ना. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त निवारा बालगृहात मिठाई व शालेय साहित्याचे वाटप - police warrant kharda

police warrant kharda

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

🚨 पोलिस वॉरंट न्यूजवर आपले सहर्ष स्वागत आहे 🚨 ताज्या घडामोडी | स्थानिक व राष्ट्रीय बातम्या | शैक्षणिक माहिती | सामाजिक प्रश्न आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा... धन्यवाद 🙏

  • Home
  • शिक्षण
  • राजकीय
  • रक्तदान
  • ठळक बातम्या
  • जामखेड शहर
  • खर्डा शहर
  • कर्जत-जामखेड
  • आरोग्य

Breaking

रविवार, २५ डिसेंबर, २०२२

Home ठळक बातम्या राजकीय ना. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त निवारा बालगृहात मिठाई व शालेय साहित्याचे वाटप

ना. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त निवारा बालगृहात मिठाई व शालेय साहित्याचे वाटप

रविवार, डिसेंबर २५, २०२२ ठळक बातम्या, राजकीय,

जामखेड प्रतिनधी: २५डिसेंबर

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांचा वाढदिवस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) गटाच्या जामखेड तालुक्याच्या वतीने येथील निवारा बालगृहात साजरा करण्यात आला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला . यावेळी निवारा बालगृहातील चिमुकल्या लहान मुलांच्या हस्ते केक कापून नामदार रामदास आठवले यांना शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना खाऊचे व मिठाईचे वाटप करून शालेय साहित्य देण्यात आले. यावेळी रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे म्हणाले की,
नामदार रामदास आठवले यांनी शोषित पीडित बहुजन समाजासाठी अहोरात्र काम केलेले आहे .समाजावर होणारे अन्याय अत्याचार विरोधात लढणारे झुंजार नेतृत्व  आठवले यांच्याकडे पाहिले जाते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा समाजाला मंत्र दिला त्यामुळे समाजाची मुलं शिकले पाहिजेत याच उद्देशाने निवारा बालगृहातील लहान मुलांना खाऊ व मिठाईचे वाटप करण्यात आले. तसेच निवारा बालगृहाचे संचालक डॉ.अरुण जाधव यांचे त्यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक संतोष चव्हाण सर यांनी केले.
यावेळी जामखेड चे नगरसेवक शामीर भाई सय्यद, तालुका अध्यक्ष बाळासाहेब शिंदे ,यांनी आपले विचार व्यक्त केले.  या कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष सुनील साळवे रिपाई चे नेते धरम (दादा) घायतडक, जिल्हा कार्याध्यक्ष बाबा सोनवणे, तालुका अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, जामखेड तालुका युवकाध्यक्ष देवा साळवे , तालुका उपाध्यक्ष शिवाजी साळवे, ग्रामपंचायत सदस्य राम साळवे , नगर सेवक शामीर सय्यद, बापू जावळे , पत्रकार सुजित धनवे, सतीश साळवे गौतम साळवे ,महादेव महानोर,लखन साळवे, आदी बहुसंख्येने रिपाई कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags # ठळक बातम्या # राजकीय
  • Tweet
  • Share
  • Pin it
  • Comment
  • Whatsapp
Author Image

About Unknown

राजकीय
Posted at रविवार, डिसेंबर २५, २०२२
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा
Labels ठळक बातम्या, राजकीय

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)
श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

Blogger द्वारे प्रायोजित.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

Popular Posts

Popular Posts

Labels

  • अरणगाव (2)
  • अहमदनगर (8)
  • अहमदनगर बातम्या (1)
  • अहमदनगर पोलीस (1)
  • अहमदनगर पोलीस स्टेशन (2)
  • अहमदनगर शहर (3)
  • अहिल्यानगर पोलीस (1)
  • आरोग्य (1)
  • आहिल्यानगर पोलीस (2)
  • आहिल्यानगर पोलीस स्टेशन (1)
  • आहिल्यानगर बातम्या (1)
  • कर्जत (2)
  • कर्जत -जामखेड (1)
  • कर्जत पोलीस स्टेशन (1)
  • कर्जत-जामखेड (24)
  • केज पोलीस स्टेशन (1)
  • क्राईम (18)
  • क्राईम न्यूज (1)
  • क्राईम बातम्या (115)
  • खर्डा (1)
  • खर्डा ग्रामपंचायत (1)
  • खर्डा पोलीस स्टेशन (128)
  • खर्डा प्रतिनधी (1)
  • खर्डा शहर (331)
  • खर्डा शहर ठळक (1)
  • चोंडी (2)
  • चौंडी (1)
  • जवळा (1)
  • जातेगाव (2)
  • जामखेड (3)
  • जामखेड ठळक (2)
  • जामखेड पोलीस स्टेशन (176)
  • जामखेड शहर (175)
  • जामखेड शहर बातम्या (1)
  • जिल्हाधिकारी बातम्या (1)
  • ठळक बातम्या (429)
  • डोणगाव बातम्या (1)
  • तेलंगशी बातम्या (1)
  • थळक बातम्या (1)
  • दिघोळ बातम्या (1)
  • दुःखद बातम्या (11)
  • धानोरा ग्रामपंचायत (1)
  • नगर (1)
  • नगर पोलीस स्टेशन (1)
  • नायगाव (2)
  • नेवासा पोलीस स्टेशन (11)
  • नेवासा बातम्या (2)
  • नेवासा शहर (2)
  • पर्यावरण (1)
  • पोलीस स्टेशन (1)
  • बांधखडक (2)
  • बांधखडक बातम्या (2)
  • बातम्या (8)
  • बावी (2)
  • बाळगव्हाण (3)
  • बीड क्राईम बातम्या (1)
  • बीड पोलीस स्टेशन (5)
  • बीड शहर (2)
  • भूम बातम्या (1)
  • मिरजगाव पोलीस स्टेशन (2)
  • मोहरी बातम्या (1)
  • रक्तदान (1)
  • राजकीय (86)
  • राजकीय ठळक (6)
  • राजकीय ठळक बातम्या (1)
  • राजकीय बातम्या (362)
  • लोणी ग्रामपंचायत (1)
  • शहर ठळक बातम्या (3)
  • शालेय (5)
  • शालेय बातम्या (1)
  • शिर्डी पोलीस स्टेशन (2)
  • शिर्डी बातम्या (1)
  • शिक्षण (1)
  • शैक्षणिक (2)
  • शैक्षणिक बातम्या (45)
  • साकत (6)
  • साकत बातम्या (1)
  • सातेफळ (1)
  • सामजिक बातम्या (33)
  • सामाजिक (23)
  • सामाजिक ठळक (1)
  • सामाजिक बातम्या (104)
  • सोनेगाव (7)
  • सोलापूर ठळक बातम्या (1)
  • स्थानिक गुन्हे शाखा (33)
  • स्थानिक गुन्हे शाखा नगर (1)
  • स्थानीक गुन्हे शाखा (3)
  • हळगाव (2)
  • dysp संतोष खाड़े (1)
  • Vote (1)

पोलीस वारंट समाजातील प्रत्येक घटकांच्या घडामोडी, कला आणि साहित्य क्षेत्रातील उत्तुंग भरारी, खेळ आणि क्रीडा विश्वातील यशस्वी दौड, शिक्षण व शैक्षणिक वाटचाल, राजकारण आणि सामाजिक माहिती, गुन्हेगार आणि समाजातील विकृती, जनजागृती आणि जनसामान्यांच्या भावना आपल्या लेख, कथा, काव्य, गोष्टी, व बातम्यांच्या माध्यमातून समाजापुढे मांडत असते.

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

POLICE WARRANT ©2023 All rights reserved Developed By DIGITAL FLY KHARDA

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *