पत्रकारीता व्यवसायात नव्हे व्रत आहे - यासीन शेख जामखेड पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दीन उत्साहात साजरा - police warrant kharda

police warrant kharda

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

🚨 पोलिस वॉरंट न्यूजवर आपले सहर्ष स्वागत आहे 🚨 ताज्या घडामोडी | स्थानिक व राष्ट्रीय बातम्या | शैक्षणिक माहिती | सामाजिक प्रश्न आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा... धन्यवाद 🙏

  • Home
  • शिक्षण
  • राजकीय
  • रक्तदान
  • ठळक बातम्या
  • जामखेड शहर
  • खर्डा शहर
  • कर्जत-जामखेड
  • आरोग्य

Breaking

शनिवार, ७ जानेवारी, २०२३

Home जामखेड शहर ठळक बातम्या पत्रकारीता व्यवसायात नव्हे व्रत आहे - यासीन शेख जामखेड पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दीन उत्साहात साजरा

पत्रकारीता व्यवसायात नव्हे व्रत आहे - यासीन शेख जामखेड पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दीन उत्साहात साजरा

शनिवार, जानेवारी ०७, २०२३ जामखेड शहर, ठळक बातम्या,

जामखेड प्रतिनिधी :७जानेवारी

अचुक माहितीच्या आधारावर समाजाला न्याय देण्यासाठी केलेल्या बातमीला पवित्र मानलं जातं. माहितीला फार मूल्य असतं.  पत्रकारिता हा केवळ व्यवसाय नाही, समाजात अपेक्षित परिवर्तन घडवून आणण्यासाठी केली जाणारी चळवळ म्हणजे पत्रकारिता आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक, महात्मा गांधीजी,डॉ बाबासाहेब आंबेडकर, पेरीयार रामस्वामी नायकर इत्यादी राजकीय नेते पत्रकार व संपादकही होते. त्यांच्या त्यागमय पत्रकारीतेमुळे देशात समाज जागृती झाली अन् देश स्वतंत्र झाला.सध्या काही लोकांकडुन पैसा हेच पत्रकारितेचे उद्दीष्ट्य मानले जात आहे. अशा पत्रकारांमुळे ध्येयनिष्ठ पत्रकारिता लोप पावत आहे. त्यामुळे देशात लोकशाही टिकविण्यासाठी पत्रकारीतेची विश्वासार्हता,तत्त्वे, नितीमूल्ये सगळ्यांनी जपली पाहिजेत.असे प्रतिपादन पत्रकार यासीन शेख यांनी केले. 
दि ६ जानेवारी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिनादिनी. मराठी पत्रकार दिन साजरा करण्यात येतो त्याअनुषंगाने जामखेड पत्रकार संघाच्या वतीने 'पत्रकार दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात जामखेडचे माजी संरपच तथ जेष्ठ पत्रकार सुनील कोठारी, जामखेड पत्रकार संघाचे अध्यक्ष नासीर पठाण, अशोक निमोणकर, मिठ्ठूलाल नवलाखा, मोहीद्दीन तांबोळी, यासीन शेख, बाळासाहेब वराट,समीर शेख,किरण शिंदे,फारूक शेख,संतोष नवलाखा आदी पत्रकार उपस्थित होते.
शोधपत्रकारीता उल्लेखनीय कामगिरीबाबत पत्रकार यासीन शेख यांचा सत्कार करण्यात आला. तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार परिषदेच्या अहमदनगर जिल्हा सहचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल आशोक निमोणकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मोहीद्दीन तांबोळी, समीर शेख यांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जामखेड पत्रकार संघाचे अध्यक्ष नासीर पठाण यांच्या सुचनेनुसार दिवंगत ज्येष्ठ पत्रकार  श्रीराम बागडे व राजेंद्र शेटे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी संजय कोठारी, नासीर पठाण, मोहिद्दीन तांबोळी, यांनी मार्गदर्शन केले.
Tags # जामखेड शहर # ठळक बातम्या
  • Tweet
  • Share
  • Pin it
  • Comment
  • Whatsapp
Author Image

About Unknown

ठळक बातम्या
Posted at शनिवार, जानेवारी ०७, २०२३
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा
Labels जामखेड शहर, ठळक बातम्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)
श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

Blogger द्वारे प्रायोजित.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

Popular Posts

  • चाकूचा धाक दाखवून कामगाराची लूट; दोन सराईत लुटारूंना पोलिसांच्या बेड्या
    जामखेड प्रतिनिधी –21ऑक्टोबर चाकूचा धाक दाखवून एका कामगाराच्या फोनपे खात्यातून ८ हजार ५० रुपये हस्तांतरित करून त्याला लुटणाऱ्या...
  • लोणीचे आदर्श सरपंच रघुनाथ परकड आता पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात,राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त; भाजपातून साकत गणातून उमेदवारीसाठी इच्छुक
    जामखेड प्रतिनिधी/१९ ऑक्टोबर२०२५ जामखेड तालुक्यातील लोणी ग्रामपंचायतीचे युवा आणि विकासाभिमुख सरपंच रघुनाथ पंढरीनाथ परकड हे आगा...
  • मोहरी तलाव दुरुस्तीवरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने; श्रेयवादाच्या वादानं रंगला खर्ड्यात कलगीतुरा!
    जामखेड प्रतिनिधी/ 22ऑक्टोबर अतिवृष्टीमुळे गंभीररीत्या बाधित झालेल्या मोहरी लघु पाटबंधारे तलावाच्या दुरुस्तीला अखेर सुरुवात झा...
  • समाजसेवेचा दीप उजळला — पै. सागर भाऊ टकले यांच्याकडून वॉर्ड क्र.11 मधील महिलांना दिवाळीनिमित्त किराणा किटचे वाटप,नगरसेवक असावा तर सागर भाऊ सारखा!” – दिवाळीत महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला , महिलांनी केलं आभार प्रदर्शन
    जामखेड प्रतिनधी/२१ऑक्टोबर२०२५ जामखेड 11 नंबर वॉर्डमधील नगरपरिषद निवडणुकीचे इच्छुक उमेदवार सामाजिक कार्यकर्ते पै.सागर भाऊ टकले य...
  • खर्डा येथे पिकअपमध्ये कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
    खर्डा,प्रारतिनधी /17जून2025 जामखेड तालुक्यातील खर्डा येथील न्यु इंग्लिश स्कूलजवळ आज दिनांक 17 जून, 2025 रोजी दुपारी 1:10 वाजता आ...
  • “‘माझ्या तब्येतीपेक्षा गावाच्या पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा’ — भाजपा नेते रवींद्र सुरवसे यांच्या संवेदनशीलतेला सभापती राम शिंदेंचा तत्काळ प्रतिसाद,मोहरी तलाव दुरुस्तीचा मार्ग मोकळा; सभापती शिंदेंकडून जलसंपदा विभागाला तातडीचे आदेश
    खर्डा प्रतिनिधी / १६ ऑक्टोबर अतिवृष्टीमुळे भराव वाहून गेलेल्या मोहरी तलावाचा ज्वलंत प्रश्न आता मार्गी लागणार आहे. भाजपा नेते व ...
  • खर्डा येथील पारधी वस्ती नागरिकांची त्वरित सुविधा उपलब्धतेसाठी ग्रामपंचायतीला निवेदन नागरी सुविधा नाहीत तर आंदोलन करण्याचा इशारा – पारधी वस्तीचे रहिवासी
    खर्डा, १८ जून 2025 जामखेड तालुक्यातील खर्डा शहरातील वार्ड क्रमांक १ मधील पारधी वस्तीतील नागरिक आपल्या त्वरित नागरी सुविधांसाठी...
  • जामखेड तालुक्यातील १६ वर्षांच्या मुलीच्या बेपत्ता होण्याच्या प्रकरणाचा तपास; प्रेमीयुगुलीच्या आत्महत्येची घटना उघडकीस..पुण्यातील खडकवासला धरणाजवळ दोघांचे मृतदेह आढळले
    जामखेड प्रतिनधी/11जुलै2025 महादेव नगर, मांजरी येथील एका १६ वर्षीय मुलीच्या बेपत्ता होण्याच्या तक्रारीनंतर केलेल्या शोधात आज सक...
  • दि .18 जूनपर्यंत प्रधानमंत्री आवास योजना ऑनलाइन सर्वेमध्ये सहभाग घ्या ; बाजीराव गोपाळघरे यांचे जामखेड तालुक्यातील नागरिकांना आवाहन
    जामखेड प्रतिनधी/१५जून २०२५ जामखेड तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये, घरकुला पासून वंचित असलेल्या नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेस...
  • अहिल्यानगर-सोलापूर मार्गावर स्थानिकांना टोलमाफी आणि अंडरपास/ओव्हरपासच्या मागणीची केंद्राकडून दखल,आमदार रोहित पवार यांनी केली होती मागणी
    पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/१३सप्टेंबर अहिल्यानगर-करमाळा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या स्थानिकांना टोलमाफी आणि सुरक्षिततेच्या दृष्...

Popular Posts

पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती ? जामखेड तालुक्यात सासरच्या छळाला कंटाळून मुलांसह आईची आत्महत्याखर्डा पोलीस स्टेशनला ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या १३ लाख ४० हजार रुपये किंमतीच्या गोवंश जनावरांची सुटका , गुन्हे शाखेची कामगिरी

खर्डा येथे पिकअपमध्ये कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

पत्रकारीता व्यवसायात नव्हे व्रत आहे - यासीन शेख जामखेड पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दीन उत्साहात साजरा

एसटी बसचे न येणे विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतलं, खाजगी वाहनातून प्रवास करताना टमटम पलटी, खर्डा विद्यालयातील १६ विद्यार्थी जखम, संतप्त पालकांनी खर्डा बसस्थानकाला ठोकले कुलूप

खर्डा इंग्लिश स्कूलच्या वतीने पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनवने कार्यशाळा संपन्न, तब्बल १६४ विद्यार्थ्यांनी नोंदवला सहभाग

दोन चिमुकल्यांसह आईची विहिरीत उडी मारुन आत्महत्या; जामखेडमधील धक्कादायक घटना

अफवांना बळी पडू नका; कायदा व सुव्यवस्था राखा – सभापती प्रा. राम शिंदे , कर्जत व राशीन येथे शांतता टिकवण्यासाठी प्रशासनाला निर्देश

खर्डा किल्ल्यावर २२८ वा मराठा शौर्यदिनानिमित्त शिव मुर्तीचे पुजन, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान किल्ले शिवपट्टण चा उपक्रम

रस्त्यांवरून केवळ धुरळा उडवण्याचे काम विरोधकांकडून होत आहे...रोहित पवारांचा विरोधकांना टोला

Labels

  • अरणगाव (2)
  • अहमदनगर (8)
  • अहमदनगर बातम्या (1)
  • अहमदनगर पोलीस (1)
  • अहमदनगर पोलीस स्टेशन (2)
  • अहमदनगर शहर (3)
  • अहिल्यानगर पोलीस (1)
  • आरोग्य (1)
  • आहिल्यानगर पोलीस (2)
  • आहिल्यानगर पोलीस स्टेशन (1)
  • आहिल्यानगर बातम्या (1)
  • कर्जत (2)
  • कर्जत -जामखेड (1)
  • कर्जत पोलीस स्टेशन (1)
  • कर्जत-जामखेड (24)
  • केज पोलीस स्टेशन (1)
  • क्राईम (18)
  • क्राईम न्यूज (1)
  • क्राईम बातम्या (115)
  • खर्डा (1)
  • खर्डा ग्रामपंचायत (1)
  • खर्डा पोलीस स्टेशन (128)
  • खर्डा प्रतिनधी (1)
  • खर्डा शहर (331)
  • खर्डा शहर ठळक (1)
  • चोंडी (2)
  • चौंडी (1)
  • जवळा (1)
  • जातेगाव (2)
  • जामखेड (3)
  • जामखेड ठळक (2)
  • जामखेड पोलीस स्टेशन (176)
  • जामखेड शहर (175)
  • जामखेड शहर बातम्या (1)
  • जिल्हाधिकारी बातम्या (1)
  • ठळक बातम्या (429)
  • डोणगाव बातम्या (1)
  • तेलंगशी बातम्या (1)
  • थळक बातम्या (1)
  • दिघोळ बातम्या (1)
  • दुःखद बातम्या (11)
  • धानोरा ग्रामपंचायत (1)
  • नगर (1)
  • नगर पोलीस स्टेशन (1)
  • नायगाव (2)
  • नेवासा पोलीस स्टेशन (11)
  • नेवासा बातम्या (2)
  • नेवासा शहर (2)
  • पर्यावरण (1)
  • पोलीस स्टेशन (1)
  • बांधखडक (2)
  • बांधखडक बातम्या (2)
  • बातम्या (8)
  • बावी (2)
  • बाळगव्हाण (3)
  • बीड क्राईम बातम्या (1)
  • बीड पोलीस स्टेशन (5)
  • बीड शहर (2)
  • भूम बातम्या (1)
  • मिरजगाव पोलीस स्टेशन (2)
  • मोहरी बातम्या (1)
  • रक्तदान (1)
  • राजकीय (86)
  • राजकीय ठळक (6)
  • राजकीय ठळक बातम्या (1)
  • राजकीय बातम्या (362)
  • लोणी ग्रामपंचायत (1)
  • शहर ठळक बातम्या (3)
  • शालेय (5)
  • शालेय बातम्या (1)
  • शिर्डी पोलीस स्टेशन (2)
  • शिर्डी बातम्या (1)
  • शिक्षण (1)
  • शैक्षणिक (2)
  • शैक्षणिक बातम्या (45)
  • साकत (6)
  • साकत बातम्या (1)
  • सातेफळ (1)
  • सामजिक बातम्या (33)
  • सामाजिक (23)
  • सामाजिक ठळक (1)
  • सामाजिक बातम्या (104)
  • सोनेगाव (7)
  • सोलापूर ठळक बातम्या (1)
  • स्थानिक गुन्हे शाखा (33)
  • स्थानिक गुन्हे शाखा नगर (1)
  • स्थानीक गुन्हे शाखा (3)
  • हळगाव (2)
  • dysp संतोष खाड़े (1)
  • Vote (1)

पोलीस वारंट समाजातील प्रत्येक घटकांच्या घडामोडी, कला आणि साहित्य क्षेत्रातील उत्तुंग भरारी, खेळ आणि क्रीडा विश्वातील यशस्वी दौड, शिक्षण व शैक्षणिक वाटचाल, राजकारण आणि सामाजिक माहिती, गुन्हेगार आणि समाजातील विकृती, जनजागृती आणि जनसामान्यांच्या भावना आपल्या लेख, कथा, काव्य, गोष्टी, व बातम्यांच्या माध्यमातून समाजापुढे मांडत असते.

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

POLICE WARRANT ©2023 All rights reserved Developed By DIGITAL FLY KHARDA

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *