बीड जिल्हा सत्र न्यायाधीश सत्यवान डोके यांनी तालुका कृषी अनुरेखक दिलीप निमोणकर यांचा सेवानिवृत्ती सत्कार - police warrant kharda

police warrant kharda

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

🚨 पोलिस वॉरंट न्यूजवर आपले सहर्ष स्वागत आहे 🚨 ताज्या घडामोडी | स्थानिक व राष्ट्रीय बातम्या | शैक्षणिक माहिती | सामाजिक प्रश्न आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा... धन्यवाद 🙏

  • Home
  • शिक्षण
  • राजकीय
  • रक्तदान
  • ठळक बातम्या
  • जामखेड शहर
  • खर्डा शहर
  • कर्जत-जामखेड
  • आरोग्य

Breaking

सोमवार, १४ नोव्हेंबर, २०२२

Home जामखेड शहर ठळक बातम्या बीड जिल्हा सत्र न्यायाधीश सत्यवान डोके यांनी तालुका कृषी अनुरेखक दिलीप निमोणकर यांचा सेवानिवृत्ती सत्कार

बीड जिल्हा सत्र न्यायाधीश सत्यवान डोके यांनी तालुका कृषी अनुरेखक दिलीप निमोणकर यांचा सेवानिवृत्ती सत्कार

सोमवार, नोव्हेंबर १४, २०२२ जामखेड शहर, ठळक बातम्या,

    
जामखेड प्रतिनधी-१४ नोव्हेंबर

 जामखेड येथिल तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील अनुरेखक दिलीप रामचंद्र निमोणकर हे कर्मचारी आपल्या ३८ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून जामखेड येथिल कार्यालयातून दि. ३१ ऑक्टोबर २०२२ सेवा निवृत झाले. सेवानिवृत्तीबद्दल जामखेड येथिल युनिव्हर्सल स्पोर्टस् या स्पोर्टस् साहित्याच्या शोरूममध्ये त्यांचा बीड जिल्हा न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश सत्यवान डोके यांच्या हस्ते आज रविवारी सत्कार करण्यात आला. 
      सेवानिवृत्त कृषी अनुरेखक दिलीप निमोणकर हे लोकमत समाचार तालुका प्रतिनिधी अशोक निमोणकर यांचे ज्येष्ठ बंधू आहेत. युनिव्हर्सल स्पोर्टचे संचालक सुरज निमोणकर यांच्या शोरूममध्ये अयोजीत सत्कार समारंभ कार्यक्रम रवीवारी संपन्न झाला. यावेळी दिवानी न्यायाधिश कनिष्ठ स्तर व प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी कृष्णा लटके, मंडल अधिकारी बाळासाहेब लटके, जामखेड पत्रकार संघाचे अध्यक्ष नासीर पठाण, अशोक निमोणकर, नगर व्हिजनचे संपादक संजय वारभोग, जामखेड रोकठोक न्युजचे संपादक अविनाश बोधले, जामखेड न्युजचे संपादक सुदाम वराट यावेळी उपस्थित होते. 
          जामखेड येथून निवृत्त तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील अनुरेखक दिलीप रामचंद्र निमोणकर यांनी आपल्या ३८ वर्षांचा कार्यकाळात पुणे, सोलापूर, नगर विभागात मोठे काम केले. मागील फडणवीस सरकारच्या काळात महाराष्ट्रा सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या अंतर्गत जलपरिपुर्तता अहवाल पुर्ण करण्यासाठी केलेल्या कामाबाबत अहमदनगर जिल्ह्य़ात जामखेड तालुक्याचा रिपोर्टींग मध्ये प्रथम क्रमांक आला होता. 
        अनुरेखक या हुदयाचे जामखेड कार्यालयात दोनच पद होती. याकामात दिलीप निमोणकर यांचा सिंहाचा वाटा होता असे म्हटल्यास वावगे ठरणार. 
जामखेड येथिल दैनिक लोकमतचे तालुका प्रतिनिधी अशोक निमोणकर यांचे थोरले बंधू आहेत. आपल्या कृषी क्षेत्रातील ज्ञानाचा सर्वसामान्य शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी आपल्या स्वतःच्या क्षेत्रात पथदर्शी प्रकल्प म्हणून न्यु शेलार जातीची मोसंबीची २५० झाडे, गोल्डन जातीची सिताफळाची २५० झाडे अडीच वर्षांपूर्वी लावली असून आपल्या निवृत्तीच्या काळात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचा त्यांचा संकल्प आहे.
( फोटो - युनिव्हर्सल स्पोर्ट शोरूममध्ये बीड जिल्हा सत्र न्यायाधीश सत्यवान डोके यांच्या हस्ते सेवानिवृत्त कृषी अनुरेखक दिलीप निमोणकर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी दिवाणी न्यायाधीश कृष्णा लटके व पत्रकार उपस्थित होते)
Tags # जामखेड शहर # ठळक बातम्या
  • Tweet
  • Share
  • Pin it
  • Comment
  • Whatsapp
Author Image

About Unknown

ठळक बातम्या
Posted at सोमवार, नोव्हेंबर १४, २०२२
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा
Labels जामखेड शहर, ठळक बातम्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)
श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

Blogger द्वारे प्रायोजित.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

Popular Posts

Popular Posts

Labels

  • अरणगाव (2)
  • अहमदनगर (8)
  • अहमदनगर बातम्या (1)
  • अहमदनगर पोलीस (1)
  • अहमदनगर पोलीस स्टेशन (2)
  • अहमदनगर शहर (3)
  • अहिल्यानगर पोलीस (1)
  • आरोग्य (1)
  • आहिल्यानगर पोलीस (2)
  • आहिल्यानगर पोलीस स्टेशन (1)
  • आहिल्यानगर बातम्या (1)
  • कर्जत (2)
  • कर्जत -जामखेड (1)
  • कर्जत पोलीस स्टेशन (1)
  • कर्जत-जामखेड (24)
  • केज पोलीस स्टेशन (1)
  • क्राईम (18)
  • क्राईम न्यूज (1)
  • क्राईम बातम्या (115)
  • खर्डा (1)
  • खर्डा ग्रामपंचायत (1)
  • खर्डा पोलीस स्टेशन (128)
  • खर्डा प्रतिनधी (1)
  • खर्डा शहर (331)
  • खर्डा शहर ठळक (1)
  • चोंडी (2)
  • चौंडी (1)
  • जवळा (1)
  • जातेगाव (2)
  • जामखेड (3)
  • जामखेड ठळक (2)
  • जामखेड पोलीस स्टेशन (176)
  • जामखेड शहर (175)
  • जामखेड शहर बातम्या (1)
  • जिल्हाधिकारी बातम्या (1)
  • ठळक बातम्या (429)
  • डोणगाव बातम्या (1)
  • तेलंगशी बातम्या (1)
  • थळक बातम्या (1)
  • दिघोळ बातम्या (1)
  • दुःखद बातम्या (11)
  • धानोरा ग्रामपंचायत (1)
  • नगर (1)
  • नगर पोलीस स्टेशन (1)
  • नायगाव (2)
  • नेवासा पोलीस स्टेशन (11)
  • नेवासा बातम्या (2)
  • नेवासा शहर (2)
  • पर्यावरण (1)
  • पोलीस स्टेशन (1)
  • बांधखडक (2)
  • बांधखडक बातम्या (2)
  • बातम्या (8)
  • बावी (2)
  • बाळगव्हाण (3)
  • बीड क्राईम बातम्या (1)
  • बीड पोलीस स्टेशन (5)
  • बीड शहर (2)
  • भूम बातम्या (1)
  • मिरजगाव पोलीस स्टेशन (2)
  • मोहरी बातम्या (1)
  • रक्तदान (1)
  • राजकीय (86)
  • राजकीय ठळक (6)
  • राजकीय ठळक बातम्या (1)
  • राजकीय बातम्या (362)
  • लोणी ग्रामपंचायत (1)
  • शहर ठळक बातम्या (3)
  • शालेय (5)
  • शालेय बातम्या (1)
  • शिर्डी पोलीस स्टेशन (2)
  • शिर्डी बातम्या (1)
  • शिक्षण (1)
  • शैक्षणिक (2)
  • शैक्षणिक बातम्या (45)
  • साकत (6)
  • साकत बातम्या (1)
  • सातेफळ (1)
  • सामजिक बातम्या (33)
  • सामाजिक (23)
  • सामाजिक ठळक (1)
  • सामाजिक बातम्या (104)
  • सोनेगाव (7)
  • सोलापूर ठळक बातम्या (1)
  • स्थानिक गुन्हे शाखा (33)
  • स्थानिक गुन्हे शाखा नगर (1)
  • स्थानीक गुन्हे शाखा (3)
  • हळगाव (2)
  • dysp संतोष खाड़े (1)
  • Vote (1)

पोलीस वारंट समाजातील प्रत्येक घटकांच्या घडामोडी, कला आणि साहित्य क्षेत्रातील उत्तुंग भरारी, खेळ आणि क्रीडा विश्वातील यशस्वी दौड, शिक्षण व शैक्षणिक वाटचाल, राजकारण आणि सामाजिक माहिती, गुन्हेगार आणि समाजातील विकृती, जनजागृती आणि जनसामान्यांच्या भावना आपल्या लेख, कथा, काव्य, गोष्टी, व बातम्यांच्या माध्यमातून समाजापुढे मांडत असते.

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

POLICE WARRANT ©2023 All rights reserved Developed By DIGITAL FLY KHARDA

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *