संसदरत्न खा. सुप्रिया सुळेंच्या विरोधात खालच्या पातळीवरील विधान करणाऱ्या अब्दुल सत्तारचा राजीनामा घ्यावा,शिंदे -फडणवीस सरकारमधील वाचाळवीरांनी जनतेचा भ्रमनिराश केला आहे- विजयसिंह गोलेकर - police warrant kharda

police warrant kharda

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

🚨 पोलिस वॉरंट न्यूजवर आपले सहर्ष स्वागत आहे 🚨 ताज्या घडामोडी | स्थानिक व राष्ट्रीय बातम्या | शैक्षणिक माहिती | सामाजिक प्रश्न आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा... धन्यवाद 🙏

  • Home
  • शिक्षण
  • राजकीय
  • रक्तदान
  • ठळक बातम्या
  • जामखेड शहर
  • खर्डा शहर
  • कर्जत-जामखेड
  • आरोग्य

Breaking

मंगळवार, ८ नोव्हेंबर, २०२२

Home खर्डा शहर राजकीय ठळक बातम्या संसदरत्न खा. सुप्रिया सुळेंच्या विरोधात खालच्या पातळीवरील विधान करणाऱ्या अब्दुल सत्तारचा राजीनामा घ्यावा,शिंदे -फडणवीस सरकारमधील वाचाळवीरांनी जनतेचा भ्रमनिराश केला आहे- विजयसिंह गोलेकर

संसदरत्न खा. सुप्रिया सुळेंच्या विरोधात खालच्या पातळीवरील विधान करणाऱ्या अब्दुल सत्तारचा राजीनामा घ्यावा,शिंदे -फडणवीस सरकारमधील वाचाळवीरांनी जनतेचा भ्रमनिराश केला आहे- विजयसिंह गोलेकर

मंगळवार, नोव्हेंबर ०८, २०२२ खर्डा शहर, राजकीय ठळक बातम्या,



खर्डा प्रतिनिधी : ९ नोव्हेंबर 
ज्यांनी खोक्यांच्या माध्यमातून सरकार स्थापन केले त्या शिंदे फडणवीस सरकारमधील अशा प्रकारच्या वाचाळवीर 
मंत्र्यांमध्ये सत्तेचा किती माज आलाय आपण बघीतला. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या संसदरत्न खा. सुप्रियाताई सुळे यांच्या विरोधात जी अश्लील टिप्पनी केली त्याचा सर्व महाराष्ट्रात निषेध होतोय. या सरकारमधील सगळ्याच वाचाळवीरांनी जनतेचा भ्रमनिराश केला आहे. त्यामुळे मी या सरकारचा जाहीर निषेध करतो. व सरकारने अब्दुल सत्तारचा राजीनामा घ्यावा अशी मागणी करतो असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा संघटक विजयसिंह गोलेकर यांनी केली आहे. 

खर्डा येथे राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांच्या वतीने 
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या संसदरत्न खा. सुप्रियाताई सुळे यांच्या बद्दल खालच्या पातळीवर केलेल्या वक्तव्याचा निषेध करत 
 कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुतळ्यास जोडे मारुन, व पुतळा दहन करत तीव्र घोषणाबाजीसह निषेध आंदोलन करण्यात आले. यानंतर आंदोलकांनी खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांना निवेदन देत कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली. 
   यावेळी सरपंच आसाराम गोपाळघरे, उपसरपंच श्रीकांत लोखंडे, सोसायटीचे व्हाईस चेअरमन शिवाजी भोसले, ग्रामपंचायत सदस्य महालिंग कोरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल लोंढे यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत तीव्र भाषेत निषेधही करण्यात आला. 
     यावेळी खर्डा सोसायटीचे  चेअरमन मुकुंद गोलेकर, संचालक राजेंद्र गोलेकर, एजाज जिकरे, चंद्रकांत गोलेकर, सुहास पाटील, तात्या ढेरे, ग्रामपंचायत सदस्य दिपक जावळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष लष्करे, विकास शिंदे, कपिल लोंढे, राम शिंदे, भिमा घोडेराव, सुरज रसाळ, प्रशांत वारे,दत्तराज पवार, दत्तात्रेय भोसले, वाल्मिक गोलेकर, हरीदास गोलेकर, संतोष वीर, अक्षय गोलेकर, नितीन गोलेकर, राजेंद्र सुर्वे, कैलास गोलेकर, काशीनाथ सदाफुले, पोपट भुते ,सुरेश ढेरे, सुरेश साळुंके, संदिप बिरंगळ,मोहन सुरवसे, विठ्ठल लोखंडे आदी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना विजयसिंह गोलेकर म्हणाले की, 
खऱ्या अर्थाने हे सगळे वाचाळवीर. शिंदे फडणवीस सरकारमधील हे सगळे वाचाळवीर पार गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळीकडे असल्याचे दिसून येते. गावामध्येही काही स्थानिक कार्यकर्ते आपल्याला वाचाळवीर असल्याचे दिसून येईल. काल खर्डा येथेही एक सामाजिक किल्ले बनवा स्पर्धा कार्यक्रम होता. या ठिकाणी आ. रोहित पवार यांच्यावर विना कारण टिका करण्याचे काम काही वाचाळवीरांनी केले. अशा प्रकारच्या अराजकीय कार्यक्रमतही हे वाचाळवीर राजकारण आणतात आणि आपल्या वाचाळपणामुळे स्वतः अडचणीत येतात.

आपण पाहिल तर शेतकऱ्यांपुढे भरपूर प्रश्न आहेत. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे, लाईट असे अनेक प्रश्न असताना  त्याकडे लक्ष द्यायचे सोडून ते अशा वाचाळ गोष्टी करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलाय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रत स्त्रियांच्या विरोधात बोलणाऱ्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. सरकारने अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्यावा असे मी सरकारला अवाहन करतो. मागील काही दिवसांपूर्वीही येथील स्थानिक आ. राम शिंदे यांनीही बारामती ॲग्रोच्या विरोधात वाचाळगीरी केली पण साखर आयुक्तांनी बारामती ॲग्रोला क्लिन चिट दिली. या सरकारमधील सगळ्याच वाचाळवीरांनी जनतेचा भ्रमनिराश केला आहे. त्यामुळे मी या सरकारचा जाहीर निषेध करतो. व सरकारने अब्दुल सत्तारचा राजीनामा घ्यावा अशी मागणी करतो
Tags # खर्डा शहर # राजकीय ठळक बातम्या
  • Tweet
  • Share
  • Pin it
  • Comment
  • Whatsapp
Author Image

About Unknown

राजकीय ठळक बातम्या
Posted at मंगळवार, नोव्हेंबर ०८, २०२२
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा
Labels खर्डा शहर, राजकीय ठळक बातम्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)
श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

Blogger द्वारे प्रायोजित.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

Popular Posts

  • ब्रेकिंग न्यूज: खर्डा येथील आत्महत्या प्रकरण उघडकीस; कर्जाच्या वसुलीसंदर्भातील तणावामुळे व्यक्तीने घेतला गळफास, दोघांना अटक, एक आरोपी फरार
    खर्डा प्रतिनिधी/८ सप्टेंबर २०२५ खर्डा (ता. जामखेड) येथे कर्ज दिलेल्या पैशांची परतफेड न करताच उलट धमक्या दिल्याचा त्रास सहन न...
  • ब्लॅकमेलिंगच्या त्रासातून फार्मसिस्ट तरुणीची धक्कादायक आत्महत्या, सुन्न करणारी सुसाईड नोट उघडकीस
    आहिल्यानगर प्रतिनधी/9सप्टेंबर2025 22 वर्षीय फार्मसिस्ट तरुणीने ब्लॅकमेलिंगच्या मानसिक तणावातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्...
  • कलाकेंद्र वादातून थेट तरुणावर धाडकन घातली गोळी; पुन्हामहाराष्ट्रात खळबळ!
    सोलापूर प्रतिनधी/12सप्टेंबर2025 सोलापूर जिल्ह्यात सलग दोन दिवसांत घडलेल्या धक्कादायक घटनांनी संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे. वै...
  • "खर्डा हद्दीतील मोहरी तलाव फुटण्याची भीती – नागरिकांनी सतर्कता बाळगावी"
    खर्डा प्रतिनधी/२२सप्टेंबर२०२५ जामखेड तालुक्यातील खर्डा हद्दीतील मोहरी तलाव फुटण्याची गंभीर शक्यता निर्माण झाली आहे. काल रात्री...
  • मोठी बातमी: अवैध वसुलीचा व्हिडीओ व्हायरल; शेंडी बायपासवर ट्रकचालकांकडून पैसे घेताना पोलीस निलंबित
    अहिल्यानगर (दि. ११ सप्टेंबर) –  आहिल्यानगरमधिल शेंडी बायपास परिसरात ट्रकचालकांकडून अवैधरित्या पैसे गोळा करणाऱ्या प्रकरणाचा व्ह...
  • धक्कादायक: “लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार;मुलगी झाल्यावर आरोपीचा जबाबदारीला नकार ; खर्डा शहर हादरले” आरोपीविरुद्ध पोलिसात गंभीर गुन्हा दाखल
    खर्डा प्रतिनिधी/१८ सप्टेंबर २०२५ अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील खर्डा परिसरात, लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीशी वारंवा...
  • जामखेड बसस्थानकाजवळ बेवारस मृतदेह सापडला, संजय कोठारी यांनी पोलिसांना दिली माहिती ,परिसरात खळबळ
    जामखेड प्रतिनधी/8सप्टेंबर2025 जामखेड येथील बसस्थानकावरील शेडमध्ये एका अंदाजे ७५ वर्षीय अज्ञात व्यक्तीला बेशुद्ध अवस्थेत पडलेले प...
  • ब्रेकिंग न्यूज : अवैध धंद्यावाल्यांचे धाबे दणाणलेखर्डा हद्दीत स्थानीक गुन्हे शाखेचा छापा, तिरट जुगार अड्ड्यांवर ४० जण ताब्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त
    खर्डा प्रतिनधी/सप्टेंबर2025 अहिल्यानगर जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवा...
  • ५ लाख रुपयांच्या बनावट नोकरी फसवणुकीचा खर्डा पोलिसांकडून पर्दाफाश;२ वर्षे फरार आरोपी मुरलीधर नेटके नवी मुंबईतून अटक
    खर्डा प्रतिनधी/१७सप्टेंबर२०२५ खर्डा पोलीसांनी नोकरीचे आमिष दाखवून ५ लाख रुपयांची फसवणूक करणा-या फरार आरोपी मुरलीधर धर्मा नेटके र...
  • अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गावातून अपहरण करून पनवेलला नेले, मुख्य आरोपी अटकेत! परिसरात खळबळ!
    जामखेड प्रतिनिधी / ५ ऑक्टोबर २०२५ आष्टी तालुक्यातील एका गावातून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने चारचाकी वाहनातून उचलून तिच...

Popular Posts

चाकूचा धाक दाखवून कामगाराची लूट; दोन सराईत लुटारूंना पोलिसांच्या बेड्या

समाजसेवेचा दीप उजळला — पै. सागर भाऊ टकले यांच्याकडून वॉर्ड क्र.11 मधील महिलांना दिवाळीनिमित्त किराणा किटचे वाटप,नगरसेवक असावा तर सागर भाऊ सारखा!” – दिवाळीत महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला , महिलांनी केलं आभार प्रदर्शन

लोणीचे आदर्श सरपंच रघुनाथ परकड आता पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात,राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त; भाजपातून साकत गणातून उमेदवारीसाठी इच्छुक

मोहरी तलाव दुरुस्तीवरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने; श्रेयवादाच्या वादानं रंगला खर्ड्यात कलगीतुरा!

भिसीच्या पैशांवरून जामखेडमध्ये लोखंडी गज व काठीने दोघांना जबर मारहाण,सात जणांवर गुन्हा, दोन आरोपी अटकेत

चौंडीतील विकास कामांना गती;चौंडी ते निमगाव डाकू रस्त्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

जामखेड: पाळीव जनावरे नागरिकांनी मोकाट सोडू नये अन्यथा नगरपरिषदेच्या वतीने कडक कारवाई करण्यात येणार - मुख्याधिकारी अजय साळवे

खर्डा येथे पिकअपमध्ये कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

आहिल्यानगर जिल्ह्यात बारावीच्या निकालात जामखेड, संगमनेरची बाजी

मागासवर्गीय विकास निधीचा वापर न केल्याने घुमरी ग्रामपंचायत केली बरखास्त; ग्रामविकास मंत्रालयाचा आदेश

Labels

  • अरणगाव (2)
  • अहमदनगर (8)
  • अहमदनगर बातम्या (1)
  • अहमदनगर पोलीस (1)
  • अहमदनगर पोलीस स्टेशन (2)
  • अहमदनगर शहर (3)
  • अहिल्यानगर पोलीस (1)
  • आरोग्य (1)
  • आहिल्यानगर पोलीस (2)
  • आहिल्यानगर पोलीस स्टेशन (1)
  • आहिल्यानगर बातम्या (1)
  • कर्जत (2)
  • कर्जत -जामखेड (1)
  • कर्जत पोलीस स्टेशन (1)
  • कर्जत-जामखेड (24)
  • केज पोलीस स्टेशन (1)
  • क्राईम (18)
  • क्राईम न्यूज (1)
  • क्राईम बातम्या (115)
  • खर्डा (1)
  • खर्डा ग्रामपंचायत (1)
  • खर्डा पोलीस स्टेशन (128)
  • खर्डा प्रतिनधी (1)
  • खर्डा शहर (331)
  • खर्डा शहर ठळक (1)
  • चोंडी (2)
  • चौंडी (1)
  • जवळा (1)
  • जातेगाव (2)
  • जामखेड (3)
  • जामखेड ठळक (2)
  • जामखेड पोलीस स्टेशन (176)
  • जामखेड शहर (175)
  • जामखेड शहर बातम्या (1)
  • जिल्हाधिकारी बातम्या (1)
  • ठळक बातम्या (429)
  • डोणगाव बातम्या (1)
  • तेलंगशी बातम्या (1)
  • थळक बातम्या (1)
  • दिघोळ बातम्या (1)
  • दुःखद बातम्या (11)
  • धानोरा ग्रामपंचायत (1)
  • नगर (1)
  • नगर पोलीस स्टेशन (1)
  • नायगाव (2)
  • नेवासा पोलीस स्टेशन (11)
  • नेवासा बातम्या (2)
  • नेवासा शहर (2)
  • पर्यावरण (1)
  • पोलीस स्टेशन (1)
  • बांधखडक (2)
  • बांधखडक बातम्या (2)
  • बातम्या (8)
  • बावी (2)
  • बाळगव्हाण (3)
  • बीड क्राईम बातम्या (1)
  • बीड पोलीस स्टेशन (5)
  • बीड शहर (2)
  • भूम बातम्या (1)
  • मिरजगाव पोलीस स्टेशन (2)
  • मोहरी बातम्या (1)
  • रक्तदान (1)
  • राजकीय (86)
  • राजकीय ठळक (6)
  • राजकीय ठळक बातम्या (1)
  • राजकीय बातम्या (362)
  • लोणी ग्रामपंचायत (1)
  • शहर ठळक बातम्या (3)
  • शालेय (5)
  • शालेय बातम्या (1)
  • शिर्डी पोलीस स्टेशन (2)
  • शिर्डी बातम्या (1)
  • शिक्षण (1)
  • शैक्षणिक (2)
  • शैक्षणिक बातम्या (45)
  • साकत (6)
  • साकत बातम्या (1)
  • सातेफळ (1)
  • सामजिक बातम्या (33)
  • सामाजिक (23)
  • सामाजिक ठळक (1)
  • सामाजिक बातम्या (104)
  • सोनेगाव (7)
  • सोलापूर ठळक बातम्या (1)
  • स्थानिक गुन्हे शाखा (33)
  • स्थानिक गुन्हे शाखा नगर (1)
  • स्थानीक गुन्हे शाखा (3)
  • हळगाव (2)
  • dysp संतोष खाड़े (1)
  • Vote (1)

पोलीस वारंट समाजातील प्रत्येक घटकांच्या घडामोडी, कला आणि साहित्य क्षेत्रातील उत्तुंग भरारी, खेळ आणि क्रीडा विश्वातील यशस्वी दौड, शिक्षण व शैक्षणिक वाटचाल, राजकारण आणि सामाजिक माहिती, गुन्हेगार आणि समाजातील विकृती, जनजागृती आणि जनसामान्यांच्या भावना आपल्या लेख, कथा, काव्य, गोष्टी, व बातम्यांच्या माध्यमातून समाजापुढे मांडत असते.

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

POLICE WARRANT ©2023 All rights reserved Developed By DIGITAL FLY KHARDA

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *