खर्डा ग्रामसभेत वादळी चर्चा, ग्रामस्थांच्या समस्या व प्रश्न जैसे थे, महिलांनीही व्यक्त केल्या तीव्र भावना, ग्रामपंचायत प्रशासनाची उदासिनता कधी संपणार - police warrant kharda

police warrant kharda

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

🚨 पोलिस वॉरंट न्यूजवर आपले सहर्ष स्वागत आहे 🚨 ताज्या घडामोडी | स्थानिक व राष्ट्रीय बातम्या | शैक्षणिक माहिती | सामाजिक प्रश्न आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा... धन्यवाद 🙏

  • Home
  • शिक्षण
  • राजकीय
  • रक्तदान
  • ठळक बातम्या
  • जामखेड शहर
  • खर्डा शहर
  • कर्जत-जामखेड
  • आरोग्य

Breaking

शुक्रवार, २७ जानेवारी, २०२३

Home खर्डा शहर ठळक बातम्या खर्डा ग्रामसभेत वादळी चर्चा, ग्रामस्थांच्या समस्या व प्रश्न जैसे थे, महिलांनीही व्यक्त केल्या तीव्र भावना, ग्रामपंचायत प्रशासनाची उदासिनता कधी संपणार

खर्डा ग्रामसभेत वादळी चर्चा, ग्रामस्थांच्या समस्या व प्रश्न जैसे थे, महिलांनीही व्यक्त केल्या तीव्र भावना, ग्रामपंचायत प्रशासनाची उदासिनता कधी संपणार

शुक्रवार, जानेवारी २७, २०२३ खर्डा शहर, ठळक बातम्या,

खर्डा प्रतिनिधी : २७ जानेवारी
जामखेड तालुक्यातील खर्डा ग्रामपंचायत वतीने आज झालेल्या ग्रामसभेत नागरिकांनी अनेक गंभीर समस्यांचा पाढा वाचला. कधी कधी आठ आठ दिवस गावात पाणी येत नाही. नागरिकांनी विचारणा केली तर मोटार जळाली आहे. डि. पी. ब्लास्ट झाली आहे असे सांगितले जाते, तसेच पिण्याच्या पाण्याचे टी. डी. एस. तपासणी केली जात नाही. बचत गटांनी मागणी करूनही त्यांना जागा उपलब्ध करून दिली जात नाही. अशा अनेक सुविधा असून ग्रामपंचायत प्रशासन याकडे कमालीचे दुर्लक्ष करत असून याबाबत जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीच यामध्ये लक्ष घालून खर्डावाशियांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी आज ग्रामसभेसाठी उपस्थित नागरिक तसेच गावातील सर्वसामान्य नागरिक करत आहेत. 
 खर्डा जामखेड तालुक्यातील सर्वात मोठी लोकवस्ती असलेले गाव आहे. या गावांत तालुक्यातील सर्वात मोठी सर्वात मोठी म्हणजेच ग्रामपंचायत  १७ सदस्य असलेली तालुक्यातील एकमेव ग्रामपंचायत आहे. तसेच याठिकाणी असलेली ऐतिहासिक, धार्मिक स्थळे आहेत  तसेच आ. प्रा. राम शिंदे व आ. रोहित पवार हे या गावाच्या विकासासाठी करत असलेली कामे पाहता खर्डा गावाला पर्यटनाच्या दृष्टीने खुप महत्व आले आहे. मात्र खर्डा ग्रामपंचायत प्रशासनाला याचे काहीही देणेघेणे नसल्याचे आज ग्रामस्थांनी व महिलांनी उपस्थित केलेल्या समस्या व प्रश्नावरून दिसत आहे. 
आज दि. २७ जानेवारी रोजी झालेल्या ग्रामसभेबाबत सांगायचे झाले तर ग्रामसभेत नागरिक संतपलेले दिसून आले. तसेच गवंडी गल्लीमध्ये महिलांचा शौचालय तर झालं पण गेली अडीच वर्षे शौचालयात सार्वजनिक पाणीपुरवठ्याचे पाणी आलेले नाही.  असा प्रश्न महिला व नागरिकांनी मांडला. गेली अडीच वर्षे तेथील वॉर्ड सदस्य व ग्रामपंचायत लक्ष देत नाही हे दिसून आले. 

 गेले कित्येक महिन्यांपासून महिला ग्राम संघ बचत गटासाठी जागा शोधून ऑफिससाठी मागत आहेत. तसेच ग्रामसभेतही अनेक वेळा प्रश्न मांडला. मात्र  ग्रामपंचायतने अजूनही याकडे गांभीर्याने पाहिलेले नाही. 
सार्वजनिक पाणीपुरवठ्याबाबत तर नागरिकांमधून नेहमी चर्चा असते. गावात आठ आठ दिवस पाणी सोडले जात नाही. जर ग्रामपंचायतला विचारणा केली तर मोटर जळाली आहे. डिपीचा  ब्लास्ट झाला आहे असेच उडवा उडवीची उत्तर सांगितली , जातात. 
 याबरोबरच खर्डा बसस्थानकावर महिलांसाठी व प्रवाशांसाठी शौचालयचा प्रश्न, दूषित पाणी, पाण्याचे टी. डी. एस. न तपासणे,  सोनेगाव चौकाचे बजरंग चौक नामकरण करणे, बसस्थानक परिसरात स्वछता करणे, खाजगी दवाखाने रात्री उघडत नसल्याने रूग्णांना येणाऱ्या अडचणी, सरकारी दवाखान्यात दोन डॉक्टर असताना  होणारी गैरसोय, उघड्यावर शैचस बसणाऱ्यावर कारवाई करणे असे अनेक प्रश्न यावेळी उपस्थित होते करण्यात आले. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाकडून योग्य उत्तरे न मिळाल्याने उपस्थित महिला व ग्रामस्थ संतप्त झाले होते. तसेच ग्रामपंचायतही फक्त ठेकेदारांसाठीच राहिली आहे का?
 कारण ग्रामपंचायत प्रशासन लोकांचे प्रश्न सोडवताना दिसत नाही. अश्याही संतप्त प्रतिक्रिया उपस्थित नागरिकांमधून येत होत्या. 
दरम्यान दि. २७ जानेवारी रोजी ग्रामसभेत उपस्थित झालेले व ग्रामस्थांच्या नेहमीच्या समस्या सोडविण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून कार्यवाही व कारवाई व्हावी अशी मागणी ग्रामस्थ करत असल्याचे दिसत आहे. 
.
Tags # खर्डा शहर # ठळक बातम्या
  • Tweet
  • Share
  • Pin it
  • Comment
  • Whatsapp
Author Image

About Unknown

ठळक बातम्या
Posted at शुक्रवार, जानेवारी २७, २०२३
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा
Labels खर्डा शहर, ठळक बातम्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)
श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

Blogger द्वारे प्रायोजित.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

Popular Posts

  • ब्रेकिंग न्यूज: खर्डा येथील आत्महत्या प्रकरण उघडकीस; कर्जाच्या वसुलीसंदर्भातील तणावामुळे व्यक्तीने घेतला गळफास, दोघांना अटक, एक आरोपी फरार
    खर्डा प्रतिनिधी/८ सप्टेंबर २०२५ खर्डा (ता. जामखेड) येथे कर्ज दिलेल्या पैशांची परतफेड न करताच उलट धमक्या दिल्याचा त्रास सहन न...
  • गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सराईत गुन्हेगार बबलू गोलेकर तडीपार
    खर्डा प्रतिनिधी / २७ ऑगस्ट २०२५ गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य गोंधळ व कायदा सुव्यवस्थेचा भंग टाळण्यासाठ...
  • दोन चिमुकल्यांसह आईची विहिरीत उडी मारुन आत्महत्या; जामखेडमधील धक्कादायक घटना
    ( खर्डा प्रतिनिधी) :8 ऑगस्ट2025 जामखेड तालुक्यातील नायगाव येथे शुक्रवार सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली. रूपाली नाना उगले ...
  • ब्लॅकमेलिंगच्या त्रासातून फार्मसिस्ट तरुणीची धक्कादायक आत्महत्या, सुन्न करणारी सुसाईड नोट उघडकीस
    आहिल्यानगर प्रतिनधी/9सप्टेंबर2025 22 वर्षीय फार्मसिस्ट तरुणीने ब्लॅकमेलिंगच्या मानसिक तणावातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्...
  • कलाकेंद्र वादातून थेट तरुणावर धाडकन घातली गोळी; पुन्हामहाराष्ट्रात खळबळ!
    सोलापूर प्रतिनधी/12सप्टेंबर2025 सोलापूर जिल्ह्यात सलग दोन दिवसांत घडलेल्या धक्कादायक घटनांनी संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे. वै...
  • "खर्डा हद्दीतील मोहरी तलाव फुटण्याची भीती – नागरिकांनी सतर्कता बाळगावी"
    खर्डा प्रतिनधी/२२सप्टेंबर२०२५ जामखेड तालुक्यातील खर्डा हद्दीतील मोहरी तलाव फुटण्याची गंभीर शक्यता निर्माण झाली आहे. काल रात्री...
  • मोठी बातमी: अवैध वसुलीचा व्हिडीओ व्हायरल; शेंडी बायपासवर ट्रकचालकांकडून पैसे घेताना पोलीस निलंबित
    अहिल्यानगर (दि. ११ सप्टेंबर) –  आहिल्यानगरमधिल शेंडी बायपास परिसरात ट्रकचालकांकडून अवैधरित्या पैसे गोळा करणाऱ्या प्रकरणाचा व्ह...
  • धक्कादायक: “लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार;मुलगी झाल्यावर आरोपीचा जबाबदारीला नकार ; खर्डा शहर हादरले” आरोपीविरुद्ध पोलिसात गंभीर गुन्हा दाखल
    खर्डा प्रतिनिधी/१८ सप्टेंबर २०२५ अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील खर्डा परिसरात, लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीशी वारंवा...
  • पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती ? जामखेड तालुक्यात सासरच्या छळाला कंटाळून मुलांसह आईची आत्महत्याखर्डा पोलीस स्टेशनला ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
    खर्डा प्रतिनधी 9 ऑगस्ट – 2025 नायगाव (ता. जामखेड) येथे पती, सासरे, ननंद आणि नंदाविरुद्ध हुंडा मागणी व मानसिक छळाच्या आरोपावर...
  • जामखेड बसस्थानकाजवळ बेवारस मृतदेह सापडला, संजय कोठारी यांनी पोलिसांना दिली माहिती ,परिसरात खळबळ
    जामखेड प्रतिनधी/8सप्टेंबर2025 जामखेड येथील बसस्थानकावरील शेडमध्ये एका अंदाजे ७५ वर्षीय अज्ञात व्यक्तीला बेशुद्ध अवस्थेत पडलेले प...

Popular Posts

चाकूचा धाक दाखवून कामगाराची लूट; दोन सराईत लुटारूंना पोलिसांच्या बेड्या

समाजसेवेचा दीप उजळला — पै. सागर भाऊ टकले यांच्याकडून वॉर्ड क्र.11 मधील महिलांना दिवाळीनिमित्त किराणा किटचे वाटप,नगरसेवक असावा तर सागर भाऊ सारखा!” – दिवाळीत महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला , महिलांनी केलं आभार प्रदर्शन

लोणीचे आदर्श सरपंच रघुनाथ परकड आता पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात,राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त; भाजपातून साकत गणातून उमेदवारीसाठी इच्छुक

मोहरी तलाव दुरुस्तीवरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने; श्रेयवादाच्या वादानं रंगला खर्ड्यात कलगीतुरा!

दुध दरवाढीच्या शासन निर्णयात सुधारणा करा - आ. प्रा. राम शिंदे यांची विधानपरिषदेत मागणी

जामखेडमधील नऊ वर्षीय मुलीच्या मृत्यूचे विधानपरिषदेत पडसाद ! आ. प्रा राम शिंदे यांनी उपस्थित केला तारांकित प्रश्न !

जामखेड येथील विद्यार्थ्याच्या आत्महत्येने खळबळ: औंढा नागनाथमध्ये धक्कादायक घटना;गळफास घेऊन संपवलं आयुष्य

बीडच्या कारागृहात तूफान राडा, वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुलेला महादेव गीते, व अक्षय आठवले यांनी केली मारहाण

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गावातून अपहरण करून पनवेलला नेले, मुख्य आरोपी अटकेत! परिसरात खळबळ!

बीडच्या कारागृहात तूफान राडा, वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण

Labels

  • अरणगाव (2)
  • अहमदनगर (8)
  • अहमदनगर बातम्या (1)
  • अहमदनगर पोलीस (1)
  • अहमदनगर पोलीस स्टेशन (2)
  • अहमदनगर शहर (3)
  • अहिल्यानगर पोलीस (1)
  • आरोग्य (1)
  • आहिल्यानगर पोलीस (2)
  • आहिल्यानगर पोलीस स्टेशन (1)
  • आहिल्यानगर बातम्या (1)
  • कर्जत (2)
  • कर्जत -जामखेड (1)
  • कर्जत पोलीस स्टेशन (1)
  • कर्जत-जामखेड (24)
  • केज पोलीस स्टेशन (1)
  • क्राईम (18)
  • क्राईम न्यूज (1)
  • क्राईम बातम्या (115)
  • खर्डा (1)
  • खर्डा ग्रामपंचायत (1)
  • खर्डा पोलीस स्टेशन (128)
  • खर्डा प्रतिनधी (1)
  • खर्डा शहर (331)
  • खर्डा शहर ठळक (1)
  • चोंडी (2)
  • चौंडी (1)
  • जवळा (1)
  • जातेगाव (2)
  • जामखेड (3)
  • जामखेड ठळक (2)
  • जामखेड पोलीस स्टेशन (176)
  • जामखेड शहर (175)
  • जामखेड शहर बातम्या (1)
  • जिल्हाधिकारी बातम्या (1)
  • ठळक बातम्या (429)
  • डोणगाव बातम्या (1)
  • तेलंगशी बातम्या (1)
  • थळक बातम्या (1)
  • दिघोळ बातम्या (1)
  • दुःखद बातम्या (11)
  • धानोरा ग्रामपंचायत (1)
  • नगर (1)
  • नगर पोलीस स्टेशन (1)
  • नायगाव (2)
  • नेवासा पोलीस स्टेशन (11)
  • नेवासा बातम्या (2)
  • नेवासा शहर (2)
  • पर्यावरण (1)
  • पोलीस स्टेशन (1)
  • बांधखडक (2)
  • बांधखडक बातम्या (2)
  • बातम्या (8)
  • बावी (2)
  • बाळगव्हाण (3)
  • बीड क्राईम बातम्या (1)
  • बीड पोलीस स्टेशन (5)
  • बीड शहर (2)
  • भूम बातम्या (1)
  • मिरजगाव पोलीस स्टेशन (2)
  • मोहरी बातम्या (1)
  • रक्तदान (1)
  • राजकीय (86)
  • राजकीय ठळक (6)
  • राजकीय ठळक बातम्या (1)
  • राजकीय बातम्या (362)
  • लोणी ग्रामपंचायत (1)
  • शहर ठळक बातम्या (3)
  • शालेय (5)
  • शालेय बातम्या (1)
  • शिर्डी पोलीस स्टेशन (2)
  • शिर्डी बातम्या (1)
  • शिक्षण (1)
  • शैक्षणिक (2)
  • शैक्षणिक बातम्या (45)
  • साकत (6)
  • साकत बातम्या (1)
  • सातेफळ (1)
  • सामजिक बातम्या (33)
  • सामाजिक (23)
  • सामाजिक ठळक (1)
  • सामाजिक बातम्या (104)
  • सोनेगाव (7)
  • सोलापूर ठळक बातम्या (1)
  • स्थानिक गुन्हे शाखा (33)
  • स्थानिक गुन्हे शाखा नगर (1)
  • स्थानीक गुन्हे शाखा (3)
  • हळगाव (2)
  • dysp संतोष खाड़े (1)
  • Vote (1)

पोलीस वारंट समाजातील प्रत्येक घटकांच्या घडामोडी, कला आणि साहित्य क्षेत्रातील उत्तुंग भरारी, खेळ आणि क्रीडा विश्वातील यशस्वी दौड, शिक्षण व शैक्षणिक वाटचाल, राजकारण आणि सामाजिक माहिती, गुन्हेगार आणि समाजातील विकृती, जनजागृती आणि जनसामान्यांच्या भावना आपल्या लेख, कथा, काव्य, गोष्टी, व बातम्यांच्या माध्यमातून समाजापुढे मांडत असते.

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

POLICE WARRANT ©2023 All rights reserved Developed By DIGITAL FLY KHARDA

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *