ए के सुपरकिंग ठरला जामखेड प्रिमियर लिगचा पहिला मानकरी अंतिम सामन्यात तीन गडी राखून विजयी - police warrant kharda

police warrant kharda

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

🚨 पोलिस वॉरंट न्यूजवर आपले सहर्ष स्वागत आहे 🚨 ताज्या घडामोडी | स्थानिक व राष्ट्रीय बातम्या | शैक्षणिक माहिती | सामाजिक प्रश्न आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा... धन्यवाद 🙏

  • Home
  • शिक्षण
  • राजकीय
  • रक्तदान
  • ठळक बातम्या
  • जामखेड शहर
  • खर्डा शहर
  • कर्जत-जामखेड
  • आरोग्य

Breaking

बुधवार, ३१ जानेवारी, २०२४

Home जामखेड शहर ए के सुपरकिंग ठरला जामखेड प्रिमियर लिगचा पहिला मानकरी अंतिम सामन्यात तीन गडी राखून विजयी

ए के सुपरकिंग ठरला जामखेड प्रिमियर लिगचा पहिला मानकरी अंतिम सामन्यात तीन गडी राखून विजयी

बुधवार, जानेवारी ३१, २०२४ जामखेड शहर,

 पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-३१ जानेवारी

 मागील पाच दिवसापासून चालू असलेला जामखेड प्रिमियर लिगच्या अंतिम सामन्यात  A R वॉरियर्स आणि A K सुपर किंग्समध्ये 
चुरशीची लढत झाली. सहा षटकांच्या या सामन्यात ए आर वॉरियर्सच्या 52 धावा ए के सुपरकिंगने पाच षटकात पार करून युनिव्हर्सल स्पोर्ट्सचा जामखेड प्रिमियर लिगचा पहिला मानकरी ठरला. 
       युनिव्हर्सल स्पोर्ट्स आयोजित जामखेड प्रीमियर लीग सारोळा रस्त्याच्या काझी मैदानावर दि. २६ जानेवारी पासून अयोजीत केला होता. पाच दिवस आठ संघात साखळी सामने प्रत्येकी सहा षटकांचा होऊन अंतिम सामना संघमालक असलेल्या युनिटी हॉस्पिटलचा ए के सुपरकिंग संघ व आर जे मेन्सवेअर संघमालकाचा ए आर वॉरियर्स यांच्यात झाला. यावेळी दानिश पठाण यांनी नाणेफेक केली ए के सुपरकिंग संघांनी फलंदाजीचा निर्णय घेतला दोन्ही संघातील खेळाडूंची ओळख उद्योगपती दिलीप गुगळे यांनी करून घेतली यानंतर सामन्याला सुरवात झाली. 
     प्रथम फलंदाजी करताना ए आर वॉरियर्स या संघाने सहा षटकात ८ गड्यांच्या मोबदल्यामध्ये ५२ धावा केल्या होत्या तर ए के सुपरकिंग या संघाने हे आव्हान ५.१ षटकामध्ये ७ गड्यांच्या मोबदल्यामध्ये पूर्ण केले व जामखेड प्रिमियर लीगचा मानकरी ठरला. या संघास युनिव्हर्सल स्पोर्ट्सच्या वतीने २१ हजार बक्षिस व ट्राफी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रा. मधुकर राळेभात यांच्या हस्ते देण्यात आले. तर उपविजेता ठरलेल्या ए आर वॉरियर्स संघाला ११ हजार व ट्राफी देण्यात आली. या सामन्यात ए के सुपरकिंगचा तुकाराम जाधव सामनावीर ठरला त्याने 2 ओव्हर्स मध्ये 15 धावा खर्च करत 4 फलंदाज बाद केले. तर उपविजेता ठरलेल्या संघातील मुनाफ शेख याने हॅटट्रिक घेत 2 ओव्हर्स मध्ये 22 धावा खर्च करत 3 बळी घेत एकाकी झुंज दिली. 
   आ. रोहित पवार यांनी प्रिमियर लीग मध्ये स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज  मेघराज बहीर ( A K सुपर किंग्स )
स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज
बप्पा लटके ( A R वॉरियर्स )
स्पर्धेतील उत्कृष्ट मालिकावीर 
सागर इंगळे ( रायझिंग स्टार्स क्रिकेट क्लब जामखेड ) यांना सायकल व युनिव्हर्सल स्पोर्ट्सच्या वतीने संघासाठी वैयक्तिक कामगिरी केली त्यांना ट्राफी देऊन सन्मानित केले. 
    युनिव्हर्सल स्पोर्ट जामखेड अयोजीत जामखेड प्रिमियर लिगची संकल्पना अजित घायतडक, अमिर काझी, कपिल राऊत, सुरज निमोणकर यांनी प्रत्यक्षात आणली. प्रिमियर लीगसाठी जामखेड शहर व तालुक्यातून
५०० खेळाडूंनी फॉर्म भरले होते त्यापैकी १०४ खेळाडू निवडण्यात आले. विविध टिमच्या आठ मालकांनी आपापल्या संघासाठी १३ खेळाडू या १०४ खेळाडूमधून बोली लावून निवडले होते. जामखेड प्रिमियर लिग यशस्वी करण्यासाठी नगरसेवक बिभीषण धनवडे, ऋषिकेश मोरे, साहील भंडारी, निखिल अवारे, योगेश हुलगुंडे, गौरव समुद्र आदींनी परिश्रम घेतले. 

  चौकट

प्रा. मधुकर राळेभात - युनिव्हर्सल स्पोर्ट्सने प्रथमच आयपीएल प्रमाणे जामखेड प्रिमियर लिग भरवून खेळाडूंना एक नवीन दिशा दाखवून दिली. खेळाडूंनी यापुढे मेहनत घेऊन दररोज सराव करावा यामुळे त्यांचा व्यायम होईल व मोबाईल मधून मुक्तता मिळेल व आपले उद्दिष्ट साध्य करतील. शहर व तालुक्यातील दाते, संस्थाचालक यांनी पुढाकार घेऊन जास्तीत जास्त क्रिकेट सामने भरवून प्रोत्साहन द्यावे जेणेकरून पुढील काळात आपले खेळाडू रणजी, कसोटी, एकदिवसीय सामने, वीस षटकांचे सामने यामध्ये दिसतील यासाठी मेहनत घेतील.
Tags # जामखेड शहर
  • Tweet
  • Share
  • Pin it
  • Comment
  • Whatsapp
Author Image

About Unknown

जामखेड शहर
Posted at बुधवार, जानेवारी ३१, २०२४
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा
Labels जामखेड शहर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)
श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

Blogger द्वारे प्रायोजित.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

Popular Posts

  • ब्रेकिंग न्यूज: खर्डा येथील आत्महत्या प्रकरण उघडकीस; कर्जाच्या वसुलीसंदर्भातील तणावामुळे व्यक्तीने घेतला गळफास, दोघांना अटक, एक आरोपी फरार
    खर्डा प्रतिनिधी/८ सप्टेंबर २०२५ खर्डा (ता. जामखेड) येथे कर्ज दिलेल्या पैशांची परतफेड न करताच उलट धमक्या दिल्याचा त्रास सहन न...
  • ब्लॅकमेलिंगच्या त्रासातून फार्मसिस्ट तरुणीची धक्कादायक आत्महत्या, सुन्न करणारी सुसाईड नोट उघडकीस
    आहिल्यानगर प्रतिनधी/9सप्टेंबर2025 22 वर्षीय फार्मसिस्ट तरुणीने ब्लॅकमेलिंगच्या मानसिक तणावातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्...
  • कलाकेंद्र वादातून थेट तरुणावर धाडकन घातली गोळी; पुन्हामहाराष्ट्रात खळबळ!
    सोलापूर प्रतिनधी/12सप्टेंबर2025 सोलापूर जिल्ह्यात सलग दोन दिवसांत घडलेल्या धक्कादायक घटनांनी संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे. वै...
  • "खर्डा हद्दीतील मोहरी तलाव फुटण्याची भीती – नागरिकांनी सतर्कता बाळगावी"
    खर्डा प्रतिनधी/२२सप्टेंबर२०२५ जामखेड तालुक्यातील खर्डा हद्दीतील मोहरी तलाव फुटण्याची गंभीर शक्यता निर्माण झाली आहे. काल रात्री...
  • मोठी बातमी: अवैध वसुलीचा व्हिडीओ व्हायरल; शेंडी बायपासवर ट्रकचालकांकडून पैसे घेताना पोलीस निलंबित
    अहिल्यानगर (दि. ११ सप्टेंबर) –  आहिल्यानगरमधिल शेंडी बायपास परिसरात ट्रकचालकांकडून अवैधरित्या पैसे गोळा करणाऱ्या प्रकरणाचा व्ह...
  • धक्कादायक: “लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार;मुलगी झाल्यावर आरोपीचा जबाबदारीला नकार ; खर्डा शहर हादरले” आरोपीविरुद्ध पोलिसात गंभीर गुन्हा दाखल
    खर्डा प्रतिनिधी/१८ सप्टेंबर २०२५ अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील खर्डा परिसरात, लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीशी वारंवा...
  • जामखेड बसस्थानकाजवळ बेवारस मृतदेह सापडला, संजय कोठारी यांनी पोलिसांना दिली माहिती ,परिसरात खळबळ
    जामखेड प्रतिनधी/8सप्टेंबर2025 जामखेड येथील बसस्थानकावरील शेडमध्ये एका अंदाजे ७५ वर्षीय अज्ञात व्यक्तीला बेशुद्ध अवस्थेत पडलेले प...
  • ब्रेकिंग न्यूज : अवैध धंद्यावाल्यांचे धाबे दणाणलेखर्डा हद्दीत स्थानीक गुन्हे शाखेचा छापा, तिरट जुगार अड्ड्यांवर ४० जण ताब्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त
    खर्डा प्रतिनधी/सप्टेंबर2025 अहिल्यानगर जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवा...
  • ५ लाख रुपयांच्या बनावट नोकरी फसवणुकीचा खर्डा पोलिसांकडून पर्दाफाश;२ वर्षे फरार आरोपी मुरलीधर नेटके नवी मुंबईतून अटक
    खर्डा प्रतिनधी/१७सप्टेंबर२०२५ खर्डा पोलीसांनी नोकरीचे आमिष दाखवून ५ लाख रुपयांची फसवणूक करणा-या फरार आरोपी मुरलीधर धर्मा नेटके र...
  • अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गावातून अपहरण करून पनवेलला नेले, मुख्य आरोपी अटकेत! परिसरात खळबळ!
    जामखेड प्रतिनिधी / ५ ऑक्टोबर २०२५ आष्टी तालुक्यातील एका गावातून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने चारचाकी वाहनातून उचलून तिच...

Popular Posts

मोहरी तलाव दुरुस्तीवरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने; श्रेयवादाच्या वादानं रंगला खर्ड्यात कलगीतुरा!

चाकूचा धाक दाखवून कामगाराची लूट; दोन सराईत लुटारूंना पोलिसांच्या बेड्या

समाजसेवेचा दीप उजळला — पै. सागर भाऊ टकले यांच्याकडून वॉर्ड क्र.11 मधील महिलांना दिवाळीनिमित्त किराणा किटचे वाटप,नगरसेवक असावा तर सागर भाऊ सारखा!” – दिवाळीत महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला , महिलांनी केलं आभार प्रदर्शन

लोणीचे आदर्श सरपंच रघुनाथ परकड आता पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात,राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त; भाजपातून साकत गणातून उमेदवारीसाठी इच्छुक

मोठी बातमी :स्थानिक गुन्हे शाखेचे धडाकेबाज कामगिरी! जामखेडमध्ये गोळीबार करणारे 6 आरोपी 24 तासाचे आत जेरबंद

निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले पोलीस सेवेतून बडतर्फ

जामखेड: पाळीव जनावरे नागरिकांनी मोकाट सोडू नये अन्यथा नगरपरिषदेच्या वतीने कडक कारवाई करण्यात येणार - मुख्याधिकारी अजय साळवे

जामखेडमध्ये शांतता सुरक्षिततेसाठी श्री नागेश्वर यात्रेपूर्वी शांतता समिती बैठक संपन्न

जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर पालकमंत्र्यांचा दणका: निर्भयपणे अवैध धंद्यांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू करा- राधाकृष्ण विखे पाटील

खर्डा येथे पिकअपमध्ये कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

Labels

  • अरणगाव (2)
  • अहमदनगर (8)
  • अहमदनगर बातम्या (1)
  • अहमदनगर पोलीस (1)
  • अहमदनगर पोलीस स्टेशन (2)
  • अहमदनगर शहर (3)
  • अहिल्यानगर पोलीस (1)
  • आरोग्य (1)
  • आहिल्यानगर पोलीस (2)
  • आहिल्यानगर पोलीस स्टेशन (1)
  • आहिल्यानगर बातम्या (1)
  • कर्जत (2)
  • कर्जत -जामखेड (1)
  • कर्जत पोलीस स्टेशन (1)
  • कर्जत-जामखेड (24)
  • केज पोलीस स्टेशन (1)
  • क्राईम (18)
  • क्राईम न्यूज (1)
  • क्राईम बातम्या (115)
  • खर्डा (1)
  • खर्डा ग्रामपंचायत (1)
  • खर्डा पोलीस स्टेशन (128)
  • खर्डा प्रतिनधी (1)
  • खर्डा शहर (331)
  • खर्डा शहर ठळक (1)
  • चोंडी (2)
  • चौंडी (1)
  • जवळा (1)
  • जातेगाव (2)
  • जामखेड (3)
  • जामखेड ठळक (2)
  • जामखेड पोलीस स्टेशन (176)
  • जामखेड शहर (175)
  • जामखेड शहर बातम्या (1)
  • जिल्हाधिकारी बातम्या (1)
  • ठळक बातम्या (429)
  • डोणगाव बातम्या (1)
  • तेलंगशी बातम्या (1)
  • थळक बातम्या (1)
  • दिघोळ बातम्या (1)
  • दुःखद बातम्या (11)
  • धानोरा ग्रामपंचायत (1)
  • नगर (1)
  • नगर पोलीस स्टेशन (1)
  • नायगाव (2)
  • नेवासा पोलीस स्टेशन (11)
  • नेवासा बातम्या (2)
  • नेवासा शहर (2)
  • पर्यावरण (1)
  • पोलीस स्टेशन (1)
  • बांधखडक (2)
  • बांधखडक बातम्या (2)
  • बातम्या (8)
  • बावी (2)
  • बाळगव्हाण (3)
  • बीड क्राईम बातम्या (1)
  • बीड पोलीस स्टेशन (5)
  • बीड शहर (2)
  • भूम बातम्या (1)
  • मिरजगाव पोलीस स्टेशन (2)
  • मोहरी बातम्या (1)
  • रक्तदान (1)
  • राजकीय (86)
  • राजकीय ठळक (6)
  • राजकीय ठळक बातम्या (1)
  • राजकीय बातम्या (362)
  • लोणी ग्रामपंचायत (1)
  • शहर ठळक बातम्या (3)
  • शालेय (5)
  • शालेय बातम्या (1)
  • शिर्डी पोलीस स्टेशन (2)
  • शिर्डी बातम्या (1)
  • शिक्षण (1)
  • शैक्षणिक (2)
  • शैक्षणिक बातम्या (45)
  • साकत (6)
  • साकत बातम्या (1)
  • सातेफळ (1)
  • सामजिक बातम्या (33)
  • सामाजिक (23)
  • सामाजिक ठळक (1)
  • सामाजिक बातम्या (104)
  • सोनेगाव (7)
  • सोलापूर ठळक बातम्या (1)
  • स्थानिक गुन्हे शाखा (33)
  • स्थानिक गुन्हे शाखा नगर (1)
  • स्थानीक गुन्हे शाखा (3)
  • हळगाव (2)
  • dysp संतोष खाड़े (1)
  • Vote (1)

पोलीस वारंट समाजातील प्रत्येक घटकांच्या घडामोडी, कला आणि साहित्य क्षेत्रातील उत्तुंग भरारी, खेळ आणि क्रीडा विश्वातील यशस्वी दौड, शिक्षण व शैक्षणिक वाटचाल, राजकारण आणि सामाजिक माहिती, गुन्हेगार आणि समाजातील विकृती, जनजागृती आणि जनसामान्यांच्या भावना आपल्या लेख, कथा, काव्य, गोष्टी, व बातम्यांच्या माध्यमातून समाजापुढे मांडत असते.

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

POLICE WARRANT ©2023 All rights reserved Developed By DIGITAL FLY KHARDA

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *