पोलीस वारंट न्युज नेटवर्क : १५ फेब्रुवारी
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दि. १९ फेब्रुवारी रोजी साजरा होत असलेल्या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर जामखेड येथील व्हिजन स्टुडिओच्या माध्यमातून १९ फेब्रुवारी पहा दिवस भाग्याचा ठरला, जिजाऊंच्या पोटी शिवबा जन्माला आला, शिवनेरी किल्ल्यावर शिवसुर्य आला उदयाला. गाणे झाले लाॅंच झाले आहे. उनाड यु ट्युब चॅनलवर लाॅंच करण्यात आलेले हे गाणे महाराष्ट्रच्या घराघरात पहावे व ऐकावे असे छ. शिवरायांचे गौरवगीत ठरले आहे.
(गाण्याची लिंक)
https://youtube.com/@unaadmusic1228)
जवळपास ४०० वर्षांपूर्वी शिवरायांनी निर्माण केलेल्या स्वराज्याच्या क्षितिजावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रूपाने खरोखरच शिवसुर्य उदयाला आला होता. त्या सुर्याचे तेज आजही महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनःपटलावर तळपत आहे. याच शिवसुर्याचा प्रकाश घराघरात पोहचविणारे पत्रकार संजय वारभोग यांनी आपल्या लेखणीतून लिहिलेले गीत उनाड म्युझिकच्या टीमने निर्माण केले असून शिवजयंती स्पेशल गीत
"शिवसुर्य आला उदयाला" हे एक Animated Video Song असून या गीताचे निर्माते ऋषिकेश वारभोग हे असून व्हिडिओ एडिटिंगही त्यांनीच केले आहे. तर या गीताचे गायक गोकुळ अंबिलढगे, संगीत संयोजक : आशिष शिंदे व रेकॉर्डिस्ट : पवन घायतडक हे आहेत. या चॅनेलचे हे पहिले साँग असून आवडल्यास नक्की लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्याचे आवाहन गाण्याच्या निर्माता टीमने केले आहे.
https://youtube.com/@unaadmusic1228
शिवजयंती स्पेशल गीत 😍🚩
*शिवसुर्य आला उदयाला - Animated Video Song 🚩🎬*
https://youtu.be/pyev8dh3qmk
गायक : गोकुळ अंबिलढगे
गीतकार : संजय वारभोग
संगीत संयोजक : आशिष शिंदे
रेकॉर्डिस्ट : पवन घायतडक
निर्माता & व्हिडिओ एडिटिंग : ऋषिकेश वारभोग
आपल्या नविन चॅनेल वरचे पहिले साँग आवडल्यास नक्की लाईक 👍 शेअर 👥 आणि सबस्क्राईब 🔴 करायला विसरू नका..👇👇
https://youtube.com/@unaadmusic1228
No comments:
Post a Comment