खर्डा प्रतिनधी /१९ ऑगस्ट२०२५
जामखेड तालुक्यातील खर्डा येथिल माजी सरपंच व पोलीस वारंटचे संचालक कै. बापुसाहेब गायकवाड यांचे सुपुत्र पत्रकार आशुतोष गायकवाड यांच्या मोबाईल शॉपीचे उद्धाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर व भाजपाचे जिल्हा उपाअध्यक्ष रवींद्र सुरवसे यांच्या हस्ते काल सोमवार दि.18 ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात करण्यात आले .यावेळी आशुतोष गायकवाड यांच्या आई अनुराधा बापूसाहेब गायकवाड यांच्या हस्ते फित कापून मोबाईल शॉपीचे स्वागत करण्यात आले .यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालूकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, भाजपा जिल्हाउपाअध्यक्ष रविंद्र सुरवसे, माजी सरपंच आसाराम गोपाळघरे,ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गोलेकर,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सुनील लोंढे, मार्किंट कमिटीचे संचालक वैजिनाथ पाटील, ग्रामपंचायत सदस्य महालिंग कोरे, राजू मोरे, दीपक जावळे, सातेफळ ग्रा.सदस्य काशीनाथ सदाफुलें, पत्रकार संतोष थोरात, किशोर दुषी, श्वेता गायकवाड, प्रियंका गायकवाड, बाळासाहेब शिंदे, दत्तराज पवार,धनसिंग साळुंखे ,पोलीस हेडकॉन्स्टेबल संभाजी शेंडे, पोलीस कॉन्स्टेबल अशोक बडे, बाळू खाडे , चेरमन नानासाहेब गोपाळघरे, राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुकाध्यक्ष गणेश ढगे, सामाजिक कार्यकर्ते भीमराव घोडेराव , विशाल पवार, बाळासाहेब गोपाळघरे , भास्कर गोपाळघरे, डॉ.लाड, बबलू गोलेकर, सचिन दादा वडे,सुहास मदने, माजी ग्रा.स.विकास शिंदे, वैभव पाचर्णे, बबलू सुरवसे, बापू पोते, आसाराम गीते , सुनील साळुंखे, ,वायकर,सोनाजी सुरवसे, तानाजी उंबारे, योगेश वाळुंजकर,तेजस चावणे,अनवर बागवाण,बजगुडे सर,प्रशांत कांबळे, धनंजय सुरवसे,जुनेद बागवान, विशाल जाधव, बबलू कणसे, नितीन कणसे, गोकूळ गोलेकर, राजेंद्र गोलेकर,राकेश कांबळे, हामिद मदारी, शहाजी म्हस्के यांच्यासह मोठ्या संख्येने खर्डा व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
व्हडिओ पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक कराhttps://youtube.com/shorts/HKtQk21g61k?si=zkOuc-RuRr3BgvDP
उद्घाटन सोहळा खर्डा परिसरात सकारात्मक उर्जा आणि उत्साहाने भरलेला होता, ज्यामध्ये स्थानिक नेतृत्व तसेच नागरिकांनी आशुतोष गायकवाड यांच्या नवे व्यवसाय याला भरभरून पाठिंबा दर्शवला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर व भाजपाचे जिल्हाउपाअध्यक्ष रवींद्र सुरवसे यांनी विशेष शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा