पोस्टमन नागरिकांच्या भावना जपण्याच काम करतात-पत्रकार किरण रेडे ९ ऑक्टोबर ते १३ ऑक्टोबर टपाल सप्ताह साजरा - police warrant kharda

police warrant kharda

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

🚨 पोलिस वॉरंट न्यूजवर आपले सहर्ष स्वागत आहे 🚨 ताज्या घडामोडी | स्थानिक व राष्ट्रीय बातम्या | शैक्षणिक माहिती | सामाजिक प्रश्न आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा... धन्यवाद 🙏

  • Home
  • शिक्षण
  • राजकीय
  • रक्तदान
  • ठळक बातम्या
  • जामखेड शहर
  • खर्डा शहर
  • कर्जत-जामखेड
  • आरोग्य

Breaking

मंगळवार, ११ ऑक्टोबर, २०२२

Home जामखेड शहर ठळक बातम्या पोस्टमन नागरिकांच्या भावना जपण्याच काम करतात-पत्रकार किरण रेडे ९ ऑक्टोबर ते १३ ऑक्टोबर टपाल सप्ताह साजरा

पोस्टमन नागरिकांच्या भावना जपण्याच काम करतात-पत्रकार किरण रेडे ९ ऑक्टोबर ते १३ ऑक्टोबर टपाल सप्ताह साजरा

मंगळवार, ऑक्टोबर ११, २०२२ जामखेड शहर, ठळक बातम्या,


जामखेड प्रतिनिधी:११ ऑक्टोंबर

    9 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर 2022 टपाल सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत आहे यामध्ये 9 ऑक्टोबर हा जागतिक टपाल दिन,10 ऑक्टोबर राष्ट्रीय टपाल दिन,11 ऑक्टोबर तिकीट संग्रह दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे

 जामखेड पोस्ट ऑफिसच्या वतीने नागेश विद्यालयात तिकीट संग्रह कार्यशाळा व टपाल तिकीट प्रदर्शन घेण्यात आले व जामखेड पोस्ट ऑफिस येथे उपविभागीय डाक अधिकारी अमित देशमुख यांच्या उपस्थितीत
पत्रकार किरण रेडे यांच्या हस्ते जामखेड पोस्ट ऑफिस येथील सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला

आपण कितीही अत्याधुनिक युगात जरी आलो असलो तरी पोस्टाने येणाऱ्या पत्राची आपुलकी तुमच्या फोन कॉल ने पूर्ण होणार नाही ऊन,वारा,पाऊस यामध्ये चालत येणारे पोस्टमन किंवा सायकल वर येणारे पोस्टमन आपल्याला आठवतात
 परंतु हल्ली आपल्याला पोस्टाने येणाऱ्या पत्राचा जवळजवळ विसर पडला आहे कारण आपण सर्व जण मोबाईल मध्ये गुंतलो आहोत परंतु खरंच होतो का हो पूर्वी येणाऱ्या पत्रा एव्हडा आनंद कारण आपण टीव्ही,मोबाईल यामध्ये सर्व काही आहे परंतु आपुलकी आणि आठवण मात्र नाही 
 म्हणूनच आज या अहोरात्र आपल्या पर्यंत संदेश,तार, मनिऑर्डर पुरवणाऱ्या पोस्टमन,पोस्टमास्तर यांचा सन्मान उपविभागीय डाक अधिकारी अमित देशमुख व पत्रकार किरण रेडे यांच्या हस्ते पोस्टातील अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला 

यावेळी उपविभागीय डाक अधिकारी अमित देशमुख,पत्रकार किरण रेडे,पोस्ट मास्टर बळी जायभाय, तांबे सर,महेश दांगट,अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटनेचे मा जिल्हाध्यक्ष गोरख राजगुरू,अविनाश ओतारी, जगदीश पेंलेवाढ,आनंद कात्रजकार, सुनील धस,संतोष औचरे,दादा धस,ईश्वर बोतत्रे,कालिदास कोल्हे,अखिलेश यादव,राजकुमार कुलकर्णी,हे उपस्थित होते 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोस्टमास्तर बळी जायभाय यांनी केले तर आभार अविनाश ओतारी यांनी मानले
Tags # जामखेड शहर # ठळक बातम्या
  • Tweet
  • Share
  • Pin it
  • Comment
  • Whatsapp
Author Image

About Unknown

ठळक बातम्या
Posted at मंगळवार, ऑक्टोबर ११, २०२२
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा
Labels जामखेड शहर, ठळक बातम्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)
श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

Blogger द्वारे प्रायोजित.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

Popular Posts

Popular Posts

Labels

  • अरणगाव (2)
  • अहमदनगर (8)
  • अहमदनगर बातम्या (1)
  • अहमदनगर पोलीस (1)
  • अहमदनगर पोलीस स्टेशन (2)
  • अहमदनगर शहर (3)
  • अहिल्यानगर पोलीस (1)
  • आरोग्य (1)
  • आहिल्यानगर पोलीस (2)
  • आहिल्यानगर पोलीस स्टेशन (1)
  • आहिल्यानगर बातम्या (1)
  • कर्जत (2)
  • कर्जत -जामखेड (1)
  • कर्जत पोलीस स्टेशन (1)
  • कर्जत-जामखेड (24)
  • केज पोलीस स्टेशन (1)
  • क्राईम (18)
  • क्राईम न्यूज (1)
  • क्राईम बातम्या (115)
  • खर्डा (1)
  • खर्डा ग्रामपंचायत (1)
  • खर्डा पोलीस स्टेशन (128)
  • खर्डा प्रतिनधी (1)
  • खर्डा शहर (331)
  • खर्डा शहर ठळक (1)
  • चोंडी (2)
  • चौंडी (1)
  • जवळा (1)
  • जातेगाव (2)
  • जामखेड (3)
  • जामखेड ठळक (2)
  • जामखेड पोलीस स्टेशन (176)
  • जामखेड शहर (175)
  • जामखेड शहर बातम्या (1)
  • जिल्हाधिकारी बातम्या (1)
  • ठळक बातम्या (429)
  • डोणगाव बातम्या (1)
  • तेलंगशी बातम्या (1)
  • थळक बातम्या (1)
  • दिघोळ बातम्या (1)
  • दुःखद बातम्या (11)
  • धानोरा ग्रामपंचायत (1)
  • नगर (1)
  • नगर पोलीस स्टेशन (1)
  • नायगाव (2)
  • नेवासा पोलीस स्टेशन (11)
  • नेवासा बातम्या (2)
  • नेवासा शहर (2)
  • पर्यावरण (1)
  • पोलीस स्टेशन (1)
  • बांधखडक (2)
  • बांधखडक बातम्या (2)
  • बातम्या (8)
  • बावी (2)
  • बाळगव्हाण (3)
  • बीड क्राईम बातम्या (1)
  • बीड पोलीस स्टेशन (5)
  • बीड शहर (2)
  • भूम बातम्या (1)
  • मिरजगाव पोलीस स्टेशन (2)
  • मोहरी बातम्या (1)
  • रक्तदान (1)
  • राजकीय (86)
  • राजकीय ठळक (6)
  • राजकीय ठळक बातम्या (1)
  • राजकीय बातम्या (362)
  • लोणी ग्रामपंचायत (1)
  • शहर ठळक बातम्या (3)
  • शालेय (5)
  • शालेय बातम्या (1)
  • शिर्डी पोलीस स्टेशन (2)
  • शिर्डी बातम्या (1)
  • शिक्षण (1)
  • शैक्षणिक (2)
  • शैक्षणिक बातम्या (45)
  • साकत (6)
  • साकत बातम्या (1)
  • सातेफळ (1)
  • सामजिक बातम्या (33)
  • सामाजिक (23)
  • सामाजिक ठळक (1)
  • सामाजिक बातम्या (104)
  • सोनेगाव (7)
  • सोलापूर ठळक बातम्या (1)
  • स्थानिक गुन्हे शाखा (33)
  • स्थानिक गुन्हे शाखा नगर (1)
  • स्थानीक गुन्हे शाखा (3)
  • हळगाव (2)
  • dysp संतोष खाड़े (1)
  • Vote (1)

पोलीस वारंट समाजातील प्रत्येक घटकांच्या घडामोडी, कला आणि साहित्य क्षेत्रातील उत्तुंग भरारी, खेळ आणि क्रीडा विश्वातील यशस्वी दौड, शिक्षण व शैक्षणिक वाटचाल, राजकारण आणि सामाजिक माहिती, गुन्हेगार आणि समाजातील विकृती, जनजागृती आणि जनसामान्यांच्या भावना आपल्या लेख, कथा, काव्य, गोष्टी, व बातम्यांच्या माध्यमातून समाजापुढे मांडत असते.

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

POLICE WARRANT ©2023 All rights reserved Developed By DIGITAL FLY KHARDA

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *