माझी दिवाळी अनाथ निराधारांसोबत-पोलीस निरीक्षक महेश पाटील - police warrant kharda

police warrant kharda

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

🚨 पोलिस वॉरंट न्यूजवर आपले सहर्ष स्वागत आहे 🚨 ताज्या घडामोडी | स्थानिक व राष्ट्रीय बातम्या | शैक्षणिक माहिती | सामाजिक प्रश्न आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा... धन्यवाद 🙏

  • Home
  • शिक्षण
  • राजकीय
  • रक्तदान
  • ठळक बातम्या
  • जामखेड शहर
  • खर्डा शहर
  • कर्जत-जामखेड
  • आरोग्य

Breaking

शनिवार, ११ नोव्हेंबर, २०२३

Home सामाजिक बातम्या माझी दिवाळी अनाथ निराधारांसोबत-पोलीस निरीक्षक महेश पाटील

माझी दिवाळी अनाथ निराधारांसोबत-पोलीस निरीक्षक महेश पाटील

शनिवार, नोव्हेंबर ११, २०२३ सामाजिक बातम्या,

पोलीस वारंट न्यूज नेटवर्क -११ नोव्हेंबर

 दिवाळी हा सण प्रकाशपूर्व म्हणून देशभरात उत्साहात साजरा केला जातो. पालकांच्या प्रेमाला पोरके झालेल्या अनाथांना आपुलकीचा हात द्यावा लहानशी भेट वस्तू देऊन त्यांनाही दिवाळीच्या आनंदात सहभागी करून घेत आज  दिनांक १० नोव्हेंबर रोजी  रोजी ग्रामीण विकास केंद्र संचलित निवारा बालगृह मोहा फाटा (समता भूमी) ता- जामखेड  येथील अनाथ, निराधार मुलांना नवीन कपडे व गोड फराळ देऊन एक अनोखी दिवाळी साजरी करण्यात आली.
  निवारा बालगृह याठिकाणी गेली सात वर्ष पासून 83 अनाथ, निराधार मुला- मुलींचे लोकवर्गणीतून व लोकसहभागातून शिक्षण आणि संगोपन केले जात आहे. ज्यावेळेस बालगृहाला अन्नधान्य किराणा शैक्षणिक साहित्य कपडे यांची अडचण भासेल त्या त्या वेळेस आम्ही हक्काने जामखेड  पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील साहेब यांना मदतीचा हात मागत असतोत, आणि तेही आम्हाला मदत करत असतात. त्याचप्रमाणे याही वर्षी मुलांना दिवाळीनिमित्त नवीन कपड्यासाठी  त्यांना विनंती केली आणि त्यांनी सर्व मुलांना नवीन कपड्यासाठी त्यांचा महिन्याचा एक पगार  50 हजार रुपयांचे कपडे घेऊन दिले.
व तसेच जामखेड शहरातील मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक वटाणे सर यांनीही सर्व मुलांना 5 हजार रुपयाचे गोड फराळ घेऊन दिले त्याचप्रमाणे पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मा. बाळासाहेब धनवे साहेब यांनीही मुलांना गोड फराळासाठी 5 हजार रुपयांची मदत दिली, अशा या दानशूर व्यक्तींनी एक आपली अनोखी दिवाळी या बालगृहातील मुलांसमवेत साजरी केली
       
  हा कार्यक्रम मोहा गावचे सरपंच मा.भीमराव कापसे यांच्या अध्यक्षतेखाली व उपविभागीय अधिकारी  सायली सोळंके,पोलीस निरीक्षक  महेश पाटील, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे ,जयसिंग उगले , डॉ. संदीप भवर डॉ.आशोक बांगर, केंद्रप्रमुख किसन वराट सर,  संस्थेचे संस्थापक ॲड. डॉ.अरुण जाधव, संस्थेच्या सचिवा उमाताई जाधव, वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष अतीश पारवे, 
यावेळी जामखेड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक  महेश पाटील बोलताना म्हणाले की मोहा गावच्या पुण्यभूमीत राजश्री शाहू महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून निवारा बालगृहाचे रोपटे लावले आहे या रोपट्याचे रूपांतर वटवृक्षात होण्यासाठी मी कायम तत्परतेने प्रयत्न करणार आहे. बालगृहात आल्यानंतर नेहमीच भान हरपल्यासारखे वाटते. आमच्या कार्यापेक्षा या अनाथांच्या सेवेचे कार्य सर्वश्रेष्ठ आहे, हे समाजसेवेचे काम कारणं सोपं नाही मला या कामाचा नेहमीच आदर्श वाटतो. अरुण आबा जाधव यांची मी नेहमीचं दोन रुपे पाहतो आहे त्यांची वैचारिक पातळी खूप मोठी आहे म्हणूनच ते या 85 अनाथ लेकरांचे मायबाप आहेत.
जामखेड उपविभागीय अधिकारी सायली ताई सोळंके बोलताना म्हणाल्या की आम्हा अधिकाऱ्याना घर असून देखील दिवाळी साजरी करण्यासाठी घरी जाता येत नाही परंतु आमची दिवाळी निवारा बालगृहातील अनाथ मुलांमध्ये साजरी होत आहे, यासारखा आनंद मला माझ्या आयुष्यात कधीच मिळाला नाही,  बालगृहातील स्वच्छ परीसर पाहून अगदी मन भारावून गेले. या तुमच्या चांगल्या कामाला कोणतीही मोठी शक्ती थांबवू शकत नाही. बालगृहात आल्यानंतर कळते की या जगात आणखीन माणुसकी जिवंत आहे.
        जामखेड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बोलताना म्हणाले की अनाथांची दिवाळी मला आज या निवारा बालगृहात पहावयास मिळाली या मुलांनां दिवाळीची पहिली आंघोळ  घालण्याचे भाग्य मला मिळाले. अगदी हे पाहिल्यानंतर मला माझे लहानपणीची दिवाळी आठवली हे बालगृह अगदी समाजाला प्रेरणा देणारे आहे, या संस्थेमध्ये गरिबांना वंचितांना व्यासपीठ निर्माण करून दिले जाते, हे काम करणं म्हणजे अरुण जाधव यांच्या रूपाने या मुलांना देव माणूसच मिळाला आहे.
        प्रारंभी उपस्थितांचे बालगृहातील मुलांच्या वतीने स्वागत गीत गाऊन व मान्यवरांचे शाल गुलाब गुच्छ आणि आम्ही घडलो हे संस्थेचे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.
        संस्थेचे संचालक बापू ओहोळ यांनी प्रास्ताविक केले. संतोष चव्हाण सर यांनी सूत्रसंचालन केले व वैजीनाथ केसकर यांनी आभार मानले.
          या कार्यक्रमात नंदकुमार गाडे , तुकाराम शिंदे, दादासाहेब पुलवळे, गणपत कराळे, शहाणूर काळे, राहुल पवार, आलेस शिंदे, सुरेखा चव्हाण, रेशमा बागवान, द्वारकाताई पवार, राजू शिंदे, ऋषिकेश गायकवाड, प्रतीक्षा शिंदे, गौतमी गंगावणे, छाया मोरे, पायल मुळेकर, प्रियंका घोडेश्वर, मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते
Tags # सामाजिक बातम्या
  • Tweet
  • Share
  • Pin it
  • Comment
  • Whatsapp
Author Image

About Unknown

सामाजिक बातम्या
Posted at शनिवार, नोव्हेंबर ११, २०२३
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा
Labels सामाजिक बातम्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)
श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

Blogger द्वारे प्रायोजित.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

Popular Posts

  • चाकूचा धाक दाखवून कामगाराची लूट; दोन सराईत लुटारूंना पोलिसांच्या बेड्या
    जामखेड प्रतिनिधी –21ऑक्टोबर चाकूचा धाक दाखवून एका कामगाराच्या फोनपे खात्यातून ८ हजार ५० रुपये हस्तांतरित करून त्याला लुटणाऱ्या...
  • लोणीचे आदर्श सरपंच रघुनाथ परकड आता पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात,राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त; भाजपातून साकत गणातून उमेदवारीसाठी इच्छुक
    जामखेड प्रतिनिधी/१९ ऑक्टोबर२०२५ जामखेड तालुक्यातील लोणी ग्रामपंचायतीचे युवा आणि विकासाभिमुख सरपंच रघुनाथ पंढरीनाथ परकड हे आगा...
  • मोहरी तलाव दुरुस्तीवरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने; श्रेयवादाच्या वादानं रंगला खर्ड्यात कलगीतुरा!
    जामखेड प्रतिनिधी/ 22ऑक्टोबर अतिवृष्टीमुळे गंभीररीत्या बाधित झालेल्या मोहरी लघु पाटबंधारे तलावाच्या दुरुस्तीला अखेर सुरुवात झा...
  • समाजसेवेचा दीप उजळला — पै. सागर भाऊ टकले यांच्याकडून वॉर्ड क्र.11 मधील महिलांना दिवाळीनिमित्त किराणा किटचे वाटप,नगरसेवक असावा तर सागर भाऊ सारखा!” – दिवाळीत महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला , महिलांनी केलं आभार प्रदर्शन
    जामखेड प्रतिनधी/२१ऑक्टोबर२०२५ जामखेड 11 नंबर वॉर्डमधील नगरपरिषद निवडणुकीचे इच्छुक उमेदवार सामाजिक कार्यकर्ते पै.सागर भाऊ टकले य...
  • खर्डा येथे पिकअपमध्ये कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
    खर्डा,प्रारतिनधी /17जून2025 जामखेड तालुक्यातील खर्डा येथील न्यु इंग्लिश स्कूलजवळ आज दिनांक 17 जून, 2025 रोजी दुपारी 1:10 वाजता आ...
  • “‘माझ्या तब्येतीपेक्षा गावाच्या पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा’ — भाजपा नेते रवींद्र सुरवसे यांच्या संवेदनशीलतेला सभापती राम शिंदेंचा तत्काळ प्रतिसाद,मोहरी तलाव दुरुस्तीचा मार्ग मोकळा; सभापती शिंदेंकडून जलसंपदा विभागाला तातडीचे आदेश
    खर्डा प्रतिनिधी / १६ ऑक्टोबर अतिवृष्टीमुळे भराव वाहून गेलेल्या मोहरी तलावाचा ज्वलंत प्रश्न आता मार्गी लागणार आहे. भाजपा नेते व ...
  • जामखेड तालुक्यातील १६ वर्षांच्या मुलीच्या बेपत्ता होण्याच्या प्रकरणाचा तपास; प्रेमीयुगुलीच्या आत्महत्येची घटना उघडकीस..पुण्यातील खडकवासला धरणाजवळ दोघांचे मृतदेह आढळले
    जामखेड प्रतिनधी/11जुलै2025 महादेव नगर, मांजरी येथील एका १६ वर्षीय मुलीच्या बेपत्ता होण्याच्या तक्रारीनंतर केलेल्या शोधात आज सक...
  • खर्डा येथील पारधी वस्ती नागरिकांची त्वरित सुविधा उपलब्धतेसाठी ग्रामपंचायतीला निवेदन नागरी सुविधा नाहीत तर आंदोलन करण्याचा इशारा – पारधी वस्तीचे रहिवासी
    खर्डा, १८ जून 2025 जामखेड तालुक्यातील खर्डा शहरातील वार्ड क्रमांक १ मधील पारधी वस्तीतील नागरिक आपल्या त्वरित नागरी सुविधांसाठी...
  • दि .18 जूनपर्यंत प्रधानमंत्री आवास योजना ऑनलाइन सर्वेमध्ये सहभाग घ्या ; बाजीराव गोपाळघरे यांचे जामखेड तालुक्यातील नागरिकांना आवाहन
    जामखेड प्रतिनधी/१५जून २०२५ जामखेड तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये, घरकुला पासून वंचित असलेल्या नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेस...
  • अहिल्यानगर-सोलापूर मार्गावर स्थानिकांना टोलमाफी आणि अंडरपास/ओव्हरपासच्या मागणीची केंद्राकडून दखल,आमदार रोहित पवार यांनी केली होती मागणी
    पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/१३सप्टेंबर अहिल्यानगर-करमाळा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या स्थानिकांना टोलमाफी आणि सुरक्षिततेच्या दृष्...

Popular Posts

खर्डा येथील पारधी वस्ती नागरिकांची त्वरित सुविधा उपलब्धतेसाठी ग्रामपंचायतीला निवेदन नागरी सुविधा नाहीत तर आंदोलन करण्याचा इशारा – पारधी वस्तीचे रहिवासी

खा. सुजय विखे यांच्या वाढदिवसानिमित्त अंध, दिव्यांग बांधवांसाठी सुरू करण्यात आलेल्या मोफत स्कूल व्हॅन सेवेचा शुभारंभ संपन्न

खर्डा येथे पिकअपमध्ये कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

चाकूचा धाक दाखवून कामगाराची लूट; दोन सराईत लुटारूंना पोलिसांच्या बेड्या

आ. राम शिंदेंच्या मध्यस्थीला यश, चौंडीतील धनगर आंदोलन स्थगित

श्री शिवप्रतिष्ठान व खर्डा ग्रामस्थांच्या मागणीला यश ; किल्ल्याच्या सौंदर्यास बाधा ठरणारे जनसुविधा केंद्राचे होत असलेले काम थांबवुन इतरत्र ठिकणी सुरू होणार

खर्डा जि.प.प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेह संमेलनाची धामधुम,वार्षिक स्नेह संमेलनातून कलागुणांना मिळाली प्रगतीची वाटचाल

जामखेड: पाळीव जनावरे नागरिकांनी मोकाट सोडू नये अन्यथा नगरपरिषदेच्या वतीने कडक कारवाई करण्यात येणार - मुख्याधिकारी अजय साळवे

आ. राम शिंदे खर्ड्याच्या किल्ल्यावर समोरासमोर चर्चेला या मी पाठपुरावा केलेली कागदपत्रे घेऊन येतो. "होऊन जाऊ द्या दुध का दुध और पाणी का पाणी" - आ.रोहित पवार

खर्डा शहरात धार्मिक पर्यटनाला चालना; आमदार रोहित पवार यांच्याकडून लक्ष्मी आई मंदिराच्या सभामंडपाकरिता १ लाखाची मदत, सभामंडपाचे काम सुरू

Labels

  • अरणगाव (2)
  • अहमदनगर (8)
  • अहमदनगर बातम्या (1)
  • अहमदनगर पोलीस (1)
  • अहमदनगर पोलीस स्टेशन (2)
  • अहमदनगर शहर (3)
  • अहिल्यानगर पोलीस (1)
  • आरोग्य (1)
  • आहिल्यानगर पोलीस (2)
  • आहिल्यानगर पोलीस स्टेशन (1)
  • आहिल्यानगर बातम्या (1)
  • कर्जत (2)
  • कर्जत -जामखेड (1)
  • कर्जत पोलीस स्टेशन (1)
  • कर्जत-जामखेड (24)
  • केज पोलीस स्टेशन (1)
  • क्राईम (18)
  • क्राईम न्यूज (1)
  • क्राईम बातम्या (115)
  • खर्डा (1)
  • खर्डा ग्रामपंचायत (1)
  • खर्डा पोलीस स्टेशन (128)
  • खर्डा प्रतिनधी (1)
  • खर्डा शहर (331)
  • खर्डा शहर ठळक (1)
  • चोंडी (2)
  • चौंडी (1)
  • जवळा (1)
  • जातेगाव (2)
  • जामखेड (3)
  • जामखेड ठळक (2)
  • जामखेड पोलीस स्टेशन (176)
  • जामखेड शहर (175)
  • जामखेड शहर बातम्या (1)
  • जिल्हाधिकारी बातम्या (1)
  • ठळक बातम्या (429)
  • डोणगाव बातम्या (1)
  • तेलंगशी बातम्या (1)
  • थळक बातम्या (1)
  • दिघोळ बातम्या (1)
  • दुःखद बातम्या (11)
  • धानोरा ग्रामपंचायत (1)
  • नगर (1)
  • नगर पोलीस स्टेशन (1)
  • नायगाव (2)
  • नेवासा पोलीस स्टेशन (11)
  • नेवासा बातम्या (2)
  • नेवासा शहर (2)
  • पर्यावरण (1)
  • पोलीस स्टेशन (1)
  • बांधखडक (2)
  • बांधखडक बातम्या (2)
  • बातम्या (8)
  • बावी (2)
  • बाळगव्हाण (3)
  • बीड क्राईम बातम्या (1)
  • बीड पोलीस स्टेशन (5)
  • बीड शहर (2)
  • भूम बातम्या (1)
  • मिरजगाव पोलीस स्टेशन (2)
  • मोहरी बातम्या (1)
  • रक्तदान (1)
  • राजकीय (86)
  • राजकीय ठळक (6)
  • राजकीय ठळक बातम्या (1)
  • राजकीय बातम्या (362)
  • लोणी ग्रामपंचायत (1)
  • शहर ठळक बातम्या (3)
  • शालेय (5)
  • शालेय बातम्या (1)
  • शिर्डी पोलीस स्टेशन (2)
  • शिर्डी बातम्या (1)
  • शिक्षण (1)
  • शैक्षणिक (2)
  • शैक्षणिक बातम्या (45)
  • साकत (6)
  • साकत बातम्या (1)
  • सातेफळ (1)
  • सामजिक बातम्या (33)
  • सामाजिक (23)
  • सामाजिक ठळक (1)
  • सामाजिक बातम्या (104)
  • सोनेगाव (7)
  • सोलापूर ठळक बातम्या (1)
  • स्थानिक गुन्हे शाखा (33)
  • स्थानिक गुन्हे शाखा नगर (1)
  • स्थानीक गुन्हे शाखा (3)
  • हळगाव (2)
  • dysp संतोष खाड़े (1)
  • Vote (1)

पोलीस वारंट समाजातील प्रत्येक घटकांच्या घडामोडी, कला आणि साहित्य क्षेत्रातील उत्तुंग भरारी, खेळ आणि क्रीडा विश्वातील यशस्वी दौड, शिक्षण व शैक्षणिक वाटचाल, राजकारण आणि सामाजिक माहिती, गुन्हेगार आणि समाजातील विकृती, जनजागृती आणि जनसामान्यांच्या भावना आपल्या लेख, कथा, काव्य, गोष्टी, व बातम्यांच्या माध्यमातून समाजापुढे मांडत असते.

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

POLICE WARRANT ©2023 All rights reserved Developed By DIGITAL FLY KHARDA

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *