धामणगाव ता . जामखेड येथील डॉ.संतोष सुरवसे यांच्या संत नंदराम महाराज गोशाळेस बारामती अॅग्रोचे चेअरमन श्री राजेंद्र (दादा) पवार यांनी धावती भेट दिली, गोशाळा, शेती, पशुधन सेवा हा स्तुत्य उपक्रम आहे. त्या सेवेतून साधर्म्य साधले पाहिजे.
गाई, पशुधन जनावरांच्या सेवेतून, सेंद्रिय शेती, दुग्ध व्यवसाय, गौमुत्र व खते यांचा वापर करून शेतकऱ्यांनी शेती विकासाला प्राधान्य द्यावे असे प्रतिपादन यावेळी पवार म्हणाले यांनी केले. यावेळी श्री भानुदास जोरे साहेब यशवंत जोरे, जयश्रीताई जोरे, गो सेवक अशोक सुरवसे, गोशाळा प्रमुख संतोष सुरवसे, केंद्रीय पोलीस आबासाहेब शिकारे , बामनाळे प्रगतिशील शेतकरी अशोक काळे, तुकाराम जाधव, सुरेखा माखले, पुष्पाबाई सुरवसे इत्यादी मान्यवर मोठय़ा संख्येने उपस्थित होते
No comments:
Post a Comment