कर्जत जामखेड मतदारसंघात ७५.१५ टक्के मतदान - police warrant kharda

police warrant kharda

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

🚨 पोलिस वॉरंट न्यूजवर आपले सहर्ष स्वागत आहे 🚨 ताज्या घडामोडी | स्थानिक व राष्ट्रीय बातम्या | शैक्षणिक माहिती | सामाजिक प्रश्न आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा... धन्यवाद 🙏

  • Home
  • शिक्षण
  • राजकीय
  • रक्तदान
  • ठळक बातम्या
  • जामखेड शहर
  • खर्डा शहर
  • कर्जत-जामखेड
  • आरोग्य

Breaking

गुरुवार, २१ नोव्हेंबर, २०२४

Home सामजिक बातम्या कर्जत जामखेड मतदारसंघात ७५.१५ टक्के मतदान

कर्जत जामखेड मतदारसंघात ७५.१५ टक्के मतदान

गुरुवार, नोव्हेंबर २१, २०२४ सामजिक बातम्या,


पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/२१ नोव्हेंबर 

राज्यात सर्वाधिक चर्चेत असलेल्या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात बुधवारी मतदान प्रक्रिया शांततेमध्ये सुरू झाले. उत्साही मतदारांनी सकाळी मतदानाचे कर्तव्य पार पाडण्यास प्राधान्य दिले.
दुपारी तीन वाजेपर्यंत ५१% मतदान झाले होते. अनेक ठिकाणी मतदानासाठी रांगा लागलेल्या दिसून आल्या. तरुण मतदारांनी पहिल्यांदाच मतदान केल्याने मतदान केल्याचे कर्तव्य बोट दाखवून सेल्फी काढताना दिसून आले.

दरम्यान सायंकाळी उशिरापर्यंत काही ठिकाणी मतदान सुरू असल्याने एकुण आकडेवारी येण्यास विलंब झाला होता. दरम्यान रात्री उशिरा आलेल्या आकडेवारीनुसार कर्जत जामखेड तालुक्यात 75.15 टक्के मतदान झाले आहे दरम्यान वाढलेली टक्केवारी कोणाच्या पदरात पडते याकडे नागरिकाचे लक्ष लागले आहे तसेच जामखेड शहरातील जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा व नागेश विद्यालय येथे आदर्श केंद्रात गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघात शांततेत मतदान प्रक्रिया सुरु असून दुपारी 3 वाजेपर्यंत ५१ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.सकाळी 7 वाजता गुलाबी थंडीत विधानसभा मतदार संघातील गावांमध्ये मतदानाला सुरूवात झाली. मात्र, सकाळच्या सत्रात मतदान जोराने सुरु झाले होते त्यानंतर दुपारी धिम्या गतीने सुरू होऊन दुपारी ४ नंतर मतदारांनी विविध मतदान केंद्रावर एकच गर्दी केली होती .

सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत मतदार संघात १५ हजार ६१७ पुरूष तर ६ हजार ४1७ महिला अशा एकूण २२ हजार ३४ मतदारांचे ६. ३४ टक्के मतदान झाले. त्यानंतर 9 वाजेनतंर मतदानाची गती कासवगतीने वाढू लागली.सकाळी 11 वाजेपर्यंत २०.७८ टक्के म्हणजे ७२ हजार १६४ इतके मतदान झाले. त्यामध्ये ४३ हजार ५०४ पुरूष तर २८ हजार ६६० महिलांचा समावेश होता. तर दुपारी 1 वाजे पर्यंत ३६.२९ टक्केवारीत 1 लाख २६ हजार ४० मतदारांनी मतदान केले.
यामध्ये १ लाख १९ हजार ८६४ पुरूष तर १ लाख ११ हजार १०५ महिला मतदारांनी मतदानाचा हक्त बजावला.तर सायंकाळी ६ वाजल्यानंतरही जामखेड तालुक्यातील काही गावात मतदान सुरू होते त्यामुळे फायनल आकडेवारी येण्यास विलंब झाला होता मतदार संघात 76.15 टक्के मतदान झाले दरम्यान शहर तसेच ग्रामीण भागात येथे ज्येष्ठ नागरिकांनी मतदान करण्यासाठी रांग लावली होती. महायुतीचे उमेदवार राम शिंदे व महाविकास आघाडीचे उमेदवार रोहित पवार यांनी विविध ठिकाणी मतदान केंद्रावर जात भेटी दिल्या.

दरम्यान जामखेड तालुक्यातील शरदवाडी येथे उशीरा आलेल्या मतदारांवर आक्षेप घेतल्या कारणाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन कार्यकर्त्याना भाजपा कार्यकर्त्यांनी मारहाण केली असल्याची घटना घडली त्याना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खर्डा येथील मतदान केंद्रावर दोन गटात बाचाबाची झाल्याने पोलीसांना सौम्य लाठीमार करावा लागला दरम्यान तालुक्यात मतदानाच्या दिवशी गंभीर वातावरण निर्माण झाले होते
Tags # सामजिक बातम्या
  • Tweet
  • Share
  • Pin it
  • Comment
  • Whatsapp
Author Image

About Unknown

सामजिक बातम्या
Posted at गुरुवार, नोव्हेंबर २१, २०२४
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा
Labels सामजिक बातम्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)
श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

Blogger द्वारे प्रायोजित.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

Popular Posts

Popular Posts

Labels

  • अरणगाव (2)
  • अहमदनगर (8)
  • अहमदनगर बातम्या (1)
  • अहमदनगर पोलीस (1)
  • अहमदनगर पोलीस स्टेशन (2)
  • अहमदनगर शहर (3)
  • अहिल्यानगर पोलीस (1)
  • आरोग्य (1)
  • आहिल्यानगर पोलीस (2)
  • आहिल्यानगर पोलीस स्टेशन (1)
  • आहिल्यानगर बातम्या (1)
  • कर्जत (2)
  • कर्जत -जामखेड (1)
  • कर्जत पोलीस स्टेशन (1)
  • कर्जत-जामखेड (24)
  • केज पोलीस स्टेशन (1)
  • क्राईम (18)
  • क्राईम न्यूज (1)
  • क्राईम बातम्या (115)
  • खर्डा (1)
  • खर्डा ग्रामपंचायत (1)
  • खर्डा पोलीस स्टेशन (128)
  • खर्डा प्रतिनधी (1)
  • खर्डा शहर (331)
  • खर्डा शहर ठळक (1)
  • चोंडी (2)
  • चौंडी (1)
  • जवळा (1)
  • जातेगाव (2)
  • जामखेड (3)
  • जामखेड ठळक (2)
  • जामखेड पोलीस स्टेशन (176)
  • जामखेड शहर (175)
  • जामखेड शहर बातम्या (1)
  • जिल्हाधिकारी बातम्या (1)
  • ठळक बातम्या (429)
  • डोणगाव बातम्या (1)
  • तेलंगशी बातम्या (1)
  • थळक बातम्या (1)
  • दिघोळ बातम्या (1)
  • दुःखद बातम्या (11)
  • धानोरा ग्रामपंचायत (1)
  • नगर (1)
  • नगर पोलीस स्टेशन (1)
  • नायगाव (2)
  • नेवासा पोलीस स्टेशन (11)
  • नेवासा बातम्या (2)
  • नेवासा शहर (2)
  • पर्यावरण (1)
  • पोलीस स्टेशन (1)
  • बांधखडक (2)
  • बांधखडक बातम्या (2)
  • बातम्या (8)
  • बावी (2)
  • बाळगव्हाण (3)
  • बीड क्राईम बातम्या (1)
  • बीड पोलीस स्टेशन (5)
  • बीड शहर (2)
  • भूम बातम्या (1)
  • मिरजगाव पोलीस स्टेशन (2)
  • मोहरी बातम्या (1)
  • रक्तदान (1)
  • राजकीय (86)
  • राजकीय ठळक (6)
  • राजकीय ठळक बातम्या (1)
  • राजकीय बातम्या (362)
  • लोणी ग्रामपंचायत (1)
  • शहर ठळक बातम्या (3)
  • शालेय (5)
  • शालेय बातम्या (1)
  • शिर्डी पोलीस स्टेशन (2)
  • शिर्डी बातम्या (1)
  • शिक्षण (1)
  • शैक्षणिक (2)
  • शैक्षणिक बातम्या (45)
  • साकत (6)
  • साकत बातम्या (1)
  • सातेफळ (1)
  • सामजिक बातम्या (33)
  • सामाजिक (23)
  • सामाजिक ठळक (1)
  • सामाजिक बातम्या (104)
  • सोनेगाव (7)
  • सोलापूर ठळक बातम्या (1)
  • स्थानिक गुन्हे शाखा (33)
  • स्थानिक गुन्हे शाखा नगर (1)
  • स्थानीक गुन्हे शाखा (3)
  • हळगाव (2)
  • dysp संतोष खाड़े (1)
  • Vote (1)

पोलीस वारंट समाजातील प्रत्येक घटकांच्या घडामोडी, कला आणि साहित्य क्षेत्रातील उत्तुंग भरारी, खेळ आणि क्रीडा विश्वातील यशस्वी दौड, शिक्षण व शैक्षणिक वाटचाल, राजकारण आणि सामाजिक माहिती, गुन्हेगार आणि समाजातील विकृती, जनजागृती आणि जनसामान्यांच्या भावना आपल्या लेख, कथा, काव्य, गोष्टी, व बातम्यांच्या माध्यमातून समाजापुढे मांडत असते.

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

POLICE WARRANT ©2023 All rights reserved Developed By DIGITAL FLY KHARDA

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *