पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-१४ऑक्टोबर
खर्डा येथील पत्रकारांच्या वतीने खर्डा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
खर्डा पोलीस स्टेशन येथे आज दि. १४ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आठ वाजता सर्व पत्रकारांच्या उपस्थित सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर यांचा खर्डा प्रेस क्लब च्या वतीने सत्कार करून वाढदिवस साजरा करण्यात आला. अगदी आनंदी व खेळीमेळीच्या वातावरणात वाढदिवस साजरा करण्यात आला
आलेल्या या कार्यक्रमासाठी खर्डा प्रेस क्लबचे अध्यक्ष पत्रकार संतोष थोरात, पोलीस वारंट न्युज नेटवर्कच्या संपादिका श्वेता गायकवाड, किशोर दुषी, दत्तराज पवार, अनिल धोत्रे ,आशुतोष गायकवाड, धनसिंग साळुंखे, मनोज देशमुख,पोलीस नाईक संभाजी शेंडे, पोलीस कॉन्स्टेबल शेषराव मस्के , विष्णू आवारे ,अशोक बडे, गणेश बडे , धनराज बिराजदार आदी पोलीस कर्मचारी व मान्यवर पत्रकार उपस्थित होते.
No comments:
Post a Comment