माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्या हस्ते कुलदीप आंबेकर यांचा लंडन येथे शिक्षणासाठी नंबर लागल्याने सत्कार - police warrant kharda

police warrant kharda

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

🚨 पोलिस वॉरंट न्यूजवर आपले सहर्ष स्वागत आहे 🚨 ताज्या घडामोडी | स्थानिक व राष्ट्रीय बातम्या | शैक्षणिक माहिती | सामाजिक प्रश्न आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा... धन्यवाद 🙏

  • Home
  • शिक्षण
  • राजकीय
  • रक्तदान
  • ठळक बातम्या
  • जामखेड शहर
  • खर्डा शहर
  • कर्जत-जामखेड
  • आरोग्य

Breaking

बुधवार, २३ एप्रिल, २०२५

Home भूम बातम्या माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्या हस्ते कुलदीप आंबेकर यांचा लंडन येथे शिक्षणासाठी नंबर लागल्याने सत्कार

माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्या हस्ते कुलदीप आंबेकर यांचा लंडन येथे शिक्षणासाठी नंबर लागल्याने सत्कार

बुधवार, एप्रिल २३, २०२५ भूम बातम्या,
भूम प्रतिनधी /23एप्रिल2025
 तालुक्यातील आंबी येथील कुलदीप कचरू आंबेकर याचा ब्रिस्टॉल युनिव्हर्सिटी लंडन येथे एज्युकेशन पॉलिसी अँड इंटरनॅशनल डेव्हलपमेंट या डिग्री साठी सिलेक्शन झाल्याने त्यांचा सत्कार माजी नगराध्यक्ष संजय नाना गाढवे व माजी नगराध्यक्षा संयोगिताताई गाढवे यांच्या हस्ते करण्यात आला. व त्यांना परदेशातील पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.
दरम्यान आंबेकर बंधूंच्या वतीने कुलदीप आंबेकर व जयेश आंबेकर अध्यक्ष सचिव असलेल्या स्टुडंट हेल्पिंग हैन्ड्स  संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना दहा वर्षापासून "फूड स्कॉलरशिप" विनामूल्य पुरवठा करतात सध्या त्यांच्या माध्यमातून 700 विद्यार्थ्यांना फूड स्कॉलरशिपच्या माध्यमातून शाळा कॉलेज असलेल्या जाग्यावर विनामूल्य डबे पोहोचवण्याचे काम केले जात आहे हे त्यांचे कार्य वखाण्याजोगे असल्याचे माजी नगराध्यक्ष गाढवे यांनी यावेळी सांगितले व ग्राम विस्तार अधिकारी मेघराज गायकवाड यांचे पुतणे असल्याने त्यांचेही कौतुक यांनी केले.
या सत्काराप्रसंगी मेघराज गायकवाड, आर के सुकाळे सर, ए.के गायकवाड सर, विनायक मस्के प्रा. यु.जी तिजारे सर, प्रदीप चंदनशिवे, प्रा. राजाभाऊ बनसोडे, दत्तात्रय पालके, राजाभाऊ श्रीरंग बनसोडे, बापू सोनवणे, के एन थोरात, दत्तात्रेय पाटोळे, सुनील थोरात, मुकुंद लगाडे, धम्मदीप शिंदे यांच्यासह सत्कार मूर्तीचे वडील कचरू आंबेकर, आई अर्चना आंबेकर,  वंदना आंबेकर, जयेश आंबेकर, ऋतुजा आंबेकर, डॉ. श्रुती आंबेकर या परिवारासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags # भूम बातम्या
  • Tweet
  • Share
  • Pin it
  • Comment
  • Whatsapp
Author Image

About Unknown

भूम बातम्या
Posted at बुधवार, एप्रिल २३, २०२५
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा
Labels भूम बातम्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)
श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

Blogger द्वारे प्रायोजित.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

Popular Posts

Popular Posts

Labels

  • अरणगाव (2)
  • अहमदनगर (8)
  • अहमदनगर बातम्या (1)
  • अहमदनगर पोलीस (1)
  • अहमदनगर पोलीस स्टेशन (2)
  • अहमदनगर शहर (3)
  • अहिल्यानगर पोलीस (1)
  • आरोग्य (1)
  • आहिल्यानगर पोलीस (2)
  • आहिल्यानगर पोलीस स्टेशन (1)
  • आहिल्यानगर बातम्या (1)
  • कर्जत (2)
  • कर्जत -जामखेड (1)
  • कर्जत पोलीस स्टेशन (1)
  • कर्जत-जामखेड (24)
  • केज पोलीस स्टेशन (1)
  • क्राईम (18)
  • क्राईम न्यूज (1)
  • क्राईम बातम्या (115)
  • खर्डा (1)
  • खर्डा ग्रामपंचायत (1)
  • खर्डा पोलीस स्टेशन (128)
  • खर्डा प्रतिनधी (1)
  • खर्डा शहर (331)
  • खर्डा शहर ठळक (1)
  • चोंडी (2)
  • चौंडी (1)
  • जवळा (1)
  • जातेगाव (2)
  • जामखेड (3)
  • जामखेड ठळक (2)
  • जामखेड पोलीस स्टेशन (176)
  • जामखेड शहर (175)
  • जामखेड शहर बातम्या (1)
  • जिल्हाधिकारी बातम्या (1)
  • ठळक बातम्या (429)
  • डोणगाव बातम्या (1)
  • तेलंगशी बातम्या (1)
  • थळक बातम्या (1)
  • दिघोळ बातम्या (1)
  • दुःखद बातम्या (11)
  • धानोरा ग्रामपंचायत (1)
  • नगर (1)
  • नगर पोलीस स्टेशन (1)
  • नायगाव (2)
  • नेवासा पोलीस स्टेशन (11)
  • नेवासा बातम्या (2)
  • नेवासा शहर (2)
  • पर्यावरण (1)
  • पोलीस स्टेशन (1)
  • बांधखडक (2)
  • बांधखडक बातम्या (2)
  • बातम्या (8)
  • बावी (2)
  • बाळगव्हाण (3)
  • बीड क्राईम बातम्या (1)
  • बीड पोलीस स्टेशन (5)
  • बीड शहर (2)
  • भूम बातम्या (1)
  • मिरजगाव पोलीस स्टेशन (2)
  • मोहरी बातम्या (1)
  • रक्तदान (1)
  • राजकीय (86)
  • राजकीय ठळक (6)
  • राजकीय ठळक बातम्या (1)
  • राजकीय बातम्या (362)
  • लोणी ग्रामपंचायत (1)
  • शहर ठळक बातम्या (3)
  • शालेय (5)
  • शालेय बातम्या (1)
  • शिर्डी पोलीस स्टेशन (2)
  • शिर्डी बातम्या (1)
  • शिक्षण (1)
  • शैक्षणिक (2)
  • शैक्षणिक बातम्या (45)
  • साकत (6)
  • साकत बातम्या (1)
  • सातेफळ (1)
  • सामजिक बातम्या (33)
  • सामाजिक (23)
  • सामाजिक ठळक (1)
  • सामाजिक बातम्या (104)
  • सोनेगाव (7)
  • सोलापूर ठळक बातम्या (1)
  • स्थानिक गुन्हे शाखा (33)
  • स्थानिक गुन्हे शाखा नगर (1)
  • स्थानीक गुन्हे शाखा (3)
  • हळगाव (2)
  • dysp संतोष खाड़े (1)
  • Vote (1)

पोलीस वारंट समाजातील प्रत्येक घटकांच्या घडामोडी, कला आणि साहित्य क्षेत्रातील उत्तुंग भरारी, खेळ आणि क्रीडा विश्वातील यशस्वी दौड, शिक्षण व शैक्षणिक वाटचाल, राजकारण आणि सामाजिक माहिती, गुन्हेगार आणि समाजातील विकृती, जनजागृती आणि जनसामान्यांच्या भावना आपल्या लेख, कथा, काव्य, गोष्टी, व बातम्यांच्या माध्यमातून समाजापुढे मांडत असते.

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

POLICE WARRANT ©2023 All rights reserved Developed By DIGITAL FLY KHARDA

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *