पोलीस वारंट न्युज नेटवर्क : २५ जून
खर्डा येथील पत्रकारांच्या वतीने पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस नाईक संभाजी शेंडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
खर्डा पत्रकार संघाचे अध्यक्ष पत्रकार संतोष थोरात यांच्या शिवतेज मेडिकल येथे आज दि. २५ रोजी संध्याकाळी आठ वाजता सर्व पत्रकारांच्या उपस्थित पोलीस नाईक संभाजी शेंडे यांचा खर्डा प्रेस क्लब च्या वतीने सत्कार करून वाढदिवसाच्या साजरा करण्यात आला. अगदी आनंदी व खेळीमेळीच्या वातावरणात साजरा करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी खर्डा प्रेस क्लबचे अध्यक्ष पत्रकार संतोष थोरात, पोलीस वारंट न्युज नेटवर्कच्या संपादिका श्वेता गायकवाड, किशोर दुषी , दत्तराज पवार , आशुतोष गायकवाड , धनसिंग साळुंखे ,मनोज देशमुख , पोलीस कॉन्स्टेबल शेषराव मस्के आदी मान्यवर पत्रकार उपस्थित होते.
No comments:
Post a Comment