पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-२८ एप्रिल
आज दि. २८ रोजी जामखेड तालुक्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने मोठ्या स्वरूपात नुकसान केले. खर्डा येथेही आज दुपारी तीनच्या सुमारास मोठा पाऊस झाला. या दरम्यान पाऊस व वारा मोठ्या वेगाने होते, तसेच खर्डा परिसरातील शेतीचे मोठे नुकसान तर झालेच पण खर्डा गावातील काही दुकानांची छत उडून गेली. वाऱ्याच्या जास्त वेगामुळे अनेक झाडे जागीच कोसळली. नागरिकांचीही मोठीच तारांबळ अडल्याचे दिसून आले,
No comments:
Post a Comment