कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत पक्षाच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी न देता अन्याय करत आ. रोहित पवारांचे जिल्हा बँक संचालक अमोल राळेभात यांच्यापुढे लोटांगण - रवी दादा सुरवसे - police warrant kharda

police warrant kharda

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

🚨 पोलिस वॉरंट न्यूजवर आपले सहर्ष स्वागत आहे 🚨 ताज्या घडामोडी | स्थानिक व राष्ट्रीय बातम्या | शैक्षणिक माहिती | सामाजिक प्रश्न आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा... धन्यवाद 🙏

  • Home
  • शिक्षण
  • राजकीय
  • रक्तदान
  • ठळक बातम्या
  • जामखेड शहर
  • खर्डा शहर
  • कर्जत-जामखेड
  • आरोग्य

Breaking

बुधवार, २६ एप्रिल, २०२३

Home राजकीय बातम्या कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत पक्षाच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी न देता अन्याय करत आ. रोहित पवारांचे जिल्हा बँक संचालक अमोल राळेभात यांच्यापुढे लोटांगण - रवी दादा सुरवसे

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत पक्षाच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी न देता अन्याय करत आ. रोहित पवारांचे जिल्हा बँक संचालक अमोल राळेभात यांच्यापुढे लोटांगण - रवी दादा सुरवसे

बुधवार, एप्रिल २६, २०२३ राजकीय बातम्या,

 पोलीस वारंट न्युज नेटवर्क :२६ एप्रिल 
    जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही नेते किंवा कार्यकर्त्यांना उमेदवारी न देता त्यांच्यावर अन्याय करून आ. रोहित पवार यांनी जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात यांच्यापुढे लोटांगण घालत सोसायटी मतदारसंघातील सर्व ११ जागा त्यांना दिल्या आहेत. कारण कर्जत मध्ये आ राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जो पॅनल उभा केला त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाअध्यक्ष काकासाहेब तापकीर यांनी उमेदवारी केली आहे. तसेच कर्जत तालुक्यातील आर्धी राष्ट्रवादी काँग्रेस आ. राम शिंदे यांच्या बरोबर आहे त्यामुळे कर्जत बाजार समिती निवडणूक आ. रोहित पवार यांना मोठ्या अडचणी सामना करावा लागत आहे आणि कर्जत बाजार समिती आपला एकही उमेदवार निवडून येणार नाही अशी भिती वाटत असल्याने त्यांनी सर्व जागा जिल्हा बँक संचालक अमोल राळेभात यांना दिल्या आहेत.  
     जामखेड तालुक्यातील अनेक गावांमध्ये भारतीय जनता पार्टीने आ. राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली  बाजार समिती निवडणुकीच्या प्रचारात आघाडी घेतली आहे.
अशाच एका ठिकाणी बोलताना भाजपाचे कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष रवी (दादा) सुरवसे हे बोलत होते. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, गेली पंधरा वर्षापासून आपण आ. राम शिंदे साहेबांचे राजकारण पाहतोय. तालुक्यात त्यांनी कधीही कोणाला त्रास दिला नाही किंवा अपमान केला नाही. जो कोणी येईल त्याचे काम करण्याची चांगली पद्धत त्यांनी वापरली आहे. मात्र या उलट  गेल्या अडीच वर्षात व भाजपचे सरकार येण्यापूर्वी आ. रोहित पवार कोणालाही मानसन्मान देत नव्हते. कोणत्याही पदाधिकाऱ्याला विश्वासात न घेता दादागिरीचे राजकारण त्यांच्याकडून केले जात होते. मात्र आपले सरकार आले तसेच आ. राम शिंदे साहेबांना आमदारकी मिळाली तेंव्हापासून आ. रोहित पवार यांची कार्यकर्त्यांशी वागण्याची पद्धत बदलली असली तरी मागील दोन अडीच वर्षात त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना त्रास दिलाच पण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना खूप त्रास दिला. तरीही भाजपचा कोणताही कार्यकर्ता पक्षाला किंवा शिंदे साहेबांना सोडून गेला नाही.  त्यामुळेच आपण जर पाहिले तर या निवडणुकीच्या प्रचारात  खूप मोठी आघाडी  घेतलेली आहे. तर आ. रोहित पवार यांच्या पॅनलमध्ये मोठी फुट पडली आहे. कारण त्यांच्या पॅनलच्या 
   सोसायटी मतदारसंघातील उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी राळेभात बंधू तर ग्रामपंचायत मतदार संघातील उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते फिरत आहेत. आमदार राम शिंदे साहेबांनी  जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात यांच्याशी युती करण्यासंदर्भात बोलनी केली होती मात्र. त्यांना पाच वर्ष सभापती पद द्यावे लागेल अशी त्यांची अट होती. परंतु शिंदे साहेबांनी सांगितले की अडिच अडिच वर्ष सभापती पद वाटुन घ्यावे लागेल. व पहिले अडिच वर्ष भाजपाचाच सभापती राहिल. ही अट त्यांना मान्य नव्हती व त्यांना पाच वर्षासाठी सभापती पद पाहिजे होते. जिल्हा बँकेचे संचालक पद, बाजार समिती सभापती पद, खरेदी विक्री संघाचे चेअरमन पद त्यांनाच पाहिजे. म्हणजे तालुक्यातील सहकारी संस्थांची प्रमुख पदं त्यांना त्यांच्या घरातीलच माणसांना पाहिजेत. अशी तीन तीन प्रमुख पदं आपल्या घरातच पाहिजे असतील तर त्यासाठी मोठे योगदान द्यायला पाहिजे. जनतेचे त्यांना काही देणे घेणे नाही. तालुक्यातील सहकारातील सर्व पदांवर त्यांना आपल्या घरातील माणसे पाहिजेत म्हणून त्यांच्यात आणि आपल्यात जमलं नाही. 
जिल्हा बँकेच्या माध्यमातून त्यांच्याकडून जी दादागिरी केले जाते. कुठल्याही सेवा संस्थेच्या चेअरमन, व्हाईस चेअरमनला बँकेत बोलावून घेऊन सांगितले जाते की, तुमचे प्रकरण केले जाणार नाही. तुमच्या संस्थेचे वाटप होऊ देणार नाही. या पद्धतीची  दादागिरी त्यापुढे कोणीही खपवून घेऊ नका. कारण जिल्हा बँकेत भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. अध्यक्ष म्हणून माजी आमदार शिवाजीराव कर्डिले आहेत त्यामुळे काही जरी सांगितलं तरी कोणत्याही सोसायटीचे प्रकरण किंवा वाटतं त्या ठिकाणी थांबणार नाही. त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. त्यासाठी आपले नेते शिंदे साहेब खंबीर आहेत. ज्या पद्धतीने आ. रोहित पवार यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत गोळ्या-बिस्कीटे व पॅड वाटून मत घेतली. तीच पध्दत आता हळगावचा साखर कारखाना विकत घेऊन ज्यांना बाजार समिती निवडणुकीत उमेदवारी देता आली नाही. त्या पंधरा लोकांची त्या कारखाना समितीवर नेमणूक केली आहे. म्हणजे पुन्हा गाजर दाखवले गेले आहे. २०१९ ला नादी लागून मतं घेतली तशीच मते आता आपल्याला घेता येतील. असंच आ. रोहित पवार यांना वाटत आहे. परंतु तालुक्यातील वातावरण पाहिले तर संपूर्ण तालुक्यात भारतीय जनता पार्टीवर व आ. राम शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून छत्रीच्या चिन्हावर उभे असलेल्या सर्वच्या सर्व उमेदवार निवडून येणार आहेत. आपल्याला आपल्या संचालक पुन्हा निवडून द्यायचे आहेत.
  आ.रोहित पवार आमदार झाल्यानंतर त्यांच्या विरोधात एकही राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता बोलण्याची ताकद नव्हती परंतु त्या दिवशी सर्व कार्यकर्त्यांनी त्यांचे विरोधात आपले आमदार राम शिंदे साहेब करताना तो भाजपचा कार्यकर्ता असेल याची काळजी घेतली आणि त्याच कार्यकर्त्यांना निवडणुकीला उमेदवारी दिली व त्यांनाच ताकद दिली आहे.
Tags # राजकीय बातम्या
  • Tweet
  • Share
  • Pin it
  • Comment
  • Whatsapp
Author Image

About Unknown

राजकीय बातम्या
Posted at बुधवार, एप्रिल २६, २०२३
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा
Labels राजकीय बातम्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)
श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

Blogger द्वारे प्रायोजित.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

Popular Posts

  • ब्रेकिंग न्यूज: खर्डा येथील आत्महत्या प्रकरण उघडकीस; कर्जाच्या वसुलीसंदर्भातील तणावामुळे व्यक्तीने घेतला गळफास, दोघांना अटक, एक आरोपी फरार
    खर्डा प्रतिनिधी/८ सप्टेंबर २०२५ खर्डा (ता. जामखेड) येथे कर्ज दिलेल्या पैशांची परतफेड न करताच उलट धमक्या दिल्याचा त्रास सहन न...
  • गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सराईत गुन्हेगार बबलू गोलेकर तडीपार
    खर्डा प्रतिनिधी / २७ ऑगस्ट २०२५ गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य गोंधळ व कायदा सुव्यवस्थेचा भंग टाळण्यासाठ...
  • दोन चिमुकल्यांसह आईची विहिरीत उडी मारुन आत्महत्या; जामखेडमधील धक्कादायक घटना
    ( खर्डा प्रतिनिधी) :8 ऑगस्ट2025 जामखेड तालुक्यातील नायगाव येथे शुक्रवार सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली. रूपाली नाना उगले ...
  • ब्लॅकमेलिंगच्या त्रासातून फार्मसिस्ट तरुणीची धक्कादायक आत्महत्या, सुन्न करणारी सुसाईड नोट उघडकीस
    आहिल्यानगर प्रतिनधी/9सप्टेंबर2025 22 वर्षीय फार्मसिस्ट तरुणीने ब्लॅकमेलिंगच्या मानसिक तणावातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्...
  • कलाकेंद्र वादातून थेट तरुणावर धाडकन घातली गोळी; पुन्हामहाराष्ट्रात खळबळ!
    सोलापूर प्रतिनधी/12सप्टेंबर2025 सोलापूर जिल्ह्यात सलग दोन दिवसांत घडलेल्या धक्कादायक घटनांनी संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे. वै...
  • "खर्डा हद्दीतील मोहरी तलाव फुटण्याची भीती – नागरिकांनी सतर्कता बाळगावी"
    खर्डा प्रतिनधी/२२सप्टेंबर२०२५ जामखेड तालुक्यातील खर्डा हद्दीतील मोहरी तलाव फुटण्याची गंभीर शक्यता निर्माण झाली आहे. काल रात्री...
  • मोठी बातमी: अवैध वसुलीचा व्हिडीओ व्हायरल; शेंडी बायपासवर ट्रकचालकांकडून पैसे घेताना पोलीस निलंबित
    अहिल्यानगर (दि. ११ सप्टेंबर) –  आहिल्यानगरमधिल शेंडी बायपास परिसरात ट्रकचालकांकडून अवैधरित्या पैसे गोळा करणाऱ्या प्रकरणाचा व्ह...
  • धक्कादायक: “लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार;मुलगी झाल्यावर आरोपीचा जबाबदारीला नकार ; खर्डा शहर हादरले” आरोपीविरुद्ध पोलिसात गंभीर गुन्हा दाखल
    खर्डा प्रतिनिधी/१८ सप्टेंबर २०२५ अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील खर्डा परिसरात, लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीशी वारंवा...
  • पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती ? जामखेड तालुक्यात सासरच्या छळाला कंटाळून मुलांसह आईची आत्महत्याखर्डा पोलीस स्टेशनला ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
    खर्डा प्रतिनधी 9 ऑगस्ट – 2025 नायगाव (ता. जामखेड) येथे पती, सासरे, ननंद आणि नंदाविरुद्ध हुंडा मागणी व मानसिक छळाच्या आरोपावर...
  • जामखेड बसस्थानकाजवळ बेवारस मृतदेह सापडला, संजय कोठारी यांनी पोलिसांना दिली माहिती ,परिसरात खळबळ
    जामखेड प्रतिनधी/8सप्टेंबर2025 जामखेड येथील बसस्थानकावरील शेडमध्ये एका अंदाजे ७५ वर्षीय अज्ञात व्यक्तीला बेशुद्ध अवस्थेत पडलेले प...

Popular Posts

चाकूचा धाक दाखवून कामगाराची लूट; दोन सराईत लुटारूंना पोलिसांच्या बेड्या

मोहरी तलाव दुरुस्तीवरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने; श्रेयवादाच्या वादानं रंगला खर्ड्यात कलगीतुरा!

समाजसेवेचा दीप उजळला — पै. सागर भाऊ टकले यांच्याकडून वॉर्ड क्र.11 मधील महिलांना दिवाळीनिमित्त किराणा किटचे वाटप,नगरसेवक असावा तर सागर भाऊ सारखा!” – दिवाळीत महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला , महिलांनी केलं आभार प्रदर्शन

लोणीचे आदर्श सरपंच रघुनाथ परकड आता पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात,राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त; भाजपातून साकत गणातून उमेदवारीसाठी इच्छुक

एसटी बसचे न येणे विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतलं, खाजगी वाहनातून प्रवास करताना टमटम पलटी, खर्डा विद्यालयातील १६ विद्यार्थी जखम, संतप्त पालकांनी खर्डा बसस्थानकाला ठोकले कुलूप

दुध दरवाढीच्या शासन निर्णयात सुधारणा करा - आ. प्रा. राम शिंदे यांची विधानपरिषदेत मागणी

बनावट दारू प्रकरणी छापा जामखेड रस्त्यावर ६ जण पकडून ३१ लाखाचा ऐवज जप्त

जामखेडमधील नऊ वर्षीय मुलीच्या मृत्यूचे विधानपरिषदेत पडसाद ! आ. प्रा राम शिंदे यांनी उपस्थित केला तारांकित प्रश्न !

ना. प्रा. राम शिंदे यांची विधान परिषद सभापतीपदी बिनविरोध निवडीबद्दल जामखेडमध्ये उध्या भव्य मिरवणुक

खर्डा येथे पिकअपमध्ये कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

Labels

  • अरणगाव (2)
  • अहमदनगर (8)
  • अहमदनगर बातम्या (1)
  • अहमदनगर पोलीस (1)
  • अहमदनगर पोलीस स्टेशन (2)
  • अहमदनगर शहर (3)
  • अहिल्यानगर पोलीस (1)
  • आरोग्य (1)
  • आहिल्यानगर पोलीस (2)
  • आहिल्यानगर पोलीस स्टेशन (1)
  • आहिल्यानगर बातम्या (1)
  • कर्जत (2)
  • कर्जत -जामखेड (1)
  • कर्जत पोलीस स्टेशन (1)
  • कर्जत-जामखेड (24)
  • केज पोलीस स्टेशन (1)
  • क्राईम (18)
  • क्राईम न्यूज (1)
  • क्राईम बातम्या (115)
  • खर्डा (1)
  • खर्डा ग्रामपंचायत (1)
  • खर्डा पोलीस स्टेशन (128)
  • खर्डा प्रतिनधी (1)
  • खर्डा शहर (331)
  • खर्डा शहर ठळक (1)
  • चोंडी (2)
  • चौंडी (1)
  • जवळा (1)
  • जातेगाव (2)
  • जामखेड (3)
  • जामखेड ठळक (2)
  • जामखेड पोलीस स्टेशन (176)
  • जामखेड शहर (175)
  • जामखेड शहर बातम्या (1)
  • जिल्हाधिकारी बातम्या (1)
  • ठळक बातम्या (429)
  • डोणगाव बातम्या (1)
  • तेलंगशी बातम्या (1)
  • थळक बातम्या (1)
  • दिघोळ बातम्या (1)
  • दुःखद बातम्या (11)
  • धानोरा ग्रामपंचायत (1)
  • नगर (1)
  • नगर पोलीस स्टेशन (1)
  • नायगाव (2)
  • नेवासा पोलीस स्टेशन (11)
  • नेवासा बातम्या (2)
  • नेवासा शहर (2)
  • पर्यावरण (1)
  • पोलीस स्टेशन (1)
  • बांधखडक (2)
  • बांधखडक बातम्या (2)
  • बातम्या (8)
  • बावी (2)
  • बाळगव्हाण (3)
  • बीड क्राईम बातम्या (1)
  • बीड पोलीस स्टेशन (5)
  • बीड शहर (2)
  • भूम बातम्या (1)
  • मिरजगाव पोलीस स्टेशन (2)
  • मोहरी बातम्या (1)
  • रक्तदान (1)
  • राजकीय (86)
  • राजकीय ठळक (6)
  • राजकीय ठळक बातम्या (1)
  • राजकीय बातम्या (362)
  • लोणी ग्रामपंचायत (1)
  • शहर ठळक बातम्या (3)
  • शालेय (5)
  • शालेय बातम्या (1)
  • शिर्डी पोलीस स्टेशन (2)
  • शिर्डी बातम्या (1)
  • शिक्षण (1)
  • शैक्षणिक (2)
  • शैक्षणिक बातम्या (45)
  • साकत (6)
  • साकत बातम्या (1)
  • सातेफळ (1)
  • सामजिक बातम्या (33)
  • सामाजिक (23)
  • सामाजिक ठळक (1)
  • सामाजिक बातम्या (104)
  • सोनेगाव (7)
  • सोलापूर ठळक बातम्या (1)
  • स्थानिक गुन्हे शाखा (33)
  • स्थानिक गुन्हे शाखा नगर (1)
  • स्थानीक गुन्हे शाखा (3)
  • हळगाव (2)
  • dysp संतोष खाड़े (1)
  • Vote (1)

पोलीस वारंट समाजातील प्रत्येक घटकांच्या घडामोडी, कला आणि साहित्य क्षेत्रातील उत्तुंग भरारी, खेळ आणि क्रीडा विश्वातील यशस्वी दौड, शिक्षण व शैक्षणिक वाटचाल, राजकारण आणि सामाजिक माहिती, गुन्हेगार आणि समाजातील विकृती, जनजागृती आणि जनसामान्यांच्या भावना आपल्या लेख, कथा, काव्य, गोष्टी, व बातम्यांच्या माध्यमातून समाजापुढे मांडत असते.

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

POLICE WARRANT ©2023 All rights reserved Developed By DIGITAL FLY KHARDA

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *