पोलीस वारंट न्युज नेटवर्क : १९ एप्रिल
जामखेड तालुक्यातील भवरवाडी येथील या घटनेतील २२ वर्षीय फिर्यादी पिडीता त्यांचे राहते घरी असतांना यातील आरोपीने तीचे घरी येवून ,तू माझे सोबत शाँपीगसाठी जामखेड येथे चल तू जामखेडला आली नाही तर मि विषारी औषध घेईल व आत्महत्या करेल अशी धमकी देवून फिर्यादीस जामखेड येथे घेवून जावूण दि. ११ एप्रिल २०२३ रोजी पहाटे ४: ०० वाजताचे सूमारास जामखेड शहरालगत कर्जत रोड असलेल्या त्रिमूर्ती मंगल कार्यालय येथील रूममध्ये फिर्यादीस व फिर्यादीजवळ तीचे पतीस जिवे मारण्याची धमकी देवूण फिर्यादीसोबत आरोपीने तिचे इच्छेविरूद्ध बळजबरीणे फिर्यादीचे शारिरिक सबंध केले आहेत. सदर बाबत कोणाला काही सांगितले तर फिर्यादीस व तीचे पतीस जिवे ठार मारूण टाकील अशी धमकी दिली. यानुसार यातील २२ वर्षीय पिडीता हिने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अभिषेक उर्फे बच्चन नागु रणसींग रा. भवरवाडी ता.जामखेड याचे विरुध्द भादंवि कलम ३७६, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच गुन्हातील आरोपीसही ताब्यात घेण्यात आले आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बडे हे करत आहेत.
No comments:
Post a Comment