जामखेडकरांनी अनुभवला कुस्त्यांचा थरार. समीर शेख विरूद्ध युवराज चव्हाण यांच्यात प्रथम क्रमांकाच्या सामना, समीर शेख विजयी - police warrant kharda

police warrant kharda

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

🚨 पोलिस वॉरंट न्यूजवर आपले सहर्ष स्वागत आहे 🚨 ताज्या घडामोडी | स्थानिक व राष्ट्रीय बातम्या | शैक्षणिक माहिती | सामाजिक प्रश्न आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा... धन्यवाद 🙏

  • Home
  • शिक्षण
  • राजकीय
  • रक्तदान
  • ठळक बातम्या
  • जामखेड शहर
  • खर्डा शहर
  • कर्जत-जामखेड
  • आरोग्य

Breaking

बुधवार, २३ ऑगस्ट, २०२३

Home जामखेड शहर जामखेडकरांनी अनुभवला कुस्त्यांचा थरार. समीर शेख विरूद्ध युवराज चव्हाण यांच्यात प्रथम क्रमांकाच्या सामना, समीर शेख विजयी

जामखेडकरांनी अनुभवला कुस्त्यांचा थरार. समीर शेख विरूद्ध युवराज चव्हाण यांच्यात प्रथम क्रमांकाच्या सामना, समीर शेख विजयी

बुधवार, ऑगस्ट २३, २०२३ जामखेड शहर,


पोलीस वारंट न्यूज नेटवर्क 23 ऑगस्ट

जामखेडचे ग्रामदैवत नागेश्वर यात्रेनिमित्त सालाबाद प्रमाणे याही वर्ष जामखेडकरांनी कुस्त्यांचा थरार अनुभवला. या आखाडय़ात झालेल्या दैदिप्यमान अश्या कुस्त्या  जामखेडकरांनी पाहिल्या. यावेळी प्रथम क्रमांकांची कुस्ती समीर शेख सोलापूर विरूद्ध युवराज चव्हाण नगर यांच्यात झालेल्या थरारक सामन्यात समीर शेख विजयी झाला. 
तर सौरभ गाडे विरूद्ध अविनाश शेटे (अविनाश शेटे विजयी), विशाल माने सांगली विरूद्ध विजय पवार पुणे ही कुस्ती बरोबरीत सोडण्यात आली. एक नंबर कुस्तीतील विजयी मल्ल समीर शेख ला आ. राम शिंदे यांच्या हस्ते बक्षिस देऊन सन्मानित करण्यात आले. 
         जामखेडचे ग्रामदैवत नागेश्वर यात्रेनिमित्त सालाबाद प्रमाणे या वर्षीह कै. विष्णू उस्ताद काशीद बाबा यांच्या स्मरणार्थ भव्य निकाली कुस्त्यांचे मैदान आयोजक तथा भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशीद यांच्या वतीने जामखेड शहरातील ल. ना. होशिंग विद्यालय येथे काल दि. ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. जामखेड ची नागपंचमी महाराष्ट्रात वेगळ्या अर्थाने परिचित होती परंतु गेल्या अनेक वर्षंपासून कै. विष्णू  काशीद बाबा यांच्या समरणार्थ उप महाराष्ट्र केसरी बबन  काशीद, मराठा गौरव युवराज काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशीद यांनी ही जुनी ओळख पुसून कुस्तीच्या माध्यमातून एक नवी ओळख महाराष्ट्राला करून दिली 
             महाराष्ट्र तसेच महाराष्ट्र च्या बाहेरील पैलवान यांनी या आखाड्यास हजेरी लावली. आखाड्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अनेक महिला कुस्तीगीर यांनी देखील हजेरी लाऊन आखाड्यात एक वेगळी रंगत आणली. अनेक देखण्या कुस्त्या यानिमित जामखेडकरांना पाहायला मिळाल्या. नागपंचमी निमित्त एक वेगळी पर्वणी अनुभवायला मिळाली. दुपारी तीन वाजता सुरू झालेल्या कुस्त्या रात्री ९ वाजेपर्यंत चालू होत्या. विशेष म्हणजे कुस्ती शौकिनांची गर्दी उल्लेखनीय होती. आणखी महत्वाची बाब म्हणजे अनेक महिला भगिनी कुस्ती पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
          अजय काशीद मित्र परिवाराच्या वतीने दरवर्षी या कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात येते. या बरोबरच सामाजिक बांधिलकी म्हणून अनेक उपक्रम राबवण्यात येतात. यावर्षी अर्जुन पुरस्कार विजेते राहुल आवारे तसेच आशियायी स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले ले सुजय तनपुरे यांचा सन्मान, मराठी भाषिक संघ अध्यक्ष इंदोर सौ.स्वातीताई काशीद आणि मराठा गौरव युवराज भाऊ काशीद यांनी इंदोर या ठिकाणी ९.५ फुटी जिजामाता प्रतिमा सिंदखेड राजा ते इंदोर पदयात्रा काढून बसवली त्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला,लना होशिग शाळेसाठी क्रीडा साहित्य, जिजामाता पुस्तकाच्या सर्व शाळांसाठी तीन हजार प्रती वितरण करण्यात आल्या.
        कै. विष्णू उस्ताद काशीद बाबा यांच्या स्मरणार्थ भव्य निकाली कुस्त्यांचे मैदान आयोजक अजय काशीद यांच्या वतीने दरवर्षी जामखेड येथे आयोजित करण्यात येते आणि या माध्यमातून ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोसाहन मिळत असते. यामुळे तालुक्यातील सर्व ग्रामस्थांच्या वतीने अजय काशीद यांचे विशेष आभार मानले जात आहेत.       
   कार्यक्रमासाठी परमपूज्य संत श्री १००८ महामंडलेश्वर दादुजी महाराज शनी पुत्र इंदोर, महादेवा नंद भारती महाराज, प्रेमानंद महाराज, शिवाजी महाराज येवले, अहिल्या देवीचे वंशज दीपक शिंदे, स्वप्नील गौड इंदोर, अक्षय भैय्या, लोकेश वर्मा, सागर धस, डॉ. भगवान मुरूमकर, सोमनाथ पाचर्णे, शरद कार्ले, गौतम उतेकर, आदी जन उपस्थित होते.
       कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजय काशीद यांनी तर आभार नारायण राऊत यांनी मानले.
Tags # जामखेड शहर
  • Tweet
  • Share
  • Pin it
  • Comment
  • Whatsapp
Author Image

About Unknown

जामखेड शहर
Posted at बुधवार, ऑगस्ट २३, २०२३
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा
Labels जामखेड शहर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)
श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

Blogger द्वारे प्रायोजित.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

Popular Posts

  • ब्रेकिंग न्यूज: खर्डा येथील आत्महत्या प्रकरण उघडकीस; कर्जाच्या वसुलीसंदर्भातील तणावामुळे व्यक्तीने घेतला गळफास, दोघांना अटक, एक आरोपी फरार
    खर्डा प्रतिनिधी/८ सप्टेंबर २०२५ खर्डा (ता. जामखेड) येथे कर्ज दिलेल्या पैशांची परतफेड न करताच उलट धमक्या दिल्याचा त्रास सहन न...
  • ब्लॅकमेलिंगच्या त्रासातून फार्मसिस्ट तरुणीची धक्कादायक आत्महत्या, सुन्न करणारी सुसाईड नोट उघडकीस
    आहिल्यानगर प्रतिनधी/9सप्टेंबर2025 22 वर्षीय फार्मसिस्ट तरुणीने ब्लॅकमेलिंगच्या मानसिक तणावातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्...
  • कलाकेंद्र वादातून थेट तरुणावर धाडकन घातली गोळी; पुन्हामहाराष्ट्रात खळबळ!
    सोलापूर प्रतिनधी/12सप्टेंबर2025 सोलापूर जिल्ह्यात सलग दोन दिवसांत घडलेल्या धक्कादायक घटनांनी संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे. वै...
  • "खर्डा हद्दीतील मोहरी तलाव फुटण्याची भीती – नागरिकांनी सतर्कता बाळगावी"
    खर्डा प्रतिनधी/२२सप्टेंबर२०२५ जामखेड तालुक्यातील खर्डा हद्दीतील मोहरी तलाव फुटण्याची गंभीर शक्यता निर्माण झाली आहे. काल रात्री...
  • मोठी बातमी: अवैध वसुलीचा व्हिडीओ व्हायरल; शेंडी बायपासवर ट्रकचालकांकडून पैसे घेताना पोलीस निलंबित
    अहिल्यानगर (दि. ११ सप्टेंबर) –  आहिल्यानगरमधिल शेंडी बायपास परिसरात ट्रकचालकांकडून अवैधरित्या पैसे गोळा करणाऱ्या प्रकरणाचा व्ह...
  • धक्कादायक: “लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार;मुलगी झाल्यावर आरोपीचा जबाबदारीला नकार ; खर्डा शहर हादरले” आरोपीविरुद्ध पोलिसात गंभीर गुन्हा दाखल
    खर्डा प्रतिनिधी/१८ सप्टेंबर २०२५ अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील खर्डा परिसरात, लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीशी वारंवा...
  • जामखेड बसस्थानकाजवळ बेवारस मृतदेह सापडला, संजय कोठारी यांनी पोलिसांना दिली माहिती ,परिसरात खळबळ
    जामखेड प्रतिनधी/8सप्टेंबर2025 जामखेड येथील बसस्थानकावरील शेडमध्ये एका अंदाजे ७५ वर्षीय अज्ञात व्यक्तीला बेशुद्ध अवस्थेत पडलेले प...
  • ब्रेकिंग न्यूज : अवैध धंद्यावाल्यांचे धाबे दणाणलेखर्डा हद्दीत स्थानीक गुन्हे शाखेचा छापा, तिरट जुगार अड्ड्यांवर ४० जण ताब्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त
    खर्डा प्रतिनधी/सप्टेंबर2025 अहिल्यानगर जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवा...
  • ५ लाख रुपयांच्या बनावट नोकरी फसवणुकीचा खर्डा पोलिसांकडून पर्दाफाश;२ वर्षे फरार आरोपी मुरलीधर नेटके नवी मुंबईतून अटक
    खर्डा प्रतिनधी/१७सप्टेंबर२०२५ खर्डा पोलीसांनी नोकरीचे आमिष दाखवून ५ लाख रुपयांची फसवणूक करणा-या फरार आरोपी मुरलीधर धर्मा नेटके र...
  • अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गावातून अपहरण करून पनवेलला नेले, मुख्य आरोपी अटकेत! परिसरात खळबळ!
    जामखेड प्रतिनिधी / ५ ऑक्टोबर २०२५ आष्टी तालुक्यातील एका गावातून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने चारचाकी वाहनातून उचलून तिच...

Popular Posts

मोहरी तलाव दुरुस्तीवरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने; श्रेयवादाच्या वादानं रंगला खर्ड्यात कलगीतुरा!

चाकूचा धाक दाखवून कामगाराची लूट; दोन सराईत लुटारूंना पोलिसांच्या बेड्या

समाजसेवेचा दीप उजळला — पै. सागर भाऊ टकले यांच्याकडून वॉर्ड क्र.11 मधील महिलांना दिवाळीनिमित्त किराणा किटचे वाटप,नगरसेवक असावा तर सागर भाऊ सारखा!” – दिवाळीत महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला , महिलांनी केलं आभार प्रदर्शन

लोणीचे आदर्श सरपंच रघुनाथ परकड आता पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात,राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त; भाजपातून साकत गणातून उमेदवारीसाठी इच्छुक

निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले पोलीस सेवेतून बडतर्फ

जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर पालकमंत्र्यांचा दणका: निर्भयपणे अवैध धंद्यांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू करा- राधाकृष्ण विखे पाटील

मोठी बातमी :स्थानिक गुन्हे शाखेचे धडाकेबाज कामगिरी! जामखेडमध्ये गोळीबार करणारे 6 आरोपी 24 तासाचे आत जेरबंद

जामखेड: पाळीव जनावरे नागरिकांनी मोकाट सोडू नये अन्यथा नगरपरिषदेच्या वतीने कडक कारवाई करण्यात येणार - मुख्याधिकारी अजय साळवे

जामखेडमध्ये शांतता सुरक्षिततेसाठी श्री नागेश्वर यात्रेपूर्वी शांतता समिती बैठक संपन्न

खर्डा येथे पिकअपमध्ये कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

Labels

  • अरणगाव (2)
  • अहमदनगर (8)
  • अहमदनगर बातम्या (1)
  • अहमदनगर पोलीस (1)
  • अहमदनगर पोलीस स्टेशन (2)
  • अहमदनगर शहर (3)
  • अहिल्यानगर पोलीस (1)
  • आरोग्य (1)
  • आहिल्यानगर पोलीस (2)
  • आहिल्यानगर पोलीस स्टेशन (1)
  • आहिल्यानगर बातम्या (1)
  • कर्जत (2)
  • कर्जत -जामखेड (1)
  • कर्जत पोलीस स्टेशन (1)
  • कर्जत-जामखेड (24)
  • केज पोलीस स्टेशन (1)
  • क्राईम (18)
  • क्राईम न्यूज (1)
  • क्राईम बातम्या (115)
  • खर्डा (1)
  • खर्डा ग्रामपंचायत (1)
  • खर्डा पोलीस स्टेशन (128)
  • खर्डा प्रतिनधी (1)
  • खर्डा शहर (331)
  • खर्डा शहर ठळक (1)
  • चोंडी (2)
  • चौंडी (1)
  • जवळा (1)
  • जातेगाव (2)
  • जामखेड (3)
  • जामखेड ठळक (2)
  • जामखेड पोलीस स्टेशन (176)
  • जामखेड शहर (175)
  • जामखेड शहर बातम्या (1)
  • जिल्हाधिकारी बातम्या (1)
  • ठळक बातम्या (429)
  • डोणगाव बातम्या (1)
  • तेलंगशी बातम्या (1)
  • थळक बातम्या (1)
  • दिघोळ बातम्या (1)
  • दुःखद बातम्या (11)
  • धानोरा ग्रामपंचायत (1)
  • नगर (1)
  • नगर पोलीस स्टेशन (1)
  • नायगाव (2)
  • नेवासा पोलीस स्टेशन (11)
  • नेवासा बातम्या (2)
  • नेवासा शहर (2)
  • पर्यावरण (1)
  • पोलीस स्टेशन (1)
  • बांधखडक (2)
  • बांधखडक बातम्या (2)
  • बातम्या (8)
  • बावी (2)
  • बाळगव्हाण (3)
  • बीड क्राईम बातम्या (1)
  • बीड पोलीस स्टेशन (5)
  • बीड शहर (2)
  • भूम बातम्या (1)
  • मिरजगाव पोलीस स्टेशन (2)
  • मोहरी बातम्या (1)
  • रक्तदान (1)
  • राजकीय (86)
  • राजकीय ठळक (6)
  • राजकीय ठळक बातम्या (1)
  • राजकीय बातम्या (362)
  • लोणी ग्रामपंचायत (1)
  • शहर ठळक बातम्या (3)
  • शालेय (5)
  • शालेय बातम्या (1)
  • शिर्डी पोलीस स्टेशन (2)
  • शिर्डी बातम्या (1)
  • शिक्षण (1)
  • शैक्षणिक (2)
  • शैक्षणिक बातम्या (45)
  • साकत (6)
  • साकत बातम्या (1)
  • सातेफळ (1)
  • सामजिक बातम्या (33)
  • सामाजिक (23)
  • सामाजिक ठळक (1)
  • सामाजिक बातम्या (104)
  • सोनेगाव (7)
  • सोलापूर ठळक बातम्या (1)
  • स्थानिक गुन्हे शाखा (33)
  • स्थानिक गुन्हे शाखा नगर (1)
  • स्थानीक गुन्हे शाखा (3)
  • हळगाव (2)
  • dysp संतोष खाड़े (1)
  • Vote (1)

पोलीस वारंट समाजातील प्रत्येक घटकांच्या घडामोडी, कला आणि साहित्य क्षेत्रातील उत्तुंग भरारी, खेळ आणि क्रीडा विश्वातील यशस्वी दौड, शिक्षण व शैक्षणिक वाटचाल, राजकारण आणि सामाजिक माहिती, गुन्हेगार आणि समाजातील विकृती, जनजागृती आणि जनसामान्यांच्या भावना आपल्या लेख, कथा, काव्य, गोष्टी, व बातम्यांच्या माध्यमातून समाजापुढे मांडत असते.

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

POLICE WARRANT ©2023 All rights reserved Developed By DIGITAL FLY KHARDA

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *