खर्डा प्रतिनिधी : १५ जानेवारी
दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी काळे धंदे या वेब सिरीज द्वारे बँड कलाकारांचा अवमान केल्या प्रकरणी बँड/बँजो कलाकारांच्या वतीने आज दि. १५ जानेवारी रोजी पोलीस स्टेशनला निवेदन देत निषेध व्यक्त करण्यात आला. या प्रसंगी
बँड/बँजो कलाकार काशिनाथ सदाफुले, सचिन पगारे, जितू पगारे, गणेश डाडर,दिपक सदाफुले, किरण जाधव , मछिंद्र जाधव, नाना गायकवाड, बाळू गायकवाड, संतोष डाडर, विकास डाडर, सुरज सदाफुले आदी उपस्थित होते. यावेळी पोलीस कॉन्स्टेबल रावसाहेब नागरगोजे यांच्याकडे निवेदन देण्यात आले.
No comments:
Post a Comment