जल जीवन योजनेच्या निकृष्ट कामाबद्दल सामाजिक कार्यकर्ते संभाजी शिंदे यांचा जाहीर आमरण उपोषणाचा इशारा - police warrant kharda

police warrant kharda

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

🚨 पोलिस वॉरंट न्यूजवर आपले सहर्ष स्वागत आहे 🚨 ताज्या घडामोडी | स्थानिक व राष्ट्रीय बातम्या | शैक्षणिक माहिती | सामाजिक प्रश्न आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा... धन्यवाद 🙏

  • Home
  • शिक्षण
  • राजकीय
  • रक्तदान
  • ठळक बातम्या
  • जामखेड शहर
  • खर्डा शहर
  • कर्जत-जामखेड
  • आरोग्य

Breaking

रविवार, २७ एप्रिल, २०२५

Home नेवासा शहर जल जीवन योजनेच्या निकृष्ट कामाबद्दल सामाजिक कार्यकर्ते संभाजी शिंदे यांचा जाहीर आमरण उपोषणाचा इशारा

जल जीवन योजनेच्या निकृष्ट कामाबद्दल सामाजिक कार्यकर्ते संभाजी शिंदे यांचा जाहीर आमरण उपोषणाचा इशारा

रविवार, एप्रिल २७, २०२५ नेवासा शहर,

  सोनई प्रतिनधी/27एप्रिल2025
नेवासा तालुक्यातील खेडले परमानंद येथे जल जीवन योजनेच्या कामांमध्ये कुचराई होत असल्याकारणाने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.ग्रामस्थांच्या वतीने प्रतिनिधिक स्वरूपात सामाजिक कार्यकर्ते पत्रकार संभाजी शिंदे यांच्या वतीने दिनांक पाच मे रोजी खेडले परमानंद येथील मुख्य चौकात आमरण उपोषण करण्यात येणार आहे. 

याबाबतच्या पूर्वसूचना माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस माननीय जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे ,मुख्य कार्यकारी अधिकारी ,जिल्हाधिकारी ,पंचायत समिती संबंधित अधिकाऱ्या देण्यात आलेले आहे.जल जीवन योजनेच्या टाकीचे काम अनेक दिवसांपासून अपूर्ण स्वरूपात आहे टाकीचे काम झाल्यानंतर टाकीच्या बांधकामात हवे असणार पाणी  न मिळाल्यामुळे काँक्रीटची अक्षरशः राख होऊन चालली आहे .   काम पूर्ण झाल्यावर दोन ते तीन दिवस थातूरमुतूर स्वरूपात पाणी मारले गेले त्यानंतर या टाकीच्या कामाकडे संबंधित ठेकेदाराने लक्ष दिले नाही व परिणामतः सिमेंटचे रूपांतर जीर्ण राखी मध्ये होत आहे .
ग्रामस्थांनी संपर्क केल्यावर संबंधित ठेकेदार बोलबच्चन करून आज उद्या आज उद्या असे करून जवळ-जवळ दीड महिना उलटून गेला परंतु टाकीच्या काँक्रीटी करणावर पाणी मारण्याचे किंवा टाकी पाण्याने भरण्याचे नाव घेत नाही.त्याचप्रमाणे पाईपलाईन अनेक भागात अधुऱ्या व निकृष्ट स्वरूपात करण्यात आलेल्या आहे . या गोष्टीकडे जीवन प्राधिकरणाचे अभियंते जाणीवपूर्वक कानाडोळा करीत असल्याचे चित्र स्पष्ट होते .
 संबंधित ठेकेदार व अभियंत्या विरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र संतोष निर्माण झाला असून ग्रामस्थांच्या वतीने प्रतिनिधीक स्वरूपात शिंदे हे उपोषण करणार आहेत.
   संबंधित प्रकरणाची चौकशी करून योग्य ती दखल न घेतल्यास व्यापक स्वरूपाचे जन आंदोलन छेडणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते पत्रकार संभाजी शिंदे यांनी दिली आहे.
Tags # नेवासा शहर
  • Tweet
  • Share
  • Pin it
  • Comment
  • Whatsapp
Author Image

About Unknown

नेवासा शहर
Posted at रविवार, एप्रिल २७, २०२५
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा
Labels नेवासा शहर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)
श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

Blogger द्वारे प्रायोजित.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

Popular Posts

Popular Posts

Labels

  • अरणगाव (2)
  • अहमदनगर (8)
  • अहमदनगर बातम्या (1)
  • अहमदनगर पोलीस (1)
  • अहमदनगर पोलीस स्टेशन (2)
  • अहमदनगर शहर (3)
  • अहिल्यानगर पोलीस (1)
  • आरोग्य (1)
  • आहिल्यानगर पोलीस (2)
  • आहिल्यानगर पोलीस स्टेशन (1)
  • आहिल्यानगर बातम्या (1)
  • कर्जत (2)
  • कर्जत -जामखेड (1)
  • कर्जत पोलीस स्टेशन (1)
  • कर्जत-जामखेड (24)
  • केज पोलीस स्टेशन (1)
  • क्राईम (18)
  • क्राईम न्यूज (1)
  • क्राईम बातम्या (115)
  • खर्डा (1)
  • खर्डा ग्रामपंचायत (1)
  • खर्डा पोलीस स्टेशन (128)
  • खर्डा प्रतिनधी (1)
  • खर्डा शहर (331)
  • खर्डा शहर ठळक (1)
  • चोंडी (2)
  • चौंडी (1)
  • जवळा (1)
  • जातेगाव (2)
  • जामखेड (3)
  • जामखेड ठळक (2)
  • जामखेड पोलीस स्टेशन (176)
  • जामखेड शहर (175)
  • जामखेड शहर बातम्या (1)
  • जिल्हाधिकारी बातम्या (1)
  • ठळक बातम्या (429)
  • डोणगाव बातम्या (1)
  • तेलंगशी बातम्या (1)
  • थळक बातम्या (1)
  • दिघोळ बातम्या (1)
  • दुःखद बातम्या (11)
  • धानोरा ग्रामपंचायत (1)
  • नगर (1)
  • नगर पोलीस स्टेशन (1)
  • नायगाव (2)
  • नेवासा पोलीस स्टेशन (11)
  • नेवासा बातम्या (2)
  • नेवासा शहर (2)
  • पर्यावरण (1)
  • पोलीस स्टेशन (1)
  • बांधखडक (2)
  • बांधखडक बातम्या (2)
  • बातम्या (8)
  • बावी (2)
  • बाळगव्हाण (3)
  • बीड क्राईम बातम्या (1)
  • बीड पोलीस स्टेशन (5)
  • बीड शहर (2)
  • भूम बातम्या (1)
  • मिरजगाव पोलीस स्टेशन (2)
  • मोहरी बातम्या (1)
  • रक्तदान (1)
  • राजकीय (86)
  • राजकीय ठळक (6)
  • राजकीय ठळक बातम्या (1)
  • राजकीय बातम्या (362)
  • लोणी ग्रामपंचायत (1)
  • शहर ठळक बातम्या (3)
  • शालेय (5)
  • शालेय बातम्या (1)
  • शिर्डी पोलीस स्टेशन (2)
  • शिर्डी बातम्या (1)
  • शिक्षण (1)
  • शैक्षणिक (2)
  • शैक्षणिक बातम्या (45)
  • साकत (6)
  • साकत बातम्या (1)
  • सातेफळ (1)
  • सामजिक बातम्या (33)
  • सामाजिक (23)
  • सामाजिक ठळक (1)
  • सामाजिक बातम्या (104)
  • सोनेगाव (7)
  • सोलापूर ठळक बातम्या (1)
  • स्थानिक गुन्हे शाखा (33)
  • स्थानिक गुन्हे शाखा नगर (1)
  • स्थानीक गुन्हे शाखा (3)
  • हळगाव (2)
  • dysp संतोष खाड़े (1)
  • Vote (1)

पोलीस वारंट समाजातील प्रत्येक घटकांच्या घडामोडी, कला आणि साहित्य क्षेत्रातील उत्तुंग भरारी, खेळ आणि क्रीडा विश्वातील यशस्वी दौड, शिक्षण व शैक्षणिक वाटचाल, राजकारण आणि सामाजिक माहिती, गुन्हेगार आणि समाजातील विकृती, जनजागृती आणि जनसामान्यांच्या भावना आपल्या लेख, कथा, काव्य, गोष्टी, व बातम्यांच्या माध्यमातून समाजापुढे मांडत असते.

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

POLICE WARRANT ©2023 All rights reserved Developed By DIGITAL FLY KHARDA

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *