जामखेड...रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून वंचित कुटुंबांना लखपती करा- गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांचे रोजगार सेवकांना आवाहन - police warrant kharda

police warrant kharda

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

🚨 पोलिस वॉरंट न्यूजवर आपले सहर्ष स्वागत आहे 🚨 ताज्या घडामोडी | स्थानिक व राष्ट्रीय बातम्या | शैक्षणिक माहिती | सामाजिक प्रश्न आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा... धन्यवाद 🙏

  • Home
  • शिक्षण
  • राजकीय
  • रक्तदान
  • ठळक बातम्या
  • जामखेड शहर
  • खर्डा शहर
  • कर्जत-जामखेड
  • आरोग्य

Breaking

सोमवार, १९ सप्टेंबर, २०२२

Home जामखेड शहर ठळक बातम्या जामखेड...रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून वंचित कुटुंबांना लखपती करा- गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांचे रोजगार सेवकांना आवाहन

जामखेड...रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून वंचित कुटुंबांना लखपती करा- गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांचे रोजगार सेवकांना आवाहन

सोमवार, सप्टेंबर १९, २०२२ जामखेड शहर, ठळक बातम्या,


 जामखेड प्रतिनधी:१९ सप्टेंबर

गोरगरीब, वंचित, दारिद्रयरेषेखालील , भूमिहीन कुटुंबांना प्रवाहात आणण्यासाठी रोजगार हमीच्या वैयक्तिक लाभाच्या माध्यमातून लखपती करण्यासाठी रोजगार सेवकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन पंचायत समिती जामखेडचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी केले. पंचायत समिती जामखेड येथे सुरू झालेल्या 3 दिवसीय रोजगार हमी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सहायक गटविकास अधिकारी दयानंद पवार, कृषी अधिकारी अशोक शेळके, विस्तार अधिकारी सुनील मिसाळ, बापूराव माने, सिद्धनाथ भजनावळे, एपीओ समीर शेख, तांत्रिक सहायक  संजय वायभासे, प्रदीप निमकर, विकास घाडगे, संभाजी ढोले, शिवराज जगताप, तज्ञ प्रशिक्षक संतोष शिंदे , निलेश तनपुरे, ऑपरेटर नितीन व्हावळ, अशोक गाजरे, विशाल पांढरे, सुरेश सोंदलकर व तालुक्यातील सर्व रोजगार सेवक उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री. पोळ म्हणाले की रोजगार हमी योजनेचे जनक महाराष्ट्र राज्य आहे. परंतु तरीही पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, केरळ अशा राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र का कमी पडत आहे याचा विचार रोजगार सेवक व सर्व संबंधितांनी करण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील अकुशल मजुरांना मजुरी रोजगार उपलब्ध करून देणे आणि त्यामाध्यमातून गावागावात शाश्वत मत्ता तयार करणे ही रोजगार हमी योजनेची मुख्य उद्दिष्टे आहेत. मागील दोन वर्षांपासून तिसरे उद्दिष्ट समोर आले आहे ते म्हणजे कुटुंबांना लखपती करणे. रोजगार हमी योजनेत अनुज्ञेय असलेल्या वैयक्तिक व सार्वजनिक कामाच्या माध्यमातून कुटुंबांचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. दारिद्य्ररेषेखालील असलेले, भूमिहीन असलेले कुटुंब शोधून त्यांना रोजगार हमीच्या माध्यमातून लखपती करण्यासाठी काम केले पाहिजे. 

चौकट
रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सर्वाधिक मागणी गायगोठे, शेळीपालन शेड तसेच शाळेच्या संरक्षक भिंती, रस्ते, अंगणवाडी या कामांना आहे. परंतु जामखेड तालुक्यात अकुशल कामांचे प्रमाण कमी असल्याने वरील कुशल कामे मोठ्या प्रमाणात मंजूर करता येत नाहीत. त्यामुळे लाभार्थी वंचित राहतात. यावर उपाय म्हणून मोठ्या प्रमाणात अकुशल कामे जसे की वृक्षलागवड, फळबाग लागवड, घरकुल, मुरमाचे रस्ते, जलसंधारण कामे झाली पाहिजेत. जेणेकरून या कामातून जास्तीत जास्त मनुष्यदिन निर्मिती होऊन कुशल कामासाठी अवकाश तयार होईल. जेव्हा 60 रु चे अकुशल काम होते तेव्हा 40 रु. कुशल कामासाठी उपलब्ध होतात. त्यामुळे जितके अकुशल काम जास्त तितके कुशल काम जास्त होणार आहे.

रोजगार हमी विभागाचे अप्पर मुख्य सचिव नंदकुमार, आयुक्त गोयल, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, रोहयो विभागाचे उपजिल्हाधिकारी उदय किसवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेश्मा होजगे, प्रांत अजित थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या तीन दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षण कार्यक्रमात पहिल्या दिवशी परिचय, योजनेची ओळख, उद्दिष्टे, दुसऱ्या दिवशी शिउर या गावात शिवार फेरी,  गावातील समस्या व त्यावर रोजगार हमीच्या माध्यमातून उपाय, तिसऱ्या दिवशी योजना गरीब, भूमिहीन, एकल महिला यांच्यापर्यंत पोहचवण्यासाठी परिणामकारक काम कसे करावे याबद्दल मार्गदर्शन, राज्यातील यशोगाथा, व प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या रोजगार सेवकांना प्रमाणपत्र वितरण असा भरगच्च कार्यक्रम आहे. तिसऱ्या दिवशी या प्रशिक्षणास तहसीलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर व वन विभागाचे अधिकारी हजर राहून मार्गदर्शन करणार आहेत.
Tags # जामखेड शहर # ठळक बातम्या
  • Tweet
  • Share
  • Pin it
  • Comment
  • Whatsapp
Author Image

About Unknown

ठळक बातम्या
Posted at सोमवार, सप्टेंबर १९, २०२२
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा
Labels जामखेड शहर, ठळक बातम्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)
श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

Blogger द्वारे प्रायोजित.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

Popular Posts

  • ब्रेकिंग न्यूज: खर्डा येथील आत्महत्या प्रकरण उघडकीस; कर्जाच्या वसुलीसंदर्भातील तणावामुळे व्यक्तीने घेतला गळफास, दोघांना अटक, एक आरोपी फरार
    खर्डा प्रतिनिधी/८ सप्टेंबर २०२५ खर्डा (ता. जामखेड) येथे कर्ज दिलेल्या पैशांची परतफेड न करताच उलट धमक्या दिल्याचा त्रास सहन न...
  • गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सराईत गुन्हेगार बबलू गोलेकर तडीपार
    खर्डा प्रतिनिधी / २७ ऑगस्ट २०२५ गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य गोंधळ व कायदा सुव्यवस्थेचा भंग टाळण्यासाठ...
  • दोन चिमुकल्यांसह आईची विहिरीत उडी मारुन आत्महत्या; जामखेडमधील धक्कादायक घटना
    ( खर्डा प्रतिनिधी) :8 ऑगस्ट2025 जामखेड तालुक्यातील नायगाव येथे शुक्रवार सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली. रूपाली नाना उगले ...
  • ब्लॅकमेलिंगच्या त्रासातून फार्मसिस्ट तरुणीची धक्कादायक आत्महत्या, सुन्न करणारी सुसाईड नोट उघडकीस
    आहिल्यानगर प्रतिनधी/9सप्टेंबर2025 22 वर्षीय फार्मसिस्ट तरुणीने ब्लॅकमेलिंगच्या मानसिक तणावातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्...
  • कलाकेंद्र वादातून थेट तरुणावर धाडकन घातली गोळी; पुन्हामहाराष्ट्रात खळबळ!
    सोलापूर प्रतिनधी/12सप्टेंबर2025 सोलापूर जिल्ह्यात सलग दोन दिवसांत घडलेल्या धक्कादायक घटनांनी संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे. वै...
  • "खर्डा हद्दीतील मोहरी तलाव फुटण्याची भीती – नागरिकांनी सतर्कता बाळगावी"
    खर्डा प्रतिनधी/२२सप्टेंबर२०२५ जामखेड तालुक्यातील खर्डा हद्दीतील मोहरी तलाव फुटण्याची गंभीर शक्यता निर्माण झाली आहे. काल रात्री...
  • मोठी बातमी: अवैध वसुलीचा व्हिडीओ व्हायरल; शेंडी बायपासवर ट्रकचालकांकडून पैसे घेताना पोलीस निलंबित
    अहिल्यानगर (दि. ११ सप्टेंबर) –  आहिल्यानगरमधिल शेंडी बायपास परिसरात ट्रकचालकांकडून अवैधरित्या पैसे गोळा करणाऱ्या प्रकरणाचा व्ह...
  • धक्कादायक: “लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार;मुलगी झाल्यावर आरोपीचा जबाबदारीला नकार ; खर्डा शहर हादरले” आरोपीविरुद्ध पोलिसात गंभीर गुन्हा दाखल
    खर्डा प्रतिनिधी/१८ सप्टेंबर २०२५ अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील खर्डा परिसरात, लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीशी वारंवा...
  • पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती ? जामखेड तालुक्यात सासरच्या छळाला कंटाळून मुलांसह आईची आत्महत्याखर्डा पोलीस स्टेशनला ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
    खर्डा प्रतिनधी 9 ऑगस्ट – 2025 नायगाव (ता. जामखेड) येथे पती, सासरे, ननंद आणि नंदाविरुद्ध हुंडा मागणी व मानसिक छळाच्या आरोपावर...
  • जामखेड बसस्थानकाजवळ बेवारस मृतदेह सापडला, संजय कोठारी यांनी पोलिसांना दिली माहिती ,परिसरात खळबळ
    जामखेड प्रतिनधी/8सप्टेंबर2025 जामखेड येथील बसस्थानकावरील शेडमध्ये एका अंदाजे ७५ वर्षीय अज्ञात व्यक्तीला बेशुद्ध अवस्थेत पडलेले प...

Popular Posts

चाकूचा धाक दाखवून कामगाराची लूट; दोन सराईत लुटारूंना पोलिसांच्या बेड्या

समाजसेवेचा दीप उजळला — पै. सागर भाऊ टकले यांच्याकडून वॉर्ड क्र.11 मधील महिलांना दिवाळीनिमित्त किराणा किटचे वाटप,नगरसेवक असावा तर सागर भाऊ सारखा!” – दिवाळीत महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला , महिलांनी केलं आभार प्रदर्शन

लोणीचे आदर्श सरपंच रघुनाथ परकड आता पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात,राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त; भाजपातून साकत गणातून उमेदवारीसाठी इच्छुक

मोहरी तलाव दुरुस्तीवरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने; श्रेयवादाच्या वादानं रंगला खर्ड्यात कलगीतुरा!

दुध दरवाढीच्या शासन निर्णयात सुधारणा करा - आ. प्रा. राम शिंदे यांची विधानपरिषदेत मागणी

जामखेडमधील नऊ वर्षीय मुलीच्या मृत्यूचे विधानपरिषदेत पडसाद ! आ. प्रा राम शिंदे यांनी उपस्थित केला तारांकित प्रश्न !

जामखेड येथील विद्यार्थ्याच्या आत्महत्येने खळबळ: औंढा नागनाथमध्ये धक्कादायक घटना;गळफास घेऊन संपवलं आयुष्य

बीडच्या कारागृहात तूफान राडा, वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुलेला महादेव गीते, व अक्षय आठवले यांनी केली मारहाण

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गावातून अपहरण करून पनवेलला नेले, मुख्य आरोपी अटकेत! परिसरात खळबळ!

बीडच्या कारागृहात तूफान राडा, वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण

Labels

  • अरणगाव (2)
  • अहमदनगर (8)
  • अहमदनगर बातम्या (1)
  • अहमदनगर पोलीस (1)
  • अहमदनगर पोलीस स्टेशन (2)
  • अहमदनगर शहर (3)
  • अहिल्यानगर पोलीस (1)
  • आरोग्य (1)
  • आहिल्यानगर पोलीस (2)
  • आहिल्यानगर पोलीस स्टेशन (1)
  • आहिल्यानगर बातम्या (1)
  • कर्जत (2)
  • कर्जत -जामखेड (1)
  • कर्जत पोलीस स्टेशन (1)
  • कर्जत-जामखेड (24)
  • केज पोलीस स्टेशन (1)
  • क्राईम (18)
  • क्राईम न्यूज (1)
  • क्राईम बातम्या (115)
  • खर्डा (1)
  • खर्डा ग्रामपंचायत (1)
  • खर्डा पोलीस स्टेशन (128)
  • खर्डा प्रतिनधी (1)
  • खर्डा शहर (331)
  • खर्डा शहर ठळक (1)
  • चोंडी (2)
  • चौंडी (1)
  • जवळा (1)
  • जातेगाव (2)
  • जामखेड (3)
  • जामखेड ठळक (2)
  • जामखेड पोलीस स्टेशन (176)
  • जामखेड शहर (175)
  • जामखेड शहर बातम्या (1)
  • जिल्हाधिकारी बातम्या (1)
  • ठळक बातम्या (429)
  • डोणगाव बातम्या (1)
  • तेलंगशी बातम्या (1)
  • थळक बातम्या (1)
  • दिघोळ बातम्या (1)
  • दुःखद बातम्या (11)
  • धानोरा ग्रामपंचायत (1)
  • नगर (1)
  • नगर पोलीस स्टेशन (1)
  • नायगाव (2)
  • नेवासा पोलीस स्टेशन (11)
  • नेवासा बातम्या (2)
  • नेवासा शहर (2)
  • पर्यावरण (1)
  • पोलीस स्टेशन (1)
  • बांधखडक (2)
  • बांधखडक बातम्या (2)
  • बातम्या (8)
  • बावी (2)
  • बाळगव्हाण (3)
  • बीड क्राईम बातम्या (1)
  • बीड पोलीस स्टेशन (5)
  • बीड शहर (2)
  • भूम बातम्या (1)
  • मिरजगाव पोलीस स्टेशन (2)
  • मोहरी बातम्या (1)
  • रक्तदान (1)
  • राजकीय (86)
  • राजकीय ठळक (6)
  • राजकीय ठळक बातम्या (1)
  • राजकीय बातम्या (362)
  • लोणी ग्रामपंचायत (1)
  • शहर ठळक बातम्या (3)
  • शालेय (5)
  • शालेय बातम्या (1)
  • शिर्डी पोलीस स्टेशन (2)
  • शिर्डी बातम्या (1)
  • शिक्षण (1)
  • शैक्षणिक (2)
  • शैक्षणिक बातम्या (45)
  • साकत (6)
  • साकत बातम्या (1)
  • सातेफळ (1)
  • सामजिक बातम्या (33)
  • सामाजिक (23)
  • सामाजिक ठळक (1)
  • सामाजिक बातम्या (104)
  • सोनेगाव (7)
  • सोलापूर ठळक बातम्या (1)
  • स्थानिक गुन्हे शाखा (33)
  • स्थानिक गुन्हे शाखा नगर (1)
  • स्थानीक गुन्हे शाखा (3)
  • हळगाव (2)
  • dysp संतोष खाड़े (1)
  • Vote (1)

पोलीस वारंट समाजातील प्रत्येक घटकांच्या घडामोडी, कला आणि साहित्य क्षेत्रातील उत्तुंग भरारी, खेळ आणि क्रीडा विश्वातील यशस्वी दौड, शिक्षण व शैक्षणिक वाटचाल, राजकारण आणि सामाजिक माहिती, गुन्हेगार आणि समाजातील विकृती, जनजागृती आणि जनसामान्यांच्या भावना आपल्या लेख, कथा, काव्य, गोष्टी, व बातम्यांच्या माध्यमातून समाजापुढे मांडत असते.

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

POLICE WARRANT ©2023 All rights reserved Developed By DIGITAL FLY KHARDA

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *