चोंडीत २९ सिंचन विहीरींना मंजुरी, आ.प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना कार्यारंभ आदेशाचे वाटप - police warrant kharda

police warrant kharda

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

🚨 पोलिस वॉरंट न्यूजवर आपले सहर्ष स्वागत आहे 🚨 ताज्या घडामोडी | स्थानिक व राष्ट्रीय बातम्या | शैक्षणिक माहिती | सामाजिक प्रश्न आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा... धन्यवाद 🙏

  • Home
  • शिक्षण
  • राजकीय
  • रक्तदान
  • ठळक बातम्या
  • जामखेड शहर
  • खर्डा शहर
  • कर्जत-जामखेड
  • आरोग्य

Breaking

गुरुवार, १० ऑगस्ट, २०२३

Home राजकीय बातम्या चोंडीत २९ सिंचन विहीरींना मंजुरी, आ.प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना कार्यारंभ आदेशाचे वाटप

चोंडीत २९ सिंचन विहीरींना मंजुरी, आ.प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना कार्यारंभ आदेशाचे वाटप

गुरुवार, ऑगस्ट १०, २०२३ राजकीय बातम्या,


पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-१० ऑगस्ट

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजना अधिनियम २००५ अंतर्गत वैयक्तीक सिंचन विहीरीच्या कामांना जामखेड तालुक्यात गती मिळाली आहे. जामखेड तालुक्यातील चोंडी गावातील 29 लाभार्थ्यांना विहीरी मंजुर करण्यात आल्या आहेत. आमदार प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते चोंडी गावातील लाभार्थांना मंजुर विहीरींच्या कार्यारंभ आदेशाचे गुरूवारी वाटप करण्यात आले. 
जामखेड तालुक्यात मनरेगा अंतर्गत वैयक्तीक सिंचन विहीरींच्या कामांना गती मिळावी यासाठी आमदार प्रा.राम शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. जामखेड तालुक्यातील चोंडी गावासाठी सिंचन विहिरींसाठी १ कोटी १६ लाख रूपये मंजुर झाले आहे. या निधीतून २९ शेतकऱ्यांना वैयक्तीक सिंचन विहीरींचा लाभ मिळणार आहे. प्रत्येक लाभार्थ्याला ४ लाख रूपयांचा निधी प्राप्त होणार आहे. 
गुरूवारी, आमदार प्रा.राम शिंदे यांच्या निवासस्थानी चोंडी गावातील २९ लाभार्थ्यांना वैयक्तीक सिंचन विहीरीच्या कामांचे कार्यारंभ आदेशाचे वाटप आमदार प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी प्रकाश पोळ हे उपस्थित होते. 
यावेळी पांडुरंग उबाळे, सोमनाथ पाचारणे, अशोक देवकर, आप्पासाहेब उबाळे, राजेंद्र टकले, अक्षय उबाळे, विशाल भांडवलकर, सुदर्शन भोंडवे, रवि शिंदे, दिलीप जगदाळे, अनिल उबाळे, गणेश काळे, अनिल भांडवलकर, अनिल शिंदे, आण्णा भांडवलकर, सुनिल उबाळे, सह आदी उपस्थित होते. 
दरम्यान, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजना अधिनियम २००५ अंतर्गत वैयक्तीक सिंचन विहीरीच्या कामांना मंजुरी मिळाल्यामुळे चोंडी गावातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

चौकट

जामखेड तालुका अवर्षणप्रवण क्षेत्रात येत असल्यामुळे शेतकऱ्यांना पाणी साठवण्याच्या मोठ्या अडचणी येत आहेत. सिंचन विहीरी शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. जामखेड तालुक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजना अधिनियम २००५ अंतर्गत वैयक्तीक सिंचन विहीरींची कामे सुरु झाली आहेत. ही कामे झाल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतात शाश्वत पाण्याची सोय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. शासनाची लखपती शेतकरी ही योजना या माध्यमांतून यशस्वी होण्यास मदत होणार आहे. प्रत्येक शेतकऱ्याचे जीवनमान उंचावण्यास ही योजना किफायतशीर ठरणार आहे. 
    - आमदार. प्रा .राम शिंदे
Tags # राजकीय बातम्या
  • Tweet
  • Share
  • Pin it
  • Comment
  • Whatsapp
Author Image

About Unknown

राजकीय बातम्या
Posted at गुरुवार, ऑगस्ट १०, २०२३
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा
Labels राजकीय बातम्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)
श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

Blogger द्वारे प्रायोजित.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

Popular Posts

  • जामखेड तालुक्यातील १६ वर्षांच्या मुलीच्या बेपत्ता होण्याच्या प्रकरणाचा तपास; प्रेमीयुगुलीच्या आत्महत्येची घटना उघडकीस..पुण्यातील खडकवासला धरणाजवळ दोघांचे मृतदेह आढळले
    जामखेड प्रतिनधी/11जुलै2025 महादेव नगर, मांजरी येथील एका १६ वर्षीय मुलीच्या बेपत्ता होण्याच्या तक्रारीनंतर केलेल्या शोधात आज सक...
  • घरगुती वादात रागाच्या भरात पतीवर त्रिशूल उगारला.. कडेवरील मुलाच्या डोक्यात लागला ; चिमुकल्या मुलाचा मृत्यू
    अहिल्यानगर प्रतिनधी/११ जुलै२०२५ घरगुती वादातून अवाच्य अपघाताची कहाणी महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्याच्या आंबेगाव पुनर्वसन ...
  • ब्रेकिंग न्यूज: खर्डा येथील आत्महत्या प्रकरण उघडकीस; कर्जाच्या वसुलीसंदर्भातील तणावामुळे व्यक्तीने घेतला गळफास, दोघांना अटक, एक आरोपी फरार
    खर्डा प्रतिनिधी/८ सप्टेंबर २०२५ खर्डा (ता. जामखेड) येथे कर्ज दिलेल्या पैशांची परतफेड न करताच उलट धमक्या दिल्याचा त्रास सहन न...
  • गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सराईत गुन्हेगार बबलू गोलेकर तडीपार
    खर्डा प्रतिनिधी / २७ ऑगस्ट २०२५ गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य गोंधळ व कायदा सुव्यवस्थेचा भंग टाळण्यासाठ...
  • दोन चिमुकल्यांसह आईची विहिरीत उडी मारुन आत्महत्या; जामखेडमधील धक्कादायक घटना
    ( खर्डा प्रतिनिधी) :8 ऑगस्ट2025 जामखेड तालुक्यातील नायगाव येथे शुक्रवार सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली. रूपाली नाना उगले ...
  • ब्लॅकमेलिंगच्या त्रासातून फार्मसिस्ट तरुणीची धक्कादायक आत्महत्या, सुन्न करणारी सुसाईड नोट उघडकीस
    आहिल्यानगर प्रतिनधी/9सप्टेंबर2025 22 वर्षीय फार्मसिस्ट तरुणीने ब्लॅकमेलिंगच्या मानसिक तणावातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्...
  • कलाकेंद्र वादातून थेट तरुणावर धाडकन घातली गोळी; पुन्हामहाराष्ट्रात खळबळ!
    सोलापूर प्रतिनधी/12सप्टेंबर2025 सोलापूर जिल्ह्यात सलग दोन दिवसांत घडलेल्या धक्कादायक घटनांनी संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे. वै...
  • "खर्डा हद्दीतील मोहरी तलाव फुटण्याची भीती – नागरिकांनी सतर्कता बाळगावी"
    खर्डा प्रतिनधी/२२सप्टेंबर२०२५ जामखेड तालुक्यातील खर्डा हद्दीतील मोहरी तलाव फुटण्याची गंभीर शक्यता निर्माण झाली आहे. काल रात्री...
  • तुझ्यामुळेच माझी बायको कलाकेंद्रावर जायला लागली" – सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच ठार
    जामखेड प्रतिनिधी/६जुलै२०२५ पंढरपूर तालुक्यातील करकंब येथे दि.४ जुलै रोजी दुपारी सुमारे सहा वाजताच्या सुमारास सावत्र दीराने सा...
  • जामखेड येथे स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने दरोडा टाकणारे 3 आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
    जामखेड प्रतिनधी/16 मे2025 जामखेड येथे स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीला मारहाण करून त्याच्याकडील मालमत्ता चोरण्य...

Popular Posts

चाकूचा धाक दाखवून कामगाराची लूट; दोन सराईत लुटारूंना पोलिसांच्या बेड्या

समाजसेवेचा दीप उजळला — पै. सागर भाऊ टकले यांच्याकडून वॉर्ड क्र.11 मधील महिलांना दिवाळीनिमित्त किराणा किटचे वाटप,नगरसेवक असावा तर सागर भाऊ सारखा!” – दिवाळीत महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला , महिलांनी केलं आभार प्रदर्शन

लोणीचे आदर्श सरपंच रघुनाथ परकड आता पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात,राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त; भाजपातून साकत गणातून उमेदवारीसाठी इच्छुक

मोहरी तलाव दुरुस्तीवरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने; श्रेयवादाच्या वादानं रंगला खर्ड्यात कलगीतुरा!

अत्यंत दु:खद! आदर्श शिक्षक व साहित्यिक गोकुळ गायकवाड यांच्या मुलाचा अपघाती मृत्यू

जेजला सोसायटीच्या चेअरमनपदी लक्ष्मण गोलेकर यांची बिनविरोध निवड, कार्यकर्ते, पदाधिकारी, ग्रामस्थ यांच्याकडून सत्कार

जामखेड रस्त्यावर भीषण अपघात; कुत्रे आडवे आल्याने जीप उलटली, तीन जण जखमी

पुण्याकडे जाणाऱ्या कुटुंबावर डोळ्यात मिरची पूड टाकून कोयत्याने हल्ला; महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लुटले

खर्डा परिसरात अनोळखी वृद्ध महिलेचा मृतदेह आढळला– रहस्यमय घटनेचा तपास सुरू, परिसरात एकच खळबळ

खर्ड्यातील मुस्लिम मदारी वसाहतीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सभापती प्रा.राम शिंदे यांनी घेतला पुढाकार,सोमवारी विधानभवनात बोलावली आढावा बैठक : दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार ?

Labels

  • अरणगाव (2)
  • अहमदनगर (8)
  • अहमदनगर बातम्या (1)
  • अहमदनगर पोलीस (1)
  • अहमदनगर पोलीस स्टेशन (2)
  • अहमदनगर शहर (3)
  • अहिल्यानगर पोलीस (1)
  • आरोग्य (1)
  • आहिल्यानगर पोलीस (2)
  • आहिल्यानगर पोलीस स्टेशन (1)
  • आहिल्यानगर बातम्या (1)
  • कर्जत (2)
  • कर्जत -जामखेड (1)
  • कर्जत पोलीस स्टेशन (1)
  • कर्जत-जामखेड (24)
  • केज पोलीस स्टेशन (1)
  • क्राईम (18)
  • क्राईम न्यूज (1)
  • क्राईम बातम्या (115)
  • खर्डा (1)
  • खर्डा ग्रामपंचायत (1)
  • खर्डा पोलीस स्टेशन (128)
  • खर्डा प्रतिनधी (1)
  • खर्डा शहर (331)
  • खर्डा शहर ठळक (1)
  • चोंडी (2)
  • चौंडी (1)
  • जवळा (1)
  • जातेगाव (2)
  • जामखेड (3)
  • जामखेड ठळक (2)
  • जामखेड पोलीस स्टेशन (176)
  • जामखेड शहर (175)
  • जामखेड शहर बातम्या (1)
  • जिल्हाधिकारी बातम्या (1)
  • ठळक बातम्या (429)
  • डोणगाव बातम्या (1)
  • तेलंगशी बातम्या (1)
  • थळक बातम्या (1)
  • दिघोळ बातम्या (1)
  • दुःखद बातम्या (11)
  • धानोरा ग्रामपंचायत (1)
  • नगर (1)
  • नगर पोलीस स्टेशन (1)
  • नायगाव (2)
  • नेवासा पोलीस स्टेशन (11)
  • नेवासा बातम्या (2)
  • नेवासा शहर (2)
  • पर्यावरण (1)
  • पोलीस स्टेशन (1)
  • बांधखडक (2)
  • बांधखडक बातम्या (2)
  • बातम्या (8)
  • बावी (2)
  • बाळगव्हाण (3)
  • बीड क्राईम बातम्या (1)
  • बीड पोलीस स्टेशन (5)
  • बीड शहर (2)
  • भूम बातम्या (1)
  • मिरजगाव पोलीस स्टेशन (2)
  • मोहरी बातम्या (1)
  • रक्तदान (1)
  • राजकीय (86)
  • राजकीय ठळक (6)
  • राजकीय ठळक बातम्या (1)
  • राजकीय बातम्या (362)
  • लोणी ग्रामपंचायत (1)
  • शहर ठळक बातम्या (3)
  • शालेय (5)
  • शालेय बातम्या (1)
  • शिर्डी पोलीस स्टेशन (2)
  • शिर्डी बातम्या (1)
  • शिक्षण (1)
  • शैक्षणिक (2)
  • शैक्षणिक बातम्या (45)
  • साकत (6)
  • साकत बातम्या (1)
  • सातेफळ (1)
  • सामजिक बातम्या (33)
  • सामाजिक (23)
  • सामाजिक ठळक (1)
  • सामाजिक बातम्या (104)
  • सोनेगाव (7)
  • सोलापूर ठळक बातम्या (1)
  • स्थानिक गुन्हे शाखा (33)
  • स्थानिक गुन्हे शाखा नगर (1)
  • स्थानीक गुन्हे शाखा (3)
  • हळगाव (2)
  • dysp संतोष खाड़े (1)
  • Vote (1)

पोलीस वारंट समाजातील प्रत्येक घटकांच्या घडामोडी, कला आणि साहित्य क्षेत्रातील उत्तुंग भरारी, खेळ आणि क्रीडा विश्वातील यशस्वी दौड, शिक्षण व शैक्षणिक वाटचाल, राजकारण आणि सामाजिक माहिती, गुन्हेगार आणि समाजातील विकृती, जनजागृती आणि जनसामान्यांच्या भावना आपल्या लेख, कथा, काव्य, गोष्टी, व बातम्यांच्या माध्यमातून समाजापुढे मांडत असते.

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

POLICE WARRANT ©2023 All rights reserved Developed By DIGITAL FLY KHARDA

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *