खर्डा पोलीसांची गोवंश हत्या बंदी कायद्यांतर्गत मोठी कारवाई, दोन वाहने व कत्तलीसाठी चालवलेल्या शंभरच्यावर जनावरांसह ९ ,३८,००० रूपयांचा मुद्देमाल जप्त , आरोपी गजाआड - police warrant kharda

police warrant kharda

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

🚨 पोलिस वॉरंट न्यूजवर आपले सहर्ष स्वागत आहे 🚨 ताज्या घडामोडी | स्थानिक व राष्ट्रीय बातम्या | शैक्षणिक माहिती | सामाजिक प्रश्न आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा... धन्यवाद 🙏

  • Home
  • शिक्षण
  • राजकीय
  • रक्तदान
  • ठळक बातम्या
  • जामखेड शहर
  • खर्डा शहर
  • कर्जत-जामखेड
  • आरोग्य

Breaking

रविवार, १० सप्टेंबर, २०२३

Home खर्डा पोलीस स्टेशन खर्डा पोलीसांची गोवंश हत्या बंदी कायद्यांतर्गत मोठी कारवाई, दोन वाहने व कत्तलीसाठी चालवलेल्या शंभरच्यावर जनावरांसह ९ ,३८,००० रूपयांचा मुद्देमाल जप्त , आरोपी गजाआड

खर्डा पोलीसांची गोवंश हत्या बंदी कायद्यांतर्गत मोठी कारवाई, दोन वाहने व कत्तलीसाठी चालवलेल्या शंभरच्यावर जनावरांसह ९ ,३८,००० रूपयांचा मुद्देमाल जप्त , आरोपी गजाआड

रविवार, सप्टेंबर १०, २०२३ खर्डा पोलीस स्टेशन,


पोलीस वारंट न्युज नेटवर्क : १० सप्टेंबर 

     जामखेड तालुक्यातील खर्डा पोलीस स्टेशन हद्दीतील खर्डा शहरालगत असलेल्या जातेगांव फाटा या ठिकाणी आज पहाटे 
महाराष्ट्र प्राणी संरक्षण व प्राण्यांना निर्दयतेणे वागविण्यास प्रतिबंध कायद्या अंतर्गत मोठी पोलीस कारवाई करण्यात आली असून दोन वाहने व कत्तलीसाठी जाणाऱ्या ३ ते १५ दिवसांचे वय असलेली १०० पेक्षा जास्त लहान मोठ्या जनावरांसह ९ लाख ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यातील चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईने  तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.  
 आज दि. १० रोजी पहाटे ५:३० वाजताचे सुमारास काही लोक दोन वाहनांमधून बीड जिल्ह्य़ातील खडकत ता. आष्टी येथून उस्मानाबाद येथे ही जनावरांची तस्करी करत होते. त्यांच्यावर मोठी कारवाई करत खर्डा पोलीस स्टेशनचे पोलीस काॅन्स्टेबल शेषराव निवृत्ती म्हस्के यांच्या फिर्यादीवरून मुजीब नजिर कुरेशी (वय ४०)  रा.कब्रस्तान, व साजिद सिकंदर शेख (वय ४०)  रा.कुरेशी मोहल्ला, खडकत ता.आष्टी जि.बीड,  मतिन बाबु बेग (वय ४३) रा.नवि भाजी मंडई, बशीर गंज रोड, बीड व समिर कलिंदर पठाण (वय २८) वर्ष रा.झोपडपट्टी, खडकत ता.आष्टी जि.बीड यांचे विरुद्ध ) गु.रजि.नं व कलम 169/2023  भादवि. कलम 429, 34 सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधि.1995 चे कलम 5(अ), 5(ब) तसेच प्राण्यांना निर्दयतेणे वागविण्यास प्रतिबंध कायदा 1960 चे कलम 3 व 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास करीत खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक एस. व्ही. शेंडे हे करत आहेत. 

यावेळी जप्त करण्यात आलेला मुद्देमाल 

 एक आयशर कंपनिचा टेम्पो MH-16-CC-1421 (किं. ४,५०,००० रूपये), व पांढऱ्या रंगाचे पिकअप क्र. MH-23-AU-9825 (किंमत २,५०,०००), एच. एफ. क्राँस जातीचे जर्शी गाईचे लहान नर काळ्या-पांढऱ्या व तांबड्या रंगाची वासरे एकुण ३१ अशी प्रत्येकी किंमत २००० रूपये असे (अंदाजे वय ३ ते १५ दिवस) एकुण किंमत ६२,००० रूपये, एच. एफ. क्राँस जातीची एक मोठी जर्शी गाय काळ्या पांढऱ्या रंगाची किंमत २५,०००रू, एच. एफ. क्राँस जातीचे जर्शी गाईचे लहान फिमेल काळ्या-पांढऱ्या रंगाचे एक वासरू किंमत २००० रूपये, एक म्हशीचे लहान रेडकु काळ्या रंगाचे किं. ३०००, एच. एफ. क्राँस जातीचे जर्शी गाईचे लहान नर काळ्या-पांढऱ्या व तांबड्या रंगाची वासरे एकुण ६९ प्रत्येकी किंमत २००० रूपये (अंदाजे वय ३ ते १५ दिवस) एकुण किंमत १,१८,००० रुपये, मोठी जर्शी गाय काळ्या पांढऱ्या रंगाची किंवा. २५,०००, एक म्हशीची कालवड, किं. ३००० रू. तीन मयत वासरे व एक रेडकु असा एकुण ९,३८,००० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जामखेड पोलीस स्टेशन हद्दीतूनही मोठी तस्करी, गुन्हा दाखल 

तसेच याच प्रकारची कारवाई जामखेड पोलीस स्टेशन अंतर्गतही करण्यात आली असून जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक 
 अजय कारभारी साठे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आज दि.१०  रोजी सकाळी ९:२० वाजताचे सुमारास मी पोलीस काॅन्स्टेबल योगेश दळवी असे जामखेड पोलीस स्टेशन येथे हजर असताना सी.आर.ओ अ.नगर यांनी फोन करुन कळविले होते की शिवशकर स्वामी मानद पशु कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे की एक पांढ-या रंगाचा 407 टॅम्पो नं MH25-P2311 मध्ये गो गोवंश जनावरे कत्तली साठी कुरेशी मोहल्ला जामखेड येथे लावलेला आहे. असा फोन आल्याने सदर माहीती मा.पोनि महेश पाटील सो नेम, जामखेड यांना कळविल्याने त्यानी सदर ठिकाणी जाउन कर्यावाही करा असा तोडी आदेश दिल्याने मी पोकों/ दळवी असे आम्ही दोघे मो.सा वर कुरेशी मोहल्ला जामखेड येथे जाऊन पहानी केली असता इनामी जागा कुरेशी कुरेशी मोहल्ला सदाफुले वस्ती जामखेड येथे एक पांढ-या रंगाचा 407 टॅम्पो नं MH25-P 2311 विना चालकाचा बेवारस दिसला त्यामध्ये आम्ही पाहीले असता गाया दिसुन आल्याने सदर टॅम्पो आम्ही जामखेड पोलिस स्टेशन येथे घेवुन आलो. आम्ही दोन लायक पंचाना फोन करुन त्यानां पोलिस स्टेशन येथे बोलावुन घेवुन त्यांना बातमीतील- हकिकत समजावुन सांगुन कारवाई करणे आहे कळवुन टॅम्पोची मागील ताडपत्री वर करुन त्यामध्ये पाहणी केली असता त्यामध्ये खालील वर्णनाचा गाई व वासरे मिळुन आले त्याचे वर्णन खालील प्रमाणे.... 1)11,000/- रु किमताचे दोन दिवस ते आठ दिवसाचे नर जातीचे जर्शी गाईचे काळे पांढरे, तांबडे पांढरे, तांबडे रंगाचे 22 वासरे कि.अ.
2130,000/- रू किमतीचे तीन काळ्या पांढ-या रंगाच्या मोठ्या जर्सी गाई कि अं 3)1000/- कि. मी चे दोन लहान वासरे मयत स्थिती मध्ये असलेली. 4)100000/- रु कि मी चा पांढ-या रंगाचा 407 मँडेलचा टॅम्पो क्र. MH-25 P-2311 जु.वा. कि. अं
1,42,000/- असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 
  तरी येणे प्रमाणे वरील किमतीच्या मोठ्या गाई व लहान नर जातीचे वासरे कोणीतरी अज्ञात चालकाने पांढ-या रंगाचा 407 टॅम्पो नं MH25-P 2311 मध्ये भरुन त्याची निर्दयीपणे वाहतुक करताना व वाहतुक करत असताना टैम्पो मध्ये दोन लहान वासरे मयत झाली आहे. म्हणुन माझी पांढ-या रंगाचा 407 टैम्पो नं MH25-P 2311 अज्ञात चालका विरुध्द फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा तपासही जामखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस काॅन्स्टेबल संभाजी शेंडे हे करत आहेत. 

चौकट..

याबाबत गोरक्षक पांडुरंग मधुकर भोसले यांनी जामखेड व खर्डा पोलीसांना दिलेल्या बातमीवरून खात्री झाल्याने खर्डा पोलीसांच्या गस्ती पथकाने ही कारवाई केली आहे.
यावेळी श्री शिवप्रतिष्ठानचे तालुका प्रमुख पांडुराजे मधुकर भोसलेंसह गोरक्षक योगेश सुरवसे, बबलु गोलेकर गणेश ढगे, बबलु निकम, तसेच मानद पशु कल्याणचे शिवशंकर स्वामी व त्यांचें सहकारी व श्री शिवप्रतिष्ठानचे धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
 सदर ताब्यात घेण्यात आलेली जनावरे संगोपनासाठी गोशाळेत रवाना करण्यात आली आहेत.
Tags # खर्डा पोलीस स्टेशन
  • Tweet
  • Share
  • Pin it
  • Comment
  • Whatsapp
Author Image

About Unknown

खर्डा पोलीस स्टेशन
Posted at रविवार, सप्टेंबर १०, २०२३
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा
Labels खर्डा पोलीस स्टेशन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)
श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

Blogger द्वारे प्रायोजित.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

Popular Posts

  • ब्रेकिंग न्यूज: खर्डा येथील आत्महत्या प्रकरण उघडकीस; कर्जाच्या वसुलीसंदर्भातील तणावामुळे व्यक्तीने घेतला गळफास, दोघांना अटक, एक आरोपी फरार
    खर्डा प्रतिनिधी/८ सप्टेंबर २०२५ खर्डा (ता. जामखेड) येथे कर्ज दिलेल्या पैशांची परतफेड न करताच उलट धमक्या दिल्याचा त्रास सहन न...
  • गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सराईत गुन्हेगार बबलू गोलेकर तडीपार
    खर्डा प्रतिनिधी / २७ ऑगस्ट २०२५ गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य गोंधळ व कायदा सुव्यवस्थेचा भंग टाळण्यासाठ...
  • दोन चिमुकल्यांसह आईची विहिरीत उडी मारुन आत्महत्या; जामखेडमधील धक्कादायक घटना
    ( खर्डा प्रतिनिधी) :8 ऑगस्ट2025 जामखेड तालुक्यातील नायगाव येथे शुक्रवार सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली. रूपाली नाना उगले ...
  • ब्लॅकमेलिंगच्या त्रासातून फार्मसिस्ट तरुणीची धक्कादायक आत्महत्या, सुन्न करणारी सुसाईड नोट उघडकीस
    आहिल्यानगर प्रतिनधी/9सप्टेंबर2025 22 वर्षीय फार्मसिस्ट तरुणीने ब्लॅकमेलिंगच्या मानसिक तणावातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्...
  • कलाकेंद्र वादातून थेट तरुणावर धाडकन घातली गोळी; पुन्हामहाराष्ट्रात खळबळ!
    सोलापूर प्रतिनधी/12सप्टेंबर2025 सोलापूर जिल्ह्यात सलग दोन दिवसांत घडलेल्या धक्कादायक घटनांनी संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे. वै...
  • "खर्डा हद्दीतील मोहरी तलाव फुटण्याची भीती – नागरिकांनी सतर्कता बाळगावी"
    खर्डा प्रतिनधी/२२सप्टेंबर२०२५ जामखेड तालुक्यातील खर्डा हद्दीतील मोहरी तलाव फुटण्याची गंभीर शक्यता निर्माण झाली आहे. काल रात्री...
  • मोठी बातमी: अवैध वसुलीचा व्हिडीओ व्हायरल; शेंडी बायपासवर ट्रकचालकांकडून पैसे घेताना पोलीस निलंबित
    अहिल्यानगर (दि. ११ सप्टेंबर) –  आहिल्यानगरमधिल शेंडी बायपास परिसरात ट्रकचालकांकडून अवैधरित्या पैसे गोळा करणाऱ्या प्रकरणाचा व्ह...
  • धक्कादायक: “लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार;मुलगी झाल्यावर आरोपीचा जबाबदारीला नकार ; खर्डा शहर हादरले” आरोपीविरुद्ध पोलिसात गंभीर गुन्हा दाखल
    खर्डा प्रतिनिधी/१८ सप्टेंबर २०२५ अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील खर्डा परिसरात, लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीशी वारंवा...
  • पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती ? जामखेड तालुक्यात सासरच्या छळाला कंटाळून मुलांसह आईची आत्महत्याखर्डा पोलीस स्टेशनला ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
    खर्डा प्रतिनधी 9 ऑगस्ट – 2025 नायगाव (ता. जामखेड) येथे पती, सासरे, ननंद आणि नंदाविरुद्ध हुंडा मागणी व मानसिक छळाच्या आरोपावर...
  • जामखेड बसस्थानकाजवळ बेवारस मृतदेह सापडला, संजय कोठारी यांनी पोलिसांना दिली माहिती ,परिसरात खळबळ
    जामखेड प्रतिनधी/8सप्टेंबर2025 जामखेड येथील बसस्थानकावरील शेडमध्ये एका अंदाजे ७५ वर्षीय अज्ञात व्यक्तीला बेशुद्ध अवस्थेत पडलेले प...

Popular Posts

चाकूचा धाक दाखवून कामगाराची लूट; दोन सराईत लुटारूंना पोलिसांच्या बेड्या

समाजसेवेचा दीप उजळला — पै. सागर भाऊ टकले यांच्याकडून वॉर्ड क्र.11 मधील महिलांना दिवाळीनिमित्त किराणा किटचे वाटप,नगरसेवक असावा तर सागर भाऊ सारखा!” – दिवाळीत महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला , महिलांनी केलं आभार प्रदर्शन

लोणीचे आदर्श सरपंच रघुनाथ परकड आता पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात,राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त; भाजपातून साकत गणातून उमेदवारीसाठी इच्छुक

मोहरी तलाव दुरुस्तीवरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने; श्रेयवादाच्या वादानं रंगला खर्ड्यात कलगीतुरा!

दुध दरवाढीच्या शासन निर्णयात सुधारणा करा - आ. प्रा. राम शिंदे यांची विधानपरिषदेत मागणी

जामखेडमधील नऊ वर्षीय मुलीच्या मृत्यूचे विधानपरिषदेत पडसाद ! आ. प्रा राम शिंदे यांनी उपस्थित केला तारांकित प्रश्न !

जामखेड येथील विद्यार्थ्याच्या आत्महत्येने खळबळ: औंढा नागनाथमध्ये धक्कादायक घटना;गळफास घेऊन संपवलं आयुष्य

बीडच्या कारागृहात तूफान राडा, वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुलेला महादेव गीते, व अक्षय आठवले यांनी केली मारहाण

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गावातून अपहरण करून पनवेलला नेले, मुख्य आरोपी अटकेत! परिसरात खळबळ!

बीडच्या कारागृहात तूफान राडा, वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण

Labels

  • अरणगाव (2)
  • अहमदनगर (8)
  • अहमदनगर बातम्या (1)
  • अहमदनगर पोलीस (1)
  • अहमदनगर पोलीस स्टेशन (2)
  • अहमदनगर शहर (3)
  • अहिल्यानगर पोलीस (1)
  • आरोग्य (1)
  • आहिल्यानगर पोलीस (2)
  • आहिल्यानगर पोलीस स्टेशन (1)
  • आहिल्यानगर बातम्या (1)
  • कर्जत (2)
  • कर्जत -जामखेड (1)
  • कर्जत पोलीस स्टेशन (1)
  • कर्जत-जामखेड (24)
  • केज पोलीस स्टेशन (1)
  • क्राईम (18)
  • क्राईम न्यूज (1)
  • क्राईम बातम्या (115)
  • खर्डा (1)
  • खर्डा ग्रामपंचायत (1)
  • खर्डा पोलीस स्टेशन (128)
  • खर्डा प्रतिनधी (1)
  • खर्डा शहर (331)
  • खर्डा शहर ठळक (1)
  • चोंडी (2)
  • चौंडी (1)
  • जवळा (1)
  • जातेगाव (2)
  • जामखेड (3)
  • जामखेड ठळक (2)
  • जामखेड पोलीस स्टेशन (176)
  • जामखेड शहर (175)
  • जामखेड शहर बातम्या (1)
  • जिल्हाधिकारी बातम्या (1)
  • ठळक बातम्या (429)
  • डोणगाव बातम्या (1)
  • तेलंगशी बातम्या (1)
  • थळक बातम्या (1)
  • दिघोळ बातम्या (1)
  • दुःखद बातम्या (11)
  • धानोरा ग्रामपंचायत (1)
  • नगर (1)
  • नगर पोलीस स्टेशन (1)
  • नायगाव (2)
  • नेवासा पोलीस स्टेशन (11)
  • नेवासा बातम्या (2)
  • नेवासा शहर (2)
  • पर्यावरण (1)
  • पोलीस स्टेशन (1)
  • बांधखडक (2)
  • बांधखडक बातम्या (2)
  • बातम्या (8)
  • बावी (2)
  • बाळगव्हाण (3)
  • बीड क्राईम बातम्या (1)
  • बीड पोलीस स्टेशन (5)
  • बीड शहर (2)
  • भूम बातम्या (1)
  • मिरजगाव पोलीस स्टेशन (2)
  • मोहरी बातम्या (1)
  • रक्तदान (1)
  • राजकीय (86)
  • राजकीय ठळक (6)
  • राजकीय ठळक बातम्या (1)
  • राजकीय बातम्या (362)
  • लोणी ग्रामपंचायत (1)
  • शहर ठळक बातम्या (3)
  • शालेय (5)
  • शालेय बातम्या (1)
  • शिर्डी पोलीस स्टेशन (2)
  • शिर्डी बातम्या (1)
  • शिक्षण (1)
  • शैक्षणिक (2)
  • शैक्षणिक बातम्या (45)
  • साकत (6)
  • साकत बातम्या (1)
  • सातेफळ (1)
  • सामजिक बातम्या (33)
  • सामाजिक (23)
  • सामाजिक ठळक (1)
  • सामाजिक बातम्या (104)
  • सोनेगाव (7)
  • सोलापूर ठळक बातम्या (1)
  • स्थानिक गुन्हे शाखा (33)
  • स्थानिक गुन्हे शाखा नगर (1)
  • स्थानीक गुन्हे शाखा (3)
  • हळगाव (2)
  • dysp संतोष खाड़े (1)
  • Vote (1)

पोलीस वारंट समाजातील प्रत्येक घटकांच्या घडामोडी, कला आणि साहित्य क्षेत्रातील उत्तुंग भरारी, खेळ आणि क्रीडा विश्वातील यशस्वी दौड, शिक्षण व शैक्षणिक वाटचाल, राजकारण आणि सामाजिक माहिती, गुन्हेगार आणि समाजातील विकृती, जनजागृती आणि जनसामान्यांच्या भावना आपल्या लेख, कथा, काव्य, गोष्टी, व बातम्यांच्या माध्यमातून समाजापुढे मांडत असते.

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

POLICE WARRANT ©2023 All rights reserved Developed By DIGITAL FLY KHARDA

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *