आमदार प्रा. राम शिंदे यांच्या प्रयत्नाला यश ,जामखेड तालुक्यातील वीटभट्टी चालकांना दिलासा - police warrant kharda

police warrant kharda

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

🚨 पोलिस वॉरंट न्यूजवर आपले सहर्ष स्वागत आहे 🚨 ताज्या घडामोडी | स्थानिक व राष्ट्रीय बातम्या | शैक्षणिक माहिती | सामाजिक प्रश्न आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा... धन्यवाद 🙏

  • Home
  • शिक्षण
  • राजकीय
  • रक्तदान
  • ठळक बातम्या
  • जामखेड शहर
  • खर्डा शहर
  • कर्जत-जामखेड
  • आरोग्य

Breaking

शुक्रवार, २ डिसेंबर, २०२२

Home ठळक बातम्या राजकीय आमदार प्रा. राम शिंदे यांच्या प्रयत्नाला यश ,जामखेड तालुक्यातील वीटभट्टी चालकांना दिलासा

आमदार प्रा. राम शिंदे यांच्या प्रयत्नाला यश ,जामखेड तालुक्यातील वीटभट्टी चालकांना दिलासा

शुक्रवार, डिसेंबर ०२, २०२२ ठळक बातम्या, राजकीय,

जामखेड प्रतिनधी:२ डिसेंबर

 मतदारसंघातील विविध प्रश्नांसाठी जोरदार पाठपुरावा करणाऱ्या आमदार प्रा राम शिंदे यांनी पुन्हा एकदा आपला राजकीय करिष्मा दाखवत मोठा प्रश्न मार्गी लावला आहे. आमदार राम शिंदे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे अहमदनगर जिल्ह्यासह कर्जत-जामखेड मतदारसंघातील विटभट्टी धारकांचा मोठा प्रश्न मार्गी लागला आहे.

शासनाच्या निर्णयामुळे गेल्या अनेक दिवसांपासून जामखेड तालुक्यातील विटभट्टी धारकांचा व्यवसाय बंद पडला होता. यामुळे जामखेड तालुक्यातील २०० विटभट्टी धारक त्रस्त झाले होते. जामखेड तालुक्यातील विटभट्टी धारकांनी या प्रश्नांबाबत आ रोहित पवार यांना भेटून निवेदन दिले होते, परंतू या प्रश्नांवर मार्ग काढण्यात आमदार रोहित पवारांना यश आले नव्हते. यामुळे विटभट्टी धारकांमध्ये नाराजी पसरली होती.

दरम्यान, जामखेड तालुक्यातील २०० विटभट्टी धारकांनी २४ नोव्हेंबर  रोजी आमदार प्रा राम शिंदे यांची चोंडी येथील निवासस्थानी भेट घेऊन आपली कैफियत मांडली होती. यावेळी आमदार  प्रा राम शिंदे यांनी विटभट्टी धारकांचा प्रश्न समजून घेत या प्रश्नाच्या सोडवणूकीसाठी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, महसूल विभागाचे सहसचिव राजेंद्र चव्हाण व नगरचे निवासी उपजिल्हाधिकारी  यांच्याबरोबर कॉन्फरन्सिंग कॉलद्वारे चर्चा केली होती. यात शासनाच्या परिपत्रकाचा चुकीचा अर्थ लावला असल्याचे निदर्शनास आले होते.

शासनाच्या परिपत्रकाचा अर्थ काय याबाबत महसुल विभागाचे सहसचिवांकडून निर्देश आल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यासह जामखेड तालुक्यातील विटभट्टी धारकांच्या माती वाहतुकीचा प्रश्न मिटणार होता. अखेर आमदार प्रा राम शिंदे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. महसूल विभागाकडून नवे निर्देश जारी करण्यात आले आहेत. विट भट्टी धारकांचे माती वाहतुकीचे बंधन उठवण्यात आले आहे. या निर्णयामुळे कर्जत-जामखेड मतदारसंघासह अहमदनगर जिल्ह्यातील हजारो विट भट्टी धारकांना मोठा न्याय मिळाला आहे. जे काम आमदार रोहित पवारांना जमू शकले नाही ते काम आमदार प्रा राम शिंदे यांनी करून दाखवल्याने विट भट्टी धारकांनी मोठा जल्लोष केला आहे.

चौकट 

  महसुल व वन विभागाचे कक्ष अधिकारी यांनी अहमदनगर जिल्हाधिकारी यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की,  गौण खनिजाचे तात्पुरते परवाने निर्गमित करण्याच्या कार्यवाहीच्या अनुषंगाने मार्गदर्शन होणेबाबतचा प्रस्ताव शासनास प्राप्त झाला आहे. त्यानुषंगाने आपणास कळविण्यात येते की, १४ सप्टेबर २०२२  च्या पत्रान्वये केंद्र शासनाच्या पर्यावरण वन व वातावरणीय बदल मंत्रालयाच्या दिनांक २८ मार्च २०२० रोजीच्या अधिसूचनेतील परिशिष्ट ९ मध्ये क्रमांक ६ वर नमुद केलेल्या बाबीसाठी गौण खनिज उत्खननास परवानगी देताना पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय, भारत सरकार यांनी दिनांक ८ ऑगस्ट  २०२२ च्या कार्यालयीन ज्ञापनाद्वारे दिलेल्या स्पष्टीकरणानुसार संबंधित सर्व शासकीय विभागांनी कार्यवाही करणेबाबत देण्यात आलेल्या सूचना स्पष्ट आहेत. त्यामध्ये विटभट्टीसाठी माती उत्खननाकरीता तात्पुरता परवाना देणे ही बाब समाविष्ट नाही. त्यामुळे विटभट्टी माती उत्खननाकरीता आणि दिनांक २८ मार्च २०२० रोजीच्या अधिसूचनेतील परिशिष्ट ९ मध्ये क्रमांक ६ वरील बाब वगळता उर्वरीत सर्व कामाकरीता महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन ( विकास व विनियमन) नियम, २०१३ च्या नियम ६६ (१) मधील शर्तीनुसार तात्पुरता परवाना निर्गमित करण्याची कार्यवाही करण्यात यावी, असे आदेश जारी करण्यात आले आहेत.

प्रतिक्रिया -

 शासनाच्या परिपत्रकाराचा चुकीचा अर्थ काढल्याने याचा वीटभट्टी व्यावसायावर विपरीत परिणाम झाला होता. मात्र याप्रश्री शासनाचे नव्याने आदेश आल्याने वीटभट्टी चालकांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे.
  
- आमदार प्रा राम शिंदे
Tags # ठळक बातम्या # राजकीय
  • Tweet
  • Share
  • Pin it
  • Comment
  • Whatsapp
Author Image

About Unknown

राजकीय
Posted at शुक्रवार, डिसेंबर ०२, २०२२
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा
Labels ठळक बातम्या, राजकीय

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)
श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

Blogger द्वारे प्रायोजित.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

Popular Posts

  • चाकूचा धाक दाखवून कामगाराची लूट; दोन सराईत लुटारूंना पोलिसांच्या बेड्या
    जामखेड प्रतिनिधी –21ऑक्टोबर चाकूचा धाक दाखवून एका कामगाराच्या फोनपे खात्यातून ८ हजार ५० रुपये हस्तांतरित करून त्याला लुटणाऱ्या...
  • लोणीचे आदर्श सरपंच रघुनाथ परकड आता पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात,राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त; भाजपातून साकत गणातून उमेदवारीसाठी इच्छुक
    जामखेड प्रतिनिधी/१९ ऑक्टोबर२०२५ जामखेड तालुक्यातील लोणी ग्रामपंचायतीचे युवा आणि विकासाभिमुख सरपंच रघुनाथ पंढरीनाथ परकड हे आगा...
  • मोहरी तलाव दुरुस्तीवरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने; श्रेयवादाच्या वादानं रंगला खर्ड्यात कलगीतुरा!
    जामखेड प्रतिनिधी/ 22ऑक्टोबर अतिवृष्टीमुळे गंभीररीत्या बाधित झालेल्या मोहरी लघु पाटबंधारे तलावाच्या दुरुस्तीला अखेर सुरुवात झा...
  • समाजसेवेचा दीप उजळला — पै. सागर भाऊ टकले यांच्याकडून वॉर्ड क्र.11 मधील महिलांना दिवाळीनिमित्त किराणा किटचे वाटप,नगरसेवक असावा तर सागर भाऊ सारखा!” – दिवाळीत महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला , महिलांनी केलं आभार प्रदर्शन
    जामखेड प्रतिनधी/२१ऑक्टोबर२०२५ जामखेड 11 नंबर वॉर्डमधील नगरपरिषद निवडणुकीचे इच्छुक उमेदवार सामाजिक कार्यकर्ते पै.सागर भाऊ टकले य...
  • खर्डा येथे पिकअपमध्ये कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
    खर्डा,प्रारतिनधी /17जून2025 जामखेड तालुक्यातील खर्डा येथील न्यु इंग्लिश स्कूलजवळ आज दिनांक 17 जून, 2025 रोजी दुपारी 1:10 वाजता आ...
  • “‘माझ्या तब्येतीपेक्षा गावाच्या पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा’ — भाजपा नेते रवींद्र सुरवसे यांच्या संवेदनशीलतेला सभापती राम शिंदेंचा तत्काळ प्रतिसाद,मोहरी तलाव दुरुस्तीचा मार्ग मोकळा; सभापती शिंदेंकडून जलसंपदा विभागाला तातडीचे आदेश
    खर्डा प्रतिनिधी / १६ ऑक्टोबर अतिवृष्टीमुळे भराव वाहून गेलेल्या मोहरी तलावाचा ज्वलंत प्रश्न आता मार्गी लागणार आहे. भाजपा नेते व ...
  • जामखेड तालुक्यातील १६ वर्षांच्या मुलीच्या बेपत्ता होण्याच्या प्रकरणाचा तपास; प्रेमीयुगुलीच्या आत्महत्येची घटना उघडकीस..पुण्यातील खडकवासला धरणाजवळ दोघांचे मृतदेह आढळले
    जामखेड प्रतिनधी/11जुलै2025 महादेव नगर, मांजरी येथील एका १६ वर्षीय मुलीच्या बेपत्ता होण्याच्या तक्रारीनंतर केलेल्या शोधात आज सक...
  • खर्डा येथील पारधी वस्ती नागरिकांची त्वरित सुविधा उपलब्धतेसाठी ग्रामपंचायतीला निवेदन नागरी सुविधा नाहीत तर आंदोलन करण्याचा इशारा – पारधी वस्तीचे रहिवासी
    खर्डा, १८ जून 2025 जामखेड तालुक्यातील खर्डा शहरातील वार्ड क्रमांक १ मधील पारधी वस्तीतील नागरिक आपल्या त्वरित नागरी सुविधांसाठी...
  • दि .18 जूनपर्यंत प्रधानमंत्री आवास योजना ऑनलाइन सर्वेमध्ये सहभाग घ्या ; बाजीराव गोपाळघरे यांचे जामखेड तालुक्यातील नागरिकांना आवाहन
    जामखेड प्रतिनधी/१५जून २०२५ जामखेड तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये, घरकुला पासून वंचित असलेल्या नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेस...
  • अहिल्यानगर-सोलापूर मार्गावर स्थानिकांना टोलमाफी आणि अंडरपास/ओव्हरपासच्या मागणीची केंद्राकडून दखल,आमदार रोहित पवार यांनी केली होती मागणी
    पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/१३सप्टेंबर अहिल्यानगर-करमाळा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या स्थानिकांना टोलमाफी आणि सुरक्षिततेच्या दृष्...

Popular Posts

खा. सुजय विखे यांच्या वाढदिवसानिमित्त अंध, दिव्यांग बांधवांसाठी सुरू करण्यात आलेल्या मोफत स्कूल व्हॅन सेवेचा शुभारंभ संपन्न

खर्डा येथे पिकअपमध्ये कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

पाटेगाव - खंडाळा MIDC मंजुरीचा विषय पेटला; रोहित पवारांसह मतदारसंघातील युवा ,नागरिक उपोषणावर ठाम

पदवीधर विधान परिषदेसाठी पदवीधर मतदारांनी शांततेत मतदान करावे - सपोनि. प्रकाश पाटील

आ. राम शिंदेंच्या मध्यस्थीला यश, चौंडीतील धनगर आंदोलन स्थगित

श्री शिवप्रतिष्ठान व खर्डा ग्रामस्थांच्या मागणीला यश ; किल्ल्याच्या सौंदर्यास बाधा ठरणारे जनसुविधा केंद्राचे होत असलेले काम थांबवुन इतरत्र ठिकणी सुरू होणार

खर्डा जि.प.प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेह संमेलनाची धामधुम,वार्षिक स्नेह संमेलनातून कलागुणांना मिळाली प्रगतीची वाटचाल

खर्डा येथील पारधी वस्ती नागरिकांची त्वरित सुविधा उपलब्धतेसाठी ग्रामपंचायतीला निवेदन नागरी सुविधा नाहीत तर आंदोलन करण्याचा इशारा – पारधी वस्तीचे रहिवासी

खर्डा प्राथमिक आरोग्य केंद्राची ईमारत मागील अनेक महिन्यांनपासून उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत

निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले पोलीस सेवेतून बडतर्फ

Labels

  • अरणगाव (2)
  • अहमदनगर (8)
  • अहमदनगर बातम्या (1)
  • अहमदनगर पोलीस (1)
  • अहमदनगर पोलीस स्टेशन (2)
  • अहमदनगर शहर (3)
  • अहिल्यानगर पोलीस (1)
  • आरोग्य (1)
  • आहिल्यानगर पोलीस (2)
  • आहिल्यानगर पोलीस स्टेशन (1)
  • आहिल्यानगर बातम्या (1)
  • कर्जत (2)
  • कर्जत -जामखेड (1)
  • कर्जत पोलीस स्टेशन (1)
  • कर्जत-जामखेड (24)
  • केज पोलीस स्टेशन (1)
  • क्राईम (18)
  • क्राईम न्यूज (1)
  • क्राईम बातम्या (115)
  • खर्डा (1)
  • खर्डा ग्रामपंचायत (1)
  • खर्डा पोलीस स्टेशन (128)
  • खर्डा प्रतिनधी (1)
  • खर्डा शहर (331)
  • खर्डा शहर ठळक (1)
  • चोंडी (2)
  • चौंडी (1)
  • जवळा (1)
  • जातेगाव (2)
  • जामखेड (3)
  • जामखेड ठळक (2)
  • जामखेड पोलीस स्टेशन (176)
  • जामखेड शहर (175)
  • जामखेड शहर बातम्या (1)
  • जिल्हाधिकारी बातम्या (1)
  • ठळक बातम्या (429)
  • डोणगाव बातम्या (1)
  • तेलंगशी बातम्या (1)
  • थळक बातम्या (1)
  • दिघोळ बातम्या (1)
  • दुःखद बातम्या (11)
  • धानोरा ग्रामपंचायत (1)
  • नगर (1)
  • नगर पोलीस स्टेशन (1)
  • नायगाव (2)
  • नेवासा पोलीस स्टेशन (11)
  • नेवासा बातम्या (2)
  • नेवासा शहर (2)
  • पर्यावरण (1)
  • पोलीस स्टेशन (1)
  • बांधखडक (2)
  • बांधखडक बातम्या (2)
  • बातम्या (8)
  • बावी (2)
  • बाळगव्हाण (3)
  • बीड क्राईम बातम्या (1)
  • बीड पोलीस स्टेशन (5)
  • बीड शहर (2)
  • भूम बातम्या (1)
  • मिरजगाव पोलीस स्टेशन (2)
  • मोहरी बातम्या (1)
  • रक्तदान (1)
  • राजकीय (86)
  • राजकीय ठळक (6)
  • राजकीय ठळक बातम्या (1)
  • राजकीय बातम्या (362)
  • लोणी ग्रामपंचायत (1)
  • शहर ठळक बातम्या (3)
  • शालेय (5)
  • शालेय बातम्या (1)
  • शिर्डी पोलीस स्टेशन (2)
  • शिर्डी बातम्या (1)
  • शिक्षण (1)
  • शैक्षणिक (2)
  • शैक्षणिक बातम्या (45)
  • साकत (6)
  • साकत बातम्या (1)
  • सातेफळ (1)
  • सामजिक बातम्या (33)
  • सामाजिक (23)
  • सामाजिक ठळक (1)
  • सामाजिक बातम्या (104)
  • सोनेगाव (7)
  • सोलापूर ठळक बातम्या (1)
  • स्थानिक गुन्हे शाखा (33)
  • स्थानिक गुन्हे शाखा नगर (1)
  • स्थानीक गुन्हे शाखा (3)
  • हळगाव (2)
  • dysp संतोष खाड़े (1)
  • Vote (1)

पोलीस वारंट समाजातील प्रत्येक घटकांच्या घडामोडी, कला आणि साहित्य क्षेत्रातील उत्तुंग भरारी, खेळ आणि क्रीडा विश्वातील यशस्वी दौड, शिक्षण व शैक्षणिक वाटचाल, राजकारण आणि सामाजिक माहिती, गुन्हेगार आणि समाजातील विकृती, जनजागृती आणि जनसामान्यांच्या भावना आपल्या लेख, कथा, काव्य, गोष्टी, व बातम्यांच्या माध्यमातून समाजापुढे मांडत असते.

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

POLICE WARRANT ©2023 All rights reserved Developed By DIGITAL FLY KHARDA

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *