जामखेड शहरातील NH 548 D या राष्ट्रीय महामार्गालगतच्या अतिक्रमण धारकांना दिलासा, दिवाळी पर्यंत अतिक्रमण जैसे थे राहणार - police warrant kharda

police warrant kharda

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

🚨 पोलिस वॉरंट न्यूजवर आपले सहर्ष स्वागत आहे 🚨 ताज्या घडामोडी | स्थानिक व राष्ट्रीय बातम्या | शैक्षणिक माहिती | सामाजिक प्रश्न आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा... धन्यवाद 🙏

  • Home
  • शिक्षण
  • राजकीय
  • रक्तदान
  • ठळक बातम्या
  • जामखेड शहर
  • खर्डा शहर
  • कर्जत-जामखेड
  • आरोग्य

Breaking

शुक्रवार, १४ ऑक्टोबर, २०२२

Home जामखेड शहर ठळक बातम्या जामखेड शहरातील NH 548 D या राष्ट्रीय महामार्गालगतच्या अतिक्रमण धारकांना दिलासा, दिवाळी पर्यंत अतिक्रमण जैसे थे राहणार

जामखेड शहरातील NH 548 D या राष्ट्रीय महामार्गालगतच्या अतिक्रमण धारकांना दिलासा, दिवाळी पर्यंत अतिक्रमण जैसे थे राहणार

शुक्रवार, ऑक्टोबर १४, २०२२ जामखेड शहर, ठळक बातम्या,

 जामखेड प्रतिनिधी :१४ आॅक्टोबर 

 जामखेड शहरातून जाणाऱ्या श्रीगोंदा ते बीड सरहद्दीपर्यंतच्या
N H 548 D या राष्ट्रीय महामार्गाच्या मोजणीचे काम सुरू आहे. 
हा राष्ट्रीय महामार्ग जामखेड शहरांतून जात असल्याने लगतच्या काही इमारतींवर अतिक्रमण किंवा अधिग्रहणाचा हातोडा पडणार आहे. त्यामुळे सदर मालमत्ता धारक व्यवसाईकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर कर्जत जामखेडचे आमदार आ. रोहित पवार यांनी पुढाकार घेऊन, N H 548 D महामार्गालगतचे अतिक्रमण धारक, स्थानिक व्यापारी व राष्ट्रीय महामार्ग विभागाचे यांच्या समवेत अधिकारी यांची बैठक घेऊन जामखेड शहरातील N H 548 D या राष्ट्रीय महामार्गालगतच्या अतिक्रमण धारकांना तात्पुरता दिलासा देत, दिवाळी पर्यत अतिक्रमण जैसे थे ठेवावे असा तोडगा काढला. 
जामखेड येथील आमदार कार्यालयात झालेल्या बैठकीसाठी 
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात, सुरेश भोसले, तालुका अध्यक्ष दत्तात्रय वारे, सूर्यकांत मोरे, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, शहराध्यक्ष राजेंद्र गोरे,  विकास राळेभात, वैजनाथ पोले, राष्ट्रीय काँग्रेसचे राहुल उगले, रमेश आजबे, उमर कुरेशी, आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष नवलाखा, माजी नगरसेवक मोहन पवार, अमित जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष प्रा. राहुल आहिरे, प्रविण उगले, महेश राळेभात, विजय जाधव, सचिन शिंदे, अमित गंभीर, सुनिल जगताप, अभय शिंगवी, शरद शिंगवी, आदित्य चंदन, अशोक गिरमे, विनायक राऊत, समीर चंदन, दादा महाडिक, प्रविण बाफना, गौतम बाफना , कुंडल राळेभात, महावीर बाफना, प्रमोद बोगावत आदिंसह शहरातील व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
  आज दि. १४ आॅक्टोबर रोजी कर्जत-जामखेडचे आ. रोहित पवार यांच्या विशेष प्रयत्नातून या महामार्गाचे काम सु करण्यात आले आहे. या बैठकीत  आ. रोहित पवार यांनी अतिक्रमणावर चर्चा करताना पहिल्या टप्यात कोठारी पेट्रोल पंपालगतचे पंचदेवालय मंदीर ते एस. टी. आगारते खर्डा चौक, खर्डा चौक ते बीड रोड कॉर्नर व शेवटी शासकीय दूध केंद्र या दरम्यानच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या व्यवसायिकाशी चर्चा झाली, व मालमतांबाबत कमीत-कमी स्वरूपाची कार्यवाही होईल अशी ग्वाही दिली, यात चौपदरी रस्ता मध्यभागी स्ट्रीट लाईट व दुतर्फा नाल्या, सुशोभीकरण खर्डा चौकात छत्रपतींचा पुतळा उभारायचे उद्दिष्ट ठेऊन आपण काम करत आहोत असे आ. रोहित पवार यांनी स्पष्ट केले, तसेच बीड कॉर्नर च्या परिसरात जैन स्तंभ उभा करण्याची इच्छा व्यक्त केली.

दिवाळी पर्यंत रस्त्याच्या संदर्भातील अधिकारी वर्गाने मोजणी करून घ्यावी व दिवाळी नंतरच्या मिटिंग मध्ये ज्यांच्या बांधकामावर गदा येणार आहे. अश्याच व्यापाऱ्यांना व अधिकाऱ्यांना घेऊन, एक स्वतंत्र बैठक घेण्यात येणार आहे असे सुचवले.

 रस्ता अतिक्रमण तसेच इतर अडचणी बाबत शहरातील व्यापाऱ्यांनी आप-आपली अडचणी आ. रोहित पवार व संबंधित अधिकाऱ्यांना सांगितल्या.
Tags # जामखेड शहर # ठळक बातम्या
  • Tweet
  • Share
  • Pin it
  • Comment
  • Whatsapp
Author Image

About Unknown

ठळक बातम्या
Posted at शुक्रवार, ऑक्टोबर १४, २०२२
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा
Labels जामखेड शहर, ठळक बातम्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)
श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

Blogger द्वारे प्रायोजित.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

Popular Posts

  • जामखेड तालुक्यातील १६ वर्षांच्या मुलीच्या बेपत्ता होण्याच्या प्रकरणाचा तपास; प्रेमीयुगुलीच्या आत्महत्येची घटना उघडकीस..पुण्यातील खडकवासला धरणाजवळ दोघांचे मृतदेह आढळले
    जामखेड प्रतिनधी/11जुलै2025 महादेव नगर, मांजरी येथील एका १६ वर्षीय मुलीच्या बेपत्ता होण्याच्या तक्रारीनंतर केलेल्या शोधात आज सक...
  • घरगुती वादात रागाच्या भरात पतीवर त्रिशूल उगारला.. कडेवरील मुलाच्या डोक्यात लागला ; चिमुकल्या मुलाचा मृत्यू
    अहिल्यानगर प्रतिनधी/११ जुलै२०२५ घरगुती वादातून अवाच्य अपघाताची कहाणी महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्याच्या आंबेगाव पुनर्वसन ...
  • ब्रेकिंग न्यूज: खर्डा येथील आत्महत्या प्रकरण उघडकीस; कर्जाच्या वसुलीसंदर्भातील तणावामुळे व्यक्तीने घेतला गळफास, दोघांना अटक, एक आरोपी फरार
    खर्डा प्रतिनिधी/८ सप्टेंबर २०२५ खर्डा (ता. जामखेड) येथे कर्ज दिलेल्या पैशांची परतफेड न करताच उलट धमक्या दिल्याचा त्रास सहन न...
  • गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सराईत गुन्हेगार बबलू गोलेकर तडीपार
    खर्डा प्रतिनिधी / २७ ऑगस्ट २०२५ गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य गोंधळ व कायदा सुव्यवस्थेचा भंग टाळण्यासाठ...
  • दोन चिमुकल्यांसह आईची विहिरीत उडी मारुन आत्महत्या; जामखेडमधील धक्कादायक घटना
    ( खर्डा प्रतिनिधी) :8 ऑगस्ट2025 जामखेड तालुक्यातील नायगाव येथे शुक्रवार सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली. रूपाली नाना उगले ...
  • ब्लॅकमेलिंगच्या त्रासातून फार्मसिस्ट तरुणीची धक्कादायक आत्महत्या, सुन्न करणारी सुसाईड नोट उघडकीस
    आहिल्यानगर प्रतिनधी/9सप्टेंबर2025 22 वर्षीय फार्मसिस्ट तरुणीने ब्लॅकमेलिंगच्या मानसिक तणावातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्...
  • कलाकेंद्र वादातून थेट तरुणावर धाडकन घातली गोळी; पुन्हामहाराष्ट्रात खळबळ!
    सोलापूर प्रतिनधी/12सप्टेंबर2025 सोलापूर जिल्ह्यात सलग दोन दिवसांत घडलेल्या धक्कादायक घटनांनी संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे. वै...
  • "खर्डा हद्दीतील मोहरी तलाव फुटण्याची भीती – नागरिकांनी सतर्कता बाळगावी"
    खर्डा प्रतिनधी/२२सप्टेंबर२०२५ जामखेड तालुक्यातील खर्डा हद्दीतील मोहरी तलाव फुटण्याची गंभीर शक्यता निर्माण झाली आहे. काल रात्री...
  • तुझ्यामुळेच माझी बायको कलाकेंद्रावर जायला लागली" – सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच ठार
    जामखेड प्रतिनिधी/६जुलै२०२५ पंढरपूर तालुक्यातील करकंब येथे दि.४ जुलै रोजी दुपारी सुमारे सहा वाजताच्या सुमारास सावत्र दीराने सा...
  • जामखेड येथे स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने दरोडा टाकणारे 3 आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
    जामखेड प्रतिनधी/16 मे2025 जामखेड येथे स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीला मारहाण करून त्याच्याकडील मालमत्ता चोरण्य...

Popular Posts

चाकूचा धाक दाखवून कामगाराची लूट; दोन सराईत लुटारूंना पोलिसांच्या बेड्या

समाजसेवेचा दीप उजळला — पै. सागर भाऊ टकले यांच्याकडून वॉर्ड क्र.11 मधील महिलांना दिवाळीनिमित्त किराणा किटचे वाटप,नगरसेवक असावा तर सागर भाऊ सारखा!” – दिवाळीत महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला , महिलांनी केलं आभार प्रदर्शन

लोणीचे आदर्श सरपंच रघुनाथ परकड आता पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात,राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त; भाजपातून साकत गणातून उमेदवारीसाठी इच्छुक

मोहरी तलाव दुरुस्तीवरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने; श्रेयवादाच्या वादानं रंगला खर्ड्यात कलगीतुरा!

अत्यंत दु:खद! आदर्श शिक्षक व साहित्यिक गोकुळ गायकवाड यांच्या मुलाचा अपघाती मृत्यू

जेजला सोसायटीच्या चेअरमनपदी लक्ष्मण गोलेकर यांची बिनविरोध निवड, कार्यकर्ते, पदाधिकारी, ग्रामस्थ यांच्याकडून सत्कार

जामखेड रस्त्यावर भीषण अपघात; कुत्रे आडवे आल्याने जीप उलटली, तीन जण जखमी

पुण्याकडे जाणाऱ्या कुटुंबावर डोळ्यात मिरची पूड टाकून कोयत्याने हल्ला; महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लुटले

खर्डा परिसरात अनोळखी वृद्ध महिलेचा मृतदेह आढळला– रहस्यमय घटनेचा तपास सुरू, परिसरात एकच खळबळ

खर्ड्यातील मुस्लिम मदारी वसाहतीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सभापती प्रा.राम शिंदे यांनी घेतला पुढाकार,सोमवारी विधानभवनात बोलावली आढावा बैठक : दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार ?

Labels

  • अरणगाव (2)
  • अहमदनगर (8)
  • अहमदनगर बातम्या (1)
  • अहमदनगर पोलीस (1)
  • अहमदनगर पोलीस स्टेशन (2)
  • अहमदनगर शहर (3)
  • अहिल्यानगर पोलीस (1)
  • आरोग्य (1)
  • आहिल्यानगर पोलीस (2)
  • आहिल्यानगर पोलीस स्टेशन (1)
  • आहिल्यानगर बातम्या (1)
  • कर्जत (2)
  • कर्जत -जामखेड (1)
  • कर्जत पोलीस स्टेशन (1)
  • कर्जत-जामखेड (24)
  • केज पोलीस स्टेशन (1)
  • क्राईम (18)
  • क्राईम न्यूज (1)
  • क्राईम बातम्या (115)
  • खर्डा (1)
  • खर्डा ग्रामपंचायत (1)
  • खर्डा पोलीस स्टेशन (128)
  • खर्डा प्रतिनधी (1)
  • खर्डा शहर (331)
  • खर्डा शहर ठळक (1)
  • चोंडी (2)
  • चौंडी (1)
  • जवळा (1)
  • जातेगाव (2)
  • जामखेड (3)
  • जामखेड ठळक (2)
  • जामखेड पोलीस स्टेशन (176)
  • जामखेड शहर (175)
  • जामखेड शहर बातम्या (1)
  • जिल्हाधिकारी बातम्या (1)
  • ठळक बातम्या (429)
  • डोणगाव बातम्या (1)
  • तेलंगशी बातम्या (1)
  • थळक बातम्या (1)
  • दिघोळ बातम्या (1)
  • दुःखद बातम्या (11)
  • धानोरा ग्रामपंचायत (1)
  • नगर (1)
  • नगर पोलीस स्टेशन (1)
  • नायगाव (2)
  • नेवासा पोलीस स्टेशन (11)
  • नेवासा बातम्या (2)
  • नेवासा शहर (2)
  • पर्यावरण (1)
  • पोलीस स्टेशन (1)
  • बांधखडक (2)
  • बांधखडक बातम्या (2)
  • बातम्या (8)
  • बावी (2)
  • बाळगव्हाण (3)
  • बीड क्राईम बातम्या (1)
  • बीड पोलीस स्टेशन (5)
  • बीड शहर (2)
  • भूम बातम्या (1)
  • मिरजगाव पोलीस स्टेशन (2)
  • मोहरी बातम्या (1)
  • रक्तदान (1)
  • राजकीय (86)
  • राजकीय ठळक (6)
  • राजकीय ठळक बातम्या (1)
  • राजकीय बातम्या (362)
  • लोणी ग्रामपंचायत (1)
  • शहर ठळक बातम्या (3)
  • शालेय (5)
  • शालेय बातम्या (1)
  • शिर्डी पोलीस स्टेशन (2)
  • शिर्डी बातम्या (1)
  • शिक्षण (1)
  • शैक्षणिक (2)
  • शैक्षणिक बातम्या (45)
  • साकत (6)
  • साकत बातम्या (1)
  • सातेफळ (1)
  • सामजिक बातम्या (33)
  • सामाजिक (23)
  • सामाजिक ठळक (1)
  • सामाजिक बातम्या (104)
  • सोनेगाव (7)
  • सोलापूर ठळक बातम्या (1)
  • स्थानिक गुन्हे शाखा (33)
  • स्थानिक गुन्हे शाखा नगर (1)
  • स्थानीक गुन्हे शाखा (3)
  • हळगाव (2)
  • dysp संतोष खाड़े (1)
  • Vote (1)

पोलीस वारंट समाजातील प्रत्येक घटकांच्या घडामोडी, कला आणि साहित्य क्षेत्रातील उत्तुंग भरारी, खेळ आणि क्रीडा विश्वातील यशस्वी दौड, शिक्षण व शैक्षणिक वाटचाल, राजकारण आणि सामाजिक माहिती, गुन्हेगार आणि समाजातील विकृती, जनजागृती आणि जनसामान्यांच्या भावना आपल्या लेख, कथा, काव्य, गोष्टी, व बातम्यांच्या माध्यमातून समाजापुढे मांडत असते.

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

POLICE WARRANT ©2023 All rights reserved Developed By DIGITAL FLY KHARDA

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *