आपला गडी तो आपलाच गडीय , २०२४ ला एकटा पठ्ठ्या खंबीरय फक्त तुमची साथ हवी आहे - आ.प्रा. राम शिंदे भारतीय जनता पार्टी गट खर्डा आयोजित कार्यक्रमात गौतमी पाटीलने केले मार्केट जाम - police warrant kharda

police warrant kharda

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

🚨 पोलिस वॉरंट न्यूजवर आपले सहर्ष स्वागत आहे 🚨 ताज्या घडामोडी | स्थानिक व राष्ट्रीय बातम्या | शैक्षणिक माहिती | सामाजिक प्रश्न आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा... धन्यवाद 🙏

  • Home
  • शिक्षण
  • राजकीय
  • रक्तदान
  • ठळक बातम्या
  • जामखेड शहर
  • खर्डा शहर
  • कर्जत-जामखेड
  • आरोग्य

Breaking

बुधवार, ३ जानेवारी, २०२४

Home खर्डा शहर आपला गडी तो आपलाच गडीय , २०२४ ला एकटा पठ्ठ्या खंबीरय फक्त तुमची साथ हवी आहे - आ.प्रा. राम शिंदे भारतीय जनता पार्टी गट खर्डा आयोजित कार्यक्रमात गौतमी पाटीलने केले मार्केट जाम

आपला गडी तो आपलाच गडीय , २०२४ ला एकटा पठ्ठ्या खंबीरय फक्त तुमची साथ हवी आहे - आ.प्रा. राम शिंदे भारतीय जनता पार्टी गट खर्डा आयोजित कार्यक्रमात गौतमी पाटीलने केले मार्केट जाम

बुधवार, जानेवारी ०३, २०२४ खर्डा शहर,

पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-३ जानेवारी

वातावरण कर्जत-जामखेडच बदलतय , आपला गडी कसाय आपला गडी तो आपलाच गडीय  त्यामुळे या भागाचा या परिसराचा फार सन्मान आभिमान आणि स्वाभिमान ह्या महाराष्ट्रामध्ये सर्वोच्च करण्याचा जो मी काय काम केलं त्याच्यामुळे तुमच्या जनेभावणेचा आशीर्वाद आणि सहकार्याने पुन्हा मी आमदार होऊन तुमच्यात आलो आणि नुसतं आमदार होऊन आलो नाही तर सरकार देखील घेऊन आलो. गेली दोन अडीच वर्ष या जनतेची दिशाभूल होत होती  अडवणूक होत होती , जी अडचण , खुनशीपणा , अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना , जनतेला , शेतकऱ्यांना ,त्याची मुक्ती दिली त्याच नाव  राम शिंदे आहे .
किती पाषाणाला ढकलण्याची हिम्मत या गोपीनाथ मुंढेच्या या चेल्यामध्ये आहे,  सगळे विचार करतात हा करतोच कसा अरे मी पावतोच तसाका , त्यामुळे कोणत्याही परिस्थितीतमध्ये या जनतेची मन जिंकण्यामध्ये मी गेल्या दहा वर्षामध्ये यशस्वी झालो म्हणून आज जेव्हा जेव्हा राजकारनात राज्याच पद देण्याचा विषय येतो त्यावेळेस तुमच्या राम शिंदेचच नाव येत
म्हणून तुम्हाला या २०२४ साठी आश्वासीत करोयीचीतो की आपले दिवस लांब नाहीत कुठे घाबरायचं काही कारण नाही त्याच्या साठी पठ्या एकटा खंबीर आहे फक्त तुमची साथ हवी आहे , आता निवेदकाने मी आल्याच्या नंतर भाष्य  केलं गौतमी पाटील स्टेजवर जाणार पिंपरी चिंचवडमध्ये पोलिसांनी सांगितले नाही परवानगी नाय मी पण राज्याचा गृहमंत्री होतो मला अशोक मॅनेजर यांचा फोन आला आणि म्हंटले अवघड झालं आता कस करायच , मग मी पिंपरी चिंचवडच्या सिपी ला फोन केला त्याला म्हंटल सांग त्या डीसीपी ला लगेच कार्यक्रम चालू ५ मिनिटात कार्यक्रम चालू झाला , मी यामुळे सांगतोय तुमचा कधीही फोन उचलतो जेव्हा जेव्हा माझा कार्यकर्ता अडचणीत असतो अरे मतदार संघातील फोन उचलतोच उचलतो पण बाहेरच सुद्धा फोन उचलतो आणि मदत करतो ही राम शिंदेंची ओळखय ,
मी जर स्पीड धरलं तर परत थांबयची अडचणय त्यामुळे २०२४ तुमच्यासाठी माझ्यासाठी कर्जत -जामखेडसाठी तुमची आणि माझी सर्वांची स्वाभिमानाची आणि अभिमानाची लढत आहे. त्यामुळे आपण सर्वांनी सज्ज झाले पाहिजे व तुम्हा सर्व जनतेला नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो असे प्रतिपादन आमदार राम शिंदे यांनी  केले 
यावेळी कार्यकर्त्यांच्या वतीने मोठ्या जल्लोष पुर्ण घोषणा, फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.


आयोजित  जामखेड तालुक्यातील खर्डा येथे भारतीय जनता पार्टी खर्डा गट यांच्या  वतीने आमदार  राम शिंदें यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त भव्य असा सत्कार सोहळा पार पडला यावेळी फेमस रिल्स स्टार गौतमी पाटील ह्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होत्या , त्यांच्या अदाकारीने खर्डा येथील मार्केट कमिटीचे मार्केटच जाम झाले होते 
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते
यावेळी उपस्थित बास्केटबॉल संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सचिन सर गायवळ , नानासाहेब गोपाळघरे , युवा नेते बाजीराव गोपाळघरे , बाजार समिती सभापती शरद कार्ले , भगवान प्रतिष्ठानचे अध्यक्ष हरिभाऊ गोपाळघरे, माजी .सभापती भगवान मुरूमकर , बाजार समिती संचालक नंदू (आबा) गोरे , शहराध्यक्ष बिभीषण धनवडे ,बाळासाहेब गोपाळघरे, सरपंच संजविनी पाटील , ग्रामपंचायत सदस्य मदन पाटील , सोपान गोपाळघरे,  मोहन मामा गडदे, नामदेव गोपाळघरे,  भास्कर गोपाळघरे ,अतुल हुलगुंडेसह कार्यकर्ते पदाधिकारी व आमदार राम शिंदेचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते 
यावेळी या कार्यक्रमाला नागरिकांची व महिलांची मोठी गर्दी असल्याने काही अनुचित प्रकार घडू नये याकरिता खर्डा पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता 

चौकट

आमदार राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भारतीय जनता पार्टी गट खर्डा कार्यकर्त्यांने व पदाधिकाऱ्यांनी मोठे परिश्रम घेतले, कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते . व ह्या कार्यक्रमाने आ . राम शिंदेंसह खर्डा व परिसरातील नागरिकांचे मन जिंकली .
Tags # खर्डा शहर
  • Tweet
  • Share
  • Pin it
  • Comment
  • Whatsapp
Author Image

About Unknown

खर्डा शहर
Posted at बुधवार, जानेवारी ०३, २०२४
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा
Labels खर्डा शहर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)
श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

Blogger द्वारे प्रायोजित.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

Popular Posts

  • जामखेड तालुक्यातील १६ वर्षांच्या मुलीच्या बेपत्ता होण्याच्या प्रकरणाचा तपास; प्रेमीयुगुलीच्या आत्महत्येची घटना उघडकीस..पुण्यातील खडकवासला धरणाजवळ दोघांचे मृतदेह आढळले
    जामखेड प्रतिनधी/11जुलै2025 महादेव नगर, मांजरी येथील एका १६ वर्षीय मुलीच्या बेपत्ता होण्याच्या तक्रारीनंतर केलेल्या शोधात आज सक...
  • घरगुती वादात रागाच्या भरात पतीवर त्रिशूल उगारला.. कडेवरील मुलाच्या डोक्यात लागला ; चिमुकल्या मुलाचा मृत्यू
    अहिल्यानगर प्रतिनधी/११ जुलै२०२५ घरगुती वादातून अवाच्य अपघाताची कहाणी महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्याच्या आंबेगाव पुनर्वसन ...
  • ब्रेकिंग न्यूज: खर्डा येथील आत्महत्या प्रकरण उघडकीस; कर्जाच्या वसुलीसंदर्भातील तणावामुळे व्यक्तीने घेतला गळफास, दोघांना अटक, एक आरोपी फरार
    खर्डा प्रतिनिधी/८ सप्टेंबर २०२५ खर्डा (ता. जामखेड) येथे कर्ज दिलेल्या पैशांची परतफेड न करताच उलट धमक्या दिल्याचा त्रास सहन न...
  • गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सराईत गुन्हेगार बबलू गोलेकर तडीपार
    खर्डा प्रतिनिधी / २७ ऑगस्ट २०२५ गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य गोंधळ व कायदा सुव्यवस्थेचा भंग टाळण्यासाठ...
  • दोन चिमुकल्यांसह आईची विहिरीत उडी मारुन आत्महत्या; जामखेडमधील धक्कादायक घटना
    ( खर्डा प्रतिनिधी) :8 ऑगस्ट2025 जामखेड तालुक्यातील नायगाव येथे शुक्रवार सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली. रूपाली नाना उगले ...
  • ब्लॅकमेलिंगच्या त्रासातून फार्मसिस्ट तरुणीची धक्कादायक आत्महत्या, सुन्न करणारी सुसाईड नोट उघडकीस
    आहिल्यानगर प्रतिनधी/9सप्टेंबर2025 22 वर्षीय फार्मसिस्ट तरुणीने ब्लॅकमेलिंगच्या मानसिक तणावातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्...
  • कलाकेंद्र वादातून थेट तरुणावर धाडकन घातली गोळी; पुन्हामहाराष्ट्रात खळबळ!
    सोलापूर प्रतिनधी/12सप्टेंबर2025 सोलापूर जिल्ह्यात सलग दोन दिवसांत घडलेल्या धक्कादायक घटनांनी संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे. वै...
  • "खर्डा हद्दीतील मोहरी तलाव फुटण्याची भीती – नागरिकांनी सतर्कता बाळगावी"
    खर्डा प्रतिनधी/२२सप्टेंबर२०२५ जामखेड तालुक्यातील खर्डा हद्दीतील मोहरी तलाव फुटण्याची गंभीर शक्यता निर्माण झाली आहे. काल रात्री...
  • तुझ्यामुळेच माझी बायको कलाकेंद्रावर जायला लागली" – सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच ठार
    जामखेड प्रतिनिधी/६जुलै२०२५ पंढरपूर तालुक्यातील करकंब येथे दि.४ जुलै रोजी दुपारी सुमारे सहा वाजताच्या सुमारास सावत्र दीराने सा...
  • जामखेड येथे स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने दरोडा टाकणारे 3 आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
    जामखेड प्रतिनधी/16 मे2025 जामखेड येथे स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीला मारहाण करून त्याच्याकडील मालमत्ता चोरण्य...

Popular Posts

चाकूचा धाक दाखवून कामगाराची लूट; दोन सराईत लुटारूंना पोलिसांच्या बेड्या

समाजसेवेचा दीप उजळला — पै. सागर भाऊ टकले यांच्याकडून वॉर्ड क्र.11 मधील महिलांना दिवाळीनिमित्त किराणा किटचे वाटप,नगरसेवक असावा तर सागर भाऊ सारखा!” – दिवाळीत महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला , महिलांनी केलं आभार प्रदर्शन

लोणीचे आदर्श सरपंच रघुनाथ परकड आता पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात,राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त; भाजपातून साकत गणातून उमेदवारीसाठी इच्छुक

मोहरी तलाव दुरुस्तीवरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने; श्रेयवादाच्या वादानं रंगला खर्ड्यात कलगीतुरा!

अत्यंत दु:खद! आदर्श शिक्षक व साहित्यिक गोकुळ गायकवाड यांच्या मुलाचा अपघाती मृत्यू

जेजला सोसायटीच्या चेअरमनपदी लक्ष्मण गोलेकर यांची बिनविरोध निवड, कार्यकर्ते, पदाधिकारी, ग्रामस्थ यांच्याकडून सत्कार

जामखेड रस्त्यावर भीषण अपघात; कुत्रे आडवे आल्याने जीप उलटली, तीन जण जखमी

पुण्याकडे जाणाऱ्या कुटुंबावर डोळ्यात मिरची पूड टाकून कोयत्याने हल्ला; महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लुटले

खर्ड्यातील मुस्लिम मदारी वसाहतीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सभापती प्रा.राम शिंदे यांनी घेतला पुढाकार,सोमवारी विधानभवनात बोलावली आढावा बैठक : दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार ?

खर्ड्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार … २४ तासात नराधमास अटक

Labels

  • अरणगाव (2)
  • अहमदनगर (8)
  • अहमदनगर बातम्या (1)
  • अहमदनगर पोलीस (1)
  • अहमदनगर पोलीस स्टेशन (2)
  • अहमदनगर शहर (3)
  • अहिल्यानगर पोलीस (1)
  • आरोग्य (1)
  • आहिल्यानगर पोलीस (2)
  • आहिल्यानगर पोलीस स्टेशन (1)
  • आहिल्यानगर बातम्या (1)
  • कर्जत (2)
  • कर्जत -जामखेड (1)
  • कर्जत पोलीस स्टेशन (1)
  • कर्जत-जामखेड (24)
  • केज पोलीस स्टेशन (1)
  • क्राईम (18)
  • क्राईम न्यूज (1)
  • क्राईम बातम्या (115)
  • खर्डा (1)
  • खर्डा ग्रामपंचायत (1)
  • खर्डा पोलीस स्टेशन (128)
  • खर्डा प्रतिनधी (1)
  • खर्डा शहर (331)
  • खर्डा शहर ठळक (1)
  • चोंडी (2)
  • चौंडी (1)
  • जवळा (1)
  • जातेगाव (2)
  • जामखेड (3)
  • जामखेड ठळक (2)
  • जामखेड पोलीस स्टेशन (176)
  • जामखेड शहर (175)
  • जामखेड शहर बातम्या (1)
  • जिल्हाधिकारी बातम्या (1)
  • ठळक बातम्या (429)
  • डोणगाव बातम्या (1)
  • तेलंगशी बातम्या (1)
  • थळक बातम्या (1)
  • दिघोळ बातम्या (1)
  • दुःखद बातम्या (11)
  • धानोरा ग्रामपंचायत (1)
  • नगर (1)
  • नगर पोलीस स्टेशन (1)
  • नायगाव (2)
  • नेवासा पोलीस स्टेशन (11)
  • नेवासा बातम्या (2)
  • नेवासा शहर (2)
  • पर्यावरण (1)
  • पोलीस स्टेशन (1)
  • बांधखडक (2)
  • बांधखडक बातम्या (2)
  • बातम्या (8)
  • बावी (2)
  • बाळगव्हाण (3)
  • बीड क्राईम बातम्या (1)
  • बीड पोलीस स्टेशन (5)
  • बीड शहर (2)
  • भूम बातम्या (1)
  • मिरजगाव पोलीस स्टेशन (2)
  • मोहरी बातम्या (1)
  • रक्तदान (1)
  • राजकीय (86)
  • राजकीय ठळक (6)
  • राजकीय ठळक बातम्या (1)
  • राजकीय बातम्या (362)
  • लोणी ग्रामपंचायत (1)
  • शहर ठळक बातम्या (3)
  • शालेय (5)
  • शालेय बातम्या (1)
  • शिर्डी पोलीस स्टेशन (2)
  • शिर्डी बातम्या (1)
  • शिक्षण (1)
  • शैक्षणिक (2)
  • शैक्षणिक बातम्या (45)
  • साकत (6)
  • साकत बातम्या (1)
  • सातेफळ (1)
  • सामजिक बातम्या (33)
  • सामाजिक (23)
  • सामाजिक ठळक (1)
  • सामाजिक बातम्या (104)
  • सोनेगाव (7)
  • सोलापूर ठळक बातम्या (1)
  • स्थानिक गुन्हे शाखा (33)
  • स्थानिक गुन्हे शाखा नगर (1)
  • स्थानीक गुन्हे शाखा (3)
  • हळगाव (2)
  • dysp संतोष खाड़े (1)
  • Vote (1)

पोलीस वारंट समाजातील प्रत्येक घटकांच्या घडामोडी, कला आणि साहित्य क्षेत्रातील उत्तुंग भरारी, खेळ आणि क्रीडा विश्वातील यशस्वी दौड, शिक्षण व शैक्षणिक वाटचाल, राजकारण आणि सामाजिक माहिती, गुन्हेगार आणि समाजातील विकृती, जनजागृती आणि जनसामान्यांच्या भावना आपल्या लेख, कथा, काव्य, गोष्टी, व बातम्यांच्या माध्यमातून समाजापुढे मांडत असते.

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

POLICE WARRANT ©2023 All rights reserved Developed By DIGITAL FLY KHARDA

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *