ब्रेकिंग न्यूज.... हळगाव येथील शेततळ्यात आढळला मृतदेह परिसरात उडाली खळबळ - police warrant kharda

police warrant kharda

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

🚨 पोलिस वॉरंट न्यूजवर आपले सहर्ष स्वागत आहे 🚨 ताज्या घडामोडी | स्थानिक व राष्ट्रीय बातम्या | शैक्षणिक माहिती | सामाजिक प्रश्न आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा... धन्यवाद 🙏

  • Home
  • शिक्षण
  • राजकीय
  • रक्तदान
  • ठळक बातम्या
  • जामखेड शहर
  • खर्डा शहर
  • कर्जत-जामखेड
  • आरोग्य

Breaking

बुधवार, २ नोव्हेंबर, २०२२

Home जामखेड पोलीस स्टेशन ठळक बातम्या ब्रेकिंग न्यूज.... हळगाव येथील शेततळ्यात आढळला मृतदेह परिसरात उडाली खळबळ

ब्रेकिंग न्यूज.... हळगाव येथील शेततळ्यात आढळला मृतदेह परिसरात उडाली खळबळ

बुधवार, नोव्हेंबर ०२, २०२२ जामखेड पोलीस स्टेशन, ठळक बातम्या,



जामखेड प्रतिनिधी : २ नोव्हेंबर 
जामखेड तालुक्यातील हळगाव येथील जय श्रीराम साखर कारखान्या शेजारी असलेल्या  शेततळ्यात एक ४०-४५ वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्याच्याकडे मिळालेल्या 
आधारकार्डानुसार जाफर हुसेन सय्यद, रा. इलहबाद, मदारीपुर बरेली ता. इलहबाद (उत्तर प्रदेश) असा त्यांचा परिचय असावा असा अंदाज पोलीस सुत्रांकडून व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे हाळगाव परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
  हा मृतदेह हळगाव येथील आप्पा दशरथ ढवळे यांच्या शेतातील शेततळ्यातील पाण्यावर तरंगत असल्याची घटना आज दि. २ नोव्हेंबर रोजी दुपारी ४:०० वाजताचे सुमारास उघडकीस आली आहे.
   सदर घटनेची माहिती हाळगाव येथील पोलीस पाटील सुरेश ढवळे यांनी पोलीस स्टेशनला कळवली. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी रात्री ७:०० वाजेच्या सुमारास मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला. 
  सदर मृतदेहाच्या अंगात पांढरा शर्ट व निळी जिन्स पँट होती, सदर मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्याने त्याचे शवविच्छेदन घटनास्थळीच केले जाणार असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.
  सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बडे, हेड काॅन्स्टेबल संजय लोखंडे, पोलीस नाईक अजय साठे, काॅन्स्टेबल सतिश दळवी, चालक हनुमान आडसूळ, गुन्हा शोध पथकाचे संग्राम जाधव, अरूण पवार यांनी घटनास्थळी दाखल होऊन शेततळ्यातील मृतदेह बाहेर काढला.
 या घटनेतील मयत इसमाचा खून झाला की त्याने आत्महत्या केली असा प्रश्न पोलीसांसमोर असून याचा तातडीने तपास करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी सांगितले.
Tags # जामखेड पोलीस स्टेशन # ठळक बातम्या
  • Tweet
  • Share
  • Pin it
  • Comment
  • Whatsapp
Author Image

About Unknown

ठळक बातम्या
Posted at बुधवार, नोव्हेंबर ०२, २०२२
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा
Labels जामखेड पोलीस स्टेशन, ठळक बातम्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)
श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

Blogger द्वारे प्रायोजित.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

Popular Posts

Popular Posts

Labels

  • अरणगाव (2)
  • अहमदनगर (8)
  • अहमदनगर बातम्या (1)
  • अहमदनगर पोलीस (1)
  • अहमदनगर पोलीस स्टेशन (2)
  • अहमदनगर शहर (3)
  • अहिल्यानगर पोलीस (1)
  • आरोग्य (1)
  • आहिल्यानगर पोलीस (2)
  • आहिल्यानगर पोलीस स्टेशन (1)
  • आहिल्यानगर बातम्या (1)
  • कर्जत (2)
  • कर्जत -जामखेड (1)
  • कर्जत पोलीस स्टेशन (1)
  • कर्जत-जामखेड (24)
  • केज पोलीस स्टेशन (1)
  • क्राईम (18)
  • क्राईम न्यूज (1)
  • क्राईम बातम्या (115)
  • खर्डा (1)
  • खर्डा ग्रामपंचायत (1)
  • खर्डा पोलीस स्टेशन (128)
  • खर्डा प्रतिनधी (1)
  • खर्डा शहर (331)
  • खर्डा शहर ठळक (1)
  • चोंडी (2)
  • चौंडी (1)
  • जवळा (1)
  • जातेगाव (2)
  • जामखेड (3)
  • जामखेड ठळक (2)
  • जामखेड पोलीस स्टेशन (176)
  • जामखेड शहर (175)
  • जामखेड शहर बातम्या (1)
  • जिल्हाधिकारी बातम्या (1)
  • ठळक बातम्या (429)
  • डोणगाव बातम्या (1)
  • तेलंगशी बातम्या (1)
  • थळक बातम्या (1)
  • दिघोळ बातम्या (1)
  • दुःखद बातम्या (11)
  • धानोरा ग्रामपंचायत (1)
  • नगर (1)
  • नगर पोलीस स्टेशन (1)
  • नायगाव (2)
  • नेवासा पोलीस स्टेशन (11)
  • नेवासा बातम्या (2)
  • नेवासा शहर (2)
  • पर्यावरण (1)
  • पोलीस स्टेशन (1)
  • बांधखडक (2)
  • बांधखडक बातम्या (2)
  • बातम्या (8)
  • बावी (2)
  • बाळगव्हाण (3)
  • बीड क्राईम बातम्या (1)
  • बीड पोलीस स्टेशन (5)
  • बीड शहर (2)
  • भूम बातम्या (1)
  • मिरजगाव पोलीस स्टेशन (2)
  • मोहरी बातम्या (1)
  • रक्तदान (1)
  • राजकीय (86)
  • राजकीय ठळक (6)
  • राजकीय ठळक बातम्या (1)
  • राजकीय बातम्या (362)
  • लोणी ग्रामपंचायत (1)
  • शहर ठळक बातम्या (3)
  • शालेय (5)
  • शालेय बातम्या (1)
  • शिर्डी पोलीस स्टेशन (2)
  • शिर्डी बातम्या (1)
  • शिक्षण (1)
  • शैक्षणिक (2)
  • शैक्षणिक बातम्या (45)
  • साकत (6)
  • साकत बातम्या (1)
  • सातेफळ (1)
  • सामजिक बातम्या (33)
  • सामाजिक (23)
  • सामाजिक ठळक (1)
  • सामाजिक बातम्या (104)
  • सोनेगाव (7)
  • सोलापूर ठळक बातम्या (1)
  • स्थानिक गुन्हे शाखा (33)
  • स्थानिक गुन्हे शाखा नगर (1)
  • स्थानीक गुन्हे शाखा (3)
  • हळगाव (2)
  • dysp संतोष खाड़े (1)
  • Vote (1)

पोलीस वारंट समाजातील प्रत्येक घटकांच्या घडामोडी, कला आणि साहित्य क्षेत्रातील उत्तुंग भरारी, खेळ आणि क्रीडा विश्वातील यशस्वी दौड, शिक्षण व शैक्षणिक वाटचाल, राजकारण आणि सामाजिक माहिती, गुन्हेगार आणि समाजातील विकृती, जनजागृती आणि जनसामान्यांच्या भावना आपल्या लेख, कथा, काव्य, गोष्टी, व बातम्यांच्या माध्यमातून समाजापुढे मांडत असते.

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

POLICE WARRANT ©2023 All rights reserved Developed By DIGITAL FLY KHARDA

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *