय दबावापोटी अथवा द्वेषातून होत नसलेली कर्जत - जामखेडची एमआयडीसी ही गणपतीसमोरील भव्य आणि आकर्षक अशा देखाव्यातून साकारण्याचा छानसा प्रयत्न कर्जत शहरातील मृत्युंजय ग्रुप व आमदार रोहितदादा पवार मित्र मंडळ यांच्या वतीने करण्यात आला आहे. 

रविवार २४ सप्टेंबर पासून हा एमआयडीसीचा देखावा मतदारसंघातील सर्व नागरिकांना बघण्यासाठी खुला करण्यात आला आहे. रविवारपासून पुढील पाच दिवस नागरिकांना एमआयडीसीची प्रतिकृती असलेला हा आकर्षक देखावा पाहता येणार आहे. त्यासाठी पहिल्याच दिवशी नागरिकांनी महात्मा गांधी विद्यालयासमोर मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. 
दरम्यान, मतदारसंघातील युवांना रोजगार मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्न करून आमदार रोहित पवार यांनी एमआयडीसी मंजूर करून आणली. याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती देखील नागरिकांना मिळावी यासाठी ती देखील या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. एमआयडीसीची माहिती त्याबरोबरच त्यासाठी सुरुवातीपासून आमदार रोहित पवार यांनी कशा पद्धतीने पाठपुरावा करून ती एमआयडीसी मंजूर करून आणली याबाबतचा लेखाजोगा या ठिकाणी सविस्तरपणे मांडल्याचे आपल्याला पाहायला मिळते. मतदारसंघातील सर्व नागरिकांनी हा देखावा पाहण्यासाठी कर्जत शहरातील महात्मा गांधी विद्यालयासमोर यावे असे आवाहन मृत्युंजय ग्रुप व आमदार रोहितदादा पवार मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. अशा पद्धतीने उत्तम देखावा साकारल्याबद्दल आमदार रोहित पवार यांनी देखील सर्व युवांचे आभार मानत तोंड भरून कौतुक केले आणि येत्या काळातही युवांच्या बाजूनेच कायम लढत राहू, असा विश्वास सर्वांना दिला.
Tags # राजकीय बातम्या
  • Tweet
  • Share
  • Pin it
  • Comment
  • Whatsapp
Author Image

About Unknown

राजकीय बातम्या
Posted at सोमवार, सप्टेंबर २५, २०२३
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा
Labels राजकीय बातम्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)
श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

Blogger द्वारे प्रायोजित.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

Popular Posts

  • चाकूचा धाक दाखवून कामगाराची लूट; दोन सराईत लुटारूंना पोलिसांच्या बेड्या
    जामखेड प्रतिनिधी –21ऑक्टोबर चाकूचा धाक दाखवून एका कामगाराच्या फोनपे खात्यातून ८ हजार ५० रुपये हस्तांतरित करून त्याला लुटणाऱ्या...
  • मोहरी तलाव दुरुस्तीवरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने; श्रेयवादाच्या वादानं रंगला खर्ड्यात कलगीतुरा!
    जामखेड प्रतिनिधी/ 22ऑक्टोबर अतिवृष्टीमुळे गंभीररीत्या बाधित झालेल्या मोहरी लघु पाटबंधारे तलावाच्या दुरुस्तीला अखेर सुरुवात झा...
  • समाजसेवेचा दीप उजळला — पै. सागर भाऊ टकले यांच्याकडून वॉर्ड क्र.11 मधील महिलांना दिवाळीनिमित्त किराणा किटचे वाटप,नगरसेवक असावा तर सागर भाऊ सारखा!” – दिवाळीत महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला , महिलांनी केलं आभार प्रदर्शन
    जामखेड प्रतिनधी/२१ऑक्टोबर२०२५ जामखेड 11 नंबर वॉर्डमधील नगरपरिषद निवडणुकीचे इच्छुक उमेदवार सामाजिक कार्यकर्ते पै.सागर भाऊ टकले य...
  • लोणीचे आदर्श सरपंच रघुनाथ परकड आता पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात,राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त; भाजपातून साकत गणातून उमेदवारीसाठी इच्छुक
    जामखेड प्रतिनिधी/१९ ऑक्टोबर२०२५ जामखेड तालुक्यातील लोणी ग्रामपंचायतीचे युवा आणि विकासाभिमुख सरपंच रघुनाथ पंढरीनाथ परकड हे आगा...
  • खर्डा येथे पिकअपमध्ये कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
    खर्डा,प्रारतिनधी /17जून2025 जामखेड तालुक्यातील खर्डा येथील न्यु इंग्लिश स्कूलजवळ आज दिनांक 17 जून, 2025 रोजी दुपारी 1:10 वाजता आ...
  • खर्डा येथील पारधी वस्ती नागरिकांची त्वरित सुविधा उपलब्धतेसाठी ग्रामपंचायतीला निवेदन नागरी सुविधा नाहीत तर आंदोलन करण्याचा इशारा – पारधी वस्तीचे रहिवासी
    खर्डा, १८ जून 2025 जामखेड तालुक्यातील खर्डा शहरातील वार्ड क्रमांक १ मधील पारधी वस्तीतील नागरिक आपल्या त्वरित नागरी सुविधांसाठी...
  • “‘माझ्या तब्येतीपेक्षा गावाच्या पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा’ — भाजपा नेते रवींद्र सुरवसे यांच्या संवेदनशीलतेला सभापती राम शिंदेंचा तत्काळ प्रतिसाद,मोहरी तलाव दुरुस्तीचा मार्ग मोकळा; सभापती शिंदेंकडून जलसंपदा विभागाला तातडीचे आदेश
    खर्डा प्रतिनिधी / १६ ऑक्टोबर अतिवृष्टीमुळे भराव वाहून गेलेल्या मोहरी तलावाचा ज्वलंत प्रश्न आता मार्गी लागणार आहे. भाजपा नेते व ...
  • दि .18 जूनपर्यंत प्रधानमंत्री आवास योजना ऑनलाइन सर्वेमध्ये सहभाग घ्या ; बाजीराव गोपाळघरे यांचे जामखेड तालुक्यातील नागरिकांना आवाहन
    जामखेड प्रतिनधी/१५जून २०२५ जामखेड तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये, घरकुला पासून वंचित असलेल्या नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेस...
  • अहिल्यानगर-सोलापूर मार्गावर स्थानिकांना टोलमाफी आणि अंडरपास/ओव्हरपासच्या मागणीची केंद्राकडून दखल,आमदार रोहित पवार यांनी केली होती मागणी
    पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/१३सप्टेंबर अहिल्यानगर-करमाळा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या स्थानिकांना टोलमाफी आणि सुरक्षिततेच्या दृष्...
  • जामखेड तालुक्यातील १६ वर्षांच्या मुलीच्या बेपत्ता होण्याच्या प्रकरणाचा तपास; प्रेमीयुगुलीच्या आत्महत्येची घटना उघडकीस..पुण्यातील खडकवासला धरणाजवळ दोघांचे मृतदेह आढळले
    जामखेड प्रतिनधी/11जुलै2025 महादेव नगर, मांजरी येथील एका १६ वर्षीय मुलीच्या बेपत्ता होण्याच्या तक्रारीनंतर केलेल्या शोधात आज सक...

Popular Posts

जामखेड ते सौताडा राष्ट्रीय महामार्गाच्या कामास झाली सुरवात

ऐतिहासिक खर्डा किल्ल्यासमोरील जनसुविधा केंद्राचे बांधकाम थांबवुन जागा बदलावी , श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व खर्डा ग्रामस्थांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदनाद्वारा मागणी

नगर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या बारा सीमांवर पोलिसांची नाकाबंदी,वाहनांची तपासणी सुरू

रोहित पवारांचा विरोधकांवर निशाणा; जनतेच्या हक्काचं पाणी रोखत असेल तर आम्ही अशांच्या तोंडच पाणी पळवल्याशिवाय राहणार नाही

जिल्ह्यातील महायुतीच्या नवनिर्वाचित आमदार - नामदार यांचा नेवासा येथे जाहिर सत्कार समारंभ!वआमदार विठ्ठलराव लंघे - पाटील यांच्यावतीने मतदारांचे जाहिर आभार व नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार

आपल्या देशाचा खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर शिक्षण क्षेत्राकडे अधिक लक्ष दिले पाहिजे - आ.सुधिर तांबे

नेवासा पोलीस ठाण्यात मोठा बदल: संतोष खाडे यांची प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती तर पो.नि. धनंजय जाधव यांची नियंत्रण कक्षात बदली!

खर्डा ग्रामपंचायतीमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी

मोटारसायकल चोरी करणारा चोरटा २४ तासांत गजाआड खर्डा पोलिसांची कामगिरी

कत्तलीसाठी बळजबरीने जनावरे वाहतूक करणारे २ आरोपी खर्डा पोलिसांकडून अटकेत

Labels

  • अरणगाव (2)
  • अहमदनगर (8)
  • अहमदनगर बातम्या (1)
  • अहमदनगर पोलीस (1)
  • अहमदनगर पोलीस स्टेशन (2)
  • अहमदनगर शहर (3)
  • अहिल्यानगर पोलीस (1)
  • आरोग्य (1)
  • आहिल्यानगर पोलीस (2)
  • आहिल्यानगर पोलीस स्टेशन (1)
  • आहिल्यानगर बातम्या (1)
  • कर्जत (2)
  • कर्जत -जामखेड (1)
  • कर्जत पोलीस स्टेशन (1)
  • कर्जत-जामखेड (24)
  • केज पोलीस स्टेशन (1)
  • क्राईम (18)
  • क्राईम न्यूज (1)
  • क्राईम बातम्या (115)
  • खर्डा (1)
  • खर्डा ग्रामपंचायत (1)
  • खर्डा पोलीस स्टेशन (128)
  • खर्डा प्रतिनधी (1)
  • खर्डा शहर (331)
  • खर्डा शहर ठळक (1)
  • चोंडी (2)
  • चौंडी (1)
  • जवळा (1)
  • जातेगाव (2)
  • जामखेड (3)
  • जामखेड ठळक (2)
  • जामखेड पोलीस स्टेशन (176)
  • जामखेड शहर (175)
  • जामखेड शहर बातम्या (1)
  • जिल्हाधिकारी बातम्या (1)
  • ठळक बातम्या (429)
  • डोणगाव बातम्या (1)
  • तेलंगशी बातम्या (1)
  • थळक बातम्या (1)
  • दिघोळ बातम्या (1)
  • दुःखद बातम्या (11)
  • धानोरा ग्रामपंचायत (1)
  • नगर (1)
  • नगर पोलीस स्टेशन (1)
  • नायगाव (2)
  • नेवासा पोलीस स्टेशन (11)
  • नेवासा बातम्या (2)
  • नेवासा शहर (2)
  • पर्यावरण (1)
  • पोलीस स्टेशन (1)
  • बांधखडक (2)
  • बांधखडक बातम्या (2)
  • बातम्या (8)
  • बावी (2)
  • बाळगव्हाण (3)
  • बीड क्राईम बातम्या (1)
  • बीड पोलीस स्टेशन (5)
  • बीड शहर (2)
  • भूम बातम्या (1)
  • मिरजगाव पोलीस स्टेशन (2)
  • मोहरी बातम्या (1)
  • रक्तदान (1)
  • राजकीय (86)
  • राजकीय ठळक (6)
  • राजकीय ठळक बातम्या (1)
  • राजकीय बातम्या (362)
  • लोणी ग्रामपंचायत (1)
  • शहर ठळक बातम्या (3)
  • शालेय (5)
  • शालेय बातम्या (1)
  • शिर्डी पोलीस स्टेशन (2)
  • शिर्डी बातम्या (1)
  • शिक्षण (1)
  • शैक्षणिक (2)
  • शैक्षणिक बातम्या (45)
  • साकत (6)
  • साकत बातम्या (1)
  • सातेफळ (1)
  • सामजिक बातम्या (33)
  • सामाजिक (23)
  • सामाजिक ठळक (1)
  • सामाजिक बातम्या (104)
  • सोनेगाव (7)
  • सोलापूर ठळक बातम्या (1)
  • स्थानिक गुन्हे शाखा (33)
  • स्थानिक गुन्हे शाखा नगर (1)
  • स्थानीक गुन्हे शाखा (3)
  • हळगाव (2)
  • dysp संतोष खाड़े (1)
  • Vote (1)

पोलीस वारंट समाजातील प्रत्येक घटकांच्या घडामोडी, कला आणि साहित्य क्षेत्रातील उत्तुंग भरारी, खेळ आणि क्रीडा विश्वातील यशस्वी दौड, शिक्षण व शैक्षणिक वाटचाल, राजकारण आणि सामाजिक माहिती, गुन्हेगार आणि समाजातील विकृती, जनजागृती आणि जनसामान्यांच्या भावना आपल्या लेख, कथा, काव्य, गोष्टी, व बातम्यांच्या माध्यमातून समाजापुढे मांडत असते.

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

POLICE WARRANT ©2023 All rights reserved Developed By DIGITAL FLY KHARDA

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *