पोलीस वारंट न्यूज नेटवर्क -७ नोव्हेंबर
जामखेड तालुक्यातील खर्डा येथील ओमसाई मोबाईल व इलेक्ट्रॉनिकस खरेदीसाठी सर्वात मोठे शोरूम म्हणून ओळखले जाते .व सर्वकाही एकाच छताखाली असून ,या मोबाईल शॉपिंध्ये सर्वप्रकारचे स्मार्ट फोन उपलब्ध आहेत . अतिशय दर्जेदार असे सर्व कंपनीचे मोबाईल्स व इलेक्ट्रॉनिक वस्तू या शॉपीमध्ये उपलब्ध असतात . त्याच पार्श्वभूमीवर आता दसरा व दिवाळीच्या निमित्ताने बजाज फायनान्सकडून लकी ड्रॉ ऑफर सुरू असल्याचे माहिती ओम साई मोबाईल शॉपीचे मालक संदीप वडे व सचिन वडे यांनी सांगितले आहे
गेल्या १५ वर्षांपासून सुरू असलेली ओमसाई मोबाईल शॉपी अँड इलेक्ट्रॉनिक्स ही खर्डा बसस्थानक समोर आहे .व ह्या मोबाईल शॉपी मध्ये आता दिवाळीनिमित्त ऑफर्स उपलब्ध आहेत आपली दिवाळी नवीन स्मार्टफोन सोबत , दसरा व दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर सध्या उपलब्ध आहेत.टीव्हीएस बजाज फायनान्स सध्या आपल्याला करणयाची संधी मिळणार आहे ,या दिवाळीनिमित्त बंपर ऑफरमध्ये बजाज दिवाळी निमित्त वेगवेगळ्या कंपन्या धमाकेदार ऑफर घेवून आल्या आहेत. तुम्हाला जर विवोचा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर कंपनीने एक जबरदस्त ऑफर आणली आहे. फोनची किंमत, फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या.फायनान्स वर लकी ड्रॉ ची ऑफर
सांगितले आहे. बजाज फायनान्स वर झेरो मिनिटांमध्ये लोन वरती तुम्ही कुठलाही मोबाईल घेऊन शकता , तसेच ओम साई मोबाईल तर्फे प्रत्येक खरेदीवर एक वायरलेस एअरबर्ड्स किंवा समार्ट वॉच फ्री बक्षीस मिळणार आहे , तसेच दिवाळीनिमित्ताने आलेल्या ऑफर्सचा खर्डा परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आव्हान मोबाईल शॉपीचे मालक संदीप वडे व सचिन वडे यांनी केले आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा