खर्डा: आशाताई शिंदेंच्या प्रमुख उपस्थितीत सरपंच संजीवनी पाटील यांनी स्वीकारला पदभार, जनतेला समजलं आहे आपला तो आपलाच असतो - आशाताई शिंदे - police warrant kharda

police warrant kharda

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

🚨 पोलिस वॉरंट न्यूजवर आपले सहर्ष स्वागत आहे 🚨 ताज्या घडामोडी | स्थानिक व राष्ट्रीय बातम्या | शैक्षणिक माहिती | सामाजिक प्रश्न आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा... धन्यवाद 🙏

  • Home
  • शिक्षण
  • राजकीय
  • रक्तदान
  • ठळक बातम्या
  • जामखेड शहर
  • खर्डा शहर
  • कर्जत-जामखेड
  • आरोग्य

Breaking

सोमवार, १२ जून, २०२३

Home खर्डा शहर खर्डा: आशाताई शिंदेंच्या प्रमुख उपस्थितीत सरपंच संजीवनी पाटील यांनी स्वीकारला पदभार, जनतेला समजलं आहे आपला तो आपलाच असतो - आशाताई शिंदे

खर्डा: आशाताई शिंदेंच्या प्रमुख उपस्थितीत सरपंच संजीवनी पाटील यांनी स्वीकारला पदभार, जनतेला समजलं आहे आपला तो आपलाच असतो - आशाताई शिंदे

सोमवार, जून १२, २०२३ खर्डा शहर,

पोलीस वारंट न्यूज नेटवर्क -१२ जून
 कर्जत-जामखेड मतदारसंघातील दोन्ही बाजार समित्या व खर्डा ग्रामपंचायत भाजपाच्या ताब्यात आल्याने आ. राम शिंदे यांना जे यश मिळाले आहे ते फक्त कार्यकर्त्यांच्या एकनिष्ठपणामुळे व जनतेने पुन्हा विश्वास दाखवल्या मुळेच. यावरून आता जनतेला समजलं आहे की, आपला तो आपलाच असतो असतो. तसेच तुम्ही आजपर्यंत तुमच्या कार्यकर्त्यांना सांभाळून शकले नाहीत त्यामुळे तुम्हाला इतक्या मोठ्या प्रमाणावर पराजय स्विकारावा लागत आहे. आ. पवारांवर अशी जोरदार टीका करत सर्व जनतेचे व कार्यकर्त्यांचे आभार मानून पंचायत समितीच्या माजी सभापती आशाताई राम शिंदे यांनी नवनिर्वाचित सरपंच सौ संजीवनी  पाटील शुभेच्छा दिल्या. 
    जामखेड तालुक्यातील सर्वात मोठ्या खर्डा ग्रामपंचायतवर  भाजपचा झेंडा फडकला असून आज दि. १२ जून रोजी पंचायत समितीच्या माजी सभापती आशाताई राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनिर्वाचित सरपंच संजीवनी वैजीनाथ पाटील यांनी  पदभार स्वीकारला.  यावेळी आशाताई राम शिंदेंसह, भाजपाचे कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र प्रमुख रवींद्र सुरवसे, बाजार समिती सभापती शरद कार्ले, कांतीलाल खिवंसरा ,सोमानाथ राळेभात, पांडुरंग उबाळे ,माजी सरपंच संजय गोपाळघरे, भागावत सुरवसे ,सर्व भाजपा महिला ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी प्रशांत सातपुते, ग्रा. प. सदस्य सोपान गोपाळघरे, राजू मोरे, सुग्रीव भोसले, तुकाराम होडशीळ, महेश दिंडोरे, गणेश शिंदे, नानासाहेब गोपाळघरे, बाळासाहेब गोपाळघरे, बाजीराव गोपाळघरे, टील्लू पंजाबी, अशोक गीते ,गोटू कांबळेंसह भाजपा कार्यकर्ते व खर्डा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी बोलताना रवींद्र सुरवसे म्हणाले की, मागील
आडीच वर्षांच्या काळात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी मला वैयक्तिक खूप त्रास दिला आहे. आता विरोधकांना त्यांचा पराभव दिसत आहे. कर्जत व जामखेड बाजर सामीतीमध्ये आमचेच सभापती व उपसभापती झाले आहेत. तसेच खर्डा ग्रामपंचायतवर पण आमचाच झेंडा लागला आहे. त्यामुळे भाजपा कार्यकर्ते व आ. राम शिंदे यांच्याच प्रयत्नाने बाजार समितीमध्ये वैजनाथ पाटील आलेच पण त्यांच्या पत्नीही सरपंच झाल्या आहेत. 
   सरपंचपदाच्या निवडीवेळी आमच्याकडे ८ सदस्य होते व विरोधकांकडे ९ सदस्य होते.  त्यांच्याकडील आमच्याकडे तीन सदस्य आले व आम्ही बाजूच पलटून टाकली आज भारतीय जनता पक्षाचे सरपंच झाले, यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी खूप कष्ट घेतले आहे. विरोधकांना आता समजलं आहे. आ. राम शिंदे पुन्हा आलेत. येत्या २०२४ ला बाहेरून आलेलं पार्सल आता बारामतीला पाठवायच आहे. आ.राम शिंदे यांना निवडून आणायचे आहे. या दोघांनाही पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो


 सरपंच संजीवनी पाटील यांचे पती व बाजार समितीचे संचालक वैजनाथ पाटील यांनीही आपले मत व्यक्त केले.ते म्हणाले की, माझी खरी ताकत ही आ. प्रा.राम शिंदे, कर्जत -जामखेड विधानक्षेत्र प्रमुख रवी दादा सुरवसे व माजी सरपंच संजय गोपाळघरे हे आहेत. यांच्यामुळे मला निवडणूक लढवण्याची ताकद भेटली. नगर जिल्ह्यातील एकमेव खर्डा ग्रामपंचायत ही सर्वोत्तम ग्रामपंचायत करण्याची आज मी जनतेला ग्वाही देतो. आम्ही दोघे मिळून विकास कामे करू.  यापुढे गावाचा १००% विकास करण्यात येईल अशी ग्वाही देतो. 

   यावेळी जामखेड चे मार्केट कमिटीचे सभापती शरद कार्ले, मा.सरपंच संजय गोपाळघरे, ग्रामपंचायत सदस्य सोपान गोपाळघरे, बाळासाहेब शिंदे यांनीही आपापले मत व्यक्त करून सरपंचाना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार बाळासाहेब शिंदे यांनी केले तर आभार व्यक्त ग्रामपंचायत सदस्य गणेश  शिंदे यांनी केले.
Tags # खर्डा शहर
  • Tweet
  • Share
  • Pin it
  • Comment
  • Whatsapp
Author Image

About Unknown

खर्डा शहर
Posted at सोमवार, जून १२, २०२३
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा
Labels खर्डा शहर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)
श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

Blogger द्वारे प्रायोजित.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

Popular Posts

  • ब्रेकिंग न्यूज: खर्डा येथील आत्महत्या प्रकरण उघडकीस; कर्जाच्या वसुलीसंदर्भातील तणावामुळे व्यक्तीने घेतला गळफास, दोघांना अटक, एक आरोपी फरार
    खर्डा प्रतिनिधी/८ सप्टेंबर २०२५ खर्डा (ता. जामखेड) येथे कर्ज दिलेल्या पैशांची परतफेड न करताच उलट धमक्या दिल्याचा त्रास सहन न...
  • गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सराईत गुन्हेगार बबलू गोलेकर तडीपार
    खर्डा प्रतिनिधी / २७ ऑगस्ट २०२५ गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य गोंधळ व कायदा सुव्यवस्थेचा भंग टाळण्यासाठ...
  • दोन चिमुकल्यांसह आईची विहिरीत उडी मारुन आत्महत्या; जामखेडमधील धक्कादायक घटना
    ( खर्डा प्रतिनिधी) :8 ऑगस्ट2025 जामखेड तालुक्यातील नायगाव येथे शुक्रवार सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली. रूपाली नाना उगले ...
  • ब्लॅकमेलिंगच्या त्रासातून फार्मसिस्ट तरुणीची धक्कादायक आत्महत्या, सुन्न करणारी सुसाईड नोट उघडकीस
    आहिल्यानगर प्रतिनधी/9सप्टेंबर2025 22 वर्षीय फार्मसिस्ट तरुणीने ब्लॅकमेलिंगच्या मानसिक तणावातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्...
  • कलाकेंद्र वादातून थेट तरुणावर धाडकन घातली गोळी; पुन्हामहाराष्ट्रात खळबळ!
    सोलापूर प्रतिनधी/12सप्टेंबर2025 सोलापूर जिल्ह्यात सलग दोन दिवसांत घडलेल्या धक्कादायक घटनांनी संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे. वै...
  • "खर्डा हद्दीतील मोहरी तलाव फुटण्याची भीती – नागरिकांनी सतर्कता बाळगावी"
    खर्डा प्रतिनधी/२२सप्टेंबर२०२५ जामखेड तालुक्यातील खर्डा हद्दीतील मोहरी तलाव फुटण्याची गंभीर शक्यता निर्माण झाली आहे. काल रात्री...
  • मोठी बातमी: अवैध वसुलीचा व्हिडीओ व्हायरल; शेंडी बायपासवर ट्रकचालकांकडून पैसे घेताना पोलीस निलंबित
    अहिल्यानगर (दि. ११ सप्टेंबर) –  आहिल्यानगरमधिल शेंडी बायपास परिसरात ट्रकचालकांकडून अवैधरित्या पैसे गोळा करणाऱ्या प्रकरणाचा व्ह...
  • धक्कादायक: “लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार;मुलगी झाल्यावर आरोपीचा जबाबदारीला नकार ; खर्डा शहर हादरले” आरोपीविरुद्ध पोलिसात गंभीर गुन्हा दाखल
    खर्डा प्रतिनिधी/१८ सप्टेंबर २०२५ अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील खर्डा परिसरात, लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीशी वारंवा...
  • पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती ? जामखेड तालुक्यात सासरच्या छळाला कंटाळून मुलांसह आईची आत्महत्याखर्डा पोलीस स्टेशनला ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
    खर्डा प्रतिनधी 9 ऑगस्ट – 2025 नायगाव (ता. जामखेड) येथे पती, सासरे, ननंद आणि नंदाविरुद्ध हुंडा मागणी व मानसिक छळाच्या आरोपावर...
  • जामखेड बसस्थानकाजवळ बेवारस मृतदेह सापडला, संजय कोठारी यांनी पोलिसांना दिली माहिती ,परिसरात खळबळ
    जामखेड प्रतिनधी/8सप्टेंबर2025 जामखेड येथील बसस्थानकावरील शेडमध्ये एका अंदाजे ७५ वर्षीय अज्ञात व्यक्तीला बेशुद्ध अवस्थेत पडलेले प...

Popular Posts

चाकूचा धाक दाखवून कामगाराची लूट; दोन सराईत लुटारूंना पोलिसांच्या बेड्या

मोहरी तलाव दुरुस्तीवरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने; श्रेयवादाच्या वादानं रंगला खर्ड्यात कलगीतुरा!

समाजसेवेचा दीप उजळला — पै. सागर भाऊ टकले यांच्याकडून वॉर्ड क्र.11 मधील महिलांना दिवाळीनिमित्त किराणा किटचे वाटप,नगरसेवक असावा तर सागर भाऊ सारखा!” – दिवाळीत महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला , महिलांनी केलं आभार प्रदर्शन

लोणीचे आदर्श सरपंच रघुनाथ परकड आता पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात,राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त; भाजपातून साकत गणातून उमेदवारीसाठी इच्छुक

दुध दरवाढीच्या शासन निर्णयात सुधारणा करा - आ. प्रा. राम शिंदे यांची विधानपरिषदेत मागणी

जामखेडमधील नऊ वर्षीय मुलीच्या मृत्यूचे विधानपरिषदेत पडसाद ! आ. प्रा राम शिंदे यांनी उपस्थित केला तारांकित प्रश्न !

खर्डा येथे पिकअपमध्ये कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

प्रशासनाची कठोर कारवाई: जिवंत व्यक्तीला मृत दाखवणारा ग्रामसेवक सेवेतून निलंबित

जामखेड येथील विद्यार्थ्याच्या आत्महत्येने खळबळ: औंढा नागनाथमध्ये धक्कादायक घटना;गळफास घेऊन संपवलं आयुष्य

बीडच्या कारागृहात तूफान राडा, वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुलेला महादेव गीते, व अक्षय आठवले यांनी केली मारहाण

Labels

  • अरणगाव (2)
  • अहमदनगर (8)
  • अहमदनगर बातम्या (1)
  • अहमदनगर पोलीस (1)
  • अहमदनगर पोलीस स्टेशन (2)
  • अहमदनगर शहर (3)
  • अहिल्यानगर पोलीस (1)
  • आरोग्य (1)
  • आहिल्यानगर पोलीस (2)
  • आहिल्यानगर पोलीस स्टेशन (1)
  • आहिल्यानगर बातम्या (1)
  • कर्जत (2)
  • कर्जत -जामखेड (1)
  • कर्जत पोलीस स्टेशन (1)
  • कर्जत-जामखेड (24)
  • केज पोलीस स्टेशन (1)
  • क्राईम (18)
  • क्राईम न्यूज (1)
  • क्राईम बातम्या (115)
  • खर्डा (1)
  • खर्डा ग्रामपंचायत (1)
  • खर्डा पोलीस स्टेशन (128)
  • खर्डा प्रतिनधी (1)
  • खर्डा शहर (331)
  • खर्डा शहर ठळक (1)
  • चोंडी (2)
  • चौंडी (1)
  • जवळा (1)
  • जातेगाव (2)
  • जामखेड (3)
  • जामखेड ठळक (2)
  • जामखेड पोलीस स्टेशन (176)
  • जामखेड शहर (175)
  • जामखेड शहर बातम्या (1)
  • जिल्हाधिकारी बातम्या (1)
  • ठळक बातम्या (429)
  • डोणगाव बातम्या (1)
  • तेलंगशी बातम्या (1)
  • थळक बातम्या (1)
  • दिघोळ बातम्या (1)
  • दुःखद बातम्या (11)
  • धानोरा ग्रामपंचायत (1)
  • नगर (1)
  • नगर पोलीस स्टेशन (1)
  • नायगाव (2)
  • नेवासा पोलीस स्टेशन (11)
  • नेवासा बातम्या (2)
  • नेवासा शहर (2)
  • पर्यावरण (1)
  • पोलीस स्टेशन (1)
  • बांधखडक (2)
  • बांधखडक बातम्या (2)
  • बातम्या (8)
  • बावी (2)
  • बाळगव्हाण (3)
  • बीड क्राईम बातम्या (1)
  • बीड पोलीस स्टेशन (5)
  • बीड शहर (2)
  • भूम बातम्या (1)
  • मिरजगाव पोलीस स्टेशन (2)
  • मोहरी बातम्या (1)
  • रक्तदान (1)
  • राजकीय (86)
  • राजकीय ठळक (6)
  • राजकीय ठळक बातम्या (1)
  • राजकीय बातम्या (362)
  • लोणी ग्रामपंचायत (1)
  • शहर ठळक बातम्या (3)
  • शालेय (5)
  • शालेय बातम्या (1)
  • शिर्डी पोलीस स्टेशन (2)
  • शिर्डी बातम्या (1)
  • शिक्षण (1)
  • शैक्षणिक (2)
  • शैक्षणिक बातम्या (45)
  • साकत (6)
  • साकत बातम्या (1)
  • सातेफळ (1)
  • सामजिक बातम्या (33)
  • सामाजिक (23)
  • सामाजिक ठळक (1)
  • सामाजिक बातम्या (104)
  • सोनेगाव (7)
  • सोलापूर ठळक बातम्या (1)
  • स्थानिक गुन्हे शाखा (33)
  • स्थानिक गुन्हे शाखा नगर (1)
  • स्थानीक गुन्हे शाखा (3)
  • हळगाव (2)
  • dysp संतोष खाड़े (1)
  • Vote (1)

पोलीस वारंट समाजातील प्रत्येक घटकांच्या घडामोडी, कला आणि साहित्य क्षेत्रातील उत्तुंग भरारी, खेळ आणि क्रीडा विश्वातील यशस्वी दौड, शिक्षण व शैक्षणिक वाटचाल, राजकारण आणि सामाजिक माहिती, गुन्हेगार आणि समाजातील विकृती, जनजागृती आणि जनसामान्यांच्या भावना आपल्या लेख, कथा, काव्य, गोष्टी, व बातम्यांच्या माध्यमातून समाजापुढे मांडत असते.

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

POLICE WARRANT ©2023 All rights reserved Developed By DIGITAL FLY KHARDA

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *